Dharashiv Lok Sabha साठी मतदान सुरु असताना हत्या, जिल्हा हादरला, कुणाला महागात पडणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Dharashiv #Loksabha
    धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी गाव. दीड ते दोन हजार लोकसंख्येचं गाव. लहान गाव असलं तरी राजकारण मात्र इथं जोरातच. अनेक नेतेमंडंळींची गावात नेहमी रेलचेल असते. आता लोकसभेच्या आखाड्यात ओमराजे विरुद्ध अर्चना राणा पाटील यांच्यात लढाई. या लढाईचा उत्साह जितका जिल्ह्यात तितकाच पाटसांगवीतही... प्रचार जोरात झाला, मतदानाची सकाळ उजाडली. गावात तसे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते. मात्र खरी चुरस दोन शिवसेनेमध्ये. ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासाठी पळत होते. इतक्यात सकाळी काही कारणानं दोन युवकांची भांडणं झाली, हाणामारी झाली. मात्र मतदानाचा दिवस असल्यानं ती मिटवली. नंतर या दोन्ही तरुणांची कुटुंबं चौकात जमा झाली. वाद मिटवण्यासाठीच हे एकत्र आले. मिटवामिटवी सुरु होती. अचानक काहीतरी बिनसलं आणि एका युवकानं दुसऱ्या युवकावर चाकूनं हल्ला चढवला ज्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. समाधान पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव तर गौरव नाईकनवरे हे आरोपीचं नाव. गाव तर हादरलंच पण अवघा धाराशिव जिल्हा आणि राज्यही हादरुन गेलं.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 200

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 25 днів тому +179

    शिंदे गटाचे दादागिरी महाराष्ट्रात चालू आहे ही दुर्दैवी घटना आहे

    • @valmiklandage123
      @valmiklandage123 24 дні тому +3

      दिवाळी नंतर सगळ बंद होईल

  • @rizwanaalloli7401
    @rizwanaalloli7401 25 днів тому +110

    माज आलाय या मिंधे आणि बीजेपी वाल्याना 😡😡😡😡

    • @mahadevsanas5879
      @mahadevsanas5879 23 дні тому

      सत्तेसाठी काय पण् हे सरकार गुन्हेगारी क्षेत्रातील सर्व गूडांना संरक्षण.

  • @skcreations839
    @skcreations839 25 днів тому +130

    हुकुमशाही चे ज्वलंत ऊदाहरण

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 25 днів тому +119

    शिंदेच्या पाठीशी महा शक्ती उभी आहे याचं तानाजी सावंत याला गर्व वाटला यात शिंदे जबाबदार आहे

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 25 днів тому +173

    ताण्या सावंत ला गा डा नेवून कुठेतरी

    • @CHUSLAAM.jindabaad2496
      @CHUSLAAM.jindabaad2496 25 днів тому

      ❤❤ बरोबर राव हा तान्या 2 नंबर चा टग्या आहे
      1 नंबर la अजीत आहे

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 25 днів тому

      तान्या सावंतला स्वतःच्या माढा तालुक्यात कुत्रा देखील ओळखत नाही ॽ या भडव्या तान्या सावंतने विधानसभेला स्वतःच्या माढा तालुक्यात उभा राहुन फक्त 10 टक्के मत मिळवुन दाखवावी,या भडव्याला भुम परांडयात भाकरी तुकड्यांवर कार्यकर्ते मिळतातं म्हणून तर तिकडे पळालाय, तान्या सावंतने स्वतःच्या माढा तालुक्यात दोन नगरपरिषदे पैकी कुठल्याही नगरपरिषदेत स्वतःची सत्ता सोडा पण एक तरी नगरसेवक निवडून आणुन दाखवावा, तान्या सावंताची निर्मिती हीच मुळात पारध्या पासून झालेली आहे,

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 25 днів тому +33

    धाराशिव च्या पोलीस बांधताना विनंती आहे भावांनो तुम्ही काय कोणत्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते नाहीत तुम्ही स्वतःच्या जीवावर कष्ट करून प्रॅक्टिस करून तुम्हीच भरती झालेला आहात याचं श्रेय फक्त तुम्हीच आहात त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावात काम करायचं नाही सिंघम आणि वागायचं कोणीही तुमचं वाकडं करू शकत नाही सत्याच्या बाजूने चाललात तर परिस्थिती बदलली आहे सध्या महाराष्ट्रातली

  • @SanghpalBarse
    @SanghpalBarse 25 днів тому +51

    मी यवतमाळ चा राहवाशी आहो..तानाजी सावंत हा एक हलकट माणूस आहे..ठाकरे साहेब

  • @nandkumarpatil4457
    @nandkumarpatil4457 25 днів тому +77

    जाहीर निषेध जाहीर निषेध, जाहीर निषेध

  • @MotionMarathi
    @MotionMarathi 25 днів тому +44

    देवेंद्र फडणवीस ग्रह खात्याचा गैरवापर करत आहेत

  • @ChandraShekhar-ub2jt
    @ChandraShekhar-ub2jt 25 днів тому +101

    शिंदेला गाड़ा

  • @Ramrajya1565
    @Ramrajya1565 25 днів тому +42

    BJP या सर्वाला जिम्मेदार आहे

  • @nanasahebdhokale7712
    @nanasahebdhokale7712 25 днів тому +70

    आरे बाबांनो हे नेते एकत्र येतील तुम्ही का असं करता आपला प्रपंच सोडून हे काय करता राजकारणापायी आपलं वाटोळे करून घेऊ नका

  • @user-wt1yb3dc7c
    @user-wt1yb3dc7c 25 днів тому +56

    Om raje yenar nivdun

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 25 днів тому +60

    गृहमंत्री खरंच नापास आहेत कारण लोकशाहीवर बोलणारी महिला कुंटनखाना राजरोस चालवते आणि पैसे कमावते

    • @NanaDhumal-hi9tj
      @NanaDhumal-hi9tj 24 дні тому +4

      ग्रह मंत्री नापास नाही म्हणायचं ग्रुहमंत्री नपुसंक आहे अस महणायच

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po 24 дні тому +3

      बरोबर आहे माणसाची मन तृप्त करते.

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po 24 дні тому +2

      चालु द्या हो, उद्योग करते लोकांची मन शांत करते.

    • @gaytribiradar37
      @gaytribiradar37 20 днів тому

      तिचे नाव काय आहे,, त्या बाईच

  • @rizwanaalloli7401
    @rizwanaalloli7401 25 днів тому +33

    हुकूमशाही हटवा... देश वाचवा

  • @samadhankoli9994
    @samadhankoli9994 25 днів тому +63

    आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 25 днів тому +28

    लोकशाहीचा खून 😢😮😢😮😢

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 25 днів тому +19

    सगळ्या महाराष्ट्राच वाटोळं ह्या राजकारणी लोकांनी केलं आहे, तेव्हा कोंत्यही पक्षा पेक्षा आपला संसार बघा, कोण्ही आई वडलानला संभळणार नाही

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 25 днів тому +30

    हे तानाजी सावत यानेच केले असेल

  • @Yuraj-ls2zv
    @Yuraj-ls2zv 25 днів тому +71

    तान्या चा. माज. जिरवा रे

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 25 днів тому +22

    जो कोण जबाबदार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 24 дні тому +4

    या राजकीय नेत्यांमुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झालीत, म्हणून बाबांनो राजकारणी लोकांच्या जास्त आहारी जाऊ नका, आपल्यासाठी फक्त आपलं कुटुंबच आहे, हे ध्यानात घ्यावं... कुठलाही पक्ष आपली आयुष्यभर काळजी घेणार नाही. 🙏🙏🙏🙏

  • @karanpende9936
    @karanpende9936 25 днів тому +16

    कसं होईल त्याच्या 3 मुलांचं 😢

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 25 днів тому +13

    यालाच हुकुमशाही म्हणतात टेलर अजुन बाकी आहे.

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 25 днів тому +12

    सर्व राजकारणी एक असतात असं कोणीही करू नाही.

  • @akshay-oe7hj
    @akshay-oe7hj 24 дні тому +10

    आमुच्या मनोज दादा वर SIT चौकशी लावणारा टरबुज्या, आता या घटनेसाठी SIT लावेल का

  • @raubamunde7288
    @raubamunde7288 25 днів тому +42

    तानाजी च काम हि

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 25 днів тому +13

    जाहीर निषेध जाहीर निषेध 😡😡😡

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 25 днів тому +19

    कारण काहीही असो किंवा राजकीय कारण आसो प्रकरण ह्या स्टेपला जायला नाही पाहिजे

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 24 дні тому +6

    गेल्या अडीच वर्षात अश्या अनेक घटना घडल्या गणपत गायकवाड याने तर गोळीबार केला या सर्व घटनांना फडणवीस आणि शिंदे हेच जबाबदार आहे अख्खा महाराष्ट्र या लोकांनी नासवून टाकला जनता यांचा मतपेटी द्वारे समाचार घेतल्या शिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र.

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 24 дні тому +11

    पोलिस देवेंद्र घ्या बाजुने बोलणार

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 24 дні тому +10

    शिंदे गटाची मस्ती उतरली पाहीजे.

  • @bhim7183
    @bhim7183 24 дні тому +8

    महाराष्ट्र मध्ये आता या गोष्टी नॉर्मल वाटतात, इतकी कायदा व सुव्यवस्था खलावली आहे.

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 25 днів тому +24

    जाहीर निषेध

  • @vilaspatil1267
    @vilaspatil1267 25 днів тому +24

    Napas gruh mantri.

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 25 днів тому +11

    राजकीय बाजू नाहि पोलिस आसैच म्हणणार

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 25 днів тому

      पोलिसांना गृहमंत्र्यांचा दबाव असणारच.

  • @vinodalewar367
    @vinodalewar367 24 дні тому +3

    सत्तेचा माज आणखी काय

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 24 дні тому +3

    गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 24 дні тому +2

    मुख्य मंत्री असलेल्या शिंदेच्या ठाण्यात देखील ठाकरे गटाच्या गरोदर महीलेला मारहाण झाली होती.ही सत्तेची मस्ती आहे.

  • @adhinathahire3238
    @adhinathahire3238 23 дні тому +1

    राज्यात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात अयशस्वी ठरलेले गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 25 днів тому +3

    सर्वसामान्यांचा जीव गेला आणि पोलीस बोलताय राजकीय रंग देण्यात काय उपयोग नाही आपणच योग्य रीतीने तपास करून त्या तरुणाच्या कुटुंबाला योग्य न्याय द्या नसता तुम्ही सुद्धा राजकीय दबावाखाली काम करतात हे सिद्ध होईल

  • @SachinGunde-cc9fm
    @SachinGunde-cc9fm 24 дні тому +2

    कडक कारवाई करावी

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 24 дні тому +8

    तान्याचा माज जीरवा

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 25 днів тому +10

    तरी ही मशाल येईल हो

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 25 днів тому +7

    Ek Maratha lakh Maratha

  • @sunilmane8528
    @sunilmane8528 24 дні тому +4

    कमळ का बटन मत दबाव देश बचव

  • @dhanajidhere9279
    @dhanajidhere9279 23 дні тому +1

    गरीब व्यक्तीचा काही कारण नसताना जीव गेला

  • @MaheshParande-
    @MaheshParande- 24 дні тому +3

    खुन का बदला खुन हा कायदा करा

  • @AnjanaKurade
    @AnjanaKurade 16 днів тому

    राजकारणी लोक कदी अंगावर घेणारच नाही अनि न्यूज वाले खर सांगणार नाहीत
    माझा नेता माझा नेता म्हणत पोट न भरता एनरीच पोर बोंबलत अनेक गेली तरी नवीन आहेत च

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 24 дні тому +1

    महाराष्ट्राला हा लाभलेला फडतूस मुख्यमंत्री व गृहमंत्री त्या मुळेच ही अवस्था आहे महाराष्ट्राची... वाट लावली महाराष्ट्राची ह्या दोघांनी..

  • @keshavmulaje5115
    @keshavmulaje5115 24 дні тому +1

    कार्यकर्ता हा निवडणुक व्ययक्तीगत घेतो जस काही याच उभा आहे निवडणुकीसाठी आरे बाबानो नेते मंडळी याचासारंख शिका आज येथे उद्या तिथे ...........!

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 25 днів тому +5

    Jarange Patil jindabad Jalgaon 👌

  • @dnyaneshwarpatil8579
    @dnyaneshwarpatil8579 24 дні тому +3

    पंत काही बोलतील का यावर...... अरे आता कशे बोलतील ते ४ चे पार मध्ये बिझी आहेत.....बघू सगळ झाला की

  • @user-sg1yc7hu4e
    @user-sg1yc7hu4e 22 дні тому

    मला सर्वसामान्य एवढंच सांगायचंय भावांनो आमदार होतील खासदार होतील ते कमावतील आपण आपला जीव धोक्यात न घालता आपल्या गाव लेवलला आपली माणसं आपण जपावी कुणाशी वैर करू नका

  • @surajtamboli590
    @surajtamboli590 25 днів тому +4

    खर तपासा

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 18 днів тому

    नाशिकमध्ये पण शिंदे गटाच्या लोकांची दादागिरी चालू झाली आहे काल रैली दरम्यान एका कार्यकत्याने ॲम्बुलन्सच्या डायव्हर वर हात उचलला होता.

  • @VasantRawool-bh9hp
    @VasantRawool-bh9hp 24 дні тому

    कडक शासन झालं पाहिजे

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 20 днів тому

    धाराशिव चे 🚨 , 🍉 आप्तस्वकीय ,
    खर कारण काय आहे हे जनता ओळखून आहे

  • @umeshgund4113
    @umeshgund4113 24 дні тому +2

    पैशाचा माज

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 24 дні тому

    अशागुंडशाही सत्तेवर असलेल्या सरकारच्या माध्येमातुन अशा रक्तपात करनार्या निवडनुका होत असतील तर कोनीही निवडनुकित भाग घेनार नाही ्आणी लोकशाही संपुष्टात यूऊन निवडनुका होनार नाही ्

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 24 дні тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shrikantpatil9615
    @shrikantpatil9615 25 днів тому +2

    Tanya sawant

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 21 день тому

    पोलीस काय पण सांगत आहेत.

  • @pappunale5492
    @pappunale5492 24 дні тому +1

    आत्ता राहिले आहे तिथं तरी मतदार राजा सुधारावा 🙏😠

  • @sagart3672
    @sagart3672 23 дні тому

    तो मेला त्याच्या कर्माने मेला

  • @narhariparchand4032
    @narhariparchand4032 25 днів тому +1

    औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर ठैवले.तिथे संभाजी सारखे किती लोक आहेत.नाव ठेवले तेव्हापासुन किती लोक संभाजी महाराजांप्रमाणे वागत आहेत.काही जनतेत परिवर्तन झाले का ? नाव ठेवले तेव्हापासुन.नाही ना ! मग लोक बदलत नसतील तर शहराचे नाव बदलण्याचा तमाशा कशासाठी.मला पण आनंद झाला नवीन नाव ठेवलं म्हणुन.पण जनता जर बदलली नाही तर गावाचे नाव बदलण्यात कोणता पराक्रम होता.

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 25 днів тому

      मग विद्यापीठाचे नाव का बदललं ? ते अगोदर बदला मग बाकीचे बदलू

  • @sagart3672
    @sagart3672 23 дні тому

    गाडीत मस्ती होती म्हणून मेला कुणाला कशाला महागात पडते बसायचं ना घरी कशाला लुडबुड करायची

  • @MotionMarathi
    @MotionMarathi 25 днів тому +1

    निलेश विश्लेषण आवडले तुझे

  • @user-mj5zk9co8i
    @user-mj5zk9co8i 25 днів тому +3

    सावंत पाटील हैं दोनों

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 12 днів тому

    Yachi changli chaukashi karun
    Yaiche Sampurn khari chaukashi karun tyana changli shiksha dyavi

  • @GorkhMarkad
    @GorkhMarkad 24 дні тому +1

    50खोके एकदम काही पण होत

  • @BhagvatWaghmare-md1bs
    @BhagvatWaghmare-md1bs 24 дні тому +2

    फडनीशृअसपल

  • @kamalgavali3791
    @kamalgavali3791 24 дні тому +1

    भलतंच काहीतरी तीखटमिट लाईन बातमी देतात

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 25 днів тому +4

    Tutari Tutari Tutari

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 24 дні тому

    सत्ताधारी हे वैयक्तिक स्वरूपतून झाले आहे असे सांगत आहेत. पोलिसांना तसे सांगितले असणार.

  • @VishalBhange-xp9hn
    @VishalBhange-xp9hn 24 дні тому

    🎉 napasar gruhmantri नापास गृहमंत्री

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 24 дні тому +1

    आर्थात BJP ... सपोर्ट ग्रुप शिंदे यांची असू शकते

  • @valmiklandage123
    @valmiklandage123 24 дні тому +1

    ताणू ला हकलुन द्यायचे आहे

  • @comedy_lover1625
    @comedy_lover1625 24 дні тому

    Shivsena jindabad jindabad Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @historyoflegends-rg5ef
    @historyoflegends-rg5ef 24 дні тому

    जात कोणती, माणसाचे माणुस पण का हरले,मोदी सरकार काय करते.

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky 25 днів тому

    Nivadun konipn ya pn jya gharatla karta purush gela tyala he bhamte ani bhrashtachari rajkarni tyla nyay denareka

  • @dnyaneshwarpatil8579
    @dnyaneshwarpatil8579 24 дні тому

    महाशक्ती कडून घेतलेला जनशक्तीचा बळी......

  • @LovelyNanotechnology-ze4hw
    @LovelyNanotechnology-ze4hw 24 дні тому

    50 हजार n लीड वाडली ओमराजे

  • @prashantchavan2662
    @prashantchavan2662 24 дні тому

    दादागीरी चालू आहे

  • @navanathmhaske9316
    @navanathmhaske9316 24 дні тому

    Gaddarana maj Aalay

  • @user-qp2iu7vj2d
    @user-qp2iu7vj2d 23 дні тому

    Br zal hanla

  • @sureshtambare1755
    @sureshtambare1755 24 дні тому

    आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहुन काही च वाटत नाही....😂😂😂😂

  • @user-qu9qb5dd7k
    @user-qu9qb5dd7k 25 днів тому

    Police vaiktikch mannar karan sadhya prastithi tashi ahe ani police station bjpch ahe sadhya deshat rajyavar jantecha visvas mulich rahila nahi

  • @bikedoctor9207dada
    @bikedoctor9207dada 23 дні тому

    तानाजी सावंत ला माज आहे जास्त

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 24 дні тому +1

    प्रेम प्रकरण आहे.

  • @MC_CIT8459
    @MC_CIT8459 25 днів тому +3

    राजकारणाचा काही संबंध नाही

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 24 дні тому

    Eka Satranjya uchalnary ne dusry satranjya uchalnary cha khun....woooo...😂😂😂😂😂
    Well come to New Bihar

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 25 днів тому +4

    SHINDE. TANAJI. DEVENDRA GARAGES IN. MARNAR.

  • @sandipsalunke8973
    @sandipsalunke8973 24 дні тому

    Police pn tyanchech ahet, tya mule he kahi pn nirnay deu shaktat

  • @gautambhamre9631
    @gautambhamre9631 24 дні тому

    Gadarana janta tyanchi jaga dakven

  • @SushilKumar-bw2sq
    @SushilKumar-bw2sq 25 днів тому

    Kychally mh mde

  • @suhaskarade2585
    @suhaskarade2585 24 дні тому

    खोटी माहिती देऊ नका राजकारणातून झाले

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 25 днів тому

    Balasaheb yancha vicharasi guddari kelele guddar udhodin jaichand congress sobat va balasaheb yancha vicharache warsadar shindeji BJP sobat

  • @user-if7rp4tn2c
    @user-if7rp4tn2c 25 днів тому

    Tanaji Savant Che Aastil Aaropi

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 25 днів тому +2

    Only maratha

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 25 днів тому

      दोघेही मराठा आहेत नेते मात्र एकत्र होतात.