Munde vs Jarange: बीडच्या मतसंग्रामात पराभव कुणाचा? मुंडेंचा की जरांगे फॅक्टरचा? | Bade Mudde
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमधल्या लढतीची सध्या जिल्ह्यातल्या गावागावात आणि चौकाचौकात चर्चा सुरु आहे. पण या सगळ्या रणधुमाळीत मनोज जरांगेंच्या विधानांनी वातावरण चांगलच तापलंय. काय घडलंय नेमकं? पाहूयात आजचे बडे मुद्दे...
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
काही जनाची लई जळाली विडिओ पाहून कारण न्यूज वाला pan वंजारी ahe😂😂😂
चिक्की पडणार फिक्सक्स
@rfkxndkgjn चिक्की पडणार 😂
@rfkxndkgjn झोप 4 जून ला तू 😂 चिक्की ची चिक्की होणार 😂
कुठं कुठं जातीवाद करणार रे बाबा. पत्रकारवर पण आरोप.60 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता त्याना काहीतरी विचारा. त्यातलं त्यात पवार साहेबांची आखि हायत सतेत गेली. त्याला कधी विचारणार. तरी मतदान त्यालाच का. बीड मध्ये परळी सोडले तर 5 आमदार मराठा आहेत. मग कोन जातीवाद करतंय जागे हो
@@Dear_914 घ्या केळ
मी वंजारी समाजाच नाही पण 13 च बीडचे मतदान पाहून अवाक् झालो... जिथे दुसरी कडे 60% मतदान होत नाहीय तिथे बीड मध्ये 75%, 80%,85% पर्यंत मतदान झालेय
रात्री 9:30-10 पर्यंत मतदानाची लाईन संपत नव्हती... इतके ओबीसी वंजारी मुंबई पुणे नाशिक छ. संभाजी नगर आणि कोठून कोठून आले होते...
वंजारी समाजच तर 99.99% मतदान BJP ला झालेय...
इतकी एकजूट मी कधीच कोणत्या समाजाची पहिली नव्हती.
लोक सकाळ पासून दुपारी रात्री पर्यंत उपाशी उभे राहून राहून मतदान करत होते.
बोगस झाल दादा.
२०२४ चालू आहे.
एकच साहेब मुंडे साहेब बस . गावठी मिथुन तुतारी वाजविल मुतारीत बसून
मराठा नेत्यांना निवडणूक आल्यावरच जात आठवते
सत्ता आल्यावर समाजावर वर तंगडी करतात ही शोकांतिका
वंडारी फंडारी लंडफकिर शेवटी
धन्यवाद बडे सर तुम्ही योग्य विश्लेषण केल्या बद्दल
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
एक कळत नाही पंकजा ताई ने मराठा आरक्षण ला विरोध केला नाही आणि ताई obc नेत्या असून ओबीसी मोर्चात सहभागी झाल्या नाहीत तरी पाटील त्यांना विरोध करत इतर जिल्हे सोडून बीड मध्ये फिरत होते यातून काय समजायचे
Jarange Sharad pawar cha chela ahe
Jativad faqt
पंकजा ताई ने उघड सांगीतला नाही पण मराठा जात ला बीजेपी चा सुरु पासुन विरोध आहे
आणखी म्हणजे मराठे ही ओबीसी आहेत.
पंकजा मुंडें च्या तोंडून गेलेले शब्द " उपोषण करून कोणाला कधीही आरक्षण मिळणार नाही" हे अंगलट आलं.
अनेक मराठा समाजाचे नेते पंकजा मुंडे यांच्या बरोबर आहेत
अनेक मराठा समाजाने मतदान केल आहे नाकारून चालता येणार नाही!
नक्किचं ताई सर्वसमावेशक नेतृत्व आहेत
त्या मराठा बांधवांचे जाहीर आभार!
घंटा.....🤬🤬
मराठे नी जरागे चा नादी लागून अत्यंत विकृत जातीवाद आणि OBC ची घरे जाळपोळ केली बीड मध्ये
🙏
मी त्यापैकी एक आहे
फक्त पंकजाताई येणार दुसरं कोणीही येणार नाही
अरे एखादं दुसरी व्यक्ती होऊ द्या
एकाच घराचं किती दिवस
@@mahadeopawar6596 baramati bag ki jara
चिक्कीताई
बारामती पहा ना @@mahadeopawar6596
एका घराचा विषय नाही जनतेसाठी कार्य आहे त्यानच आयत्या पिठावर रेगा नाही मारत ते
4जून ला बघू शेवटी विजय हा सत्याचा होणारच....
पळ बुर्ठ्या
म्हणजे कोण पडणार
कळाली का ओबीसीची ताकत निकाला आधीच पराभवाची भीती 😂
पंकजा
Chatrapati Shivaji Maharajanche photo fadnarya lokanch kadhich changal honaar nahi.
मराठा समाज जो कधीच एकसंघ होत नव्हता तो जरांगे पाटलामुळे एका जागेवर आला हाच पाटलांचा विजय आहे..
Dear Is Manoj Jarange is able to provide 54 Lacs Govt.Jobs ?:Then what is use of carring Caste Certificate? Be practicle & be eye opned,no body will save you except your own strong qualification & skill in any field.
❤❤❤❤
@@kailasbaraskar7919Dear Kailas we r not telling we will get 54lacs job ,,
U should visit a home of maratha family whos boy/girl not get college from 1 marks
My brother score 132 marks and 1girl she aslo attempt that paper got 72 marks and she qualify for mahapolice then we realised the importance of reservation
सर्व भारताला समजेल स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांची ताकत अठरापगड जाती एकत्र येऊन केलेला संघर्ष जिंकणार विषारी राजकारण हरणार जय महाराष्ट्र
खरं बोलतो भाऊ तु❤
पाहिले रेल्वे चालू करा आपलाच बीड जिल्ह्यतील रहिवासी
@@RohanKadam94sharad pawara la phone kr
मराठा समाज झुंडशाही करत आहे
Faqt वांजरी विकास आणि बीड बिहार करून टाकला
एक खासदार, एक पालकमंत्री, सहा विद्यमान आमदार आणि डझनभर माजी आमदार, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एक पंतप्रधान यांचा पाठिंबा, केंद्रातील आणि राज्यातील विद्यमान सरकारची आशीर्वाद विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही लढाई आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई आहे. आणि दोन्ही बाजूला जातीय रंग आहे परंतु जिल्ह्यातील सरसकट प्रस्थापित मराठा नेते मात्र पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत.
केळ्या 2 कारखाने चा मालक visthapit नसतो... तुमचा प्रस्थापित शरद पवार आहे ज्याने केळ दिलीत तुम्हाला.. एक वेळ जातीयवाद केला नसता तर आला असता निवडून आता नसतो येत...
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
Ek maju maji adyksa mahoday
जातीयवादी द्वेष × सर्वसमावेशक धोरण अशी ही लढाई आहे....
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
ज्या गावात मराठा समाज जास्त आहे तिथे त्यांनी बूथ ताब्यात घेतले व इतरांना मतदान करू दिले नाही तसेच जिथे ओबीसी जास्त आहेत तिथे बूथ ओबीसी यांनी हातात घेतले अशी चर्चा आहे. पण पंकजा मुंडे या जवळपास १.३० लाख मतांच्या फरकाने विजयी होतील असा अंदाज आहे.
👍 right
८०-९० हजार.
Ghanta 😂
त्यांच्या नाकावर टिचून ताई जिंकून आल्या पाहिजेत😂😂
वाजवा तुतारी हटवा वंजारी 🚩🚩
मुंडे साहेबांचा बाले किल्ला बीड जिल्हा इथ जरांगे फॅक्टर चालत नसतो
Love you
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
बरोबर आहे. भ्याड पणे बूथ capture करून.
तरी बप्पा च येणार🎉😂
हे कोण सांगतय तर एक मूंढे😂😂😂😂
चिक्की येत नसते
बडे साहेब तुमची सकट जात काढतील हे लोकं फक्त जातीवर
तुझ्यासारखे काढू शकतात
Fuka Tutari ....haka .....😂
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
फिक्स खासदार ताई साहेब ❤
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
याला म्हणतात निःपक्ष पत्रकार यथार्थ दर्शन बीड चे great
Obc च राजकारण संपणार नाही अजुन मजबुत झाल
Jarange patil ______ Ghya supari , Wajava tutari , Ja Mutari🎷🎷🎷🎷
आमचा नेता मनोज दादा
@@sakharamkadam4435 Gavathi Mithun Dada
@@sakharamkadam4435 Kam Karu zhat bhar
Daru piyu rat bhar
पाटील नाही मुंडे शासन चालू झालं ओबीसी पर्व only PM आणि DM boss💯🔥🔥✌🚩
🍌🍌🍌🍌
शेट्ट धन्या मराठ्यांची चाकरी करतोय
पाटील शासन किंवा मुंडे शासन असं काही नसतं असते ते भारत शासन.
Maharadhtra साशन बस
महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठाशाही
मराठा समाजाला कळलंच नाही जरागे महाविकास आघाडी चा प्रचार करत आहे पन्नास वर्षांत शरद पवार यांनी पन्नास वर्षांत सत्ता उपभोगली पण मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही या वरून मराठा समाजाला कळायला पाहिजे होते
दिला नाही पण आया बहिणीची डोकी तर नाही फोडल ना आणि एवढं करून ही बोलतात हो लाठीचार्ज हा केला तो यौग्य केला . आणि तू मनतो त्यावर बोलत नाही महविकास आघाडी होत तेव्हा ही ते आंदोलन करत होते शहागडला ते टीव्ही ला नाही आला मनून केल नाही काही अस होत नाही .
मनोज जरंगेच्या तव्यवर पोळी भाजून खाणारे गुलदस्त्यात आहेत उगाच मराठी लोकांना बदनाम करणारे राजकीय लोक ओळखा त्यान्या बाजूला ठेवा
@@vinayghandage657मावळ मध्ये शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्या ते कोणत्या समाजाचे होते... येडपत
आरक्षणाची मागणी आत्ताची आहे तेव्हढ फडणवीस ला सांगून द्यायला लावा की मराठा आरक्षण
@@sachinsabale9915 आरक्षणाची मागणी आजची नाही दादा... अनासहेब पाटील होते त्यावेळी पासून आहे... सर्वात आधी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. नंतर मेटे साहेबांनी..
मराठा समाज लोकसंख्येने सर्वत मोठा आहे महाराष्ट्रात. सधन असल्याने त्यांना मागासवर्गीय मध्ये आरक्षण भेटत नाही... 52 पुढे कोर्टात टिकत नाही
धन्यवाद ,
मुस्लीम समाजाचे ,काही मराठा समाजचे,व OBC समाजाचे ,ST, SC व ऊच्च वर्णीयचे ज्यांनी जातीय विषाला न जुमनता मतदान केले त्यांचे फार फार आभार.तसेच ज्यांनी जातीय विष पेरून नविन पिढीला दारू सारख्या महाकाय अशा कायमच्या विषारी गटारात लोटले. अश्या नेत्यांचा धिक्कार असो.
मनोज जरांगे मध्ये जर एवढी हिंमत असती तर लोकसभेत माघार घेतली नसती या माघारी नेच लक्षात येते की जरांगे ची राजकीय खेळी पूर्ण झिरो आहे
पडला मग बाप्पा कारण कोणताच नेता फक्त एक जातीच राहू शकत नाही, आता इतर सर्व समाज भाजपा support करणार, जातीवाद चुकीचं ..... मी पवार समर्थक पण हे योग्य नाही
Jai sevalal Jai malhar
@@jaihind4157 Tai saheb
ओके सर🙏🙏🙏
@@jaihind4157 एक सह
बीड लोकसभा खासदार
श्री श्री पंकजा ताई गोपीनाथ राव मुंडे यांचे
हार्दीक अभिनंदन #######
सर्व मराठा. ओबीसी दलित. मुस्लिम
बांधवाचे मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕 ओओ
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
पंकजा ताई मुंडे भरधोष मता नी विजय होणार।। जय महाराष्ट्र।।
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
जरांगेंनी बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घ्यायला नको होती... वंजारी समाजाच्या नजरेत जरांगे यांची किंमत वाढली असती...
चिक्की ताई ने मराठा समाजाविरोधात घेतली त्याच काय
बरो्बर आहे....
Yes
@@balashedge3710ar had
Gopya munde jatiwadi hota
Tai saheb
बडे साहेब धन्यवाद तुम्ही मतदान केले ना आम्हाला आभिमन आहे तुमचा
जरांगेना जालना जिल्हा मध्ये लायकी नाही का? शरद पवार भळव्याला राजकारण करायच होत बिड जिल्ह्यातील जनतेला कळायला पाहिजे
पंकज ताई येणार जारंगे फॅक्टर faile होणार 100%
कळेलच की 4 तारखेला.
Ho p. M only
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
म्हणजे तुझ्या मते, आणखी एक सर्वात निष्क्रिय खासदार येणार. Shame
मराठा हृदय सम्राट मनोज दादा jarange यांना संपवायचे स्वप्न काही obc वाले,राजकारणी आणि सरकार बघत आहेत. पण सकल मराठा समाज कायम jarange पाटील आयुष्यभर सोबत आहे. मराठा एकजूट कायम. !!
गावठी मिथुन 😊😊
आता विधान सभे वर् मराठा समाजा चा 🚩🚩🚩🚩🚩 भगवा 💪
पळ
घरी जा घरी बीड जिल्हा मध्ये फक्त मुंडे brand ❤
@@uttamshinde5195 saheb vidansabela pahu ek obc
गावठी मिथुन ने सुपारी घेऊन देखील तुतारी पडणार.
💪जरांगे पाटील
Gavathi ne sarkaar chi palavali hoti ani vidhansabhela tandun palavanar ek maratha lack maratha
Jarangeni jara mans olkhavit me pn maratha ahe
Nahi karpalela अजय देवगन आहे तो😂
परळी मतदारसंघात गर्बड आहे
मेलेल्या माणसांचे मतदान झालेले आहे
तुम्ही अतिशय अचूक केलेला जातीयवाद , घोषणा समोर आणल्या...
कारण मिथुन ने पलटी घेतली आता..
Pankaja tai ❤
100% जरा अंजनी महाविकास आघाडीचा प्रचार केला पण समाजाला कळाले नाही शरद पवारांनी समाजाला आतापर्यंत मातीत घातले आणि आता जरांगे मार्फत समाजाला मातीत घालणारी ही गोष्ट 100% खरी आहे
मी वंजारी आहे आरक्षण साठी मी मराठा सोबत आहे पण जरांगे सोबत नाही.जातीवाद करून आणि तिखट भाषा बोलून काय भेटणार.आम्ही आरक्षण साठी कधी विरोध केला नाही.आपण सर्व एक आहोत.छत्रपती शिवाजी महाराज यांचे सच्चे मावळे आहोत आपण आणि आता काय चालले हे राजकारण.ही आपल्या कुणाला च शिकवण नाही.शरद पवार हे जरागे चा आडून राजकारण करत आहे स्वार्थ साठी जे चुकीचं आहे.माझा मराठा गरीब बांधव यांना लवकर आरक्षण भेटून सर्व कटुता लवकर कमी होवी.जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Obc मध्ये तुम्ही मराठा घेऊ नका म्हणुन ओरडायचं आणि पुन्हा म्हणायचे आम्ही सोबत आहोत. तुम्ही साथ नाही दिली तेच योग्य राहिलं अजून जातीवाद जास्त होईल. Obc प्रवर्ग सरकारी असताना त्या सुविधा घेण्याचा अधिकार लोकशाहीन सर्वाना दिला तरी तुम्ही एका जातीला विरोध करता मग हा जातीवादच कि
@@sjgarje साथ नका देऊ 🙏 अजून जातीवाद वाढवू
Realty
एकदम बरोबर भाऊ
हा वाद तुमचा कडे नाशिक धुळे जळगाव पुणे सगळे मराठा obc मध्ये
पंकजा ताई, प्रीतम व धनंजय मुंढे यांचा विजय
जबरदस्त रीपोर्टिंग
कोणी निवडणूक जिंकली तरी, मतदार यांना काही मीळणार नाही, धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे,एके काळी विरोधात होते आज एक झाले,
चिकिताई पड़नारच😂😂😂😂😂काहिही करा😂😂😂
बीड मध्ये मतदानाच्या आधीच सर्व खात्यामधील वंजारी अधिकारी मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे. लोकशाही यालाच म्हणायचं का?
कुठुन आनले नाहीत अभ्यास करुन् उस तोडुन स्व बळावर अधिकारी झालेत समजल का
@@indianness2128 aanle mhanje badlya kelyat tyanchya beed madhe vanjari caste baghun. Dusre caste che nahi thevat koni tithe
@@vishwanathrathod8418 thevnar pn nahit
अरे भाऊ हे काय कामगार आहेत का त्या सगळ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाकडून झालेली असते
@@teacher6074 नेमक्या वंजारी अधिकाऱ्यांची नियुक्ती बीड मधेच कसकाय होते? बाकी समाजाचे अधिकारी का चालत नाही बीड मध्ये
ताईसाहेब विजयी भव
लहान समाजातील लहान माणसे हरवायला जाणते राजे दोन दिवस मुक्कामी राहिले
त्यामध्येच लहान समाज जिंकला
Jante raje fkt shiv chatrapati baki jarange sarkhya kuttryana kon mojto😂
जरांगे ची ग्रामपंचायत निवडून यायची लायकी नाही, आणि त्याचं कोण ऐकणार
Tuzi mzy
जरांगे पाटलाची लायकी काय आहे सगळ्या महाराष्ट्रान पाहीली... चांगल्या चांगल्याची दुकान बंद केलीत....🚩💥
Right🎉🎉🎉
इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
बीड च बिहार करणारे. गाढवाला मतदान करणारे तुम्ही, जरांगे ल नवे ठेवताय. 😂😂😂
तुम्ही तुम हे बघा आधी
जातियवाद करून निवडणूका जिंकता येत नाहीत मतदारांची मनं जिंका निवडणूक सहज जिंकाल....
कोण निवडून येईल. सांगता येत नाही. सामान्य माणूस आजही जातीभेद करत नाही. राजकीय नेते जातीय राजकारण करतात.
भाग्या भाग्या अंन धपकन आपट्या
पंकजा ताई
बडे. साहेब लाज आब्रू कोठे विकली जरांगे पाटीलने कोनालाच पाढींबा दीला नाही
आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी समाजा समाजात फुट पाडणारे नक्कीच हरणार
जय बजरंग बली ❤
ओन्ली ताईसाहेब बीडचा खासदार होणार आहेत
बीड मध्ये जर का धक्का दायक निकाल जर लागला तर maharastartil सर्व प्रस्थापित मराठा नेत्यांचे अवघड आहे विधानसभेला......
100%
नक्कीच पाडा प्रस्थापित मराठा नेत्यांना आम्हाला पण ते आता नाही पाहिजे
बिलकुल पाडा.. स्वतः मराठा समाज पाठी उभा आहे यासाठी..
Maratha rajakarnyani marathyadayhi kahi kele nahi tyamule te padlecha pahijet.
एक साथ सगळी पाडून टाका, आगोष्टीला मराठा समाज पहिला पुढाकार घेईल तुमि सुरवात करा
पंकजाताई फिक्स खासदार.
बुथ capture करून.
Shame
पंकजा मुंडे खासदार होणार 100 टक्के
पडली पंकजा
दादा naay yet nako sapne बघू
4 la bgu ki 😜
भष्टाृचारी चिक्कीताई
ताई बद्दल वापरलेले अपशब्द आपल्या पराभवाला कारणीभूत आहेत.
जरांगे पाटील च नाव गाजणार बीड मधे पण बीड वर विजय च मिळणार
एक मराठा लाख मराठा
जरांगे फॅक्टर कसे म्हणता येईल जर मराठा आमदार मुंढे बरोबर असेल तर
यापुढे फक्त ओबीसी पर्व
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
जे नेतृत्व सर्वसमावेशक नाही ते कधीच नेते बनत नाहीत!
बरोबर....
ओबीसी नेता म्हणून घ्यायच आणि सगळी पद फक्त वंजारी समाजाला...
हे काय बरोबर नाही...😢
Bas gap tu@@sandeepshinde9078
म्हणूनच पंकजा पडणार सर्वसमावेषक नाही
@@sandeepshinde9078kiti amdar ani kiti mantri ahe vanjari ?
@@sandeepshinde9078tuza bapla vichar jaun
लाखों की लीड से पंकजा गोपीनाथ मुंडे बीड से 🎉
हे खरय लढत काट्याची होणार यात शंकाच नाही. कुणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही हे खरय .पण या निवडणुकीला जातीचा रंग देऊ नका .निवडणूक संपली आपल्यातले मतभेद ही संपवा 🙏
बजरंग बप्पा सोनावणे ✌️
दादागिरी आणी सरकारी अधिकारी यंत्रणा बोगस मतदान हा बिडचा इतिहास परत एकदा शेण खावुन निवडणूक जिंकणार
😂😂❤❤ 2:19 आता कसं भाऊ लागला रडायला
बोबल मग
नाही जिंकत तरी फक्त लीड कमी होईल 4 जून ला कळेल
बजरंग सोनवणे यांना 7 लाख पर्यंत मते मिळणार
झुंडशाहीच्या जोरावर मराठ्यांनी पुर्ण बीड जिल्ह्यात जातीवाद करत कर्मचारी वर्गास त्रास देवुन बोगस मतदान केलं आहे. मतदान केंद्रे ताब्यात घेतले आहेत इतरांना मतदान करू दिले नाही हा अन्याय आहे .. मराठा समाजाला याची मोठी किंमत मोजावी लागेल
जरांग्यान बीडची वाट लावली
जरागेनी तुतारीचा प्रचार केला पण इथे फक्त मुढे फॅक्टर चालतो
😂😂😂😂 बरोबर🎉
विलास बडे साहेब 👌🏻🙏🙏
फिक्स खासदार ताईसाहेब
बरोबर विलास बढे सर
अत्यंत मार्मिक विश्लेषण👌👌💯💯
विलास दादा खूपच छान विश्लेषण केलं तुम्ही अभिमान आहे तुमचा
पंकजाताई मुंडे खासदार होणार विक्रमी मतांनी विजयी होनार
बीड OBC पॅटर्न च हिसका.... खराटा वाहा से खीसका...आत्ता महारष्ट्र फक्त बीड च OBC पॅटर्न विधानसभा...🚩🚩💪💪
तुझ्या माय वर चढला का मराठा म्हणून म्हणतो खराटा 😂😂
🍌🍌
संपूर्ण महाराष्ट्रात संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
मराठाच तुमच्या आईला खराटा लावणार आहे😂 4 जून ला
🍌
Only ताई
एक वंजारी तुमच्या लाखों लां भारी 💯🔝👑 #पंकजापर्व ४जुन लां तुमची तुतारी घेऊन या वाजवायला
लाखोल्ला भारी आहे तर सोड ना मग आरक्षण
आता गावठी मिथुन ला SIT ची भीति बसली, तुतारी ने डोक्यावरचा हात काढला, तुतारी सुटेल पण गावठी मिथुन सडेल है नक्की !
राखी सावंत पडणार😂
Only tai
Jarange patil jativadi manus aahe maratha vs obc.
छान विश्लेषण / बातमी
आम्ही OBC आहोत पण मतदान बजरंग बप्पा लाच केलंय ✌🏻🔝💯 चिक्की चोर आक्का नको आम्हाला
भोक मेला
Only PM Tai saheb
पंकजा मुंडे झिंदाबाद
संपूर्ण महाराष्ट्रात लोकसंख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
आणखी एक निष्क्रिय नेता
मुंडे भाऊ बहिणीने वाटोळं केलं बीड च 😠😠😠 आत्ता बदल हवाय... ओन्ली बाप्पा
आरे बाप्पाला नीट धुता येते का..
@@KSB_patil_555 ताई ला हाग आणले बप्पा नी ते बग... थोडे दिवसांत वांदे होतील ताई चे 😄😄😄
ग्रेट विलास जी बडे🚩👍🏻
आम्हाला अभिमान आहे आमचा माणूस न्यूज 18 लोकमत गाजवतो मी तुमचे पूर्ण कार्यक्रम बघतो जय भगवान
परळी मध्ये सर्वात जास्त बोगस मतदान झाले आहे
Jarenge harnar ahe mahnun aatach radat ahet😂😂😂
प्रेमात अन् उद्धात सर्व माफ मित्रा
Karn tith tumhala buth hatat nhi gheta ala na tyamul bhogas jhal asel..😂
तिथं काय 10 लाख मतदान आहे का, काही पण😂😂
Gopya ne jatiywad kela
तुतारी वाजणार ती फक्त.पंकजा ताई च्या विजयात 1वंजारी लाखा ला भारी
जरांगे पाटील यांचा सामाजिक आंदोलनातुन राजकीय सहभाग इथपर्यंतचा प्रवास परभणी व बीडकर यांनी अनुभवला. त्यांनी उघडपणे ओबीसींचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी दोन जिल्ह्यात महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून काम केले.
Only pankaja taisaheb fix MP
झुंडशाही च जाहीर पराभव आहे...अबकी बार 400 पार..
Very good explanation Mr Vilas sir ✌️✨👍🙏
एवढे मराठी सत्तेवर असतानाही😢 स्पष्ट जरांगे ओबीसी वर जळतो😢😅
Only ताईसाहेब 👍
Only taisaheb
जाती ह्या दोन प्रकारच्या असतात एक राजकीय जाती ज्या राजकीय लोक मतदाणासाठी वापरतात आणि दुसरा प्रकार च्या जाती म्हणजे एरंवी गुण्यागोविंदाणे राहणारे विविध जातींचे लोक.आपण सर्व बांधव आहोत सुखा दुःखाला एकमेकांच्या मदतीला येणारे आहोत.सर्वांनी हलके घ्या.
खूप छान
जरांगे पाटलांनी पंकजा च्या विरोधात राजकीय भूमिका घ्यायला नको होती.
बडे साहेब मला हे कळत न्ही जरंगे एवढा जातिवाद करतोय त्याला कोणतापत्रकार का विचारत न्ही हे का करताय . याना तुतारीकडून खासदार करा मिटवा विषय😅
UAPA लाना त्या दहशतवादीला
जरांग्या बारामतीचा नोकर
तू
चिकी चा नवकर
Tuzya aai cha navra
संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीच्या मार्गदर्शनाखाली संख्येच्या व पैशाच्या जोरावर मराठा समाज झुंडशाही करत आहे
धना कुठला आहे नोकर
Very good ankaring sir🎉
लाखो की लेड से पंकजाताई खासदार😊
Only पंकजा मुंडे
आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं जय शिवराय जय शंभुराजे
आता obc ताकत काय असते ती भविष्यात दिसेल