Gopinath Munde's Struggle in BJP | गोपीनाथ मुंडेंनाही संघर्ष का करावा लागला? | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 сер 2022
  • #GopinathMunde #nitingadkari #PramodMahajan #MaharashtraTimes
    एप्रिल २००८.. गोपीनाथ मुंडेंनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रात भूकंप घडवला.. गोपीनाथ मुंडे हे त्यांनीच वाडीवस्त्यांवर वाढवलेल्या पक्षात प्रचंड अस्वस्थ होते. त्यांची चौफेर कोंडी झाली होती.. लोकसभेत उपनेता असतानाही बोलायला मिळत नव्हतं, पक्षात कशासाठीही विचारलं जात नव्हतं.. तेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते नितीन गडकरी.. गोपीनाथ मुंडे एवढे अस्वस्थ होते की महाराष्ट्रातल्या समर्थक आमदारांना घेऊन ते पक्ष सोडतील अशाही बातम्या येऊ लागल्या.. महाराष्ट्रातल्याच दोन नेत्यांमधला हा संघर्ष दिल्लीत रंगला होता, त्यापूर्वीही गोपीनाथ मुंडेंना राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढावं लागण्यापर्यंत घटना घडल्या.. आज त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनाही डावललं जात असल्याच्या बातम्या येतात, आजही नागपूर विरुद्ध बीड असाच संघर्ष आहे आणि तेव्हाही नागपूर विरुद्ध बीड हाच संघर्ष होता.. पण या संघर्षातून गोपीनाथ मुंडे कसे पुढे आले त्याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 96

  • @choleram143
    @choleram143 Рік тому +45

    गडकरी साहेबाच्या पण फडणीसांनी गेम केला आहे

    • @maharashtramaza5306
      @maharashtramaza5306 Рік тому

      तरी बरं गडकरी ब्राम्हण आहेत नाहीतर तुमच्या सारख्या आगलाव्यांनी खुप आग लावली असती.

    • @choleram143
      @choleram143 Рік тому

      भविष्य कळतं तुम्हाला म्हणजे तुम्ही पण आहेत का ?

    • @maharashtramaza5306
      @maharashtramaza5306 Рік тому

      @@choleram143 नक्किच 👍

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Рік тому +51

    माननीय पंकजाताईंना जाणून बुजून दावल जातंय हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेंबड्या लेकरांना सुद्धा माहित आहे

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Рік тому +43

    मुंडे मागे एकनाथ खडसे पण बंडसोबत असल्यामुळे नाथाभाऊंचे खच्चीकरण केले bjp नी. 🍉🍉🙏🏻

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 Рік тому +42

    मुंढे साहेबांनी संघर्ष करून, बहुतांश काळ विरोधी पक्षात राहून bjp ही तळागाळात रुजवली, विशिष्ट वर्गापूरता मर्यादित असलेला पक्ष obc समाजात पसरवला, आज त्याचीच फळे bjp चे लोक सत्तेत राहून चाखत आहे, मुंडे साहेब हे लोकनेते होते, असा लोकनेता सध्यातरी bjp मध्ये कोणीही नाही.

  • @marutimurhe7716
    @marutimurhe7716 Рік тому +31

    टरबूज आहे तोपर्यंत कोणालाच काहीच मिळणार नाही

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Рік тому +18

    मग पंकजा खुर्चीसाठी bjp मधी थांबल्या का?
    🍉🍉🙏🏻यांनी सगळ्यांचा पत्ता कट केला. 🍉🍉

  • @vinayakjaybhaye1036
    @vinayakjaybhaye1036 Рік тому +14

    ताईने हया नागपुरकराचा गनिमी कावा ओळखून राजकारण करावे कारण हया गनिमी कावानेच साहेबांना संपवले. जय भगवान

  • @sharadbhojane6484
    @sharadbhojane6484 Рік тому +14

    पंकजा मुंडे यांनी पुन्हा एक महाराष्ट्र दोरा करावा....

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 Рік тому +20

    खरा नेता ईमानदार नेहमी विरोधी पक्षात राहिला पक्ष वाढवला पन जे दिवस आनंदाचे तया दिवसांत घात झाला 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @shakuntnagargoje3081
    @shakuntnagargoje3081 Рік тому +22

    योग्यवेळी योग्य निर्णय घेणे हे मुंढे साहेबांचे बलस्थान होते. वेळेवर जो आपल्या राजकीय विरोधकांना दणका देऊ शकतो, तोच राजकारणात पुढे जाऊ शकतो . राजकीय टायमिंग अचुक साधता आला पाहिजे. ही गोष्ट आजच्या राजकारण्यांनी शिकली पाहिजे .

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +22

    खूप चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Рік тому +9

    आजही माननीय देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सभा घ्यावी व माननीय पंकजाताईंनी सभा घ्यावी कोणाच्या सभेला जास्त माणसं येतात त्यावर मुख्यमंत्रीपद ठरवावे नक्कीच माननीय पंकजाताई ह्या मुख्यमंत्री होतील

    • @arunsj2994
      @arunsj2994 Рік тому

      घे

    • @arunsj2994
      @arunsj2994 Рік тому +2

      तुझ्या ताईला विधानसभा जिकता आलि नाही

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 Рік тому +10

    खूप सुंदर आणि समर्पक विश्लेषण
    मुंढे घराण्यात संघेश हा पाचवीलाच
    पुजलेला दिसतो
    वंजारी समाजाला ग्रहित धरण
    Bjp ला महागात पडेल
    धनंजय मुंढे की पंकजा मुंढे या विचाराकडे
    Wait and watch असा समज पहातो
    दूही चा फायदा राष्ट्रवादीला सुखकर
    वाटत असेल , फडणवीस जर political
    Game खेळत असेल तर
    Phoenix पक्ष्याप्रमाणे पंकजा भरारी
    घेईल .धनंजय आणि पंकजा दोघांनी ही
    एकत्र याव
    भगवानगड आणि गहिनीनाथ गड
    यांनी यात पुढाकार घ्यावा
    अपेक्षा विरहीत दोघांकडेही समज
    आशेने पहात आहे.
    डाव्या आणि उजव्या हातात कोणी
    फरक करत नसतो.
    ज्या दिवशी धनुभाई आणि पंकजा
    याचं मनोमिलन होईल.
    श्रधेय नामदेव शास्त्री जी आणि
    विठ्ठल महाराज एका विचाराने चालतील
    तो दिवस सुवर्ण पर्व असेल
    लढाऊ समाजासाठी

    • @sarjeraosanap1643
      @sarjeraosanap1643 Рік тому

      Thanks
      विशाल भाऊ

    • @womenpower8946
      @womenpower8946 Рік тому

      नको नको lafdebaj नको आम्हाला .only munde साहेबांची वाघीण pankaja.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Рік тому +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची 🙏👌💯✌️🌹

  • @dadasatpute710
    @dadasatpute710 Рік тому +5

    पंकजाताई मुंडे यांनी सरळसरळ शिवसेनेत प्रवेश घेतला

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Рік тому +16

    बाजपनी घातच केला.. 😢😢😢😢

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 Рік тому +8

    हा स्वाभिमान आता शिल्लक राहिला आहे काय? पंकजाताई आज दबावाखाली वावरताना दिसतात.

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Рік тому +7

    ताई टरबूज फोडून बाहेर येतील

  • @radhakisanthombare6590
    @radhakisanthombare6590 Рік тому +9

    पकजाताईला डावल जात

  • @manishasam4666
    @manishasam4666 Рік тому +16

    Only one Pankhaja tai Hai Gopinath Munde Sahab

  • @ashokdole4208
    @ashokdole4208 Рік тому +5

    शेवटी जनता ठरवेल

  • @businessdevelopment9600
    @businessdevelopment9600 Рік тому +5

    Only Tai saheb

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Рік тому +3

    भाजपा मध्ये भाजप वंशी आज नेते आहेत का
    सगळेच बाहेरून भाजपला शिव्या शाप देऊन आलेले लोक उदा. नारायण राणे सारखें असंख्य

  • @nikhilkhedkar08
    @nikhilkhedkar08 Рік тому +7

    खरी वस्तूस्थिती मांडली

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому +2

    भारतीय जनता पक्ष हा जिद्दीला पेटलेला पक्ष..
    त्यामुळे मित्र आणि मित्र पक्ष यांच्या विषयी काही घेणे देणे नाही

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +5

    Nagpur gatane Munde saheb khup trash dila

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Рік тому +3

    पक्षांतर्गत व्यक्तीकेंद्रीत दबावगट कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला मान्य नसतो.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 Рік тому +1

      बरोबर आहे तूमच एवढं समजल असत तर भूरट्या कंमेट्स दिल्या असत्या का ?गोवामधे पर्रीकरवरून लक्षात घेतले पाहिजे!

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +8

    Atta maharastra 2024 la BJP sampnar

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar 22 дні тому

    ताई साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे आहे

  • @mahadevpalve4129
    @mahadevpalve4129 24 дні тому

    धन्यवाद विशाल सर खूप छान व्हिडिओ आहे

  • @babasahebkale4341
    @babasahebkale4341 Рік тому +8

    Fadanvis ni pankaja Tai che khachikaran kele

  • @somagite9706
    @somagite9706 Рік тому +3

    ती टरबूज आहे फडवणीस. ताई माझ्या मनातली मुख्यमंत्री आहे. जय भगवान. जय गोपीनाथ

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +2

    Only Boss sangarsh kaniya Tai saheb

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u 11 днів тому

    जय गोपीनाथ

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +1

    Akdam barobar ahhe saheb

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +3

    Amche Daivat Munde saheb

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +4

    Jay OBC Bahujan samaj

  • @gorakhjaybhay797
    @gorakhjaybhay797 Рік тому +1

    Only tai

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 Рік тому +1

    पंकजा ताई ❤️

  • @hareshvishe4337
    @hareshvishe4337 Рік тому +3

    पेशवाई टरबूज गँग

  • @vishnuighare515
    @vishnuighare515 Місяць тому

    ❤❤❤

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 29 днів тому +1

    गोपिनाथ मुंडे साहेबांचे सहकारी देवेंद्र फडणवीस

  • @u.t5805
    @u.t5805 Рік тому +1

    Only tai,
    बाकी गेले ***.

  • @vishnuighare515
    @vishnuighare515 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c 3 дні тому

    Ganimi kavyamulech sv gopinthji munde yanncha ghat kela🙏🌹

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 Рік тому

    Sahebbbb

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 Рік тому +1

    बहुजननांनी भाजपला स्वीकारु नये

  • @vinaysheeladafle7281
    @vinaysheeladafle7281 Рік тому

    मुडेंसाहेब कायम जनतेतून वावरत होते...लोकनेते झाले. ते प्रथम सामान्य कार्यकर्त्यांना विचारत...त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत...
    हाच अभाव पंकजाताई आहे. माणसानी उंच क्षेप घ्यावी पण स्वकर्तृत्वानी......इथेच ताई कमी पडतात. त्याचात साहेबांचे गुण आहेत पण ते गुण स्वकर्तृत्वातून जनतेत मिळत नाहीत. हाय लेवल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होतो....

  • @satyambade3267
    @satyambade3267 Рік тому +2

    ❤️🙏

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva Місяць тому

    राजा होता आमचा...... मुंडे साहेब

  • @jitendramunde1479
    @jitendramunde1479 Рік тому +3

    Sataya

  • @shreehipparge9345
    @shreehipparge9345 Рік тому +2

    Munde saheb

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +4

    तावडे यांनी योग्य निर्णय घेतला पंकजा मुंडे यांनी परळी तून विजय मिळवला पाहिजे अन्यथा दिल्लीत राहिले पाहिजे मागून आमदार व मंत्री पदाचा कार्यभार काय

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 Рік тому

    Miss u saheb

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +1

    Nagpur chuk

  • @user-ep9fv4dk1o
    @user-ep9fv4dk1o Рік тому +5

    फेक देवेद्र आहे

  • @navnathghuge9151
    @navnathghuge9151 Рік тому

    🙏

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Рік тому +2

    टरबूजानी आग लावली इथं बी

  • @shivadadakadam7832
    @shivadadakadam7832 Рік тому +10

    Gdar bjp

  • @user-li6eq9jt5t
    @user-li6eq9jt5t 4 дні тому

    पंकजाताई खऱ्या ओबीसी नेत्या

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +2

    Atta maharastra bjp tech karat ahe

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 Рік тому

    2024 la bjp la munde saheb yanchya navachi garaz nahi ka?

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 Рік тому +1

    🍉🍉🍉🍉🍉

  • @MrHausi
    @MrHausi Рік тому

    Jase karave thase bharave

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 Рік тому

    Only pankja taich

  • @Deepaks.-xh1hz
    @Deepaks.-xh1hz 7 місяців тому

    टरबूज ला पुना मतदान

  • @parmeshwargite5827
    @parmeshwargite5827 Рік тому

    Sayym gheun Tai pudhe jatil he pkk an Tai shivay BJP shky nahi

  • @bhalchandradeshmukh9770
    @bhalchandradeshmukh9770 Рік тому +1

    डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलनार आहेत. आज ED मुळे सर्वजन दबकुन आहेत. पंकजाताई महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा असतील...

  • @ajitjain340
    @ajitjain340 Рік тому +1

    संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की गोपीनाथ मुंडे ह्यांचे शरद पवारांसोबत इलु इलु चालू होतं … मुंडे कुटूंब नेहमीच ब्लॅकमेल तंत्र वापरत आले आहे … त्यांना जमिनीवर आणण्याची गरज आहे. ज्या चिक्की ला स्वत:ची आमदारकी वाचवतां आली नाही … तिने फार उडू नये.

  • @mangeshmore3187
    @mangeshmore3187 Рік тому +3

    Pankaja munde he lachar aahe Gopinarh munde haa lokani marla hela mahit aahe tari he satya sati lachar

  • @popatgite7227
    @popatgite7227 Рік тому +1

    Great work pankaja Tai saheb

  • @vishaldevkar7565
    @vishaldevkar7565 Рік тому

    टरबज फडवणीस

  • @user-pf1xc6wx5w
    @user-pf1xc6wx5w Рік тому

    जय गोपीनाथ