Pankaja Munde on Viral Audio Call | व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत पंकजा मुंडेंनी स्पष्ट सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2024
  • #PankajaMunde #BeedLokSabha #MaharashtraTimes
    पंकजा मुंडे यांच्या एक ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर, बीडची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत पंकजा आपली भूमिका स्पष्ट केली. पंकजा म्हणाल्या की, त्या व्यक्तीसोबत ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्याची माझी ओळख नाही. पंकजा मुंडे ने त्याच्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या एका कार्यकर्त्यांच्या फोनवरून त्या बाबतचं सांगितलं. त्याच्या आधीच्या जाहिरातीत विड्रॉलची तारीख २६ तारखेला होती, म्हणजे हे आता का समोर येते असा प्रश्न पंकजा मुंडेंनी केला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 90

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db 24 дні тому +37

    तुमच्या पराभवाला सर्वस्वी जबाबदार तुमच्या भगिनी राहणार आहेत जे त्यांच दहा वर्षाचं काम पाहता दुसर बाकीचं काहीच कारण नाही

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 23 дні тому

      चल रे तुतारी ने किती विकास केला बीडमध्ये चंदन चोरून कारखाने उभे केले😊😊😊

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 24 дні тому +29

    शंभरक्कै.पडणार.काहीही.कर.मराठा.खडा.तो.सरकारसे.बडा.किती.खोटं.बोलते.तो.उमेदवार.शरदपवार.गटाकडे.होता.पण.धन्याने.त्याला.अजितपवाराकडे.आणले.

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v 23 дні тому +5

    येणार तर बजरंग बप्पा

  • @sunilmatsagar-js2cl
    @sunilmatsagar-js2cl 23 дні тому +3

    मराठा आरक्षण संघर्ष जरी रहेगा जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती मराठा

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m 23 дні тому +7

    चंकी.तुम्हाला झोप देत नाही

  • @govindpalvade6934
    @govindpalvade6934 24 дні тому +8

    Only Tai Saheb

  • @keshavghodke785
    @keshavghodke785 24 дні тому +11

    पंकजा ताई निवडून तर येणारच आहेत .
    फिक्स खासदार

  • @vikaskavhale0334
    @vikaskavhale0334 23 дні тому +1

    बीड जिल्हा मध्ये मराठा समाजाला ताकद दाखवून देऊ

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 23 дні тому +1

    ताई तुमची मूल परदेशात शिकतात आमच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत शिकावे लागते. ते ही शाळा बंद होण्याचे मार्गावर आहेत. आता म्हणता विकास करावयाचा आहे मग येवडया दिवस स्वतःचा कारखाने काढून विकास केला

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 24 дні тому +11

    काम केले असते तर कसट करायचं काम नसत

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 24 дні тому

      तुम्ही तरी तस म्हणू नका तुमच्यावर तर त्यांचा लई विश्वास बीड च विकास

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 24 дні тому +1

    Ho Kaaa Barrrrr 😮😊

  • @Aniajansnsnjz
    @Aniajansnsnjz 23 дні тому +1

    बंजारा समाज आता तुम्हाला घरी पाठवणार आहे ताई😂

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 24 дні тому +11

    पडणार

  • @satishchaudhari4026
    @satishchaudhari4026 24 дні тому +8

    पंकजाताई आयुष्यभर तुमच्या मागे राहू आयुष्यभर

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 24 дні тому +9

    ताई आता पाच वर्षे निवांत झोप काढा

  • @bhagwankangane1455
    @bhagwankangane1455 24 дні тому +7

    कितीही टीका करा पण आता पंकजाताई मुंडे 1001%निवडूण येणार आहे टेन्शन घेऊ नका डोक्यावर पडल्या वाणी कमेंट करू नका

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 6 днів тому

    पर्सनल कौल ला व्हायरल व्हिडीओ आणी काही काऴबेर मला वाटत नही काही वाईट

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 24 дні тому +6

    पंकजा ताई च बीड च्या खासदार असतील

  • @kanifandhale
    @kanifandhale 23 дні тому

    Only one pankaja Tai munde

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl 24 дні тому +5

    ताई साहेब

  • @TulsiramGhavane
    @TulsiramGhavane 24 дні тому +1

    वनलि बपा🎉🎉🎉🎉🎉

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 23 дні тому +2

    बजरंग बाप्पा....दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार

  • @rajendra2862
    @rajendra2862 24 дні тому

    काही टेन्शन घैवु नका तुम्ही पडणार आहेत.

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 24 дні тому +3

    तुम्हीच फोन केला त्याला त्याने नाही

  • @shrikantpawar593
    @shrikantpawar593 24 дні тому +3

    10 वर्ष नाही कळलं मतदारपर्यंत पोहचावे

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 24 дні тому +6

    बीड मध्ये मेडिकल कॅम्प रस्त्यावर अपघात झाला तर स्वतः ईलाज करणाऱ्या खासदार डॉ प्रीतम ताई

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 23 дні тому

    किती खोटं बोलणार पदासाठी इमानदारी काम करावे लागते

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 23 дні тому

    😂😂 जमल तुम्हालाच.

  • @ajayjadhav9078
    @ajayjadhav9078 24 дні тому +3

    मराठ्यांना घाबरला आहेत ताई तुम्ही...

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 23 дні тому

    काहीच उपयोग नाही झोपा जाऊन पडणार आहे हे निश्चित

  • @Svilas754
    @Svilas754 23 дні тому +3

    मराठीची ताकद काय आहे दाखवून देऊ

  • @dattapisal9805
    @dattapisal9805 22 дні тому +1

    पाच वर्ष झोपच काढायची आहे

  • @JagannathChaudhari-ft6iy
    @JagannathChaudhari-ft6iy 24 дні тому +3

    ताई प्रत्येक माणसाला भेटण्याचे वेड आहे तुम्हाला पण फक्त मतदान होईपर्यंतच मोदी साहेब जर हे पाच वर्षे आले तर शेतकऱ्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही

  • @LearnenglishwithPrakash
    @LearnenglishwithPrakash 24 дні тому +1

    Aaram kara tai. Lokani man banavlay tumhala ghari basavayach aahe

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 23 дні тому

    कष्ट... शेतात काम करताना करतात....

  • @CharliewithPujari
    @CharliewithPujari 23 дні тому

    Atta matdat athavaty k ...evdh varsh tumhi ch tr hota sattet

  • @Vikramgaikwad1035
    @Vikramgaikwad1035 24 дні тому

    चिक्की ताई😂😂😂

  • @suryakantdukare3298
    @suryakantdukare3298 24 дні тому +2

    काम kel आसत तर कष्ट करायची गरज नव्हती

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 24 дні тому +3

    Radu bai Radu !

  • @ajitgole7257
    @ajitgole7257 24 дні тому +1

    Kaam kela asta PM / BJP ney ter evdha phirava lagla nasta.

  • @somanaththorat
    @somanaththorat 24 дні тому +4

    बाळा तु पडणारच मराठा आंदोलन विसरलं नाही आम्ही

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 24 дні тому

      तु ईतका म्हातारा आहेका बाळा म्हनायला

  • @nitin9999
    @nitin9999 24 дні тому +1

    😂😂

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 24 дні тому +3

    Only manoj jarange patil sagtil toch honar khasdar

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 24 дні тому +3

    सन्मान देण्यासाठी तुमच्याकडे पाच वर्षे रिकामी होते

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 24 дні тому +3

    पडल्या तुम्ही 😂

  • @sachinnarwade7662
    @sachinnarwade7662 22 дні тому

    Only BAPPA

  • @dattayewale266
    @dattayewale266 23 дні тому

    मराठा समाजाला जे बोललात त्याच काय ताई त्या क्लिप मध्ये

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 24 дні тому

    Sit चौकशी लावा याची

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 23 дні тому +2

    ताई पूर्ण झोप घ्या 04 जून नंतर झोप उडणार आहे..

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z 23 дні тому

    Beed madhil chandanche zaade chotila jatil Bajarang Ala tr ta mule tela voting nahi

    • @motivational_K90
      @motivational_K90 21 день тому

      झाडे आहेत का पण ? मुंडे घराण्याने कायम ऊस तोडायला च पाठवल आहे आता त्यांना आराम द्या

  • @sandipdeshmukh90
    @sandipdeshmukh90 23 дні тому

    तुतारी येणार

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 24 дні тому +3

    झोप नाही तर
    झोपा की
    काय
    जनतेवर उपकार करायलात का?? 🤨🤨

  • @OmDisale-mj6cc
    @OmDisale-mj6cc 12 днів тому

    Jgp😊😊 3:03 bas

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 21 день тому

    Ashti talukayatun BJP mage padnar ahe

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 24 дні тому

    माहिती आहे आम्हाला तु काय दिवे लावले लय मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारतात मग प्रचार सभा साठी कशाला मोदी गडकरी आणतील घटना विकासावर मत

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 24 дні тому

    PANKAJA TULA TARBUJA PADNAR

  • @user-zk9os5vv3h
    @user-zk9os5vv3h 24 дні тому +1

    चिककी

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 24 дні тому

    काय नौटंकी चिक्की ताई

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 23 дні тому +2

    दहा वर्ष जर काम केल हि वेळ आली नसती

  • @milindjagtap4151
    @milindjagtap4151 23 дні тому +1

    निवडनुका आल्यावरच मतदाराची आठवन का येते ?

  • @sunilbade6859
    @sunilbade6859 24 дні тому

    Kahi mhana fakt beedmadhech nahi tar purn maharashtramadhye marathe obcnchya pori aani bayana khup kachakach zavtat

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764 24 дні тому

    Support Rahul and India
    Go back BJP and Modi

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 24 дні тому +2

    काही करा पण पडणार आहात तुम्ही

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 24 дні тому +2

    Bappa विजयी होतील

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 24 дні тому +1

    महाराष्ट्रात 1 ल्या, 2 दुसर्‍या, 3 तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत NDA महायुती पिछाडीवर,

  • @dhananjayambhore8006
    @dhananjayambhore8006 24 дні тому +1

    तुझ्या अवकतीत काहीच नाही,,,जरांगे पाटील काफी है,,,ये डर जरूरी है

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 24 дні тому

    MARATHA.. MUSALMAN ..DALIT ..= BAJRANG SONAWANE WIN

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 24 дні тому

    वंचित बहुजन आघाडी जिंकणार

  • @sureshsheshraodoifode9740
    @sureshsheshraodoifode9740 24 дні тому +2

    Only bjp

  • @user-fv3dp2kb2b
    @user-fv3dp2kb2b 24 дні тому +1

    Tu fakt radu Nako g tai

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 23 дні тому +1

    खोट बोलायला पण सीमा असते.

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 23 дні тому

    फिक्स ताई साहेब

  • @dadudolas6196
    @dadudolas6196 24 дні тому +1

    Bjp hatao