एकदम सुपर प्रतीक सर.. काही दिवसापूर्वी माझा शेळीपालन हा व्यवसाय मोडकळीस आलेला होता तो बंद करण्याच्या वाटेवर होता. त्याला उभारी देण्यास तुमचा मोलाचा वाटा आहे माझ्या शेळीपालन या उद्योगातील.. प्रतीक सर तुम्ही माझे पहिले गुरू आहात🙏
सरांनी माहिती खूप छान सांगितली त्यांची मॅनेजमेंट पण चांगली आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडं कॉलेटी खूप छान आहे छोट्या किल्ला पासून ते मोठ्या प्राण्या पर्यंत
मस्त भाऊ याला म्हनतात खरा फामै याला म्हनतात मेहनत खुपच छान अभ्यास ऐक दम बारीक लक्ष केंद्रित करून करत आहात भाऊ छान ईच्छा पुणै होतील धन्यवाद व्हीडीओ खरच चांगल दाखवल आहे जय महाराष्ट्र जय भारत
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे आम्ही नवीन बोकड पालनं कराचे ठरले आहे तुम्ही आम्हाला लहान दोन महिन्यचे पिल्ले देऊ शकता का आणि ते कीतीला देयाल आमाला नवीन सुरुवात करायची आहे
हे बघा प्रतीक सर मला वाटतं आपण मुलाखतीत इंग्रजी शब्दांचा जास्त प्रमाणात वापर करता. कारण माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला त्यातील बहुतांश शब्द समजले नाहीत. धन्यवाद.
त्यांचा सायलेंट पणा हीच खरी मोठी शिकवणआहे .आणि माहिती पण तेवढीच खरी आहे . आणि त्यांना भरभराटीस यश मिळो
Visited this farm recently , very well managed , neat and clean . Owners also very humble and cooperative person
खूप छान अभ्यास आहे सरांचा, नवीन शेळी पालकांना खूप मदत होईल 👍
मस्त पाचपुते साहेब
मी स्वता जाऊन आलो आहे
मस्त नियोजन आहे
नियोजन जाऊन बागण्यासारखे आहे
Pudhe kahi kele ka?
@@sanjayshendge6782 सर आहे ना आपला पण छोटा फार्म
खुप छान माहिती दिली आहे
खुंपच छान माहीती दिल
धन्यवाद ग्रेड माहाराट्र
एक year ago पण आपला vidio पाहिला होता...खूप छान....
एकदम सुपर प्रतीक सर.. काही दिवसापूर्वी माझा शेळीपालन हा व्यवसाय मोडकळीस आलेला होता तो बंद करण्याच्या वाटेवर होता. त्याला उभारी देण्यास तुमचा मोलाचा वाटा आहे माझ्या शेळीपालन या उद्योगातील.. प्रतीक सर तुम्ही माझे पहिले गुरू आहात🙏
Mo mm mo zu bu bu bub CT hu
सरांनी माहिती खूप छान सांगितली त्यांची मॅनेजमेंट पण चांगली आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडं कॉलेटी खूप छान आहे छोट्या किल्ला पासून ते मोठ्या प्राण्या पर्यंत
चारा व्यवस्थापनावर एक व्हिडिओ बनवा 👍 शेळीपालनातील एक महत्त्वाचा विषय आहे 🙏
खुप छान पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा...
दादा.....
मी पिंपळगाव pisa ...येथील रहिवाशी आहे.... वेरी गुड.....excellent
खुप मस्त नियोजन आणि माहिती सुद्धा छान आहे.
Thanks for your video
Very informative and interesting information with good knowledge of goat farming. I wish Best of luck for the future.
Great knowladge, fathful person.
खूप छान सर मस्त माहिती दिली आपण धन्यवाद 👍
खूपच छान आणि सविस्तर.....
मस्त भाऊ याला म्हनतात खरा फामै याला म्हनतात मेहनत खुपच छान अभ्यास ऐक दम बारीक लक्ष केंद्रित करून करत आहात भाऊ छान ईच्छा पुणै होतील धन्यवाद व्हीडीओ खरच चांगल दाखवल आहे जय महाराष्ट्र जय भारत
Atishay chhan mahiti, very good 👍🏻
माहिती खूप छान आहे
Khup Sundar mahiti
खुप छान भाऊ ❤❤
खुप छान माहीति दिली सर
Khrach khup chan sagitale 😊
Bhari mahiti sangitali 👌🤗
Khup chaan mahiti aani video 🙏👌
खूप छान आहे
Nice information..
Mast mahiti dili sir👍
Great work Sir
Great work sirji🎉,
खुपच सुंदर
Right information
Ekach number aahe sir farm
very nice sir Danyavad❤🙏❤🐐🐐🐐🐐🐐
खुपछान
Nice video
Great 👍
Very good goat. Farm
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे आम्ही नवीन बोकड पालनं कराचे ठरले आहे तुम्ही आम्हाला लहान दोन महिन्यचे पिल्ले देऊ शकता का आणि ते कीतीला देयाल आमाला नवीन सुरुवात करायची आहे
हे बघा प्रतीक सर मला वाटतं आपण मुलाखतीत इंग्रजी शब्दांचा जास्त प्रमाणात वापर करता. कारण माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला त्यातील बहुतांश शब्द समजले नाहीत. धन्यवाद.
Very nice
Very nice sir
Khoop changla information... Sir I want to meet you at your farm...please share the address please...
दादा आपली सुभाभुल शेत दाखवा..चारापिके पण दाखवा ना दादा
Super
I proud of you
साहेब तुम्हीच माहीती.विचारताना.शेड तयार करण्या.पासून विचारलीतर शेतकरीबाधवाला चांगली समजेल
Mast
Nice
Shelya Synchronised kasha karta yetil tya baddal mahiti sanga sir
आपण कधी उपलब्ध होऊ शकता. खरेदीला यायचे आहे.
How much profit approx u earned through out in this 6 years
Sir 1 bittal bakari kiti la vikta
👌👌👌👌💯💯💯💯💯
Shooting konta camera vaparta
👏👏👏👏👏👏👏💥💥💥💥💥
मार्केट विषयी सांगा
पालना विषयी खूप सांगतात 🙏
Each kid how many milk is given daily.
मी पण करतोय सर शेळीपालन
जर्सी गाईचे कसे देता? पाणी किती मिक्स करता?
साहेब तुमचा ब्रिडर दाखवला तर बरं होईल काष्टी गोट फार्म चा
Namaskar apala goat form nemaka aahe kuthe mala 3 te 4 month che pahije mala bokadcha pahije massage patha
Tur bhusa kasa kvintal milto
Good morning Siri
🙏💫
भाऊ तीन महिन्यांची पाटीची कीमंत कीती राहील
ब्रीडर तर दाखवला नाही अर्धीच महिती सांगितली
चारा 100% विकत घेऊन करता येते का
सर पिल्लुना आई पासुन लांब करू नका 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
बिठ्ठल अवेलेबल करा विकायला
तुम्ही एवढं हात का हलवता हो
😂😂😂😂
X5
Uddhav sahebancha bakra kelay.
बिटल चांगली का उस्मानाबादी चांगली
Bital
उस्मानाबादी
Sir tumacha no dya na
Mast