Air India: Mumbai Airport जवळ जॉबसाठी २५ हजार मुलं आली पण जॉब कोणालाच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 472

  • @abhijeetkulkarni8246
    @abhijeetkulkarni8246 4 місяці тому +142

    खुप वाईट परिस्थिती आहे सध्याच्या युवकांची खुप किव येत आहे राव. मुलिंना सहानभूती तरी भेटते पण मुलांना खुप खस्ता खाव्या लागतात 😢😢😢😢😢😢😢

    • @devanandbhau2679
      @devanandbhau2679 4 місяці тому

      त्यांची लायकीच ती असते.😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      बोंबलत बस. मेरा भारत महान म्हणून. गर्व से काहो हम हिंदू है. अंनखी काय हवं.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +506

    मरीन लाईन मधील टीम इंडिया ची विजय रॅली बघितली तेव्हाच मला भारतातील बेरोजगारीचा अंदाज आला. 😢

    • @ShyamChintore
      @ShyamChintore 4 місяці тому +15

      💯

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 4 місяці тому

      @@JaydeepPatil-d5p बरोबर

    • @prashant__1997
      @prashant__1997 4 місяці тому +7

      😂💯

    • @Ad___9824
      @Ad___9824 4 місяці тому +7

      😂💯

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 4 місяці тому +34

      मित्रा 85 करोड लोक 5 kg राशन घेत आहेत देशात, 85 करोड हा आकडा लहान नाही, बेरोजगारी आणि गरिबी अजून गंभीर होत जाईल

  • @easylife7108
    @easylife7108 4 місяці тому +177

    २५००० हजार हे फक्तं ट्रेलर आहे, २००० साठी ३ लाख लोक परिक्षा देतात आजकाल

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 4 місяці тому +17

      मध्य प्रदेश जल संसाधन विभाग 110 जागा आणि 83 लाख उम्मीदवार आहेत भाऊ 😮

    • @ShyamChintore
      @ShyamChintore 4 місяці тому

      ​@@dabangkhan9315 age limit 6 te 80 varshe asel mg 😂😂

    • @lahifdasurkar8783
      @lahifdasurkar8783 4 місяці тому

      @@dabangkhan9315100 rs fee 83 crore govt revenue 😂

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 4 місяці тому +9

      मित्रा 85 करोड लोक 5 kg राशन घेत आहेत देशात, 85 करोड हा आकडा लहान नाही, बेरोजगारी आणि गरिबी अजून गंभीर होत जाईल

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому +1

      MPSC च्या 200 जागांसाठी 200000 (दोन लाख) मुलं परीक्षा देतात

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 4 місяці тому +193

    Atleast या जागासाठी तर मराठी तरुणांना प्राधान्य दिल पाहिजे....
    महाराष्ट्रातील मराठी तरुणाच महाराष्ट्रात नोकरी मिळत नाही हे दुदैर्वा आहे...

    • @vishalkale3222
      @vishalkale3222 4 місяці тому +5

      As Bihar che log pan bolta, are bhau marathi lokana nokri nahi jamat bus bhandan et

    • @a.109-sanketsaste5
      @a.109-sanketsaste5 4 місяці тому +1

      Skill vadhanyakade focus Kara

    • @patil4017
      @patil4017 4 місяці тому +4

      15000 Gujarati hote....... 😂😂

    • @lejhand2067
      @lejhand2067 4 місяці тому +1

      80% reservation for locals yachat kahi kathin nahi.
      Fakt ek aahe. Bihar chi loka kahi accident jhala tar gap karta yeta. Local majoor gap nahi basat. Contractor la mhanun Bihar UP Wale avadtat.

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 4 місяці тому +1

      ​​@@vishalkale3222 me tula ओळखतो.. तू स्वतः बिन कामाचा भिकारचोट आहेस.. सगळे तुझ्यासारखे नसतात..

  • @sonfire1
    @sonfire1 4 місяці тому +37

    अश्या स्थानीय जॉब साठी महाराष्ट्रात जन्मलेल्या लोकांना प्राधान्य दिले पाहिजे,
    खाजगी कंपन्या बाहेरून स्वस्त लोकं आणत आहेत

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 4 місяці тому +52

    भाजप समर्थकांच्या मते ही बेरोजगारी नाही तर लोकसंख्या वाढ आहे जी अचानक मागच्या 10 वर्षात वाडली...वार्षिक दोन कोटी रोजगार दिलाच असता पण भारतातले लोकांकडे स्किल्स नाहीत अस पण काही भक्त म्हणतात...

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 4 місяці тому +5

      काही बोलले ते skill nahi hyavr boltat. एवढं जर skill aste tr kashyala evdhe jan interview la ale असते. पण काही पण बोला हे त्या मुलांना आज ना उद्या कळेलच.

  • @Anayra202
    @Anayra202 4 місяці тому +16

    कर्नाटक सरकारने एक छान निर्णय घेतला आहे की जॉब मध्ये १००% प्राध्यान हे स्थानिक मुलांना देणार... आपल्या इथे पण असे निर्णय घेतले गेले पाहिजे... जेणेकरून मराठी मुलांना नोकरी साठी जास्त पायपीट करावी लागणार नाही... आणि एकाच ठिकाणी अशी गर्दी पण उसळणार नाही...

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 4 місяці тому

      @@Anayra202 बाकीचे पक्ष का नाही बोलत ह्यावर.

    • @Anayra202
      @Anayra202 4 місяці тому

      @@आपलकोकण-न8फ अच्छा म्हणजे बाकीचे पक्ष बोलणार तेव्हाच बदल करायचा अस काय आहे का...?? दरवेळी विरोधी पक्षाने बोलायचं तेव्हाच निर्णय घेणार सत्तेत असलेले त्याशिवाय घेणार नाही... असा काय नवीन नियम वैगरे आलाय का??? दरवेळी इतर पक्ष का लागतात..?? योग्य निर्णय आहे घेऊन टाकायचा लवकर ते सोडून आत्ता तुम्हाला इतर पक्ष पण हवेत का ह्यासाठी...??

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 4 місяці тому +112

    10 वी पास पदासाठी
    BE BTech आणि पीएचडी डिग्री वाले पण वाह री बेरोजगारी 😂😂😂😂😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 4 місяці тому +1

      पदवी वाटप सोहळा 😂😂😂

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 4 місяці тому +40

    मुंबई मध्ये मराठी तरुण तरुणींना प्रथम प्राध्यान दिल पाहिजे... जसं बाकीचे राज्य करतात.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 4 місяці тому +247

    काळजी करू नका....
    *लाडका भाऊ* येतोय!!!!!
    सगळ्यांना *भीक* मिळेल!!!!!!
    😂😂😂😂

    • @rahulzare7257
      @rahulzare7257 4 місяці тому +6

      टेंशन नको घेऊ उद्धट सरकार जॉब देईल २०२४ मध्ये सर्वाना 😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 4 місяці тому

      @@rahulzare7257 10 वर्षांत फेकूने जॉब दिलेत अंधभक्तांना....
      २० पैसे प्रति कमेंटचे!!!!
      😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 4 місяці тому

      @@360earthgamer ते पण परत येणार नाहीत.....

    • @milindthakare3429
      @milindthakare3429 4 місяці тому

      @@rahulzare7257 😂😂😂

    • @sahilmangade5341
      @sahilmangade5341 4 місяці тому

      Tu nay ka ghenar bhik zatya

  • @sgtech6051
    @sgtech6051 4 місяці тому +19

    तरुणांना विनंती आहे जिथे जागा असेल तिथे खूप मोट्या संखने या आणि ते ऑफिस/बिल्डिंग पाडून टाका 😂😂😂💯🔥

  • @ITAdmin-dz7mo
    @ITAdmin-dz7mo 4 місяці тому +18

    विमानतळावर आपल्या राजकीय कामगार सेना आहेत.. त्याचं काय? ते आपल वजन वापरून ह्यासाठी आपल्या भूमिपुत्र मराठी तरुणांना ही नोकरी अगदी सहन मिळवून देऊ शकले असते...

  • @vivekvs9678
    @vivekvs9678 4 місяці тому +10

    पुष्कळ प्रमाणात मुल बेरोजगार आहेत. कुठे ही नोकरी मिळेना, शिक्षित बेरोजगार आहेत, आणी मोदी सरकार तमाशा बघत आहे. बेरोजगारी वर कुठेच चर्चा होत नाही, हे बघून मला रडू येतय 😭😭😭

  • @manojshelar890
    @manojshelar890 4 місяці тому +5

    १०० टक्के स्थानिक लोकांना हे जॉब भेटला पाहिजे नाहीतर स्थानिक लोकांनी आंदोलन केला पाहिजे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 4 місяці тому +32

    मोदी प्रशासन १० वर्षात लोकसंख्या व रोजगार या सारखे प्रश्न सोडवू शकले नाही . उदया भविष्यात कोनतेही सरकार आले तरी हा प्रश्न सुटनार नाही . ज्याच्याकडून आशा होत्या त्यांनीच सोडवला नाही .

  • @आईसाहेब-व9ण
    @आईसाहेब-व9ण 4 місяці тому +40

    केंद्रातील नितीन गडकरी यानी मराठी माणसांच्या बेरोजगारीकडे लक्ष देणे गर्जेचे आहेत आणि राज ठाकरे यानी मराठीचा मुद्दा उचलला पाहीजे

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 4 місяці тому +1

      @@आईसाहेब-व9ण नितिन गडकरी ची वीडियो वायरल आहे
      नौकरी नाही तर आरक्षण घेउन काय करनार असे 2022 ला बोलला होता

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 4 місяці тому +9

      अराज ठाकरे कोन आहे 😂 कोणी आमदार का सरकार?
      आणि गडकरी काहीच करू शकत नाय त्याचं मंत्रालय पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट वर चालत 😂

    • @babumulik
      @babumulik 4 місяці тому

      गडकरी फक्त बाता मारून लोकांना मुर्ख बनवतात

  • @QWERTY20231
    @QWERTY20231 4 місяці тому +8

    लोकसंख्येवर जो पर्यंत कंट्रोल येत नाही तो पर्यंत हेच होणार, ह्या पेक्षा विदारक परिस्थिती येणार

    • @Vancqa
      @Vancqa 4 місяці тому +2

      बरोबर..तेच कुणाला समजत नाही..आजुन 5-10 वर्षात तर लोक आजुन hinsak होतील 😂

  • @humblepawn873
    @humblepawn873 4 місяці тому +22

    आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा 2 पेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सगळ्या सवलती बंद करा...

    • @KillMonger26
      @KillMonger26 4 місяці тому

      Are pn ti loksankhya ata niyantran karta karta he pora 50 varshache houn jaatil

    • @humblepawn873
      @humblepawn873 4 місяці тому +4

      @@KillMonger26 अरे बाबा अगोदर हा निर्णय घेतला नाही म्हणून हा दिवस बघावा लागत आहे, आता हा निर्णय नाही घेतला तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होईल भविष्यात... ही परिस्थिती सुधारण्यासाठी दूरदर्शी निर्णय घ्यावे लागतील...तुमच्याकडे काही चांगले उपाय असतील तर सुचवा

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      मोदीला च पाच भावंड आहेत. मग मोदीला घरी बस्वाव लागेल. बोल काय करणार

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 4 місяці тому +16

    अगोदर बेरोजगारी वाढल्याचं मान्य करावे लागेल... पण बेरोजगारीचे आकडे लपवणाऱ्यांना त्यांच्या रोजगाराची चिंता असेल काय ? तसे प्रयत्न तरी दिसतात का ?

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 4 місяці тому +34

    ह्या पेक्षा वाईट परिस्थिती गावामध्ये आहे... शहरामध्ये थोडी फार तरी रोजगार मिळेल पण गावात मुले बेरोजगार फिरत आहेत

  • @avinashg8216
    @avinashg8216 4 місяці тому +47

    मी धन्य आहे की मला 37000 रू महिना जॉब आहे 🙏

  • @sonfire1
    @sonfire1 4 місяці тому +40

    अती लोकसंख्या झाली आहेः भारतात 😢

  • @9kalki
    @9kalki 4 місяці тому +69

    मुलांवर भयानक pressure आहे नोकरीला लागण्याचे कारण लग्न होत नाही अशी विचार धारा बाहेर असल्यामुळे मुले पाहिजे तिथे नोकरी करायला तयार होत आहे चांगले master degree वाले सुध्दा कॉन्स्टेबल साठी अर्ज करत आहेत .....जो पर्यंत शैक्षणिक धोरणात skill development ला महत्त्व दिले जात नाहीत आणि धार्मिक जातीय राजकारणापासून दूर होणे आणि शिक्षण quality करणे तरच भविष्य आहे नाहीतर गुन्हेगारी भयानक वाढणार हे मात्र नक्की

    • @riteshkolpe8455
      @riteshkolpe8455 4 місяці тому

      Right✅

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 4 місяці тому +2

      लग्न फॅग्न पेक्षा स्वतः कडे ध्यान द्या ते फार महत्वाचं आहे उगीच वय आलं म्हणून लग्न करणे चुकीचे आहे कारण भरपूर मुलं लवकर लग्न करतात आणि मग बसतात बोंब मारत कारण पैसा नसतो मध्यम वर्गीय असल्या मुळे म्हणून पाहिले SETTLE व्हा मग लग्न करा वयाच पाहू नका जास्त नाही

    • @9kalki
      @9kalki 4 місяці тому +3

      @@MeKaustubh17 दादा ही झाली अपली विचार धारा पण मुलिकडचे याबद्दल विचार करत नाही सगळे काही मुलाकडून अपेक्षा आहेत घर मोठी नोकरी आई वडील जवळ नकोत खूप वाईट अवस्था आहे दादा बाहेर ....

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 4 місяці тому +4

      @@9kalki ही भाऊ मला माहिती आहे पण आपली स्थिती पण बघणे महत्वाचे आहे बायको काय 6 महिने गप्पा बेस्ट आणि मग नखरे दाखवायला सुरू मला हे पाहिजे ते पाहिजे नाही दिले तर मह जाणार माहेरी नाही तर घरात बसून मेहेरबानी करणार टोमणे मारून . फक्त लग्न साठी आपण जगायचं का आपले काही स्वप्नं नाही का दुसरे. माझी किती मित्र आहे लग्ना करून रडतात बायको अशी बायको तशी. मला माहिती आहे वेळेवर लग्न करणं गरजेचं आहे पण परिस्थितीच अशी आली की करणार तरी काय.

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 4 місяці тому

      @@9kalki लोकांना कसा सांगणार की ज्या गोष्टी 10 रुपयाला भेटायचे ते आत्ता 100 200 ल भेटते. मुलांचे अशी वेळ आली आहे की लाखो रुपये घालवून कॉल सेंटर bpo मध्ये काम करायची वेळ आली आणि मग शेवटी काय त्याच फील्ड मध्ये settle होतात पैसा मिळतो म्हणून आणि लग्न पण शेवटी त्याच कंपनी मध्ये करतात. जॉब्स आहेत पण लगेच नाही मिळत आणि महागाई पण अशी वाढली की खायचे वांदे झाले

  • @sun_Ray2709
    @sun_Ray2709 4 місяці тому +1

    या बेरोजगारी वर एकच पर्याय आहे.. सर्व क्षेत्रातील भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारला धारेवर धरलं पाहिजे...नाहीतर ही परिस्थिती आणखी वाईट होईल..

  • @MotivationKing-jm5ig
    @MotivationKing-jm5ig 4 місяці тому +22

    महाराष्ट्र मधे फक्त मराठी लोकांना नोकरी हवी

    • @amols101
      @amols101 4 місяці тому +1

      Impractical. Asa pahilya pasun kela asta tar Mumbai financial capital ani Pune IT hub kadhich jhala nasta. Udya Trump mhanla ki Ameriket fakt American lokana nokri tar Indian government sarvat pahila oppose karel.

    • @lejhand2067
      @lejhand2067 4 місяці тому

      ​@amols101 he is talking about labour or unskilled jobs. Financial capital and IT hub is not run by unskilled people but only supported by it. Why should then the local not get the job if he is willing to do the labour. Because local labour is bigger liability. You cannot negotiate bullshit contracts or just brush aside an accident with a local. You can however easily do that with non local labourer.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 4 місяці тому +217

    आधी रोटी खाएंगे और मोदी को लायेंगे 😂😂😂
    पीएचडी की पढ़ाई करेंगे और बेरोजगार रहेंगे 😂😂😂😂

    • @Ad___9824
      @Ad___9824 4 місяці тому +5

      YescBeta😂

    • @Homelandervijay
      @Homelandervijay 4 місяці тому +15

      12 12 por kadaych band kra aadi ..

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 4 місяці тому +1

      @@Homelandervijay अरे भड़व्या आई झव्या 😀😀 इंटरव्यू देनारे सर्व तुझ्या समाजातील बेरोजगार होते विचार करुण बोलत जा 😂

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 4 місяці тому +12

      @@Homelandervijay इंटरव्यू साठी आलेले युवक बहुसंख्याक समाजातील आहेत
      तुम्ही आपली जन्मदर घटवा 😀😀😀😀

    • @careerinlic3059
      @careerinlic3059 4 місяці тому +5

      @@Homelandervijay 98% candidate Hindu hote Bol aata

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 4 місяці тому +4

    खूप वाईट परिस्थिती आहे
    लडका भाऊ लाडकी बहीण करत बसण्या पेक्षा लोकांना रोजगार आणा

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 4 місяці тому +177

    हेच मुल 10 वर्ष आधी हे करत होते :- 🤡
    हम मोदी जी को
    हम मोदी जी को
    अच्छे दिन आणे वाले है..
    घ्या अच्छे दिन मग 😂😂😂

    • @shridhar2976
      @shridhar2976 4 місяці тому +3

      Tu pn tech krt hota

    • @smane6483
      @smane6483 4 місяці тому +13

      बरोबर बोलला हेच मुलं अच्छे दिन अच्छे दिन करत होती आणि आता पण हेच आहे

    • @Rajuvalve
      @Rajuvalve 4 місяці тому +9

      Pahile education la kon bhav deta hota tu 70 varshe nasa cha scientists hota na 😂😂

    • @rushikeshkale7305
      @rushikeshkale7305 4 місяці тому

      Arey ata tri dole ughad baba tuze 🤦‍♂️​@@Rajuvalve

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 4 місяці тому +1

      खर आहे 👍🏻🤣🤣🤣🤣

  • @MeKaustubh17
    @MeKaustubh17 4 місяці тому +51

    शेवटी काय लग्न तर होत नाही अश्या नोकऱ्या लागून मी तर एवढेच म्हणतो की लग्न पेक्षा स्वतःचा विचार करा लग्न करून भरपूर माणसं रडली आहेत त्यांना कुत्र्यासारखा काम करावा लागतो वरून बायकोचे नखरे हे पाहिजे ते पाहिजे ह्या पेक्षा काम करा एकटे रहा मी पण लग्नाची काही जास्त घाई अजून पण नाही केली 35 झालो तरी FREEDOM आणि स्वतची मानसिक स्थिती फार महत्वाची आहे हे आजच्या मुलांना समजायला पाहिजे नुसता वय आलं म्हणून लग्न नाही करायचं. जय हिंद

    • @allokk22
      @allokk22 4 місяці тому +3

      👏💯👏

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 4 місяці тому +5

      वाढती महागाई आणि जॉब हा प्रश्न पण महवतचा आहे आणि लग्ना च टेन्शन तर विचारू नका. मुलींचं ह्या महागाई मध्ये वाढत्या अपेक्षा

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 4 місяці тому +3

      @@आपलकोकण-न8फ म्हणून तर मी सांगतो की करिअर कडे ध्यान द्या पहिले ह्या मुलींना काय सगळं आयत्यात पाहिजे आणि जरा स काय काम दिलं की लगेच घर डोक्यावर घेतात काय दिलं मला मला बाकीचे चांगली स्थळ आली होती हे आणि ते

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 4 місяці тому

      @@आपलकोकण-न8फ जी खरी मान राखणारी मुली किंव्हा खानदान असते ते कधी पैसा पैसा प्रॉपर्टी ची गोष्टी नाही करणार हा मान सन्मान बाबत बघतात

    • @pk-iq4jk
      @pk-iq4jk 4 місяці тому +6

      मी सुधा Government job la asuanhi lagn nahi करण्याचा निर्णय घेतला आहे. मी एका जॉब साठी रात्रं दिवस कष्ट घेतलेत ते काय एखाद्या पोरीच भल करण्यासाठी ? अजिबात नाही.

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u 4 місяці тому +8

    मी पण गेलो होतो.गर्दीत चेंगरून चेंगरून gotya कपाळात गेल्या

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +14

    हे आहेत अच्छे दिन

  • @mayankgahane9122
    @mayankgahane9122 4 місяці тому +1

    ताई मला अस वाटते की जो पर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा येत नाही तो पर्यंत वर्षानुवर्षे अशीच बेरोजगारी राहणार आणि ती संपणारच नाही.

  • @Fun2shF2
    @Fun2shF2 4 місяці тому +34

    Mi pn janar hoto bar jhal nhi gelo 😅

  • @vikasrokade6390
    @vikasrokade6390 4 місяці тому +4

    ओके आहे प्रत्येकी एक जागा साठी ११ जन आहे मुलाखती साठी

  • @abc_truth
    @abc_truth 4 місяці тому +2

    अशीच same बातमी परवा गुजरात राज्यातील होती.
    ज्याला नोकरी आहे त्याला किंमत नाही . माझ्या ओळखीचे असे १-२ जण आहेत . कामावर आले तरी मित्र- मंडळी मध्ये मश्गूल. Boss सोबत उद्धटपणे बोलायचं. वेळेवर यायचं नाही.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 4 місяці тому +4

    निम्मी विशाळ गडावर पाठवले असते तर चाललं
    असतं की
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @Gigachad0264
      @Gigachad0264 4 місяці тому +2

      Taynchi khaychi rahayachi soya kon karnar

  • @Cgecops
    @Cgecops 4 місяці тому +3

    चांगला आहे 25 हजर आले पोलीस भरती मध्ये 2 हजार जागा असत्या तर 3 लाखा पेक्षा जास्त लोक आले असते पोलीस भरती वर बनवा व्हिडिओ 17 हजर साठी 19 लाख फॉर्म आले 😢

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 4 місяці тому

      Are bhau hi process kahi samzali nay Yanni jase gov exams hotat physical hotat mahina mahinabhar hallticket deun ek ek divas mulancha date time tharvun tasi process karayala havi he kay mhanunch mi gele nahi 😮

  • @pratimapatil9328
    @pratimapatil9328 4 місяці тому +7

    किती बेरोजगारी आहे याचं छोटंसं उदाहरण.

  • @sagarpanaptil444
    @sagarpanaptil444 4 місяці тому

    मी स्वता या भरती साठी गेलो होतो... खूप वाईट अवस्था आहे आपल्या देशाची बेरोजगारी तर आहेच आहेच. पण लोकसंख्या पण खुप मी 370 km प्रवास रेल्वे ने करून गेलो अक्षरशः रेल्वेत पाय ठेवायला सुद्धा जागा नाही... खुप हाल झाले जीवाचे आपला देश बरबादीच्या मार्गवर आहे, वाढती बेरोजगारी, गुन्हे, लोकसंख्या, भ्रष्टाचार.... खुप वाईट....😢😢😢

  • @shrikoli-bi4nk
    @shrikoli-bi4nk 4 місяці тому +6

    अच्छे दिन... नेत्यांसाठी...

  • @Dear_914
    @Dear_914 4 місяці тому +28

    लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच फक्त ऑपशन...

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 4 місяці тому

      अरे मुर्खा सरकारचे अकार्यक्षमपणा लोकांवर काय मारतो... उद्या म्हणशील खून legal केले पाहिजे... मुर्खांना अक्कल नसते पण जीभ मोठी असते 😂

  • @shonapatil5904
    @shonapatil5904 4 місяці тому +3

    Tyamule... 2,3yekr sheti krun... Aapl pot bhagvne and tyach shetivrun❤ajun 4,5yekr ghene... Berojgar rahnyapeksha he kdhihi changl

    • @yog7640
      @yog7640 4 місяці тому

      2/3 एकर वरुन4/5 एकर शेती घेणे काय डोक्यावर पडली की मानसिक संतुलन बिघडले तुमच

  • @Nikita_AAK
    @Nikita_AAK 4 місяці тому +1

    12 hours duty aste त्यापेक्षा 6 hrs chya 2 shifts karayla have Companies ne. Mhanjhe ajun लोकांना employment मिळेल....

  • @s007pawar5
    @s007pawar5 4 місяці тому +13

    हि टफ देईल चिन्मय ला

  • @vikramthakur8001
    @vikramthakur8001 4 місяці тому +3

    तुम्ही मोहिनी जाधव ची जागा 💯💯 भरून काढणार 🎉🎉

  • @milindmudekar6689
    @milindmudekar6689 3 місяці тому

    खुप बेरोजगारी आहे ताई आता तर हे बेरोजगारीचे चटके असहय होत चालले आहेत लहानपणी वाटत होत शिकलो तर सहज काम भेटेल पण शिकून पण ड्रायवर आणि कंपनीत लेबर चच काम कराव लागत आहे

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 4 місяці тому +1

    हा आकडा अजून वाढेल. लवकरच लोकसंख्या एक बॉम्ब सारखी फुटणार आहे

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 4 місяці тому +1

    म्हणून काल कर्नाटक ने आंध्र प्रदेश प्रमाणे स्थानिकांना 90% नोकरीत प्राधान्य असा कायदा आणला मग सरकारी असो की खाजगी महाराष्ट्र त का नाही.. महाराष्ट्राच्या रोजगारावर परप्रांतीय ताव मारणार मराठी पोर फिर त बसणार midc चे gate 😮 आता या मुंबई च्या vacancy साठी ही गर्दी यूपी बिहारी भैया लोकांची होती जे मराठी मुलाच्या vacancy खायला आले त

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 місяці тому +5

    एवढी जास्त पोर आली तर चेंगरा चेंगरा होईल की मुलांना समजतं नाही काही 😮

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      तुमच्या सगळ्या नातेवाईकांनी किती पोरं काढलेत.

  • @dgpatil949
    @dgpatil949 4 місяці тому +1

    भारतातील कारखाने जर manually चालवले . automatic machines हद्दपार केले तर च भरमसाठ रोजगार उपलब्ध होऊ शकेल.सोबतच कारखाने पण उभे करण्याचा उपक्रम चालू करावा.

    • @Vancqa
      @Vancqa 4 місяці тому

      लई शहाणा...😂

    • @dgpatil949
      @dgpatil949 4 місяці тому

      @@Vancqa तु तरी सांग दिड शहाण्या...do you have any solid idea to tackle this problem.

    • @Vancqa
      @Vancqa 4 місяці тому

      @dgpatil949 सांगतो पण तुला किती समजेल याची Shanka आहे
      1. Automatic machine काढून takne mhanje production ability impact karne..jya mule aajun dhande band padtat. Skill based Educated youth tya machines sahi train kele pahijet
      2. Import deficit with China farach jast aahe.. 120 billion doller cha saman jar china madhun yet aasel tar aaplya kade karkhane kay karnar..tya mule import duty regulations lavle pahijet jya mule mahagai vadhnar pan deshat kahi goshti tayar hotil
      3. Bhartar prachand लोकसंख्या aahe..tya mule lokani jo पर्यंत yacha vichar kela nahi to पर्यंत asle problem yenarch..लोकसंख्या वाढ thambli pahijet..
      बघू समजत का..नाही तर PUBG खेळ 😀

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +22

    लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा, इतक्या लोकसंखेला रोजगार उपलब्ध करने सरकार साठी अवघड आहे. भविष्यात खूप अवघड होणार आहे.

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 4 місяці тому +5

      2014: वर्षाला 2 कोटी रोजगार आणि हिंदु स्त्रियांनी जास्त मुले होऊ द्या
      2024: लोकसंख्या फार वाढली आहे

    • @tumo27
      @tumo27 4 місяці тому

      I agree population control law should be imposed as there are some states like UP and Bihar where birth rate is more than 3% where as in Maharashtra it is under control but due to other states situation getting worst

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 4 місяці тому

      Perfect ​@@tumo27

  • @moviescuts4073
    @moviescuts4073 4 місяці тому +11

    मी पण जाऊन आलो

    • @ShyamChintore
      @ShyamChintore 4 місяці тому +1

      🥲

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +8

      अरे मी पण तिथेच होतो, अरे मीच तो ज्याने तुला तंबाखू साठी चुना मागितला होता, ओळखले का? 😂😄

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 4 місяці тому

      ​@@JaydeepPatil-d5p😂🤔😅ओह..., तुझा आवाज ऐकला होता मी 😂

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 4 місяці тому

      ​@@JaydeepPatil-d5pहा मि तोच ज्याने तुला तंबाकू चा बटवा दिला होता😂🤪😝

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 4 місяці тому

      ​@@JaydeepPatil-d5pमी तोच ज्याने तुला तंबाखू चा बटवा दिला होता😂🤪😝😜

  • @SuryawanshiSocial
    @SuryawanshiSocial 4 місяці тому +15

    A day after Karnataka Chief Minister Siddramaian announced cabinet clearing a bill to provide 50% reservation for locals in management categories, 75% in non-management, politicians and industry leaders. Karnataka Minister MB Patil said that the government will consult the industry leaders and arrive at a decision.
    महाराष्ट्र सरकारला नुसता उचापती योजना आणून चालणार नाही .अशा प्रकारे विचार केलास रोजगाराची समस्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी फायदा होईल.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 місяці тому

      त्याकरिता फडणवीस शिंदे आणि भाजप नको.नाहीतर मराठी तरुणांना हिंदुत्व च डोस देवून बेशुद्ध करत आहेत.

    • @mehulpatil221
      @mehulpatil221 4 місяці тому

      private company Bengaluru sodtil private company tyana skilled workers lagtat nuste degree la value nahi zara doka chalo anhi tyani resolution parat ghetla 😂😂😂

    • @mehulpatil221
      @mehulpatil221 4 місяці тому

      @@vishakhasanglikar9000 Mazhya bapachi manse ahe ka manse mazha kay lenden nahi tyancyashi anhi zaun neet bagh to resolution madhe skilled jobs included ahet

  • @Telesatish
    @Telesatish 4 місяці тому

    प्रेरणा मैडम ❤

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 4 місяці тому

    द्वेषाच राजकारण सोडून, समान नागरी कायदा राजकीय भांडवल बाजुला ठेवून, देश हिताचे निर्णय घ्या, लोकसंख्या नियंत्रण, रोजगार निर्मिती, पर्यावरण विषयक कायदे, प्रदुषण इ.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 4 місяці тому +15

    आम्हाला नोकरी पेक्षा हिंदू मुस्लिम वाद महत्वाचा आहे.

    • @Gigachad0264
      @Gigachad0264 4 місяці тому

      Bahu naukari ani hindu muslim doni pahjie

    • @data_eng_tuts
      @data_eng_tuts 4 місяці тому

      💯💯

    • @KillMonger26
      @KillMonger26 4 місяці тому

      ​@@Gigachad0264 tujhya sarkha porancha nar sanhar hoyla pahije 😂😂😂 atleast population tri control houn jaail

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 4 місяці тому

    प्रेरणा🎉

  • @pradip546
    @pradip546 4 місяці тому

    Asa pahta mi ata Nedarland la jayachi tyari kartoy

  • @sunilc2290
    @sunilc2290 4 місяці тому +2

    2238 la 25000 khup normal aahe.
    Ikde 30 40 jagana lakho yetat arja

  • @sagarkarande2987
    @sagarkarande2987 4 місяці тому

    Bol bhidu la ek suggestion ahe
    Thode photo ajun collect Kara Ani video pn manje 6-7 Min एकाचाच tond bagav laganar nahi.

  • @Tanvikitchenswad
    @Tanvikitchenswad 4 місяці тому +1

    Job joining साठी आलेले सर्व मराठी जे आत करत आहे ते सर्व उतर प्रदेश.. नेपाळ.. वॉले 😂😂😂 महाराष्ट्रात मराठी माणसाला किंमत नाही लालू प्रसाद यादव ने मुंबई मध्ये रेल्वे भरती साठी up उतर प्रदेश च्या लोकांना जागा दिली

  • @careerinlic3059
    @careerinlic3059 4 місяці тому +2

    Fakt Mumbai madhe rahnarya la interview sati bolvaych hot….baherun aalela candidate ithe 22k madhe kasa rahnar ….

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 4 місяці тому

    ही तर पहिल्या पासूनच परिस्थिती आहे. शिपाई पदासाठी पण एम बी ए झालेले अर्ज करतात. खाजगी नोकरीत कामाचा दबाव खूप असतो, या उलट सरकारी नोकरी तसा काही नसतो. प्रमोशन पण मिळतो. त्यामुळे सगळ्यांना सरकारी नोकरी हवी असते

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +1

    भारतात जपानसारखी रोजगारनिर्मिती व्हायला पाहिजे.😮

  • @स्पर्धापरीक्षामित्र-ठ6ष

    असा कडक आवाज हवा

  • @TV00012
    @TV00012 4 місяці тому +1

    खाजगी क्षेत्रात वरिष्ठ नातेवाईक,जात,मित्र, धर्म क्रायटेरिया ठेवतात. CV तर वशिल्याशिवाय शॉर्टलिस्ट पण होत नाहीत हे आपल्या देशातील भ्रष्टाचाराचे वास्तव आहे.

  • @udayworld
    @udayworld 4 місяці тому

    आमच्या वेळी असं नव्हतं... नशीब 2017 ला सरकारी नोकरीं लागली... आता नोकरीं सोडाच पण साधं पर्मनंट जागाही निघत नाहीत...

  • @milinddukhande4666
    @milinddukhande4666 4 місяці тому

    बेरोजगारी वाढली नाही तर शिक्षण घेणारे वाढले. त्यामुळे हीं गर्दी.

  • @raj7788990
    @raj7788990 4 місяці тому

    Changla ahe. Next time walkin la 22762 yetil. Halu halu saglyana job milun jail. JOBLESS koni rahnaar nahi.

  • @shikshakiaag3823
    @shikshakiaag3823 4 місяці тому

    Are bhau hi process kahi samzali nay Yanni jase gov exams hotat physical hotat mahina mahinabhar hallticket deun ek ek divas mulancha date time tharvun tasi process karayala havi he kay mhanunch mi gele nahi 😮pratyekach divas tharvayla hava eke divashi kahi tharavik candidate che interview ghyayla have

  • @Devotional-k7m
    @Devotional-k7m 4 місяці тому +2

    Mpsc la 100 जागेसाठी चार लाख फार्म असतात हे काहीच नाही

  • @Hemantsav
    @Hemantsav 4 місяці тому +1

    आता लाडका भाऊ योजना आली आहे... होईल कमी गर्दी ईकडे आणि दादा, भाऊ, तात्या, साहेब ह्यांच्या मागे वाढेल....

  • @DhanrajGodbole-gz2hn
    @DhanrajGodbole-gz2hn 3 місяці тому

    माझं. ग्राउंड आहे.7*तारखेला. मुबंई अंधेरी. गेट नंबर 5

  • @mity521
    @mity521 4 місяці тому +2

    UPSC बद्दल आपले मत काय आहे?

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 4 місяці тому

    थांबा. भारत कितीतरी ट्रिलियन डॉलर आर्थिक महासत्ता होत आहे. शहाण्या नो उच शिक्षण घ्या आणि परदेशात जाऊन सुखी जीवन जगा. भारतात काय किंमत नाही माणसाला. मुंबईत तर म्हणे दररोज दहा आणि वर्षाला तीन हजार माणसे लोकल गाडीत गर्दीत गुदमरून पाडून मरतात. विचार करा.

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 4 місяці тому +1

    Local job in Mumbai for Marathi boys only..... this should be the law

  • @vishalrathod8641-d6z
    @vishalrathod8641-d6z 4 місяці тому +1

    Mi pan ghelto mam 25k nay 2 /3 lakh mule hote

  • @SaralaSurwade2
    @SaralaSurwade2 4 місяці тому

    Khup.wite.

  • @AltafShaikh-mq9ux
    @AltafShaikh-mq9ux 4 місяці тому

    Compani kayda kara pertyak kamgaranna permnant nokari.denyach tevhach.berojgari kami hoil

  • @sairajmore1402
    @sairajmore1402 4 місяці тому

    16 july la form submit karun ghetla , nantr interview honar ahe eka mahinyat , purn video baghnyachi garaj mhi

  • @gsj733
    @gsj733 4 місяці тому +3

    भारताची खरी लोकसंख्या 200 कोटी आहे, सरकार खरा आकडा का लपवत आहे ?

  • @bhushansalvi9474
    @bhushansalvi9474 4 місяці тому

    age limit for open is 28yrs plz correct

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 місяці тому +7

    सरकारने ने रेल्वे, व इतर विभागाचे खासगीकरण लवकरात लवकर करावे , सरकारी नोकरी आहे म्हणून एवढी तरुण झगडतायत.

  • @bhagwankusalkar2626
    @bhagwankusalkar2626 4 місяці тому

    Permanent job nvhta 3 varshacha contract hota tripn hajaroni public hoti thoda wel ajun chengra chengri zali asti tr news wegli chalu asti

  • @beingmaanav
    @beingmaanav 4 місяці тому +2

    सब चंगा सी...
    विश्वगुरु 🤣🫡

  • @SRDP
    @SRDP 4 місяці тому

    Vacancy mumbai la hoti mhnun 25 hoti vidarbha marathvadyat asti tr 1 lakh por ali asti

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 4 місяці тому +1

    Population Growth 142Core- Hindustan.😂Per day 80,000😢 World no. 01

  • @yogeshborase2606
    @yogeshborase2606 4 місяці тому

    आज रोजी बेरोजगारी इतकी वाढली आहे की युक्रेन ने भारतीय लोकांकरता आर्मी मध्ये घेणार अशी जाहिरात फक्त दिली तरी तिथे भारतीय लोकांची गर्दी पाहून रशिया युद्ध विराम घोषित करेल एवढी भेरोजगारी आहे.

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 4 місяці тому

    भारतात नेत्यांच्या मागं फिरणारी तरुण पिढी आपल्याला नोकऱ्या कश्या मिळतील या कडे दुर्लक्ष करतात आणि सरकारनं शिक्षण पद्धतीत सुधारना करायला पाहिजे नाहीतर अशी बेरोजगारी वाढणार

  • @ethenhunt1654
    @ethenhunt1654 4 місяці тому

    Ky karnar tr por berojgari itki vadhleli ahe 😢

  • @NanuShing-w3q
    @NanuShing-w3q 3 місяці тому

    हे काहीच नाही फक्त 700 पदासाठी 84000 फ्रॉम आले होते लेखापाल वनविभाग

  • @Vishaychhard-b8z
    @Vishaychhard-b8z 4 місяці тому +8

    याच्यातले 50% तेच लोक आहेत जे अबकी बार 400 पार चा नारा देत होते😂😂😂

  • @sam0196
    @sam0196 4 місяці тому

    Ye Naya India Hai😞😞😞😞

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 4 місяці тому +28

    हे तेच मूल असणार हम मोदी को लाएंगे 🤣🤣🤣🤣
    ओर बेरोजगार हो जायेंगे
    अच्छे दिन आले रे

    • @sid.7146
      @sid.7146 4 місяці тому +2

      Skill nahi ye tho kyaa karge

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 4 місяці тому

      ​@@sid.7146 स्किल नाही म्हणून नोकरी नाही असं म्हणून तुम्ही सरकारलाच दोषी ठरवताय कारण लोकसंख्येतील एक मोठा वर्ग बेरोजगार आहे मग त्यासाठी स्किल प्रोव्हाईड करायचे प्रयत्न सरकारने केले नाहीत असंच दिसतंय. स्किल नाही म्हणून नोकरी नाही, भारतात असे कोणते नवीन स्किल असणारे जाॅब निर्माण झाले आहेत जे लाखो युवकांना नोकरी देऊ शकतील.

  • @gokusam-e2j
    @gokusam-e2j 4 місяці тому

    Hyapudchi goshta , jyana job aahe te layoff chya tension madhe , pagar vadhat nahi, tax aahe tevdhaxch. Pan pan pan company ha profit vadhto aahe . Businessmen cha fayada faqta.

  • @dhirajnandeshwar6246
    @dhirajnandeshwar6246 4 місяці тому

    Ya gardit mich tr hoto yar tsch vapas jav lagl purn Mumbai jaam hoti

  • @sachinkarande6855
    @sachinkarande6855 4 місяці тому

    देशात अन राज्यात एवढी बेरोजगारी असताना मुख्यमंत्री नवीन योजना आणण्यात व्यस्त आहेत आणि पंतप्रधान दौरे, उदघाटन आणि लग्न समारंभात व्यस्त आहेत.
    या राजकारणी लोकांना काही घेणे देणे नाही बेरोजगारी महागाई इ.इ.

    • @abc_truth
      @abc_truth 4 місяці тому

      आतातरी लोकांना priorities कळाव्यात.

  • @Ajaykumarsalunkh-9028
    @Ajaykumarsalunkh-9028 4 місяці тому

    Govt job ahe mhnun alet hit kiti vaccancy astat pvt madhe shikaych jhhaat bhar Ani pagar pahijel hajarocha😊

  • @vaibhavpawar8925
    @vaibhavpawar8925 4 місяці тому

    Mi join zhalo hoto ya job sathi 3 month job kela pn ha Air india cha job nahi Air india sathi kam karanari AIASL He third party company ahe khup pilavnuk kartat lavkar time vr sodt nahit over time kam karun ghetat ani over time che paise nahi bhetat 22500 madhech sarv karav lagtai union nahi avaj uthvla ki contract cancel karun taktat tithe job karani kahi mans ahet juni jyanchi service 10 varsh Tya peksha jast zhali ahe tripn tyana payment navin maulana jevdhi ahe tevdich bhette fakt 1000 vadhun bhettat konala kahich option nasel gavakf ikde tyancich ha job karava

  • @dhananjayrudrawar7144
    @dhananjayrudrawar7144 4 місяці тому +1

    Aata hi navin Anchor kon??