संपूर्ण जाळी कंपाऊंड | शेळीपालन, कुक्कुटपालन कंपाऊंड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 137

  • @ROHANBorhade-do2to
    @ROHANBorhade-do2to Рік тому +11

    आम्हचे मार्गदर्शक श्री सतिश दादा रन्हेर सलाम आपल्याला चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola Рік тому +12

    शेळीपालन देवमाणूस सतीश दादासाहेबांना अन् रामेश्वर भाऊंना.....
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
    हे नाव इंग्लिश वर्ष तुम्हाला सुख,ऐश्वर्य,धनसंपदा,आरोग्य देवो...
    हीच आई भवानी चरणी प्रार्थना❤
    ❤लव्ह फ्रॉम येवला❤

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 Рік тому +5

    खुप गरजेचा व्हिडीवो बनवला आणि तोहि खुप छान माहिती सहित खुप छान👌

  • @rajunarwade7114
    @rajunarwade7114 11 місяців тому +4

    तार कंपाऊंड बद्दल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद...

  • @yashwantbhamare6620
    @yashwantbhamare6620 Рік тому +3

    छान माहिती आहे

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 Рік тому +5

    छान माहिती दिली दादा 👍

  • @sanjivtakle3602
    @sanjivtakle3602 5 місяців тому +2

    खुप छान माहीती सर

  • @ManishrajChougule-pd7rw
    @ManishrajChougule-pd7rw Рік тому +2

    खुप छान माहिती दिली सर 🎉🎉🎉🎉

  • @PrasadJawale-ez3tl
    @PrasadJawale-ez3tl Рік тому +4

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    सर छान माहिती दिली

  • @kalyandeore7
    @kalyandeore7 Рік тому +4

    अतिशय महत्पूर्ण माहीती 👏

  • @sampattodkar132
    @sampattodkar132 Рік тому +4

    खूप छान माहिती. धन्यवाद❤

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 Рік тому +3

    नवीन वर्षाच्या सुरवातीला नविन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mangalabaibarad8810
    @mangalabaibarad8810 Рік тому +2

    Chan mahiti

  • @ShobhaBamne-j9t
    @ShobhaBamne-j9t Рік тому +5

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या भाऊ

  • @moshinshaikh171
    @moshinshaikh171 4 місяці тому +2

    Very nice sir

  • @शाममोरे-ठ8ग
    @शाममोरे-ठ8ग Рік тому +4

    खुप छान मायथी भाऊ ❤❤

  • @narayanjadhav2823
    @narayanjadhav2823 Рік тому +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर खरोखरच सर आपण देव माणूस आहात

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 Рік тому

    Khup chaan video ahe sir

  • @SaiGanesh-ve3tp
    @SaiGanesh-ve3tp 11 місяців тому

    Khup chan,

  • @wachishtshelke6234
    @wachishtshelke6234 Рік тому +1

    सर व्हिडिओ छान वाटलं

  • @dattalate4435
    @dattalate4435 Рік тому

    खुप खुप छान सर

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 Рік тому +2

    Nice compound

  • @dattamagar906
    @dattamagar906 11 місяців тому

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगतात त्याचा खूप फायदा होतो आम्हाला तुमचे खुप आभार

  • @kashinathkakade1197
    @kashinathkakade1197 10 місяців тому

    खुपक छान

  • @sangamnaikwadi3088
    @sangamnaikwadi3088 11 місяців тому

    Khup chan

  • @akashpawar4532
    @akashpawar4532 Рік тому

    खूप छान माहिती आहे

  • @vijaygoykar7051
    @vijaygoykar7051 Рік тому

    Sir khupach chhan mahiti dili tumhi

  • @arjungangdhade4985
    @arjungangdhade4985 Рік тому +1

    Thanks sir important information mili 🙏🙏

  • @valmikpatil2243
    @valmikpatil2243 Рік тому +1

    Kup Chan mahiti dili sir👏🙏

  • @combatliongaming471
    @combatliongaming471 Рік тому +1

    Thank sirji khup sadhya ani sopya bhashet sangitl tumhi ❤

  • @झुंज-त8स
    @झुंज-त8स 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली सर

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 Рік тому +1

    खुप छान माहिती साहेब

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 Рік тому +4

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏

  • @zumbarbankar5454
    @zumbarbankar5454 8 місяців тому

    खूप छान

  • @AsifShaikh-yw8kd
    @AsifShaikh-yw8kd Рік тому +3

    ❤लय भारी सतीश सर❤

  • @RajuGhote
    @RajuGhote Рік тому +3

    😮😅😅😊🎉🎉❤❤ thanks satish sir

  • @madhubalamunde3417
    @madhubalamunde3417 6 місяців тому

    No 1

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 8 місяців тому

    Jabardast sir

  • @pritamnighute6136
    @pritamnighute6136 4 місяці тому

    Satish Sir ur method of compound is the cheapest price in India thanks

  • @maheshpatil4628
    @maheshpatil4628 Рік тому

    very good video, thanks !!

  • @AmirPendhari-rn6dc
    @AmirPendhari-rn6dc 10 місяців тому

    Good 👍

  • @vitthalpatilmhaske2108
    @vitthalpatilmhaske2108 Рік тому +2

    खरंच खुप छान माहिती दिली सर

  • @editingrohan2227
    @editingrohan2227 Рік тому +3

    नमस्कार सर मी तुमचे प्रत्येक विडिओ बघतो खुप छान मार्गदर्शन करता आपण सर तुम्ही मासेपालन चा विडिओ करावा अशी ईच्छा आहे कमी जागेत मासेपालन PIZ

  • @GopalPusadkar-v8l
    @GopalPusadkar-v8l Рік тому +1

    👍

  • @kalyanipawar6430
    @kalyanipawar6430 4 місяці тому

    Thank you sir mi tumche video bagun sheli palan karnya cha nirnay ghetla kahi tari karay cha pan kay mla padlelya prashnache uttar tumchya video mule mla milale

  • @DattaMethare
    @DattaMethare 6 місяців тому +1

    Garibacha dev

  • @simongumes1896
    @simongumes1896 10 місяців тому

    Nice 👍👍👍

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 Рік тому +1

    Super ❤

  • @vijaychopade149
    @vijaychopade149 Рік тому +2

    ❤🎉

  • @chhatrapatispardhapariksha
    @chhatrapatispardhapariksha Рік тому +2

  • @babangunjal3553
    @babangunjal3553 Рік тому

    ❤🙏

  • @ashrubadoke970
    @ashrubadoke970 20 днів тому

    तुमचे शेड व कम्पाउंड आवडले

  • @AmarsingSalunkhe
    @AmarsingSalunkhe Рік тому

    🙏😍 नमस्कार सर मी अमरसिंग दिलीप साळुंखे.. पत्ता:- जांभळेवाडी, पो. इंगरूळ, ता. ३२ नागपंचमीचे शिराळा, जि. सांगली या ठिकाण चा आहे... तुमचे सर्व बघतो... मला शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी खुप उत्सुक आहे..‌ तुमचे सर्व व्हिडिओ बघून तुमच्या कडून जबरदस्त सकारात्मक प्रेरणा, उर्जा मिळते..
    माझा सदैव हा विचार आहे की, शेळीपालन आणि गावरान कुक्कुटपालन एकत्रित व्यवसाय करायचा.. हा मला उत्तम पर्याय वाटतोय... सर तुम्ही दिलेली माहिती एकदम व्यवस्थित पणे सांगितली त्याबद्दल धन्यवाद... ❤❤

  • @dasharathmusale2736
    @dasharathmusale2736 Рік тому

    Thank you.

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Рік тому +6

    मला ८०*८० ला ६० हजार लागले मजूरीसहीत सर्व लोखंड
    जाळी २*१ व ऊंची ६ फूट

  • @PradeepGadade
    @PradeepGadade Рік тому +18

    शेळी दुधाची वाढ करण्यासाठी काय करावे हि माहिती दोवी लसीकरणाची माहिती देण्यात यावी

    • @prakashgore2016
      @prakashgore2016 Рік тому +3

      चैनल वरती संपूर्ण व्हिडिओ आहेत पूर्ण

    • @minatole2864
      @minatole2864 Рік тому +3

      दुधाच्या वाढीसाठी उपाय सांगा

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Рік тому

    खुप छान सर

  • @newindiam.k8097
    @newindiam.k8097 Рік тому

    Mai UP SE Hu Apke Sab Video Dekhta Hu
    AP Bahot Accha Samjhate hai
    Muze Utni Acchi Samaj nhi Aati Fir Bhi Bas Dekhta Hu
    Green Kapda Ka Rate Batao
    Sahab 😊

  • @nayanwagh8448
    @nayanwagh8448 Рік тому +1

    Happy new year to all you

  • @angada4768
    @angada4768 Рік тому

    Happy new year sir

  • @MachindraJavierJavier
    @MachindraJavierJavier 27 днів тому

    Machindr Javir sangola

  • @user-jivanshelke
    @user-jivanshelke Рік тому +1

    sadhya padhitimadhe shed aani kampaun kashe karave sir ❤

  • @santosharde9323
    @santosharde9323 7 місяців тому +1

    Pls can you show us the face of Rameshwar 😊

  • @bharatgopale6993
    @bharatgopale6993 Рік тому

    Sir mala sheli palan prashikshan Gavran kobadi palan prashikshan kadhi honar te sanga

  • @roshan.22skar70
    @roshan.22skar70 Рік тому

    Tumachya farm che dron ne shoot Kara👈🏻

  • @noobda574
    @noobda574 11 місяців тому +1

    Sir me कोकणात madhla aahe mla कोकणात शेड कशी असावी किंवा कशी पाहिजेल 🙏 नक्की sanga 🙏

  • @ajitsalve9954
    @ajitsalve9954 9 місяців тому +2

    तुमचा फार्म कीती क्षेत्रात आहे

  • @MadhavJadhav-l6b
    @MadhavJadhav-l6b Рік тому +3

    सर ट्रेनी ग ची तारीख सांगा

  • @PankajA-ff8ge
    @PankajA-ff8ge Рік тому

    5.30 important

  • @yogeshghodke09876
    @yogeshghodke09876 Рік тому +1

    आफ्रिकन बोर व पीलावर विडीयो बनवा

  • @rutikkambale6369
    @rutikkambale6369 12 днів тому +2

    या साठी सरकारी अनुधान भेटलं का 🤔

  • @pavanthakare7050
    @pavanthakare7050 Рік тому +1

    आपल्याकडे शेळीचं कोटेशन मिळेल का

  • @vishalkasnale6042
    @vishalkasnale6042 Рік тому

    सतीश सर सापासारखे विषारी प्राणी ह्या जाळीतून आतमध्ये येऊ शकतात ते कंपाउंड मध्ये येऊ नये म्हणून काय उपाय योजना केली ते सांगा

  • @dharmrajshinde5278
    @dharmrajshinde5278 Рік тому +2

    मला प्रशिक्षण घ्यावयाचे आहे तरी मला कळवावे

  • @amolwagh3305
    @amolwagh3305 11 місяців тому +2

    एक एकरला किती पोल लागतात

  • @pankajgaikwad2323
    @pankajgaikwad2323 Рік тому

    Mi tumche sarv video pahato.. amcha ethe shejari ek goat farm ahe. To ek injection deto sheli la tyane wajan vadhte..konte ahe te to sangat nahi.. konte asel plz sangave

  • @rathodshankar9287
    @rathodshankar9287 Рік тому

    सर लहान पिलांना खुराखा वर एखादा व्हिडिओ बनवा🙏

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Рік тому

    ❤❤❤❤❤

  • @SantoshLandge-wm8fq
    @SantoshLandge-wm8fq 4 місяці тому

    सर हे सर्व लागनारी सामगरी जस कि सिमेंट पोल जाळी ग्रिनेट ताड पत्री लाकडी आडु यांची किंमती वर ऐक विडीओ करून टाका ना. ते भि तुम्ही किती किंमती मध्ये आनल आहे ते सांगा

  • @sachindidwagh616
    @sachindidwagh616 Рік тому

    सर का कुक्कुटपाल यांचे व्हिडिओ
    Banva sir

  • @santoshkatkar1556
    @santoshkatkar1556 8 місяців тому

    शैली पालन कुकुट पालन आजू बाजू आसेल तर jamel काय

  • @yasirarfatshaikh4824
    @yasirarfatshaikh4824 25 днів тому

    Kitte shedya mawtat

  • @pavandharkar-gj1rm
    @pavandharkar-gj1rm Рік тому +1

    सर टे्निंगची तारीख सांगा सर

  • @BabluKhandare-nt3zp
    @BabluKhandare-nt3zp Рік тому +1

    गाभण पाट् असून बोकड लागला तर् काय करावे व काय होते उपाय व सल्ला द्यव

  • @maheshpawar3213
    @maheshpawar3213 Рік тому

    दादा कोंबड्या कंपावडवरुन मारत नाही का

  • @sunilgodase8466
    @sunilgodase8466 Рік тому

    सर आम्ही अहमदनगर मधील राहुरी येथील पूर्ण बागायत भागातील शेतकरी प्रमुख व्यवसाय म्हणुन शेळीपालन करूशकतो का?शेळीपालन गाय पालनापेक्षा जास्त नफा देणारा व्यवसाय आहे का?

  • @shriprakashsurve8077
    @shriprakashsurve8077 Місяць тому

    मला घराच्या भोवती कंपाऊंड करायचे आहे १००x७०साईज किती खर्च व राजापुर मध्ये कोण भेटेल

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 3 місяці тому

    ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर घोटी हायवेवर

  • @PanduHawaldar-c7u
    @PanduHawaldar-c7u Рік тому

    अहो साहेब तुम्ही सगळी माहिती सांगितली पण त्याची विक्री कुठे करता हे live दाखवा ना लोकांना किंमत किती येते ते कळेल 🙏🙏🙏

  • @vaibhavgunjal4727
    @vaibhavgunjal4727 9 місяців тому +2

    वाघ उडी मारू नये म्हणून किती उंची हवी

  • @sukhadevjadhav4384
    @sukhadevjadhav4384 Рік тому +1

    जाळी पोळच्या आतून पाहिजे की बाहेरून

  • @ShivamBirdsFarmPune
    @ShivamBirdsFarmPune Рік тому +1

    दादा मी पुण्यात राहते मी गावरान कुक्कुटपालन चालु केले आहे तरी मला अंडी सेल करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे .

  • @pune11
    @pune11 Рік тому +1

    किती खर्च आला

  • @yogeshghodke09876
    @yogeshghodke09876 Рік тому

    Hi

  • @shrikantrane9231
    @shrikantrane9231 4 місяці тому

    8 फुटावर पोल किडा बसायचं काम आहे खड्डे खांदून

  • @shaileshdubesfinancialrisk5809

    ७ फूट उंचीचे सिमेंट पोल १५० रुपये prayant pune area mandhe कुठ मिळत असेल तर सांगा

  • @madhavbharkade2847
    @madhavbharkade2847 Рік тому +1

    Sar te कोंबड्यांचा माशा ची जाळी फिटिंग वर व्हिडिओ बनवा ते फिटींग जमत नाही

  • @Amin.S27
    @Amin.S27 Рік тому

    Bhau 1 acr la 1 lakh chi fikta zalich lagte

  • @samadhanjogdande4223
    @samadhanjogdande4223 Рік тому

    सर माझ्याजवळ पाच बकऱ्या आहेत जवळपास तीन वर्ष झाले सर बकऱ्या तर शेतात चरण्यासाठी जातात पण पिल्लांच संगोपन मला करता येत नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना चारा कोणता देयायचा कोणता नाही ते समजत नाही चारा बाहेरून आणावा लागतो ते सुधा कधी मिळतो कधी नाहीमिलत तर त्यांना जागेवर चारा पाणी करायचे तर कसे करायचे कोण कोणता चारा जागेवर लावायचा माझ्या बाजूला माझी शेती आहे

  • @creator5530
    @creator5530 10 місяців тому +1

    दादा रामेश्वर भाऊंना पण दकवा ना थोड