महाराष्ट्रातील तरूणांना प्रोत्साहन देणारं आहे 🙏 . मारवाडी , गुजराती , जैन , कोमटी , अग्रवाल हे समाज नौकरी करीत नाहीत 🙏 . ते व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमावतात . मात्र महाराष्ट्रीयन तरूण एक तर पुढारीं च्या मागे फिरतात किंवा MPSC , UPSC च्या परिक्षा देतात ! त्यातच तारुण्य गमावून बसतात ! शेतीसाठी पुरक व्यवसाय हा डेअरी , शेळी मेंढी पालन व गावरान कोंबडी पालन आहे 🙏
Really good sir, mala tumala bhetayche ahe sir form varti yevun training gyachi ahe, me Rameshwor sir la call kelaa hota pan te recive nahi kela, busy hote te sir me form varti yeu sakto ka training sathi mala tumcyakadun samora samor offline training gyachi ahe karan me navin form tayar karnar ahe
Chan
Satish sir khup changala margadarshan karta.
छान छान सर
तब्बेत बरी नसतानाही माहिती पोहचण्यासाठी घेतलेली ही मेहनत सर्वाना नाही जमत thank you so so much sir.
तुम्ही खर प्रेरणादायी आहेत
खर आहे सर, लोकांचा काही नेम नाही सगळ्याच नजरा चांगल्या नसतात.....मस्त माहिती दिली.
गरजूंना मदत होते साहेब तुमची माहिती अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत आहे एकच नंबर 🎉🎉🎉
9 मिनटात जास्तीत जास्त उपयुक्त 👌माहिती मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. 👍आपले खूप खूप आभार.🙏धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीस सर 👍👍👍
तुमचा व्हिडिओ बगीतला की कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची ताकद येते.... खूपच भारी...😍
व्हिडीओ नेहमीच आवडतो छान माहिती असते.
👌👌👌
महाराष्ट्रातील तरूणांना प्रोत्साहन देणारं आहे 🙏 . मारवाडी , गुजराती , जैन , कोमटी , अग्रवाल हे समाज नौकरी करीत नाहीत 🙏 . ते व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमावतात . मात्र महाराष्ट्रीयन तरूण एक तर पुढारीं च्या मागे फिरतात किंवा MPSC , UPSC च्या परिक्षा देतात ! त्यातच तारुण्य गमावून बसतात ! शेतीसाठी पुरक व्यवसाय हा डेअरी , शेळी मेंढी पालन व गावरान कोंबडी पालन आहे 🙏
खरआहे सर
सतीश सर खूप खूप छान
छान माहिती दिली
Manish bite ❤
Sir bhavkich ekdam barobar bolale Tumhi mazya mhashincha gotha jalhala sir yevdhi denjar aste bhavki
सर खुब छान मार्ग दर्शन अतिशय महत्वाची
खुप खुप खुप छान गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान सर
अगदी सोप्या शब्दात व्यक्त करता सर.खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.❤🎉
Atishay Sundar mahiti sir
अतिशय सुंदर अशी माहिती दिली सर धन्यवाद
Sundar video hai
सर तुम्ही दिलेल्या माहितीमुळे नक्कीच तरुणांना व नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन मिळते
सर तुम्ही खूप छान माहिती देता खूप उपयोग होतो. 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिलीत
काय भारी जबरदस्त सांगता ओ सर , जबरदस्त देवाने देणगी दिली आहे.
धन्यवाद सर
खूप छान माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
सतीश भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद !
❤️🍁🌷
खूप छान माहिती दिली सर
खूप छान सर,तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात.
एकदम छान माहिती दिली आणि समोर च्या दुस्टिकोनातून एकदम खारोकर नियोजनच वेवस्तीत असावं तर वेवसाय समोर जाणार
Khop chan
सतीश सर एकदम छान खूप छान माहिती दिली. सर तुम्ही.........
एक लय भारी बोल्ले सर तुम्ही गावकी आणि भावकी.............
सर शेळी लवकर गाभा गेल्यावर तिचे पाय का वाकडे होतात आणि तिची काय काळजी घ्यावी या विषयावर विडियो बनवा
Thanks sir important information mili 🙏🙏
Very good👍
अतिशय सुंदर सर
देवमाणूस च्या व्हिडिओ ला ६५० वा लाईक ...❤❤लव्ह फ्रॉम येवला,नाशिक
Thanks yogesh dada
@@modernfarming298 मोस्ट वेलकम दादासाहेब😊🙏🙏💞
Supur.doge.👑🎤👌💐🌹💐
Khup chan sir 👌
धन्यवाद
सर एकदा पूर्ण फार्म फिरवूनदाखवा
सर खुप खुप सुंदर माहीती🙏🙏🙏
सर अप्रतिम मार्गदर्शन ⚘👏👏
Khup chan sir
खुप छान माहिती आहे
Mast sarji
छान
Mast very good sir
खूप छान नियोजन आहे सर तुमचं ❤
Dada, CRD sathi kont medicine dyav komdyansathi. Pls medicine ch naav sangal ka..
खूप छान
Khup chan mahiti dili bhau❤
नमस्कार सर शेळीची लहान पिल्ली सरासरी एका महिन्याचे आहे गोचीड खूप झाले आहे
❤1 नंबर गुरु❤
khup chan mahiti dili sir
chan mahiti ahe
Ho साहेब बरोबर आहे
तुम्ही हा जो फार्म बनवलेला आहे त्याला एकूण खर्च किती आलेला आहे
सर शेळीला गाभन काळात मुरघास घातला तर चालतो का.
Mast mahiti dada
dhanyavad bhau, sopya bhashet, molach margdrshan 🙏🙏🙏
अगदी शेतकऱ्यांच्या मनातील बोलले सर.
❤1 नंबर❤
tumcha mahite mule me pn farm suru kela ahe sir
ग्रेट सर
चांगला सल्ला दिलाय sir 🙏
नौकरी करून व्यवसाय करताना दमछाक होत नाही का.मानल दादा......❤ आसुद्या गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Ky nokri kartat sir
Police
निखिल
फार्म साठी konti पत्र वापरावि सीमेंट chi ki tin वापरावी
Really good sir, mala tumala bhetayche ahe sir form varti yevun training gyachi ahe, me Rameshwor sir la call kelaa hota pan te recive nahi kela, busy hote te sir me form varti yeu sakto ka training sathi mala tumcyakadun samora samor offline training gyachi ahe karan me navin form tayar karnar ahe
15 दिवसांनी या
सर अगदी बरोबर आमच्य शेड मधी 5 मिनिटात 27 को बडी मारली मुगुसनी
Sir plz ekta location share Kara maze gav wazar aghao ta. Lonar dist buldhana.
Satish Sir tumchya farm cha purn address pathwa.
Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited, Nagpur, Maharashtra
शासनाचे नियम पण सांगा
शेळी फार्मचे शासन दरबारी नोंद करणे गरजेचे आहे का? आणि ते कसे करावे?
सर बकरी नुसती संडास करते। म्हणजे खुप गोळया दिल्या इंजेक्शन देऊन सुधा बरी नाही काही उपाय सांगवा प्लिज 🙏👍
खूप खूप धन्यवाद ❤
Delly video takat ja
🙏🙏👌👌
Sir dokayla patka ghatlat tar khup chan disal
bhau mala bital jati chya bakrya ani pile have
आपली कुकुट पालन ट्रेनीग सरकार मान्य आहे का?
माफ करा मला जो पश्र्न मला नेहमी वाटतो म्हणून विचारला आहे.
सर शेळी पालन आणि कुकूट पालन
एकत्र होऊ शकतेका आणि ते परवडतेका
पिज रिप्लाय
एकत्र करू नका कारण शेळ्यांचे आजार कोंबड्यांना होतात आणि कोंबड्यांचे विष्टेमुळे शेळ्या खराब होतात शेळ्या मरण्याचे प्रमाण वाढतं
Saheb sheli Kay kilo ni vikavi aamchakade mutton cha rate 900 kilo aahe
दादा सरकारी योजनेमधे कधिही शेडी मागु शक्तो का। दादा प्लीज करून योजना निघाल्यावर कडवा। ऑल Subscribe केले आहे
भाऊ माझे 135 मारले एका दिवशी विष घालून मुरमुरा ला उंदराचे औषध लाऊन
खूप अवघड झालं
सर जर्मन शेफर्ड चे पिल आहे का
Bhau tumacha pata
❤❤❤❤
सर, शेत मालावर जसे की कोबी यांच्यावर जर औषध फवारणी केली असेल तर यांचा काही परिणाम कोंबड्यावर होऊ शकतो का
फवारणी नंतर 2/3 दिवसांनी पाणी मारून खाऊ घाला
तू म चा माहिती खू प छा नआस्ते ख😊😊😊😊😊
Sar Tumi msg cha ripaly det nahi
Mala sahkary karav
सर ..
पण
1मेल जर्मन शेफर्ड किंमत सांगा सर
20000
सर डाॅग फार्म चा व्हिडियो करा