का रडले आंधळे सर?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 121

  • @dnyaneshwarkachkure4891
    @dnyaneshwarkachkure4891 6 місяців тому +4

    ओम गुरु देवाय विघ्ने परम गुरु भ्यो धीमही तननोगुरु प्रचोदयात
    सत नमो आदेश गुरुजी को

  • @pratibhadarekar2961
    @pratibhadarekar2961 6 місяців тому +2

    नानांना मनापासून नमस्कार 🙏🙏🙏 आणि तुमच्या मुळे आशा महान संतांचं दर्शन झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार माऊली 🙏🙏🙏

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 5 місяців тому +2

    योग यावा लागतो, आज योग आला धन्य झालो. आपली गुरुमाऊली साक्षात दर्शन झाले. गुरुवर्य नानाच्या चरणी साष्टांग दंडवत, माझ्यासारख्या पामराकडे शब्द नाहीत.गुरुवर्य नाना माझ आयुष्य लाभो हिच आई कुलस्वामानी आई यमाई माते चरणी प्रार्थना. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब!

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 6 місяців тому +2

    नानांना साष्टांग दंडवत 🙌
    खूप भावनिक प्रसंग होता , त्यांना दीर्घ आयुष्य मिळो,हीच जगदंबे ला प्रार्थना 🙏

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 6 місяців тому +1

    नमो आदेश नमो जगदंब गुरुजी 👏👏

  • @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
    @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 6 місяців тому

    गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
    Koti koti namaskar dada guru 🙏

  • @ushanakhate3407
    @ushanakhate3407 2 дні тому

    गुरूशिष्याची भेट पाहून खूप आनंद वाटला.

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 6 місяців тому

    🙏🙏🙏 आपले गुरू व आपली गुरू भक्ती पाहून मन भरून आले ॐ गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः 🙏🙏🙏

  • @somnathbhosale5809
    @somnathbhosale5809 6 місяців тому +2

    काय ते गुरु प्रेम वा

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 6 місяців тому

    Jay jagadamba🙏khup chan Guruji 🙏 tumhi khup premal aahat v Satyacha marga swekarlat amha sarvana khup chan dnyan deta ase guru milane hya kaliugat durmil ahe

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 6 місяців тому +3

    जय जगदंब नमो आदेश भाऊ.
    आणांचे दर्शन आपल्यामुळे घेतले.

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 6 місяців тому

    खरच गुरू आनी चेला खूप आनंद झाला गुरुजी आजचा विडीओ बघून अश्रू आले आसे प्रेम बघून धन्य धन्य झालेआमचा ही आसा गुरू आसावा आशी खूप ईछा आहे कोटी कोटी प्रणाम गुरू आणि दादा गुरुंना। 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌺 पहील्यांदा जोडीन पाहिल गुरू आईंना

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 6 місяців тому +1

    जय जगदंब आज गुरु आणि नाना गुरूंना बघून खूप आनंद वाटला भाऊ आपण खूप भाग्यवान आहात नाना सारखी गुरु आपल्याला भेटले दोन्ही गुरूंना पाहून डोळ्याचे पारणे फिटले खरंच भाऊ आपण खूप खूप भाग्यवान आहात आपल्या डोळ्यातले पाणी बघून मलाही रडू आलं या भावना शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही जय जगदंब नमो आदेश

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 6 місяців тому +3

    जय जगदंब भाऊ नानासारखे गुरू भेटण्यासाठी पुर्व जन्मीचे पुणं लागते

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 6 місяців тому

    जय जगदंब🙏
    आजोबांना पाहून डोळे भरून आले. आपणास कोटी कोटी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @RekhaGadage
    @RekhaGadage 6 місяців тому +1

    Sir mi aaj tumche guruprem phun mla hi khup bhavle sir mi aaj subscribe kele yeduaai chi mhiti shodhtana tumche guru prem phnyas bhetle namo aadesh😊😊😊

  • @govindpawar5047
    @govindpawar5047 4 дні тому

    जय जगदंब जगदंब जय गुरुदेव जि की चरनोमे कोटी कोटी प्रणाम

  • @suhaschaudhari2591
    @suhaschaudhari2591 6 місяців тому

    खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. सर. तुमचे गुरुंचे दर्शन घेऊन मला माझे गुरुमहाराज यांची आठवण तीव्र झाली
    तुमच्या सारखी गुरुभक्ती आम्हाला लाभो ही स्वामी समर्थ महाराज यांचे चरणी प्रार्थना.

  • @prakashthorat346
    @prakashthorat346 6 місяців тому

    धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे महान देवी भक्ताचे... एका मोठ्या महात्म्याचे दर्शन आम्हाला लाभले.. जय जगदंब भाऊ 🙏🏼

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 6 місяців тому

    जय जगदंब भाऊ चरण स्पर्श आज गुरुंच्या गुरूंचे दर्शन झाले खुप छान वाटले. भाऊ तुमचे चरण माझ्या घराला कधी लागणार आणि माझे भाग्य कधी उघडणार त्या दिवसाची मी वाट पाहिन🙏🙏🙏💐💐

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 6 місяців тому

    जय जगदंबा गुरुजी सकाळी सकाळी आजोबांची आणि वडिलांचे दर्शन मिळाले गुरुजी तुम्ही खूप भाग्यवान आहात नाना सारखे गुरु तुम्हाला लाभले आणि आम्ही पण भाग्यवान आहोत तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले गुरुजी तुम्हाला माझे कोटी कोटी नमन कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद

  • @vikas.vaibhavi.chandmarech7132
    @vikas.vaibhavi.chandmarech7132 6 місяців тому

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश अण्णांचे दर्शन आपल्यामुळे घेतले🙏🙏🙏🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरुवर्य आमचं नशीब आमाला आजोबा चे आशिर्वाद मिळत आहे गुरुवर्य आनंद झाला सकाळी सकाळी आपलं दर्शन झाले जय जगदंब गुरुवर्य

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 6 місяців тому

    जय जगदंब भाऊ ,जय जगदंब नाना.आजचा व्हिडिओ जबरदस्त ,हटके आनंद आश्रु आले.आम्ही फार नशीब वान आहोत आधी फार ठोक्रा खाल्या पण त्याचं चीज झालं🎉

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 6 місяців тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼गुरू शिष्याची भेट बघून खरच डोळे पाणावले .असे गुरू भेटणे म्हणजे भाग्याचं आहे . सद्गुरु नाना यांना चरण स्पर्श .🌹🙏🏼

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 6 місяців тому

    जय जगदंब आपले गुरू प्रेम पाहून डोळ्यांचे पारणे फिटले गुरुजी.❤

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 6 місяців тому

    गुरूराया चरणी माझा साष्टांग दंडवत नाना नां उदंड आयुष्य लाभो हिच आई तुळजाभवानी व मल्हारी चरणी नम्र प्रार्थना. नाना न चरणी नतमस्तक होतो जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @shubhangideshmukh2487
    @shubhangideshmukh2487 6 місяців тому

    गुरू चे नाना वरचे प्रेम बघून खूप छान वाटले धन्य आहात तुम्ही गुरु नमस्कार नाना लवकर आम्हीची पण भेट होऊदेत नानांची नमस्कार माझ्या गुरुंना

  • @pravinwaghule2427
    @pravinwaghule2427 6 місяців тому

    जय जगदंब गुरूजी खरंच नाना ना बगुन डोळे भरुन आले.सर तुम्ही खूप नशीबवान आहे नाना सारखे गुरू तुम्हाला लाभले.माझ्याहि घरी तुमचे आगमन व्हावे. आणी माझ्याकडून तुमची सेवा घडावी हिच जगदंबे चरणी प्रार्थना.

  • @rekha123
    @rekha123 6 місяців тому

    जय जगदंबा गुरुजी तुमचे गुरुचे दर्शन झाल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 6 місяців тому

    जय जगदंब गुरूजी दादा गुरूंना पाहुन खुप आनंद झाला

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 6 місяців тому

    जय जगदंबा गुरुजी तब्येत कशी आहे बरी आहे ना तुम्ही तुमची तब्येत सांभाळा 🙏 आणि तुमच्या गुरूंचे आशीर्वाद तुमच्या सोबत नेहमीच राहतील 🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 6 місяців тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी आणि परमपूज्य नानाचे सुद्धा खूप खूप छान वाटले खरंच खुप भाग्याचे आहोत आम्ही सर्व आशे गुरूपिता आणि आजोबा मिळून दिले आहेत आभारी आहोत जगदंबेचे

  • @surekharajwade6873
    @surekharajwade6873 6 місяців тому

    जय जगदंब आदेश गुरुजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुमच्या डोळ्यातले पाणी पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 6 місяців тому

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @RamNarwad12
    @RamNarwad12 6 місяців тому

    भाऊ तुमि किती नशीबवान आहात नानाच तुमच्यावर किती प्रेम आहे तुमचपन नानावर खुपच प्रेम आहे

    • @RamNarwad12
      @RamNarwad12 6 місяців тому

      जय जगदंबा नमो आदेश जय यल्माआईचा उदो उदो

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 6 місяців тому

    🙏 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः नाना आजोबांच्या चरणी नतमस्तक आज आहो भाग्य गुरूंच्या गुरूंचे दर्शन घडले..... खर आहे तुम्ही म्हणालात ते भाऊ आज खरंच सगळ्या दिशेला पैशांचा बाजारात झालेला आहे. कोणतेही क्षेत्र असू द्या पैशाला जास्त महत्त्व आलं आहे...... नानांचे खूप खूप आभार त्यांनी तुमच्यासारखा चेला घडवला आणि अहोभाग्य आमचे तुमच्यासारखा गुरू लाभला 🙏नमो आदेश

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 6 місяців тому +1

    जय जगदंब भाऊ

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 6 місяців тому

    जय जंगमब खुप छान वाटल मावुलिई ❤❤😊

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 6 місяців тому

    Guruji n chya guru na koti koti naman 🙏 🌻 🌺 🙏

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 6 місяців тому

    अहो भाग्य जे गुरुचे दर्शन झाले, गुरुंचा गुरुच दर्शन होने यास मोठे भाग्य लागते,ते भाग्य majha गुरु mude mala midale, असच ashirwad guruch amhavar raho,jay jagdamba nmo adesh 🙏🙏🙏🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 6 місяців тому

    गुरुजी माझ्याही डोळ्यांतून पाणी आले असे asave गुरु शिष्या च प्रेम

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 6 місяців тому

    🙏🏾🙏🏾🙏🏾guruji jy jgdmbe

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 6 місяців тому

    जय जगदंब सर कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏

  • @UmeshMhapuskar-k4d
    @UmeshMhapuskar-k4d 6 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश खूप गहिवरून आले गुरुजी तुमची तुमच्या गुरु (नाना) बद्दल काळजी पाहून डोळ्यातून अश्रू आले तुमच्या बद्दल खूप प्रेम आहे त्यांना त्यांना माझा साष्टांग दंडवत तुम्हाला पण तुमची कृपा दृष्टी राहूद्या आमच्यावरती तुमच्या मुळेच मी खूप प्रेरित झालो आहे तुमच्या कडे मला नाही शक्य झाले आहे आई जगदंबेची कृपा दृष्टी होईल 🌹🌹🌹🌺

  • @VarshaKurhade-c3v
    @VarshaKurhade-c3v 6 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश खुप छान वाटत मला तुमच्या व्हिडिओ बघून जय जगदंब

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 6 місяців тому

    जय जगदंबे गूरूजी गूरूदेवाचे, आशीर्वादाने मनपरसन, झाले जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 6 місяців тому

    Jay jagdamb guruji guru shishya bhet pahun man bharun ale. Guruji mi dev pooja karta na jap karat hote tevhha mala tumcha chehara disala agdi thalak mala vatala tumhi pudhe basalat. mala radayala yayle , guruji mala28 July hi shibirachi tarikh bhetaliah ahe . Jay jagdamb guruji 🌺🌺

  • @hemantpatil9688
    @hemantpatil9688 6 місяців тому

    भाऊ तुम्ही नाना गुरूंना मिठी मारून रडलेत माझ्या पण डोळ्यात पाणी आलं, जय जगदंब 🙏🙏🙏

  • @ratikantdharmadhikari2594
    @ratikantdharmadhikari2594 6 місяців тому

    Jay gurudev ji ❤️🙏

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 6 місяців тому

    भाऊ गुरुबाबांना पाहून खूप आनंद झाला😊

  • @sampadasingasane2500
    @sampadasingasane2500 6 місяців тому

    Jai jagdamb. Tumchya gurunche darshan zale khup chan vatle

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 6 місяців тому

    🙏जय जगदंब 🙏आदेश 🙏

  • @parasramtalekar-ee2bx
    @parasramtalekar-ee2bx 6 місяців тому

    गुरु देव आधांले सर आपल्या गुरु चरणी कोटी कोटी प़णाम
    गुरु देव आधांले सर लवकर भेट झाली पहिज़े ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 6 місяців тому

    जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 6 місяців тому

    जय जगदंब भाऊ आजोबा चे द धन्य झाले र्शन झाले

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r 6 місяців тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 6 місяців тому

    Jy jagdamb bhau. Aajoban che drshn ghenyachi mnat khup ichha hoti ti aaj purn zali

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 6 місяців тому

    Jay jagdamb.tumchymule guruche darshan zale

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 6 місяців тому

    Jy jgdamb sr🙏🏾🙏🏾

  • @SantoshPosture-g1h
    @SantoshPosture-g1h 6 місяців тому

    Jay jagdamb,guruji 🙏🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 6 місяців тому

    जय जगदंब गुरुजी

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 6 місяців тому

    Yelkot Yelkot jai malhar guruji ❤

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 6 місяців тому +1

    जय जगदंब चरणस्पर्श नाना आजोबा

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 6 місяців тому

    जगदंब जगदंब ओम काळेश्वरी सकाळ सकाळी वडिलांचे आणि आजोबांचे दर्शन होणे खूप भाग्याचे आहे आम्ही खूप भाग्यवंत आहोत तुमच्यासारखे गुरु मला भेटली 🙏🙏🙏🙏💐💐💐 धन्यवाद धन्यवाद

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 6 місяців тому

    चरण स्पर्श गुरुजी 🙏🙏❤

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 6 місяців тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @savitagund6649
    @savitagund6649 6 місяців тому

    😢 खूप भाग्यवान आहात तुम्ही गुरुजी तुम्हाला असे गुरु लाभले आणि आम्ही तुमचे व्हिडिओ खूप पाहत आहोत आम्ही तुमचे शिक्षा

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 6 місяців тому

    जय जगदंब दादा

  • @balajishinde818
    @balajishinde818 6 місяців тому

    जय जगदंब 🙏🙏 नमो आदेश 🙏🙏

  • @pratibhakadam8917
    @pratibhakadam8917 6 місяців тому

    🙏 जय जगदंब गुरुजी

  • @ChandrakalaTotare
    @ChandrakalaTotare 23 дні тому

    गुरुजी तुमच्या डोळ्यात पाणी आले ते बघून मलाही खुप रडु आले. मला तर माझ्या जन्म रात्रीची आठवन.

  • @haibatraomane
    @haibatraomane 6 місяців тому

    Jay gurudev

  • @shobhashejul5036
    @shobhashejul5036 6 місяців тому

    जय जगदंबे

  • @Vijaygagare0
    @Vijaygagare0 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी 💞

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 6 місяців тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ माझा साष्टांग नमस्कार

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 6 місяців тому

    Jay gurudev

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 6 місяців тому +1

    आजोबां चे दर्शन झाले धन्य झाले

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 6 місяців тому

    Majhya ajoba gurunna majha koti koti pranam

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 6 місяців тому

    Guruji mi veehini la pahil👌🥰🙏🏾🙏🏾

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह

    नानांना कोटी कोटी प्रणाम

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 6 місяців тому

    जय जगदंब

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 5 місяців тому

    Jai jagdamb namo aadesh guruji.

  • @narayanhambir5540
    @narayanhambir5540 6 місяців тому

    🌹🙏🙏🌹

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 6 місяців тому

    नमो दादागुरू परशुराम नाना नमो सद्गुरू जय जगदंब
    आई राजा उदो उदो

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade 6 місяців тому

    जय जगदंब भाऊ नाना धन्य आहे

  • @RAJKUMARSadale
    @RAJKUMARSadale 6 місяців тому

    नमस्कार भाऊ मी ज्योती सादळे आज नानाच दर्शन झाले खूप खूप बर वाटले भाऊ मला लवकरात लवकर देऊळ गाव राजाला यायच आहे हीच ईश्वर चरणी मागणे आहे

  • @Sunilthombare6513-k9j
    @Sunilthombare6513-k9j 6 місяців тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @manglashivmurti4913
    @manglashivmurti4913 6 місяців тому

    Dhanyvad guruji Nana guruji Darshan jhale tumse bhagyavan hai hamen

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 6 місяців тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 6 місяців тому

    जय जगदंब जय जगदंब.

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 6 місяців тому

    Sr thimcha dolyat pani bgun maze pn dole brun aale sr🙏🏾🙏🏾

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 6 місяців тому

    नाना नाशक शत प्रणाम

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 6 місяців тому +4

    जय जगदंब गुरुजी. व्हिडीओच्या शेवटी नानांना निरोप देतानाचा क्षण पाहून डोळे भरून आले. माझ्याही घरी असे तुमचे आगमन व्हावे आणि माझ्याकडून तुमची सेवा--- पुजन घडावे हीच जगदंबे चरणी प्रार्थना.

  • @haibatraomane
    @haibatraomane 6 місяців тому

    Jai jagdamba

  • @ChayaWakase
    @ChayaWakase 6 місяців тому

    जर.जगदंब❤❤

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 6 місяців тому

    जय जगदंब जय मल्हार गुरु भाऊ

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 6 місяців тому

    Jai Mata di bhau

  • @savitagund6649
    @savitagund6649 6 місяців тому

    आम्ही तुमचे शिष्य आहोत जय जगदंबे

  • @sanketingle835
    @sanketingle835 9 днів тому

    🙏🏼