Pankaja Munde Call Viral Special Report : पंकजा मुंडे यांचा कॉल व्हायरल, अपक्ष उमदेवारालामोठी ऑफर?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pmnarendramodi #pankajamunde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 131

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 11 днів тому +141

    अस्तित्वाची लढाई आहे, बगा मराठा जनता

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 11 днів тому +1

      Dya vote ashok hinge patil yana garib maratha aahe..

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 10 днів тому +14

      ​@@cricketkekrazylover आम्हाला माहित आहे हिंगे ला मत दिल्यावर चिक्की निवडून येईल म्हणून बप्पा ला मत करून चिक्की घरी बसवनार 😂😂

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 10 днів тому

      @@sourabhmule5295 bapa n chiki 2 ni 1ch aahet..aapal amulya vote hinge patil yana garib maratha aahe nivdun dya

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 10 днів тому +4

      @@cricketkekrazylover भावा हिंगे निवडून येऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे हिंगे च्या नादात चिक्की येऊ नय

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 10 днів тому

      @@sourabhmule5295 are bhava chikki aani bappa 2 gh 1ch aahet samjun ghe chandan chor aani chikki chor..ashok hinge nivdun yenar

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 11 днів тому +94

    एक मराठा लाख मराठा. एकजुटीचा विजय असो 🚩⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sawant5888
    @Sawant5888 11 днів тому +66

    घराने शाहीला विरोध करत आम्ही ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे मतदान करणार

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 11 днів тому +67

    चक्की पडणार नक्की 😂😂😂

    • @sanapkaneshwar
      @sanapkaneshwar 10 днів тому +1

      चंदन चोर पडणार नक्की

    • @Modiji505
      @Modiji505 7 днів тому +1

      Om sai ram

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 11 днів тому +68

    बापाची खिरापत आहे . प्रत्येक वेळी तेच तेच सत्त्त्ते वर आहेत . बीड ची वाट लावली या मुंडे ने .

  • @Dayakan867
    @Dayakan867 11 днів тому +22

    मराठ्यांची दहशत😂😂... मनोज दादा ❤❤... किती पण बोंबला फटका बसणार

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 11 днів тому +28

    बीड जिल्हा चे
    लोकं
    खूप
    हुषार झाली आहे
    वेडी राही ली नाही

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 11 днів тому +20

    अस्तित्वाची लढाई😂😂😂 बघा मराठ्यांनो

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 11 днів тому +24

    तुम्ही बसा सत्ते वर लोक जातील ऊस तोडायला. काय ताई शोबते का हे तुम्हाला. समाज खूप हुशार झाल आहे आज काल . किती दिवस वेड्यात काढता

  • @rameshwarshejul3228
    @rameshwarshejul3228 11 днів тому +43

    मराठा समाजानी हिला घाम फुटला आहे फिक्स खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडुन आणा

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 11 днів тому

      थांबा थोड 4 June पर्यंत. गांडीत पाय तुझ्या सारख्या लोकांच्या.

    • @sunitagarje3174
      @sunitagarje3174 День тому

      वाट बघ

  • @user-bz5vm3kw1l
    @user-bz5vm3kw1l 11 днів тому +10

    अरे एकच बाप्पा म्हणजेच सोनवणे

  • @Patil5555
    @Patil5555 11 днів тому +19

    ही बाई खूप घाबरलि आहे
    ह्या बाई ला सांगा कुणीतरी लोकांचे घामाचे पैसे दी मनाव

    • @sunitagarje3174
      @sunitagarje3174 День тому

      लायकीत रहाय

    • @Patil5555
      @Patil5555 20 годин тому

      @@sunitagarje3174 आमचा कष्टा चे पैसे तु दे मग माझे वयक्तिक त्या पंकजा मुंडे कडे त्यांचा कारखान्याला उस गेलता उस वाहतूक बिल असे मिळून एक लाख दोन हजार रुपय आहेत ते ही 2021 या वर्षा चे त्या पैशा चे आज दाम दुप्पट झाले असते म्हणजेच माझे दोन लाख चार हजार रुपय आहेत त्या तुमच्या ताई कडे हे पैसे तुम्ही देणार का

  • @user-et3rm5jr6w
    @user-et3rm5jr6w 10 днів тому +6

    मराठी युवकानो आता जागे रहा वेळ गेलेली नाही विचार जय जय जय शिवाजी मराठा एक जुटीचा विजय आसे

  • @dhanajisawant8524
    @dhanajisawant8524 11 днів тому +28

    Chakki over

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 11 днів тому

      Ashok hinge patil yana garib maratha umedwar sushikshit yala vote dya

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 11 днів тому

      Chikki pankja aani bajrngya rastrvadi dohi 1 ch aahet

  • @kuldipchavhan1759
    @kuldipchavhan1759 10 днів тому +5

    नेता म्हणजे सर्व बंजारा समाज नाही

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 10 днів тому +6

    हे लोक आपलाच राज्य असावं अस राजकारण करतात. शेतकऱ्यांसाठी , स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्या साठी कोणत आंदोलन करत नाही फक्त जातीय राजकारण करून आपल्याच घरात, आमदार, खासदार, मंत्री होतात.....

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 10 днів тому +7

    बजरंग बप्पा 💯💯💯💯

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 11 днів тому +26

    चिक्की ची फाटली 😂😂😂

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c 10 днів тому +3

      बरोबर आहे भाव 👍👍👍👍👍

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 10 днів тому

      comment fakt delete kru nko 4 june पर्यंत

    • @sunitagarje3174
      @sunitagarje3174 День тому

      येणार तर ताईच

  • @dhanrajshelke5356
    @dhanrajshelke5356 10 днів тому +3

    🚩🚩डर अच्छा लगा 🚩😜

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 11 днів тому +6

    बजारा समाजाच हकाच आरक्षन लाटल आनी अबाजोगाई तालुका तिल बजारा समाजाच लोकाचे घर पाडली जेसिपीन कुसलवाडी गावात पकजा ताई चा लोकानी बजारा समाज हे कधीच विसरनार नाही

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 8 днів тому +2

    पंकजा मुंडे नी माघारी घेऊ राठोडांना पाठिंबा का दिला नाही

  • @Aniajansnsnjz
    @Aniajansnsnjz 9 днів тому +3

    बंजारा समाज आता तुम्हाला घरी पाठवणार आहे ताई😂

  • @user-bq3ib9ut1o
    @user-bq3ib9ut1o 11 днів тому +19

    तुम्हाला सोबत घेईल...... चिक्की खाईन

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 11 днів тому +5

    एक मराठा लाख मराठा

  • @deepaksanap5510
    @deepaksanap5510 11 днів тому +5

    विनंतीच केली आहे जबरदस्ती तर नाही केली

    • @_sb21
      @_sb21 10 днів тому +1

      💯

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 9 днів тому +2

    समाजाने आता तरी समझ घ्यावा आपल्या समाजाचा नेता ,कधीच आपला किंवा समाजाचा नसतो

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 10 днів тому +2

    एकिकडे चंदनचोर विरोधात चिक्कीताई याला म्हणतात लोकशाही 😂

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 10 днів тому +2

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯💯💯💯

  • @user-wc4ck1nt6n
    @user-wc4ck1nt6n 11 днів тому +2

    वां जातिवाद आम्ही करत नाही असं म्हणता ताई तुम्हीच म्हणता मराठा ओबीसी अलग अलग झाले खायची दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असं झालं

  • @namdevingle6569
    @namdevingle6569 10 днів тому +1

    आम्ही शिक्षण शिकून ड्रॉयव्हर कन्डोक्टर. आणी तुम्ही अद्धिकारी वरे वाह हे महाराष्ट्राचे दुर्दैवच 😢

  • @sajiddaruwale9514
    @sajiddaruwale9514 11 днів тому +2

    Astitva chi ladhai mhne .. mhnje tutari jorat ahy...

  • @sagar_shinde21
    @sagar_shinde21 6 днів тому +1

    जातीच राजकारण कोण करत या वरून समजत ना...विकास काम केले आसते तर आज ही वेळ नसती आली

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 11 днів тому +2

    बजरंग बप्पा फिक्स खासदार

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 11 днів тому +1

    आवाज AI वापर करून केला आहे...

  • @krushnavani9834
    @krushnavani9834 9 днів тому +2

    लाखो की लीड से पंकजा मुंडे बीड से

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 11 днів тому +2

    Arrrr atach har manali

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 5 днів тому

    लोकांना वेड्यात काढायला १ नंबर.

  • @Sam-nh5yv
    @Sam-nh5yv 11 днів тому +9

    Lachar

  • @motivationalspeakervideo3055
    @motivationalspeakervideo3055 10 днів тому

    नमस्कार
    सर्व सुजाण नागरिकांना कळते की आपण साध्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उभा राहिलो तरी प्रत्येकाचा घरी जाऊन त्यांचा पाया पडत असतो तसेच तुम्ही आम्हाला यावेळी साथ दिल्यास आम्ही सुद्धा तुम्हाला भविष्यात मदत करू काही ना काही योजना तुम्हाला देऊ अशी त्यांना विनंती करत असतो त्यामुळे विरोधकांना बोलायला काही मुद्दा शिलक राहिला नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी लाखो रुपयांचा पीक विमा जात धर्म न विचारता टाकणाऱ्या ताई साहेबांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी सर्वांना जागं करून सांगतो आमच्या गावातील सर्व जातीचा समाज पंकजा ताई मुंढे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे आणि बीड जिल्यातील विकासासाठी नेहमीच सोबत राहील.

  • @vijaykedar2145
    @vijaykedar2145 11 днів тому +2

    अरर चंदन चोरा, तु तर सामाजिक काम करणाऱ्या लोकांना तुझी जात कोणती असं विचारतोस

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey 10 днів тому +1

    मराठा तुम्हाला आता दाखवेल आम्ही कोण आहोत ते एक मराठा लाख मराठा

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 11 днів тому +1

    Only VBA

  • @cricketkekrazylover
    @cricketkekrazylover 11 днів тому +3

    Ashok hinge patil yana vote dya vanchit bahujan aaghadi la

    • @Maratha96689
      @Maratha96689 11 днів тому +8

      अरे सगळे भीम सैनिक बजरंग बप्पा सोबत आहेत. बीड मध्ये बदल पाहिजे तर फक्त बप्पा

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 11 днів тому

      @@Maratha96689 bhim senik kadhi ch nahi vote denar ..chandan chor bajaya zhatu sonavane aani chiki ghotale baj pankaja la..ashok hinge patil yana garib maratha aahe dya nivdun

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 11 днів тому

      ​@@Maratha96689kon bajya sonavane chandan chor gor garibacha pesa chor..pankja chikki chor..ughda dole aani paha nit

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 11 днів тому

      ​@@Maratha96689ajit pawar barobar hota tuzha zhatu bajarng chagan sonavane..umedwari dili sharad pawar ne tar party badal li ...bajrang nivdun jari aala tari bjp madhe janar aani pankaja chikki ghotale baj jari nivdun aali tari to bjp chi ch aahe...ashok hinge patil yana garib maratha nivdun dya

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 11 днів тому +1

    एक मराठा ,,,,लाख मराठा

  • @premanandmaske8254
    @premanandmaske8254 4 дні тому

    पडली पाहिजे ही 😂😂😂😂

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 4 дні тому

    तुम्हाला पण थोडी चिक्की खायला देते.

  • @vidya8805
    @vidya8805 10 днів тому

    सहकार्य करेन असे बोलले आहे दलाल मीडिया ऑफर कुठे दिली

  • @dhananjaymore-hk5rj
    @dhananjaymore-hk5rj 11 днів тому +1

    Only Bajrang bappa

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 11 днів тому

    He. मीडिया काय सिद्ध करत आहे आरे भावांनो कितीही व्हायरल करा काही फरक पडणार नाही कारण जनतेला विकास हवा पंकजा ताई काय वाईट बोलल्या जात नाही मत मागत आहे

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 9 днів тому +1

    Saree,Baba,O,B,C,A an I,Bahujan,Samaj,Pankajaa,So batt,Save,A are,Ha,Non,Rathod,Ashe,Veda,,Aahe Kay

  • @zoyahakevideo1843
    @zoyahakevideo1843 5 днів тому

    Fakt sobat kashala thevtat..gharich ghuen zava ki tyana..😂😂😂

  • @shaikhsamir1180
    @shaikhsamir1180 10 днів тому +1

    Beed =maratha+Muslim=win

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 11 днів тому +1

    Bjp ashi jinkste surat sarkhi seat😂😂

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 10 днів тому +1

    Ghabrliya...... Maratha+Muslim+dalit+ micro obc vs bjp

  • @pavandhanwade9367
    @pavandhanwade9367 10 днів тому +1

    कुठे फेडताल हे पाप...

  • @user-bz5vm3kw1l
    @user-bz5vm3kw1l 11 днів тому

    जनता चे पैसे उद्या भरून

  • @user-fh8gp1en4h
    @user-fh8gp1en4h 10 днів тому

    जय शिवानंद नाही बे जय सेवालाल

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 11 днів тому +1

    Tula dok nahi ravikat rathod jai sevalal

  • @Democracy2400
    @Democracy2400 11 днів тому +1

    Tainchi setting jativadi tai he kay barobar nahi khiladu vruti kuth ahe tumachi

  • @RameshwarDutonde-xk4sf
    @RameshwarDutonde-xk4sf 8 днів тому

    Aata 1.maratha

  • @shivajidoifode6234
    @shivajidoifode6234 11 днів тому

    Bajrang Patla

  • @vijaykedar2145
    @vijaykedar2145 11 днів тому

    तुम्ही, न्यूज वाले काही जास्त च बोलताय, काय चुकीचे बोलल्या ताई

  • @templecontract
    @templecontract 4 дні тому

    खोट आहे

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 11 днів тому +1

    😂😂😂😂

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 11 днів тому

    लोकशाही????

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 10 днів тому

    विकास करायचा म्हणल तर फक्त पंकजा ताई आणि जाळपोळ करायची असल तर मराठा उमेदवार ला मत करा

  • @pravindighe1454
    @pravindighe1454 8 днів тому

    😂😂

  • @prem-9637
    @prem-9637 11 днів тому

    बहुरंगी बप्पा आजुन किती रंग दाखवाल fake क्लिप

  • @Aniajansnsnjz
    @Aniajansnsnjz 9 днів тому +1

    बंजारा समाज आता तुम्हाला घरी पाठवणार आहे ताई चिक्की खायला😂

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 10 днів тому +1

    जातिवादी

  • @UrmilaGhuge-nu1ou
    @UrmilaGhuge-nu1ou 10 днів тому

    He bhahurangi tuzya hurt madhe sajit pawar,dhanu bhau aahet?tu maratha samajala murkhat काढलास

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 9 днів тому

    All,O,B,C,Samajjj,All,Bahujan, Samajjjjj,Jagaaaaaa,Hoooooo

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 11 днів тому

    फेक ह व्हीडाओ पंकजाचा आवाज नाही फालतू गोष्टी आहेत आणि जरी केलातरी त्यात काय वाईट हे

    • @Jadhav..p
      @Jadhav..p 10 днів тому

      लोक आपलाच राज्य असावं अस राजकारण करतात. शेतकऱ्यांसाठी , स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्या साठी कोणत आंदोलन करत नाही फक्त जातीय राजकारण करून आपल्याच घरात, आमदार, खासदार, मंत्री होतात.....

  • @india8898
    @india8898 7 днів тому +1

    😂😂😂 पकजाच पडनार आहे....OBC+Marathe काही पेटले नाहि....

  • @thepowerofmoenybysaheb
    @thepowerofmoenybysaheb 6 днів тому

    बीजेपी वाल्यानी काहीही केले तरी १००० टक्के पडणार. कारण जनता बीजेपी शिवाय पर्याय निवडत आहे.

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 11 днів тому +1

    बंजारा समाजाचा खासदार झाला तर काय झाल पण पण नाही होऊ धयचा करण सगळं आम्हालाच पाहिजे अशी वृत्ती आहे या लोकांची दुसऱ्या च्या ताटातली पण खायची

  • @kiranpitekar7883
    @kiranpitekar7883 10 днів тому

    एक मराठा लाख मराठा