शेळीपालन | कुक्कुटपालन | दुग्ध व्यवसाय | बोकड पालन | काहीही करा पण व्यवसाय करा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 495

  • @dashdashtech3260
    @dashdashtech3260 Рік тому +36

    तुम्ही कोण आहात ओळख नाही पण ह्या जगाला ज्या वैचारिक लोकांनी टिकवले आहे त्या लोकांमध्ये तुम्ही एक आहात ....💐💐💐

  • @bhaskarasolkar8233
    @bhaskarasolkar8233 Рік тому +6

    सतीश सर तुमची तगमग बघता असे वाटते की तुमच्या मध्ये फार धीर गंभीर व्यक्तिमत्व लपलेले आहे रोजगारला घेवून , तुम्हाला खुप खूप धन्यवाद देतो सर

  • @kiranbhalerao9196
    @kiranbhalerao9196 Рік тому +7

    साहेब मी सऊदी अरेबिया मधून तुमचे video पाहतो,अगदी सत्य परीस्थिती सांगितली तुम्ही.माझी आई एकटी शेळीपालन करत आहे आणि आज एका शेळीपासून 50 झाली आली,खूप खूप धन्यवाद

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 Рік тому +22

    मेलेल्या मुडद्याला जाग आणण्याचे काम केले
    खुप खुप धन्यवाद सर

  • @vijaykhomne2121
    @vijaykhomne2121 Рік тому +17

    💯 खरं आहे सर मी तर 12 वी नंतर पुडं शिकनचं बंद केलं आणि शेती शेतीला जोड धंदा लावला आणि शेती करायला लागलो आणि मला तर नोकरी करण्या पेक्षा शेती करायला जास्त आवडतं 🌱आणि माझा प्रयत्न हाच की मी जास्तित जास्त शेतीला जोड धंदे लावावेत🌱💯✌🏻{शेतकरी पुत्र}

  • @शेतकरीबाप-ध1ष

    सर शब्द नाहीत तुमची स्तुती करायला ❤

  • @vaibhavkaulage4499
    @vaibhavkaulage4499 Рік тому +2

    खरंच खुपच छान अगदी मनाला लागेल अशी माहिती तुम्ही सांगितली मी वयाच्या 19 व्या वर्षापासून चालू केलेला हा व्यवसाय शेळी पालनाचा माझ्याकडे बारक्या मोठ्या साठ शेळ्या आहेत.

  • @Dewakhare
    @Dewakhare 6 місяців тому

    राग नाही सर मनाला भिडला व्हिडिओ असे मार्गदर्शन दिले की ऐक नवीन उमेद निर्माण झाली काही तरी करण्याची खरच धन्यवाद

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Рік тому +27

    अगदी बरोबर आहे सर, तरुणांनी योग्य वेळीच सावध होऊन व्यवसाय सुरु केला पाहिजे

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Рік тому +4

    सर तुम्ही फारच छान माहिती दिली . मारवाडी गुजराती जैन पारशी हे कधीही नौकरी करीत नाहीत . आज ते जगाच्या पाठीवर कुठेही दिसतील . आर्थीक नाड्या त्यांच्या हातात आहेत . शेळी पालन , कुकूट पालन , डेअरी फार्म हे सर्व शेतीला पुरक व्यवसाय आहेत

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Рік тому +1

    Well

  • @sandipsakore9695
    @sandipsakore9695 8 місяців тому +1

    खूपच छान सर आदर्श घेण्यासारखा व्हिडिओ आहे

  • @kishorbhagat1955
    @kishorbhagat1955 Рік тому +6

    मि एक शेतकरी पुत्र शिक्षक आहे,आपले विचार ही आजच्या काळाची गरज आहे सर, एवढे सरळ बोलणारे लोक आज खूप कमी आहे.🙏

  • @yashkale0061
    @yashkale0061 Рік тому +30

    सतिश सर ऐक नंबर सागितलं ❤❤ ( सलाम सर तुमच्या कार्याला)

  • @739poonambhardwaj9
    @739poonambhardwaj9 Рік тому +1

    Nice video sir

  • @maluharyan9517
    @maluharyan9517 Місяць тому

    खूप छान मार्गदर्शन केलात सर,धन्यवाद

  • @dashrathgarud6957
    @dashrathgarud6957 Рік тому +1

    बरोबर आहे

  • @sjbssbhhe6605
    @sjbssbhhe6605 Рік тому +1

    Sunder ✌️✌️✌️

  • @RavikiranGhuge
    @RavikiranGhuge 10 місяців тому +1

    छान काम करताय

  • @sushilagotfamchaure1991
    @sushilagotfamchaure1991 Рік тому +1

    अति उत्तम सर

  • @tatyabathombre7998
    @tatyabathombre7998 Рік тому +10

    फार बरे झाले नवीन पिढीचे डोळे उघडले अशीच देसी सेवा चालू ठेवा मनापासून धन्यवाद

  • @jadhavrb5985
    @jadhavrb5985 Рік тому +8

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले सर, मी इंडियन Army मध्ये 17 वर्ष देश सेवा केली आणि 1 वर्षा पासून शेळीपालन व गावरान कुकूट पालन करतोय. खरंच सांगतो खूप समाधान मिळत आहे.

  • @charansinghpatil323
    @charansinghpatil323 8 місяців тому +1

    1.न. सर 🙏🏻🙏🏻👌🏻

  • @PandurangRakshe-dj8xz
    @PandurangRakshe-dj8xz Рік тому +3

    खूप सुंदर मार्गदर्शन केले सर,अस सांगणारी लोक खूप कमी आहेत, मी स्वत्ता 20 व्या वर्षी प्रयत्न केले आणि आज सक्सेस आहे .

  • @JyotipalDipke
    @JyotipalDipke Рік тому +16

    एक नंबर सर, काय ती भाषा काय ते आत्मविश्वास, काय ती विचार सारणी, अश्याच कर्तुत्ववान निर्भीड, आणि स्पष्ट वक्त्यांची गराज अहे जे आपल्य तरुण पिडिला योग मार्गदर्शन करुण स्वाताला राष्ट्रला देशाला पुढे नेऊ शकता. इतक्या सुंदर विषयाला हात घातल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही काय म्हणत आहात ते जर महाराष्ट्रातील तरुणांना समजले तर ती आपल्या देशासाठी क्रांती होईल. मी सर्व तरुणांना विनंती करतो की कृपया सरकारी नोकरीच्या मृगजळातून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करा. उद्यमशीलता हे सर्वांसाठी भविष्य आहे. आजचे उद्योजक उद्याचे राष्ट्र निर्माते असतील.

  • @Vishnuapar-vy3kl
    @Vishnuapar-vy3kl Рік тому

    खरच साहेब अप्रतिम बोलले तुम्ही
    चांगला सल्ला आहे नविन युवा मुलांसाठी
    मी पण दुध संकलन करुन आता गावराण
    कुकुट पालन चालू करत आहे मी रोज
    आपले व्हिडोओ बघत असतो मला माझा
    स्वतः चा ब्राॕड बनवायचा आहे

  • @girishkobal4457
    @girishkobal4457 Рік тому +1

    शेळी माजावर येण्या साठी उपाय सांगा तुमचे विडीओ खुप मार्गदर्शन असतात

  • @amolchaure7757
    @amolchaure7757 Рік тому +1

    Best sir

  • @sunilsurnewar8937
    @sunilsurnewar8937 Рік тому +1

    Sir tumhi khup changli mahiti deta

  • @ganeshkoli2081
    @ganeshkoli2081 Рік тому

    खरोखर एकदम चांगले फायदेची माहिती दिली

  • @vaijinathkurewad7513
    @vaijinathkurewad7513 Рік тому +1

    खूप छान खूप खूप खूप

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 Рік тому +11

    अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @SagarPatil-zl6ne
    @SagarPatil-zl6ne Рік тому +1

    Mast Sar yogya sala dila Tumi Mi Kolhapur मधून आहे मी आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघतो आहे एकदम मस्त सल्ला देत आहे सर तुम्ही तुमच्या या कार्याला सलाम ❤❤👌🐤🐔🐐🐏🙏

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Рік тому

    अगदी बरोबर

  • @marotikhodve5050
    @marotikhodve5050 Рік тому +9

    खुप छान सर, आपण खुप सुंदर माहिती दिली आहे एक नंबर सर, काय ती भाषा काय ते आत्मविश्वास, काय ती विचार सारणी, अश्याच कर्तुत्ववान निर्भीड, आणि स्पष्ट वक्त्यांची गराज अहे जे आपल्य तरुण पिडिला योग मार्गदर्शन करुण स्वाताला राष्ट्रला देशाला पुढे नेऊ शकता. इतक्या सुंदर विषयाला हात घातल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही काय म्हणत आहात ते जर महाराष्ट्रातील तरुणांना समजले तर ती आपल्या देशासाठी क्रांती होईल. मी सर्व तरुणांना विनंती करतो की कृपया सरकारी नोकरीच्या मृगजळातून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करा.

  • @rushikeshraskar8242
    @rushikeshraskar8242 Рік тому

    खुप छान

  • @surajdavari875
    @surajdavari875 Рік тому +26

    Best motivational speech 😃

  • @DinkarLondhe-l3k
    @DinkarLondhe-l3k Рік тому +1

    आपले विचार फार चांगले आहे

  • @prabhakarbagate9631
    @prabhakarbagate9631 10 місяців тому

    Verry good

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 Рік тому

    छान

  • @jivangavande4559
    @jivangavande4559 Рік тому +1

    Ekdam khar aahe Sir mazy pn eccha vyavsayat utarnyachi aahe.

  • @balajijadhav6160
    @balajijadhav6160 Рік тому +2

    एकदम बरोबर बोललात सर खूप छान व्हिडिओ

  • @adelunakhate1057
    @adelunakhate1057 Рік тому +1

    खरो खर video आ व ड ला

  • @skbedworks4666
    @skbedworks4666 11 місяців тому

    साहेब तुम्ही खूप छान माहिती देता आणि मला तुमच्याकडे प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायचे

  • @shivajikhillare386
    @shivajikhillare386 Рік тому +1

    Ek no information

  • @vishwaspachore-pz1ze
    @vishwaspachore-pz1ze Рік тому +1

    सतीश सर तुम्ही आमच्या सारख्या नवीन शेळी पालकांसाठी प्रेरणा स्त्रोत आहात

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Рік тому

    खूप छान माहिती दिली भाऊ !! अतिशय पोटतिडकीने व प्रत्यक्ष आलेले अनुभव आपण शेअर केलंय ... धन्यवाद...

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 Рік тому +1

    खरच सतीश सर खुप चांगल्या,अति महत्वाच्या मुद्दयावर तुम्ही व्हिडीओ बनवली कारण आपली पोर 2,4 तास फोन मधी इन्स्टाग्रामवर वेळ वाया घालवत आहे

  • @PratikRadke-il2ub
    @PratikRadke-il2ub 10 місяців тому

    Thanks best information

  • @sunnyrathod5152
    @sunnyrathod5152 Рік тому +2

    Video ek number vatla sir

  • @vikaspawar7341
    @vikaspawar7341 Рік тому +1

    Nice 👍 mauli

  • @sumedhdhemre9844
    @sumedhdhemre9844 Рік тому +1

    अगदी बरोबर सर

  • @chetanfulare7497
    @chetanfulare7497 Рік тому

    खूप छान वाटले

  • @nageshsawatkar-rq4fn
    @nageshsawatkar-rq4fn Рік тому +1

    काळाची गरज व्यवसाय करणे

  • @vishwanathkarhale7181
    @vishwanathkarhale7181 2 місяці тому

    ❤खुप छान सला देता आतीउतम

  • @ankushsayare3271
    @ankushsayare3271 Рік тому

    Osame

  • @user-govind759.
    @user-govind759. Рік тому +7

    खरं बोलात सर नंबर 1

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Рік тому

    Mast mahiti sir 🎉

  • @ISAKBSHAIKH17
    @ISAKBSHAIKH17 Рік тому +1

    कडक..

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 Рік тому

    खुप सुंदर सर पसटीकर दिल्याबद्दल धन्यवाद

  • @krishnapithe8027
    @krishnapithe8027 Рік тому

    V v v v v good luck

  • @shiv-e2p8l
    @shiv-e2p8l Рік тому

    Nice video ❤

  • @nileshphule582
    @nileshphule582 Рік тому +2

    खूप खूप छान सर

  • @AJEETM24
    @AJEETM24 Рік тому +1

    धन्यवाद सर

  • @vaibhavbudhabal9071
    @vaibhavbudhabal9071 Рік тому +1

    नमस्कार सर मोटिव्हेशन साठी धन्यवाद

  • @ibrahimshaikh2429
    @ibrahimshaikh2429 Рік тому +1

    Right information. Mast

  • @abhishekmohite5816
    @abhishekmohite5816 6 місяців тому

    Mast 🎉

  • @dayanandwayvhal5017
    @dayanandwayvhal5017 Рік тому

    खूप chyan सर

  • @hometution2636
    @hometution2636 Рік тому +5

    Very inspiring speech, easy language, and motivational guidance.Thanks brother. Video is so good.👌👌👌👌👌

  • @amolghadage1243
    @amolghadage1243 Рік тому +1

    खुप छान........

  • @kirankumarbhadade1499
    @kirankumarbhadade1499 Рік тому

    बरोबर आहे सर

  • @prathameshkumbhar2040
    @prathameshkumbhar2040 Рік тому +1

    Sir tumhi khup changli mahiti dili aahe ❤

  • @amolneware4739
    @amolneware4739 Рік тому +5

    भाऊ तुमचे व्हिडिओ पाहुन रक्त सळसळुन वाहते.तुमच्या मार्गदशनाने खुप आधार मिळतो.

  • @surendramehar2087
    @surendramehar2087 Рік тому +1

    Dhanyavaad

  • @gangadharwaghmare8297
    @gangadharwaghmare8297 Рік тому +1

    Khup chan

  • @santoshjagadale353
    @santoshjagadale353 Рік тому +1

    व्यवसाय करा हे बरोबर सांगतात. पण त्या गोष्टीचं ज्ञान असणे ही खूप महत्त्वाच आहे. भौगोलिक परिस्थिती समजनं हे देखील महत्त्वाचं आहे. व्यवसाय जर आपल्याला सक्सेसफुल करायचा असेल तर खूप खूप बारीक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मित्रा हा व्यवसाय करा पण माझे एक आहे की त्या गोष्टीवर सखोल अभ्यास केला पाहिजे.

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Рік тому +9

    साहेब आपण खरंच मोलाचं काम करत आहेत
    फक्त तुमच्या बोलण्यातुन बोध घेतला पाहिजे 100% त्याच कल्याण होईल
    साहेब आपल्या फार्म वर ट्रेनिंग कधी आहे
    मला आपल्याला भेटायचे आहे.
    👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @dierajsalunke
    @dierajsalunke Рік тому +3

    बरोबर आहे सतिश सर

  • @ganeshkokare944
    @ganeshkokare944 Рік тому +1

    खुप छान माहिती देता तुम्ही सर

  • @MilindSuryawanshi-ll6tq
    @MilindSuryawanshi-ll6tq Рік тому +1

    1 dam barobar ahe tumche sir

  • @krushnaraind7742
    @krushnaraind7742 Рік тому +1

    Nice

  • @rijwanpinjari8179
    @rijwanpinjari8179 Рік тому +1

    Khoob Khoob dhanyvad sar

  • @sanjaybhagyawant7802
    @sanjaybhagyawant7802 Рік тому +1

    Sir kupach chaan sir

  • @prabhakarsarambale756
    @prabhakarsarambale756 Рік тому +2

    सलाम आहे तुमच्या विचारांना सर

  • @sanjaybangar6220
    @sanjaybangar6220 11 місяців тому

    Mast

  • @bhimraojare6041
    @bhimraojare6041 Рік тому +1

    सर मला तुमची प्रतिक्रिया खुप आवडली

  • @bagishreesajjan915
    @bagishreesajjan915 Рік тому

    खूप छान सर माहिती दिल्या बदल..

  • @हरिओमसावासे

    बरोबर आहे दादा

  • @SachinKhude3683
    @SachinKhude3683 Рік тому

    Nice khup chhan

  • @Umeshmhoparekar6727
    @Umeshmhoparekar6727 Рік тому

    Khup chan margdarshan sir

  • @janapadalovermadeshakumbha9118

    कुकुट पालनासाठी शेड चे नियोजन कसे करावे यावरील व्हिडिओ टाका दादा

  • @ansarmomin9758
    @ansarmomin9758 Рік тому +1

    Beautiful sir

  • @dipakgaikwad4607
    @dipakgaikwad4607 Рік тому +1

    Chan atishya aawade

  • @kayyumshaikh9562
    @kayyumshaikh9562 Рік тому +1

    नाईज माहीती दिलिप सर धन्यवाद

  • @reshmamhaske7421
    @reshmamhaske7421 Рік тому

    Kharch 100% khare bolala.paise devunsuddha ase faydeshir knowledge milat nahi.Dhanyavad Sir.

  • @appapawar3648
    @appapawar3648 Рік тому

    good sir

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 Рік тому +3

    सर खूप छान माहिती दिली

  • @prakashbhosale4759
    @prakashbhosale4759 Рік тому +1

    या तरून पिढीला चांगला संदेश दिला आहे.
    धन्यवाद सर ❤❤❤❤

  • @ganeshkale8711
    @ganeshkale8711 Рік тому +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...

  • @ak_farming_lifeMH21
    @ak_farming_lifeMH21 Рік тому +1

    Khup chan vatle sir thank you sir