खरच दादा तुमचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे कारण आज तुमच्याकडे जमीन नाही तरी तुम्ही भाडे तत्त्वावर 10 घुंटे जागा घेतली आणि तुम्ही मनापासून सर्व काही खरे गोष्टी सांगितले भाऊ कारण बघतो बाकीचे लोक सेमिनार घाटात शिवाय पैसे घेऊन सेमिनार घेतात पण तुम्ही प्रत्यक्ष जे काय तुम्ही वेवसाय केला आहे ते तुम्ही सर्व सांगितले दादा नक्कीच दादा देव पण तुम्हाला स्वतःची जागा देईल आणि तुमची अशीच प्रगती होत जाईल दादा.....🎉🎉🎉
खरोखर changla वाटल. गाव खेड्याचा विकास करावयाचा असेलतर. परसातील कोंबडी पालन ह्या शासनाचा अस्या प्रकारे राभवीलातर तर ग्रामीण शेतकऱ्यांना उत्पनाचे शेतीबरोब्बर जोढ धंदा म्हणून कामी येईल. गावातील साधन संपथी चा उपयोग पण होईल. असे मला वाटथे ह्यामध्ये काही शंका नाही. जय महाराष्ट्र. 👍🏻👍🏻👍🏻
गावाकडे काहीच्या बंजर जागा अस्या पडून आहेत. नाम मात्र भाडे तत्वाबर किंवा स्वतः राभवीलास तर फायद्धात होईल. कारण मोकली जागा. उत्पन्न वाढेल. शेतकयाना त्यामुळे फायदा होईल.
आणि दुसरा फायदा म्हणजे , कोंबडी पालन केलं तर ती जमीन जरी नापीक असेल तर चांगली कसदार होते , कारण कोंबडी ची विष्ठा ,प्रचंड प्रमाणात मागणी आहे , या मुळे जमिनीत विष्ठा द्वारा गांडूळ निर्मिती होते
In ka main business chiks bechne ka hai na ki ye badi murgi bech kar business nahi kar rahe hai kyu ki naa to gavani murgi aur uske ando ka market nahi hai jaise broiler murgiyo ki tarah..🤔🤔🤔🤔
भावा काही दिवसात तू स्वतःची जागा घेणार
श्री स्वामी समर्थ
खरच दादा तुमचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे कारण आज तुमच्याकडे जमीन नाही तरी तुम्ही भाडे तत्त्वावर 10 घुंटे जागा घेतली आणि तुम्ही मनापासून सर्व काही खरे गोष्टी सांगितले भाऊ कारण बघतो बाकीचे लोक सेमिनार घाटात शिवाय पैसे घेऊन सेमिनार घेतात पण तुम्ही प्रत्यक्ष जे काय तुम्ही वेवसाय केला आहे ते तुम्ही सर्व सांगितले दादा नक्कीच दादा देव पण तुम्हाला स्वतःची जागा देईल आणि तुमची अशीच प्रगती होत जाईल दादा.....🎉🎉🎉
दादा , तुम्ही हि जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे , मला अस वाटत काही वर्षांतच स्वताची जागा घ्या , म्हणजे भाडे पण वाचेल आणि उत्पन्न पण वाढेल ।
खरोखर changla वाटल. गाव खेड्याचा विकास करावयाचा असेलतर. परसातील कोंबडी पालन ह्या शासनाचा अस्या प्रकारे राभवीलातर तर ग्रामीण शेतकऱ्यांना उत्पनाचे शेतीबरोब्बर जोढ धंदा म्हणून कामी येईल. गावातील साधन संपथी चा उपयोग पण होईल. असे मला वाटथे ह्यामध्ये काही शंका नाही. जय महाराष्ट्र. 👍🏻👍🏻👍🏻
ह्या खऱ्या गावरान आहेत शेपटी वरूनच समजते , आणि सर्व पक्षी active आहेत
अतिशय चांगली प्रेरणादायी यशस्वी वाटचाल आहे.
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
बरोबर सर
👌खूप छान माहिती होती दादा धन्यवाद. 🙏
सुट सुटीत माहिती दिली खुप खुप धन्यवाद धन्यवाद 🙏🙏👍👍
धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🙏
खुप छन महिती दादा शुभेच्छा
खुप छान माहीती दीली दादा
Very very useful and very very nice information.
खुप छान भावा
लय भारी👌👍🌹🌹🌹🌹
🙏🙏🙂
खूप छान 👍👌👌👌👌
जय हिंद
छान.
खूप छान दादा
Khoob Achcha
खुपच छान प्रकारे माहिती दिली, धन्यवाद.
छान माहिती
Dada.malapan.ha.vavsayay.karayacha.aahe.yala.kite.kharch.lagalela?
खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार
तुमच्या फार्म लाभेट घेऊ शकतो का
हो🎉
Super
Thanks 👍👍👍👍
❤❤लै भारी ❤❤❤❤
अति सुंदर
किती कोंबडी मागे एक कोंबडा हवा. औषध पाण्यातून देता का.. किती कोंबडी किती मात्रा
सर ते पील्ल कधी तयार होतात
Mast
खुप भारी जिद्द दादा
गावाकडे काहीच्या बंजर जागा अस्या पडून आहेत. नाम मात्र भाडे तत्वाबर किंवा स्वतः राभवीलास तर फायद्धात होईल. कारण मोकली जागा. उत्पन्न वाढेल. शेतकयाना त्यामुळे फायदा होईल.
आणि दुसरा फायदा म्हणजे , कोंबडी पालन केलं तर ती जमीन जरी नापीक असेल तर चांगली कसदार होते , कारण कोंबडी ची विष्ठा ,प्रचंड प्रमाणात मागणी आहे , या मुळे जमिनीत विष्ठा द्वारा गांडूळ निर्मिती होते
खूप खूप शुभेच्छा
यशस्वी भव.
दादा पावसाळ्यात प्लॅनिंग कशि करता प्लीज सांगा
Nice
1 नंबर
खुप छान
मला टेरेसवर कुक्कुटपालन करणे आहे
भारी आहे 🎉
धन्यवाद 🙏
खुप छान आहे
धन्यवाद
2017 ते 2023 असे सात वर्ष तुमचा तप झाला आहे. नेमके उत्पन्न कुठल्या वर्षी सुरू झाले.
Khup chan
धन्यवाद 🙏
Congratulations
धन्यवाद 🙏
Dada inkubletor prise kiti ahe me gheine mala sang dada
Eka kombadi la 1500 te 2000 bhav milala tar mule pardeshat shikavta yetil
Vaccination cha kharch kiti ala bhau
Mast mhayti
धन्यवाद सर 🙏
Yevhdhi andi kuthun aanle
मस्त
कितीही फवारणी केली तरी राणीखेत रोगान उन्हाळ्यात 🐓🐓 मरतात
अंडी विकून हा व्यवसाय परवडत नाही हे पिल्ले विक्री करतात मास आपण विकु शकत नाई
भावा प्रत्येकाने कोंबडी पालन केले तर कोंबड्या 100 रुपये किलोनी विकावी लागेल😮😮😮
शेवग्याचा पाला टाकल्यावर शेंगा जमिनीत येतात का वर टीबल उत्पन्न कसें घेता
१ .शेवण्याच पाला कोबडी खाद्य
2 सावली
3 शेगा विक्रि . असे उ 'फायदे भावा
खरे वाटल n
शेवग्याच्या झाडाचे पाने तोडली तर सावली कुठे राहणार व पाला नाही राहिला तर झाड कुठे शेंगा देणार
Pill kon ghet yachi mahiti dya
In ka main business chiks bechne ka hai na ki ye badi murgi bech kar business nahi kar rahe hai kyu ki naa to gavani murgi aur uske ando ka market nahi hai jaise broiler murgiyo ki tarah..🤔🤔🤔🤔
एक चांगला उपाय
नवीन व्यवसाय सुरू करायचाच असेल तर माहीती कुठे मिळेल.
मुंगूस किंवा दुसऱ्या काही जनावरांचा कोंबड्यांना त्रास वगैरे असतो का
त्यासाठी बदक किंवा टर्कि च्या २ किवा 3 जोड्या पाळा
Ho
एक दिवसाचे पिल्लू 15 ला मिळते.
दे ना मला 10 000 पिलू 20 ने
कोणी ईच्छूक असल्यास माझी साडेसात गुंठे जमीन चाकण पुणे येथे अगदी नाशीक रोड लगत आहे,भाडे तत्वावर वर देऊ शकतो
Chakala kuthe aahe
एकुण खर्च कीती आला कळवा
Yevhdya thodya kombdyatun tumhala 900 andi inkubletar mdhe kuthun tri baherun tr nahina aanle
100ला नग कुट अस्तायका कायपण सगतोय
होय आमच्याकडे पण 100रुपये ला 1 महिना चे पिल्लू भेटते
हे खरं आहे कारण मी 160 रुपये किलो नी आणले आहेत दोनच नग आले आहेत किलो मध्ये आता माझ्या कडे 360 पक्षी आहेत
Tu boiler khanara manus ahe tula gavran Kay chij ahe te mahiti ahe ka
ज्यांना लहान पिल्ल हवी असतील त्यांनी अगोदर संपर्क साधावा त्यांना 25रूपये प्रमाणे पिलू मिळतील
Nobr send
फोन नंबर द्या आमाला पाहिजेत पिल 600
मी पण केले आहे कों बडी पालन
देव बरे करो
लेअरच खाद्य असल्या शिवाय अंडी कोंबडी देत नाहीत असे कहीजन म्हणतात हे कितपत खर आहे.
बरोबर आहे सर
He chukich ahe
👍👍
👍
आझोला बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे मोफत मिळतो
धनगर प्रमाणे कोबड्याना सुध्दा फिरवून आणता येत
Camera man 1 mic
हो हो हो हो हो किती वेळा हो
समजुन घ्या सर 🙏
चुका काढण्यापेक्षा त्यातून काय शिकता येते का ते पहा
❤❤
सर शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या.
व्हिडिओ मध्ये दिला आहे नं
नवीन कोंबडी आनलि का
Mungus yetil
तार असल्यावर येणार नाहीत
Ok
@@kisanagrotech2552दादा, लोखंडी जाळी मारून घ्या, 😊👍
Mothe kelyavar bhav nay bhetat kharch pan nay nighat😂?
Tujha bocha
अहो साहेब ₹100 पिल्लू विकत आहे म्हणे तुम्ही माझ्याकडून घेऊन जावा मी ₹20 देतो तुम्ही काय करू नका 80 रुपये तुम्हाला प्रॉफिट घ्या
कूठ आहे सर तूमचा फामृ कमेंट करून कळवा
Kuthe aahe farm
Mala pahije pille
Mla de 20 ne
हो सर पिवर गावरान पील्ले 30रू ने घेतो
नंबर द्या तुमचा कुठे आहे
मशणची किंमत किती आहे
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
दादा तूमचा मोबाइल नंबर सेंड करा
खूप छान आहे
khup chhan