'महाभारत' सुरू झालंय. Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Ajit Pawar Vs Sharad Pawar
Вставка
- Опубліковано 29 бер 2024
- 'महाभारत' सुरू झालंय. Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Ajit Pawar Vs Sharad Pawar | Loksabha Election 2024
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
राजकारण गजकरण साहेब तुम्हांला माझा नमस्कार .
आवटे सर खुप छान विश्लेषण आसते तुमचे!
उलट त्या महाभारतापेक्षा हे सध्याचे महाभारत फारच गुंतागुंतीचे आहे. अर्थात चार जून रोजी सगळा उलगडा होईलच !
आजच्या शो मधल लिखाण खूपच जबरदस्त..
तुम्ही आणि संपूर्ण पत्रकार श्रीकृष्ण आहात.
मार्मिक विश्लेषण... मस्त
पडळकर सघया कुठे गायब झालाय.
Very beautiful analysis
सर खुप छान विश्लेषण
Khup chan sir
खूपच सुंदर
आवटे सर! अगदी निष्पक्ष जे आपण म्हणतो आणि सभ्य पणे त्या पधतीने आपण मांडनी केली खूप छान, आज चा काळात media सुद्धा पक्ष प्रमुखांचा मर्जी नुसार हुजूरे गिरी करतात,आपला विश्लेषण तस वटला नाही. तुम्हाला शुभेच्छा.
खूप छान सखोल विशलेशन.
❤❤❤ छान विश्लेषण, शुभेच्छा,
Mast khoop chhan vishaleshan❤
तू मचा शो खूप आवडतो ना चुकता मी ऐकतो सामान्य माणसाला धरून आपण छान बोलता...हे आपल्या t.v show var आईकायालa भेटतं नाही ..आपलयाला साम t.v t pahila aahe.. दर्जेदरar aaple show व्हायचे..आपण बोलत रहा सर सामान्यांचा आवाज आपण आहात.. राजकारण होत राहील आज उद्या कायम पण सामान्य माणसाचa aavaj थांबला नाही पाहिजे
वाघेरे मातोश्रीत गेले याचा आवटेनां किती आनंद झाला
आवटे सर खूप छान विश्लेषण केलं
मंगळसूत्र चोराची भुमिका काय आहे हे तुम्ही सांगितलं नाही 😂😂😂😂
वाह सर.खूपच छान
Tumhi pratek part ch number taka na ..... Bhag no 100 , 101, 102 as
याठिकाणी जनता कृष्ण ठरेल.... बघालच तुम्ही
jabardast
Great
अर्जुन वगेरे काही नाही, फक्त देवेन्द्रच्या टॉयलेटचा न्यापकीन पेपर आहे.
खुप छान
सुंदर विश्लेषण अजित पवारांचे प्रत्येक ठिकाणी असेच महाभारत लोकांना दिसणार आहे.
Bapune ter dadala pawar ghranela landhe samjun khupch damej kele ata pawarch yenar bapula konta landga avdnar janta thrvel
Bjp virodat brech mat maratha samajache jael valte sir
Very Very nice
हे विश्लेषण अजित पवार यांना दाखवा
भारी चाललय राव
Excellent analysis, lok sambhram aani gondhlat aahet,tarihi bjp vs opposition in maharashtra remains
Ajit Pawar is Abhimanyu. Sharad Pawar krishna
Good sir
Nice
❤❤
Very nice vishleshan
We y know 😅😅😅😅😅
संजोग वाघेरे... ह्यांची आत्ता ताकद राहिली नाही....
कोण निवडून येईल है येणारा कालच सांगेल.तरी पण असे वाटते की लोकशाही जिवंत ठेवण्यात जो पक्ष प्रामाणिक पणाने प्रयत्न करतो तोच यात यशस्वी होईल असे मतदार करणाऱ्या व्यक्तीला वाटते.म्हणून सर्वाचे कर्तव्य आहे की या निवडणुकी मध्ये गहाळ राहून चालणार नाही.
Sundar
😊
Mahabharat is not good example,this is political slavers
Both are bagovg
निःशब्द 😂😂😂
अजित पवार बारणे यांचा प्रचार आता कसा करणार असा आपल्याला पडलेला प्रश्न बरोबर आहे. पण ज्यावेळी शरद पवार जानकर यांना माढा देणार होते त्यावेळी ते त्यांचा प्रचार कसा करणार हा प्रश्न मात्र आपल्याला का बरे पडला नसेल? बारणे यांनी अजित पवार यांच्या मुलाला पाडले होते तर जानकर यांनी शरद पवार यांच्या मुलीला विजयासाठी रडवले होते.
जानकर सुळेन विरोधात उभे होते, बारण्यानी पार्थ ला पाडला होतं....फरक आहे... पार्थ पवारांचा पराभव अजित पवारांच्या किती जिव्हारी लागला हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे.
आणि जानकरांना माढा देऊन पवार सूनीचीत करत होते सुळे बारामती मध्ये लीड घेतील, बरण्याना मावळ मध्ये मदत करून अजित पवारांना काय मिळणार आहे?
Sharad Pawar saheb yani Vagire patil Yana pathavale
अचूक विश्लेषण पण जरांगे फ्याट्टर बद्द्ल पटलं नाही तो चालणार भाजपच्या विरोधात
महाभारतकाय त्यापेक्षा मोठे युध्द ! ३ जुनला किती शरपंजरी पडतिल बघा .
" कालाय तस्मैनमःहा "
Family Dynasty politics over
😅 4:28
जरांगेचा इशारा टरबुज कापा
Kunala dyaych nahiy , he matr nakki ahe ........
100 takke tai nivdun yenar
Chandrakant patil mahanale Sharad pawarna harvayache
Prakash Ambedkar Yana niwdun deu nay.hatti aahe jarange sarkhe
Ajit pawar Karn ani Sharad Pawar Arjun
British बरे
सगळे एकच आहेत हे.
Jaya padayacha tyala pada
सगळ्यांमध्ये लावून बीजेपी सेफ राहिली
काहीही टेन्शन घेऊ नका, फडणवीसांची मनापासून साथ असल्या मुळे व जानकर,शिवथरे यांची साथ असल्यामुळे अजीत पवारच सरस आहेत.
राष्ट्रवादी एकसंघ असतांनाही स्वतःच्या मुलाला निवडून न आणणारे आज आपल्याच पितृतुल्य वयोवृद्ध काकांच्याच विरोधात आपल्या पत्नीला निवडून आणूच शकत नाही.
शरद पवार च येणार
Excellent 👌
विकासाचा वादा अजित दादा
Vikasacha vada Sharad pavar
वाघेरे 🚩🚩🚩🚩🚩
Donhi bhrastachari😅
😂😂😂😂
Sharad pawar cha manus ahe sanjay
Tuzhi baiko kon zavte
प्रिय मित्रा, तुझी भाषा तुझ्या मनाचा आरसा आहे. मला आशा आहे की तू एक चांगला माणूस आहेस.
Pagal
Barne nahi nivadu ynar