खूप छान मी पण शंभर पिवर गावरान पक्षी व 5 शेळी पासून सुरुवात केले आहे, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप काही शिकवले आहे असेच आम्हाला यापुढेही तुमचे मार्गदर्शन व सल्ला मिळेल हीच अपेक्षा.
वृक्षवल्लि आम्हा सोयरे वनचरे या तुकोबाराय यांच्या अभंगानुसार तुम्हि विश्व तयार केलय तर ते आनंदि आनंदगडे इकडे तिकडे चोहिकडे वरति खालि मौज फिरे आनंदि आनंद गडेच आहे साहेब तुमचि जिवनक्रमनिका बघूनच आम्हाला आनंद भेटतो तर तुम्हि किती आनंदि असाल याचा अंदाजा येतो आम्हाला🌸🌷🌹🙏
गावरान कोंबडीच्या पिल्लांना जास्त हिट देऊ नये आधीच उन्हाळा चालू आहे आणि कोंबडी ची उब सुद्धा असते. घरच्या कोंबड्यांच्या अनुभवाने सांगत आहे सर वाईट नका मानु...🙏👌 पिल्ले मस्त आहेत
सर कंपाउंड कसे करावे, त्यासाठी एन्गल किती बाय किती असावे म्हणजे चीं जाडी किती बाय किती चीं असावी आणि एन्गल किती अंतरावर असावे, जाळी चीं किंमत किती आहे व एक एकर मध्ये जाळीचा खर्च वगैरे किती येईल यावर एक स्पेशल व्हिडीओ बनवा सर प्लीज 🙏🙏
खूप छान मी पण शंभर पिवर गावरान पक्षी व 5 शेळी पासून सुरुवात केले आहे, तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनातून आम्हाला खूप काही शिकवले आहे असेच आम्हाला यापुढेही तुमचे मार्गदर्शन व सल्ला मिळेल हीच अपेक्षा.
Nice
100 कोंबड्या daily अंडे किती
Number
वृक्षवल्लि आम्हा सोयरे वनचरे या तुकोबाराय यांच्या अभंगानुसार तुम्हि विश्व तयार केलय तर ते आनंदि आनंदगडे इकडे तिकडे चोहिकडे वरति खालि मौज फिरे आनंदि आनंद गडेच आहे साहेब तुमचि जिवनक्रमनिका बघूनच आम्हाला आनंद भेटतो तर तुम्हि किती आनंदि असाल याचा अंदाजा येतो आम्हाला🌸🌷🌹🙏
सतीश दादा खरच तुमची सांगायची पध्दत खुप छान आह़े सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤
गावरान कोंबडीच्या पिल्लांना जास्त हिट देऊ नये आधीच उन्हाळा चालू आहे आणि कोंबडी ची उब सुद्धा असते. घरच्या कोंबड्यांच्या अनुभवाने सांगत आहे सर वाईट नका मानु...🙏👌 पिल्ले मस्त आहेत
सर तुमच्या मेहनतीला असेच भरपूर यस मिळत राहो 🙏
Khup chaan mahiti milate aapna mule..
Sarvana fayda hoto aaplya dilelya mahiticha..
Mazyakade don mahinyachi komdichi pille aahet , 4 diwas zale achanakch dole band hotat tyanchya , tyanna kanyas disat nahi... Pali pan pitayet nahi ,aani don diwasane dagavtat
खूप छान वाटत भाऊ जेव्हा तुझे व्हिडिओ बघतो ❤
एकच नंबर सर ❤❤❤
Ek nabar
छान विङिओ धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान माहिती तुम्ही सांगितली
Chann video
छान
फार छान माहिती सांगितली सतीश सर
सुंदर
अप्रतीम उपयुक्त माहिती सर धन्यवाद
Very useful video sir
Wow
Kub chan bhau lai mast samjavta tumi
Very good Information
खूपच सुंदर आहे तुमचा फार्म. सर
Verry nice
खूप छान सर लसीकरणाचे व्हिडिओ पण बनवा मला ही चालू करायचं आहे
खूपच मार्गदर्शन पर व्हिडिओ आहे सर
धन्यवाद 👌👍
1 no. Saheb
Best
Ek number Mahiti. Thank you 👍
Sir komdice ande kiti divas pryan changl rahu shakte
खूप भारी माहिती आहे सर 👌🏻👌🏻🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👌👍
खूपच सुंदर आहे.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
You share so many information ❤
Kup chan sir nilesh Nehare Pulgaon
खूप छान 🎉🎉
फार छान सर असेच व्हिडिओ टाकत रहा 🙏🏻
खूपच छान माहिती दिलीत 👌
दादा अती सुंदर .....
खूप छान माहिती आहे ❤
Jabardast sir 🙏
खुप छान माहिती सर
खुप छान माहिती दिली आहे सर
Mumbai la rahun tumche videos ani kam bagun bhari vata.
खूप छान माहिती
खूप छान
Subur suparb ❤️❤️❤️❤️
Bahot khub Sir ji
Lay bhari
सर तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहात असतो
Lai Bhari
Good job
Khup Chan sir
खूप छान 👌👌👌
Mejor , dp cross jatichya pilanche sampurn lasikaran kasa va kiti divsani karav te jara margdarshan kara ki
Good information sir
लय भारी
खूप छान दादासाहेब 🤗👆🤗🤗
Nice sir ji
लय भारी 🤗👍🐔
खुप छान सर
याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो
nice sir
Very good information ❤
Sir pedagav rod la kuthe ahe tumacha farm
सर तुमच्या प्रयत्नांना असेच भरभरून यश मिळत राहो
खूप मस्त...
सतिष सर रामराम आपल्या मेहनतीला सलाम सर,जयभोले, जयगौमाता
🙏 खूप छान आहे सर
Black austrolarp vr ekada video banva
जब्बरदस्त
Dada सुरवातीला पत्राच्या कोपऱ्यात मी मोठी फट बघितली साप आत येऊ शकतो काळजी घ्या
टोपल्या dakhvlyat आहेत त्यावेळी बघा
Sir mazhya kombdyachi shepti v pathivarche hair gele aahet Kay karave sir margdarshan kra
Nice ❤👍🏻👍🏻
Khup chhan 🙏 bhau 👌👌❤️
शुभ सकाळ
कोंबडीच्या पिल्लाचे संगोपन वर एक व्हिडिओ बनवा सर
Please 🙏
Ek No sir ♥️🙏
खूप छान आहेत. सर आपण नोकरी सोडली का?
✌✌✌
❤❤❤
जबरदस्त सर
Veri good information sir 🙏
सर खूप छान शेडी पालन आणि देशी कुकूट पालन एकत्र राहू शकता का
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
Sovrabh tapkir var video banva fasavtoy to sarvanna backup ghet chala jyanche video banavta tyancha
Shatish Bhavu mala navin farma karayach aahe tr konti kombadi chi palan karu dada
उन्हलयतिल् संगोपन माहिती व्हिडिओ बनवा सर
सर प्रशिषण कधी घेनार आहे. मागील प्रशिक्षण खूप छान होते .काही काम निम्मित येऊ शकलो नाही.
10 दिवसांच्या पिलांना कुठली औषध चालू करावी
👌👌👌👌
Sir gavran komdichya pillana kiti mahine lasikarn karaych
Sir MLA jaga nahi
Ichha khup aahy
Kukut plnahi Kay kraw
सर कंपाउंड कसे करावे, त्यासाठी एन्गल किती बाय किती असावे म्हणजे चीं जाडी किती बाय किती चीं असावी आणि एन्गल किती अंतरावर असावे, जाळी चीं किंमत किती आहे व एक एकर मध्ये जाळीचा खर्च वगैरे किती येईल यावर एक स्पेशल व्हिडीओ बनवा सर प्लीज 🙏🙏
सर आतला पिवळा बलक बघून अंड कसं निवडायचं यावर एक व्हिडिओ बनवा😂
पुढील प्रशिक्षण कधी असेल?
Very Nice Sir 👌👍❤️
Sir 100 pillanch vaccine milta ka medicine vale mhntat 200 vala ahe mg 100 dose waste
Sir 17 kombiya basvilya tar apliyala 10 pilliyancha average aakela aahe
सर पिलावाल्या कोंबड्या भांडण खेळतातच तुमच्या कशा काय खेळत नाहित
👌👍