Ravikant Rathod | माझ्या उमेदवारीमुळे पंकजा मुंडे धोक्यात आल्या होत्या : रविकांत राठोड | tv9 live
Вставка
- Опубліковано 28 кві 2024
- Ravikant Rathod | माझ्या उमेदवारीमुळे पंकजा मुंडे धोक्यात आल्या होत्या : रविकांत राठोड | tv9 live
#RavikantRathod #BeedLoksabha #SharadPawar #PankajaMunde #LokSabhaElection2024 #tv9marathi #V-Guard
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मला माहित नाही तु. कोणत्या तालुक्यातील आहे.पण मी गेवराई चा आहे.जातीने धनगर आहे.तु विधानसभा लढव तुझ्या पाठीशी आम्ही उभं राहू.
गेवराई तलवाडा येथील राणी पवार खेळाडु यांचे पती आहेत
Georai madhun Aamdar ki ladvavi
🎉🎉
ओबीसी बांधव विधानसभा निवडणुकीत उभा राहिला तर त्याच उमेदवाराला मतदान करणार, एकच पर्व ओबीसी सर्व
जय सेवालाल
जय भगवान जय सेवालाल
रविकांत राठोड एकदम बरोबर निर्णय घेतला मित्रा.जर पंकजा मुंडे उमेदवार नसत्या तर तुलाच मतदान केलं आसत.अगदी तुझा प्रचार केला असता.कारण तु आपलाच बहुजन समाज बांधव आहेत . तुझ्याबद्दल नेहमीच आदर राहील भावा.
एवढी मोठी लोकसंख्या असुन साधं जिल्हा पातळीवर किंवा राज्यपातळीवर प्रतिनिधित्व सोडा उलट समाजाच खच्चीकरण करण्यास त्या ठिकाणी कार्य होताना दिसत आहे
कोणि मोजत नाही भावा
हो का बर
छान भावा.
छान निर्णय भावा.
जय भगवान, जय सेवालाल, जय मल्हार, जय सावता 🎉
l जय सेवालाल जय भगवान जय मल्हार जय सावता 🎉🎉🎉🎉
जय शिवराय 🚩🚩
राठोड साहेब विधानसभा लढवा सर्व वंजारी बंजारा धनगर माळी आणि समस्त ओबीसी समाज आपल्या पाठीमागे राहील
पण सध्या पंकजाताई मुंडे यांना साथ द्या 💯👏👏
सर plz विधानसभा लढवा सर्व लोक तुमच्या पाठीशी राहतील
ओबीसी एकजुटीचा विजय असो 👊🔥💯🙏
जय बजरंग ✌️
बस खाजवत @@abhijitkawade5004
माझा मित्र इंटरव्यू देताना पाहून खूप आनंद वाटत आहे🎉🎉🎉🎉
ताई साहेब विजयी भव
Tai geli 😂
जय बजरंग ✌️
ओबीसी एकजुटीचा विजय असो, लाखों की लीड से पंकजा ताई मुंडे बीड से 🎉
जय बजरंग ✌️
@@abhijitkawade5004 गोधडीत
Bajarang bappa Navin obc neta aahe
@@user-fn1ik2uj2h बदलली काय 😂😂
ताई साहेब
लाखों की लीड से पंकजा ताई मुंडे बीड से 🎉
बहुजन समाज जर महाराष्ट्रात टिकवायचा असेल तर पंकजा ताईंना निवडून येणे खूप गरजेचे आहे 🔥💯💯✌️👊
ताई सोबत
अभिनंदन राठोड भाऊ
तुमचा आम्हाला कायमचा अभिमान जय भगवान जय गोपीनाथ❤❤
आदरणीय राठोड साहेब आपण खरंच दिलदार आहात. सॅल्युट आपणांस .
आम्ही परळीकर सज्ज आहोत मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास
सुशिक्षित व हुशार व्यक्तिमत्व असणारे आदरणीय राठोड साहेब
पाकिट घेऊन माघार........... आमचा लमाण समाजाचा नुसता वापर होत आहे......... आम्हीही ठरवलय , वापर होऊ देणार नाही........
तु मराठा आहे भाम ट्या
nahi honar dada jara saburine.ghya vidhansabhela vichar holi
हा 😂 पवार साहेब फक्त वापर करतात
बरोबर आहे देशाच नेतृत्व करणाऱ्या पंकजाताईला आपन निवडून दिलं पाहिजे
Ekadam barobar
ताई साहेब विजय होणार
आमची धाकटी बहीण राणी पवार तलवाडा यांचे पती श्री राठोड सर🎉
😊
आभिनंदन भाऊ
जय शिवराय,जय सेवालाल,जय भीम ,जय मल्हार,जय सावता माळी महाराज,जय भगवान बाबा.सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे नेतत्त्व पंकजा ताई मुंडे विजयी भव.
विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी ताई ला साथ दिली. हा एका स्त्रीला फार मोठा आधार वाटला. समस्त वंचित व बहुजन समाज पंकजा ताई यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहे .
समाजाच्या नावाने स्वतःला किती खोके घेतले रवी भाऊ
Raja manus
जय सेवालाल
Wagh आहे तुम्ही...मस्त...एक ओबीसी कोटी ओबीसी...
फॉर्म भरून वापस काढणे म्हणजे डीलिंग करणे
Ratodsaheb wel come
आरे मराठा समाजाच मतदान चालत पन आरक्षनात मात्र मराठा समाज सोबत नको
amhi kadhi mhatl dada marathyana atakshan nako mhanun amhitar mhanto dya tumch gaisamaj ahe
amhi tar arakshan dile pahije asech mhanto timchya arakshanala khara virodh tar sharad pawarancha ahe
आरे बाबा तु वैयक्तीक नको घेऊ हे नालायक राजकारणी मराठा समाजा विरोधी राजकारण करत आहेत
जय सेवालाल साहेब
❤️🙏ते नेते कधी झाले 😂नेत्याना कोणी ओळखत नाही आता सामान्य माणूस बजरंग बाप्पा सोबत आहे ❤️👌🙏😅जरांगे पाटील सर्वच समाजात निर्माण होणार आता सर्व समाजाच्या जुन्या नेत्यानीं नुसता माल छापला नवीन पाहिजे आता ❤️👌😅🙏
अभिनंदन साहेब चांगला निर्णय घेतला आपण
खूप छान व्यक्तिमत्व आहे राठोड साहेब
धन्यवाद भाऊ
खुप छान निर्णय घेतला राठोड साहेब ❤
Tai saheb
आमचं मत बजरंग बप्पा यांना...... वाजवा तुतारी......
अभिनंदन साहेब आपण ताईच्या बरोबर आले आपलं मनःपूर्वक धन्यवाद
जय सेवालाल जय भगवान जय शिवराय
राठोड साहेब मग भा ज प न का तिकीट नाही दिले, फक्त आणि फक्त भरपूर प्रमाणात खोके घेतले आहे
फक्त जाति वरूनच चालू आहे राव 😢
बीड जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाने किती लमाण समाजाचे जि. प. सदस्य निवडून आणले याचा विचार करून मतदान करावे.
शांत संयमी नेता मिळेल बीड जिल्ह्याला .❤
समनक जनता पार्टी कडून फॉर्म भरला होता खोके भेटले वाटत त्यामुळे ओके झाले साहेब .....
मित्रा तुझी आडचण समजू शकतो,
प्कजा ताई निवडून येनारआहे
जय सेवालाल ❤
धन्यवाद रवी दादा....... ताईसाठी अर्ज परत घेतल्याबद्दल......
बजरंगबली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय सेवालाल जय भगवान बाबा
जोपर्यंत मुंडे घराणे आहे तोपर्यंत ईतर ओबीसी चा फक्त वापरून घेनार हे 100./. खर आहे
समाज गुलाम निही
जय सेवालाल ओन्ली बजरंग बाप्पा
Ha manege jalay Audio Viral aahe Pankaja n Dbav anla an Offer dili 😂
Great Ravikant Rathod ji
मग काय
Bjp ne deeli आहे का
तुम्हाला जागा
ताई साहेब
समाजाच्या नावावर महामंडळ घ्या व स्वतःच विकस करा .
विजयी उमेदवार फक्त बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे
ताई साहेब विजय भव
तुम्हा लोकांना महागाई बेरोजगारी या समस्या जाणवत नाही का. पोटा पेक्षा जात तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही. राष्ट्रवादी उभा राहिला असता मराठा मुस्लिम दलित यांची मते घेतली असती. पण मत देण्याची वेळ आल्यानंतर तुम्ही धर्माच्या जातीचाय नावाने मत देता.
बरोबर आहेत आपण फारच चांगला निर्णय घेऊन सहकार्य केले अभिनंदन ओबिसी
Congratulations 🎉
बजरंग बली की जय
ओन्ली बप्पा
रेकॉर्डिंग ऐका त्याची
Kiti ghetle
2 cr
Dada che khokhe bhetle astil, dada yala deto maan ata , pankaja munde yala payajawal pan ubh nahi karnnar, yacha interview ghya parat mandalavar ghetlya var😂
Thank you saheb
एकच पर्व obc सर्व राठोड साहेब तुमचे उपकार कधीच फिटणार नाहीत
Call recording ऐकली की
तुम्ही तुमचे नाही झाले तर समाजाचे कधी होसाल .... मतदार राजांनी आता तरी सुधारावे
ताई
Aslya lokanch Kahi khar nast Ek nistha nastat He pad pahije Fakt yana
सगळा निधी तुम्हीच खा
कोण य हे,याला तर अम्ही ओळखत देखील नाही.
Congratulations bhau
😂😂😂😂 पैसा 😅
Tumchi recording viral jhali😅😅😅😅
हा कोण आता नवीन उमेदवार
Vare majha vagh
Jay bappa
😂😂😂😂😂 व्हिडिओ क्लिप खरी होती
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Yala taichya virodhat ubh rahayach hot te kahi Jamal nasav
Write adi barobar nirnay
Banjara samaj ha marathaa ahe thanks
यांना शरद पवार साहेबांनी लोकसभेला तिकीट नाही दिले हे यांचे खरे दुखणे आहे साहेब.. पण ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे आणि बजरंग बप्पा निवडून येणार❤
jay shevalala sarv banjara samaj taila saport ok
जय भगवान जय सेवा लाल
घेतले पैसे
समाजाला धोका दिला भाऊ
Recording viral zali tuzi
Great Bhau 💐💐💐
Tai sathi Right Congratulations
जय भगवान जय सेवालाल जय मल्हार जय सावता जय सेना✌✌✌✌
जय सेवालाल भाऊ योग्य निर्णय
Keep it up Saheb…
Apla jilha konta ahe saheb
चुकीचं निर्णय