लोकांचं. चांगल होण्या करिता तुमची. कळकळ आणि काळजि बघून मला खूप आनंद झाला आई जगदंबा तुम्हाला कायम निरोगी. आणि सशक्त ठेवो हीच माताराणी चरणी प्रार्थना मी एक साधा नागरिक
ऑनलाईन भेटी मुळे तुमची तब्बेत पण चांगली राहील, लांबच्या ठिकाणच्या लोकांना हि तुम्हला भेटता येईल... आणि उपासना शिबीर देखील ऑनलाईन घ्या... Plz माझी हि request आहे
गुरुजी तबितीची काळजी घ्या लोक दुसरे गुरू शोधतील पण तुमचा जीव वाचणे महत्वाचं आहे तुमच्या कुटुंबाला तुम्ही पाहिजे आम्हाला ही तुमचे व्हिडिओ बघ्याचे पारस सारख्या माणसाला हरव्याच नाही ❤❤❤❤❤❤❤
हेच माझं ही मत. तुम्ही comment वाचली. ताई म्हणालात . भरून आलं. म्हणून शपथ आहे. एक दुर्गा भक्ताची. आरोग्य आधी. आणि तुम्ही नकॊ फोटोमध्ये. छान असा आणि ते vibration पसरो. आज चा medical report कळाला. ती endoscopy सहन केली. भक्तांसाठी. पैसा ही देवीलाच जातो. आमचं ते देणंच असेल. आणि बायको साठी उत्तम जगा. विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
गुरुजी तुम्ही काहीही चुकीच केले नाही योग्य तेच अणि आई भगवती ला je मान्य आहे तेच केले आहे.....तुम्ही पहिला तुमची काळजी घ्यावी तुम्ही ठीक असाल तर आई आपली भेट नक्की घडवेल तुमच्या मुळे खूप परिवार योग्य मार्गावर आहेत आम्हा सर्वाना तुमची गरज आहे....तेव्हा please तुम्ही पहिला तुमची tabbet सांभाळा 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ कोल्हापूर, राधानगरी मधील विठ्ठलाईदेवी ची काहितरी माहिती सांगा , हे कोणत्या देवीचे स्वरूप आहे किंवा अजून इतर काही माहिती सांगितली तर खुप मदत होईल ,कृपया काहितरी माहिती सांगा.
🙏 गुरूजी आपण अगदी योग्य निर्णय घेतलाय. आपली तब्येत चांगली राहिली तर जास्तीत जास्त लोकांना आपल्या उपचार, मार्गदर्शनाचा फायदा होईल. उशीरा का होईना आपण घेतलेला निर्णय ऐकून समाधान वाटले. तब्येतीची काळजी घ्यावी
गुरुजी खरा शब्द आहे मी 2 वर्ष पासुन उपासना शिबिर प्रयत्न केला पण बंदोबस्त नाही झाला आज झाला आहे तर फी वाढले आहे माझे नसीब खराब आई जगदंबा माझ्या वर रुसली असेल,😢
जय जगदंब गुरुजी आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.माऊली आपल्या तब्येतीची काळजी घ्या.आपली या समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी खूप खूप गरज आहे.तब्येती विषयी ऐकून खूप वाईट वाटले.
गुरुदेव तुमच्या मुळे आज मी समाजात टिकून आहे. पण मला समोरच्या माणसाला 4 फेब्रुवारी पैसे द्यायचे आहेत. एक दोन ठिकाणाहून मला पैसे येण्याची अशा आहे. ते पैसे मला त्यांनी चार तारखेच्या आत द्यावे अशी प्रार्थना आई जगदंबे कडे करा. गुरुजी तुमच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. माझी साधना दोन दिवसात संपणार आहे. माझ्या साठी प्रार्थना करा.. 🙏🙏🙏🙏🙏
Thank you Guruji for giving priority to your health Please take care Guruji we want you to guide us in future We respect your decision and will always try to follow the rules.Jai Jagdambey
नमस्कार भाऊ 🙏 अतिशय योग्य निर्णय आहे मि तर म्हणतो तुम्ही फ़ोन कॉल चे पन पैसे घ्यावे जेणेकरून विनाकारण कोणी फोन करनार नाही ज्याला खरच गरज आहे असेच लोक फोन करतील
❤जान है तो जहान है न हो बास तो न बजेगी बंन्सुरी तुमचे शरीर राहिले तरच ह्या सगळ्या सेवा होतील हसते के साथ हसे दुनिया ऱोते कौन बुलाता है सर्व गोष्टी मध्ये मदत होईल पण तुमच्या शरीराच्या रोग किंवा तक्रार कोणीही वाटुन घेणार नाहीत हे ध्यानात घेऊन कार्य करावे हरीॐ ॐततसत शिवाय नमा जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा जय महाराष्ट्र राज्य वय ६८वर्षे
जय जगदंब! गुरुदेव आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपली तब्येत अगदी ठणठणीत बरी झाली की आम्ही आपल्या भेटीला येतो आई जगदंबा तुळजाभवानी माता सदैव आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जगदंब ॐ श्री गुरुदेव शरणं ॐ श्री गुरुदेव दत्त शरणं ॐ श्री आई जगदंबा तुळजाभवानी माता शरणं ॐ श्री स्वामी समर्थ महाराज शरणं हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब
महाराज... 🙏जय जगदंब🙏 🙏नमो आदेश🙏 महाराज काळजी घ्या, अजून खूप लोकांचे कल्याण तुमच्या हातून व्हायचे आहे, सद्गुरू प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमची तब्येत इथून पुढे निरोगी आणि चांगली राहो...🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....🙏
जय जगदंब गुरुवर्य तुमच्या चरणी ञिवार वंदन. गुरुवर्य तुम्हीच माझी आईअंबाबाई आहे.अन आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही.तुम्ही तब्बेतीची काळजी घ्या.मी आई चरणी प्रार्थना करते.
जय जगदंबा गुरुजी अक्षरशः तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं एक आशा होती माझ्याकडे पैसे आल्यावर मी तुमच्याकडे येईल पण आता तरी येऊ शकत नाही तुम्ही फी वाढवली म्हणून माझं काही म्हणणं नाही तुमचे कष्ट तेवढे जातात तुमच्या वेळ जातो तुमच्या बरोबर आहे पण माझ्यासारख्या गरीब आणि काय करायचं गेनमाळ करून सात ते आठ महिने झाले मी कामावर नाही मुलगा का असं वाटतं सर्व आधार तुटले असं वाटतं सगळेच संपले माला होता तर त्याचे पण काम सुटले गुरुची कधी कधी वाटतं मी केलं ते बरोबर केलं का चुकीचं तेच कळत नाही माझा मार्गदर्शन करा
जय जगदंब गुरूजी तुम्ही सध्या तुमची स्वतःची काळजी घ्या कारण तुमच्या मुळे आज लाखो भक्ताचे चांगले भले होत आहे. धार्मिक माहिती मिळत आहे. आई जगदंबेचा आशिर्वाद मिळत आहे. मी आणि माझी पत्नी सुधा उपसना शिबिराला येणार आहोत पण तुमची प्रकृती सुधारल्या नंतर.
जय जगदंब भाऊ, तब्बतीची काळजी घ्यावी. किडनी, लिव्हर किती महत्वाची आहे, आम्ही यातून जात आहोत, जागरणे करु नये, वेळेवरच जेवण व इतर गोष्टींची काळजी घ्यावी. गरजूंना तुमची खूप गरज आहे
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श भाऊ हा निर्णय तुम्ही तुमची तब्बेत ठीक असतानाच घ्यायला पाहिजे होता लोकांचा विचार करून तुम्ही तब्बेत खराब करून घेतली तब्बेतीची काळजी घ्या आम्हा सर्व शिष्यांना तुम्हाला निरोगी बघायचं आहे त्या साठी आम्ही जगदंबे कडे प्रार्थना करू 🙏🙏
भाऊ कोल्हापूर, राधानगरी मधील विठ्ठलाईदेवी ची काहितरी माहिती सांगा , हे कोणत्या देवीचे स्वरूप आहे किंवा अजून इतर काही माहिती सांगितली तर खुप मदत होईल ,कृपया काहितरी माहिती सांगा.
चरण परर्श जय भगवान जय जगदंबा जय आदेश दादा माझ्या मीसटरला पाॅरेलिस झालाय आडीच वर्ष झालय तेनचा हातानी काही करता येत नही दादा मला तूम्हाकड येच पण पाॅरिलिसला ऊपाय होलका मला सागा खरच कळना काय करू सागा जस काही केल्या सारख झासा कलयी दादा दूसर्र गोषट आसी खुप केल पण महनाव तसा गूण पडला नाही मला सागा काय करु
सर, सगळ्यात स्वताची तब्येत सांभाळा.सगळ परत मिळत पण तब्येत बिघडली की काहीही नकोस वाटत.तुम्ही परमेश्वर व आम्ही यांच्यामधले दुवा व दवा देणारे माध्यम आहात.आम्हाला देवाचे दर्शन होत नाही पण तुमचे दर्शन झाले की देवापाशी पोहचल्याचा आनंद मिळतो.यासाठी देवीआईला साकड घालते की तुमची तब्येत ठणठणीत होवो.व तुमच्या दर्शनाचा लाभ मिळो.जगदंब.
लोकांचं. चांगल होण्या करिता तुमची. कळकळ आणि काळजि बघून मला खूप आनंद झाला आई जगदंबा तुम्हाला कायम निरोगी. आणि सशक्त ठेवो हीच माताराणी चरणी प्रार्थना मी एक साधा नागरिक
ऑनलाईन भेटी मुळे तुमची तब्बेत पण चांगली राहील, लांबच्या ठिकाणच्या लोकांना हि तुम्हला भेटता येईल... आणि उपासना शिबीर देखील ऑनलाईन घ्या... Plz माझी हि request आहे
Ho
Online suru ksra
गुरुजी तबितीची काळजी घ्या लोक दुसरे गुरू शोधतील पण तुमचा जीव वाचणे महत्वाचं आहे तुमच्या कुटुंबाला तुम्ही पाहिजे आम्हाला ही तुमचे व्हिडिओ बघ्याचे पारस सारख्या माणसाला हरव्याच नाही ❤❤❤❤❤❤❤
हेच माझं ही मत. तुम्ही comment वाचली. ताई म्हणालात . भरून आलं. म्हणून शपथ आहे. एक दुर्गा भक्ताची. आरोग्य आधी. आणि तुम्ही नकॊ फोटोमध्ये. छान असा आणि ते vibration पसरो.
आज चा medical report कळाला. ती endoscopy सहन केली. भक्तांसाठी.
पैसा ही देवीलाच जातो. आमचं ते देणंच असेल. आणि बायको साठी उत्तम जगा. विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद ताई
धन्यवाद
गुरुजी तुम्ही काहीही चुकीच केले नाही योग्य तेच अणि आई भगवती ला je मान्य आहे तेच केले आहे.....तुम्ही पहिला तुमची काळजी घ्यावी तुम्ही ठीक असाल तर आई आपली भेट नक्की घडवेल तुमच्या मुळे खूप परिवार योग्य मार्गावर आहेत आम्हा सर्वाना तुमची गरज आहे....तेव्हा please तुम्ही पहिला तुमची tabbet सांभाळा 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ कोल्हापूर, राधानगरी मधील विठ्ठलाईदेवी ची काहितरी माहिती सांगा , हे कोणत्या देवीचे स्वरूप आहे किंवा अजून इतर काही माहिती सांगितली तर खुप मदत होईल ,कृपया काहितरी माहिती सांगा.
ओम श्री रेणुका देव्यै नमः
🙏 गुरूजी आपण अगदी योग्य निर्णय घेतलाय. आपली तब्येत चांगली राहिली तर जास्तीत जास्त लोकांना आपल्या उपचार, मार्गदर्शनाचा फायदा होईल. उशीरा का होईना आपण घेतलेला निर्णय ऐकून समाधान वाटले. तब्येतीची काळजी घ्यावी
गुरुजी खरा शब्द आहे मी 2 वर्ष पासुन उपासना शिबिर प्रयत्न केला पण बंदोबस्त नाही झाला आज झाला आहे तर फी वाढले आहे माझे नसीब खराब आई जगदंबा माझ्या वर रुसली असेल,😢
Same 😢
जय जगदंब गुरुजी आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.माऊली आपल्या तब्येतीची काळजी घ्या.आपली या समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी खूप खूप गरज आहे.तब्येती विषयी ऐकून खूप वाईट वाटले.
Bhau tumhi kalji gya aadhi tumchi 🙏aamhala tumchi khup grj aahe tumhi neet tr aamhala he chan vatate 😊
Jay jagdamba bhau 🙏
जय जगदंब भाऊ 🙏🙏🌺🌺 हो खूप योग्य निर्णय घेतला आहे भाऊ तूम्ही. शेवटी तब्येत महत्वाची आहे,,,,
आदरणीय गुरुवर्य नमस्कार
Super Guruji
गुरुदेव तुमच्या मुळे आज मी समाजात टिकून आहे. पण मला समोरच्या माणसाला 4 फेब्रुवारी पैसे द्यायचे आहेत. एक दोन ठिकाणाहून मला पैसे येण्याची अशा आहे. ते पैसे मला त्यांनी चार तारखेच्या आत द्यावे अशी प्रार्थना आई जगदंबे कडे करा. गुरुजी तुमच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. माझी साधना दोन दिवसात संपणार आहे. माझ्या साठी प्रार्थना करा.. 🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंबे,जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.आपण घेतलेल्या निर्णयांचे अभिनंदन.गरुजी जीवण लाख मोलाचे आहे.ते आपण जपलेच पाहिजे.आई जगदंबा,दावडी निमगाव चा खंडोबा यश देवो.हिच प्रार्थना.जय जगदंबे,जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार,आबांबाईचा ऊदो ऊदो.
Thank you Guruji for giving priority to your health Please take care Guruji we want you to guide us in future We respect your decision and will always try to follow the rules.Jai Jagdambey
💐 जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 💐🙏🙏🙏💐 नमो आदेश 💐🙏🙏💐🚩
नमस्कार भाऊ 🙏
अतिशय योग्य निर्णय आहे
मि तर म्हणतो तुम्ही फ़ोन कॉल चे पन पैसे घ्यावे जेणेकरून विनाकारण कोणी फोन करनार नाही ज्याला खरच गरज आहे असेच लोक फोन करतील
खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर सर तुमी तबेतिचि काळजी घेतलि पाहिजे सर
❤जान है तो जहान है न हो बास तो न बजेगी बंन्सुरी तुमचे शरीर राहिले तरच ह्या सगळ्या सेवा होतील हसते के साथ हसे दुनिया ऱोते कौन बुलाता है सर्व गोष्टी मध्ये मदत होईल पण तुमच्या शरीराच्या रोग किंवा तक्रार कोणीही वाटुन घेणार नाहीत हे ध्यानात घेऊन कार्य करावे हरीॐ ॐततसत शिवाय नमा जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा जय महाराष्ट्र राज्य वय ६८वर्षे
जय जगदंब 🙏🏻🚩
अगदी योग्य निर्णय भाऊ आधी प्रकृती महत्वाची 🙏
Jay gurudev Jay jagdamb🙏🙏🙏🌺🌺🌹
गुरुजी माझे आयुष्य पण तुम्हाला लाभों, तुमची माझ्यासारख्या गरीब जनतेला गरज आहे
जय जगदंब! गुरुदेव
आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपली तब्येत अगदी ठणठणीत बरी झाली की आम्ही आपल्या भेटीला येतो आई जगदंबा तुळजाभवानी माता सदैव आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जगदंब ॐ श्री गुरुदेव शरणं ॐ श्री गुरुदेव दत्त शरणं ॐ श्री आई जगदंबा तुळजाभवानी माता शरणं ॐ श्री स्वामी समर्थ महाराज शरणं हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब
जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तम्ही जो निरनच घेतला आहे चांगल या जगत गरीब कोणीच नाही सर्व स्वर्थ आहेतजयश्री गुरुदेव दत्त
महाराज...
🙏जय जगदंब🙏
🙏नमो आदेश🙏
महाराज काळजी घ्या, अजून खूप लोकांचे कल्याण तुमच्या हातून व्हायचे आहे,
सद्गुरू प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमची तब्येत इथून पुढे निरोगी आणि चांगली राहो...🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....🙏
Jay jagdamb khup chan निर्णय घेतला
जय जगदंब नमो आदेश भाऊ
काळजी घ्यावी आपण आपल्या तब्येतीची. अगदी योग्य निर्णय घेतला आहे आपण.🙏🏽🙏🏽
धन्यवाद अशोक❤
जय जगदंब नमो आदेश भाऊ
आपली प्रकृती आतिषय महत्वाची आहे, आपण ठणठनीट तर सर्व ठणठणीत हे महत्वाचे
आपले निर्णय योग्य आहे
जय जगदंब guruji🙏🙏🙏🙏
तुम्ही घेतलेलं निर्णय अगदी बरोबर आहे. मला पटली आहे
Guru ji tabyetichi kalji ghya.ani tumhi jo nirnay ghetala to 100% barobar ahe jay jagdamb ❤❤❤❤
जय जगदंब,,,नमो आदेश,,
गुरु चरणी प्रणाम,,🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जगदंब
गुरुवर्य तुमच्या चरणी ञिवार वंदन.
गुरुवर्य तुम्हीच माझी आईअंबाबाई आहे.अन आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही.तुम्ही तब्बेतीची काळजी घ्या.मी आई चरणी प्रार्थना करते.
जय जगदंबा नमो आदेश
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जगदंब गुरुजी तब्येतीची काळजी घ्या शरीर हिच सर्वात मोठी संपत्ती आहे . आगोदर स्वताची काळजी घ्यावी.
भाऊ,आपल्या निर्याचे खूप खूप स्वागत
गुरूजी तुमची तब्येत चांगली. राहुदे🙏🙏🙏
जय जगदंब 🙏🙏नमो आदेश 🙏🙏❤️❤️❤️❤️
जय जगदंब नमो आदेश बालाजी
Pranam Guruji
खुप छान सर अप्रतिम आहे सर तुमचं काम
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली जय जगदंब जय आदिशक्ती 🙏🙏🚩
जय जगदंब गुरुजी मी तुमचे व्हिडिओ पहिले खूप छान असतात काळजी घ्या मला सप्तश्रुंगी आई चे वारे येते वारे खेळते आहे
जय जगदंबे सर
सर आपण खरोखरच तब्येत सांभाळाव हि विनंती 🙏🙏जय मल्हार जय जगदंब
मला उपासना शिबीर करायचं आहे पण सेवेकरी फोन उचलत नाहीत 8 दिवस झाले फोन करतो जय जगदंब
Jay jagdamb ..
जय जगदंबा गुरुजी अक्षरशः तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं एक आशा होती माझ्याकडे पैसे आल्यावर मी तुमच्याकडे येईल पण आता तरी येऊ शकत नाही तुम्ही फी वाढवली म्हणून माझं काही म्हणणं नाही तुमचे कष्ट तेवढे जातात तुमच्या वेळ जातो तुमच्या बरोबर आहे पण माझ्यासारख्या गरीब आणि काय करायचं गेनमाळ करून सात ते आठ महिने झाले मी कामावर नाही मुलगा का असं वाटतं सर्व आधार तुटले असं वाटतं सगळेच संपले माला होता तर त्याचे पण काम सुटले गुरुची कधी कधी वाटतं मी केलं ते बरोबर केलं का चुकीचं तेच कळत नाही माझा मार्गदर्शन करा
गूरूजी ❤❤❤
माझ्या मुलाचा कोणतंही काम यशस्वी रित्या पार पडत नाही तो काम तर करतो कष्टाने पण त्याला यश येत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तो खूप खचला आहे
Mala ajun retention coll aala nahi
गुरुजी मी आता माझे कडे पैसे आल्यावरच येऊ शकणार.मला पण पैसे चे खूप खूप प्रॉब्लेम आहे
जय जगदंब गुरूजी तुम्ही सध्या तुमची स्वतःची काळजी घ्या कारण तुमच्या मुळे आज लाखो भक्ताचे चांगले भले होत आहे. धार्मिक माहिती मिळत आहे. आई जगदंबेचा आशिर्वाद मिळत आहे. मी आणि माझी पत्नी सुधा उपसना शिबिराला येणार आहोत पण तुमची प्रकृती सुधारल्या नंतर.
आम्ही फलटण साताऱ्याचे आहोत. मुंबईला राहतो आम्हाला पुणे आणि सातारा जवळ आहे. तुमची उपसाना शिबिर पुणे किंवा साताऱ्याला होणार आहे का.
सर नमस्कार 🙏🙏 मी सुनील दत्तु इंगळे रा आसई पोस्ट वरुड खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना. मला खूप इच्छा आहे भेटायची. मला तुमचा वेळ हवा आहे
मी मी फी भरायला तयार आहे 7: 30.+3.50 मी द्यायला तयार आहे
सुनील दत्तु इंगळे रा आसई पोस्ट वरुड खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना
जय जगदंब !
जय जगदंब भाऊ, तब्बतीची काळजी घ्यावी. किडनी, लिव्हर किती महत्वाची आहे, आम्ही यातून जात आहोत, जागरणे करु नये, वेळेवरच जेवण व इतर गोष्टींची काळजी घ्यावी. गरजूंना तुमची खूप गरज आहे
धन्यवाद सुमन ताई
अगदी बरोबर बोललात सर नमस्कार
Jay Jagdamba guruji
जय जगदंबा नमो आदेश 🙏🏻🙏🏻
जय जगदंब भाऊ
जय जगदंब कांचन
Om namo adesh guruvar🌹
जय जगदंबे नमो आदेश.सर, वेळ मिळेल तेव्हा फोन करावा.नंबर लावणे आहे.
गुरुजी तब्बेत कशी आहे तब्बेतीची काळजी घ्या जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान निर्णय घेतला आहे
Jay jagdamb🙏🙏❤💐
बरोबर आहे सर तुमच जय जगदंबे
Jay jagdamb..🙏🌹♥️🌹🙏
🙏🙏
जय जगदंब प्रणाम गुरुजी 🌹🙏🙏
सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते आपली भेट व्हावी अशी अपेक्षा आहे जगदंब कृपेने लवकर भेट अशी इच्छा आहे परंतु आपण प्रथम तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती
गुरुजी नमस्कार 🙏
सर,तुमचा निर्णय योग्य आहे.
तब्येतीची काळजी घ्यावी.
Ho Bhau barobar ahe
ओम नमो सद्गुरू जय जगदंब
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श भाऊ हा निर्णय तुम्ही तुमची तब्बेत ठीक असतानाच घ्यायला पाहिजे होता लोकांचा विचार करून तुम्ही तब्बेत खराब करून घेतली तब्बेतीची काळजी घ्या आम्हा सर्व शिष्यांना तुम्हाला निरोगी बघायचं आहे त्या साठी आम्ही जगदंबे कडे प्रार्थना करू 🙏🙏
जगदंब जगदंब जगदंब
भाऊ कोल्हापूर, राधानगरी मधील विठ्ठलाईदेवी ची काहितरी माहिती सांगा , हे कोणत्या देवीचे स्वरूप आहे किंवा अजून इतर काही माहिती सांगितली तर खुप मदत होईल ,कृपया काहितरी माहिती सांगा.
Gurumauli pranam
आई तुळजाभवानीचा मूर्तीला आंघोळ कशी घालावी दही दुधाने घातली चालेल का
जय जगदंब भाऊ 🙏🏻
काही जन काही जन म्हणून देवी कोड्यात टाकले सर माझी पन ईच्छा होती पण माझी परिस्थिती नाही सध्या असु द्या एवढे पैसे माझी सुधारली कि मि येनार गुरु🙏
काही हरकत नाही कधी ना कधी आपली भेट जगदंबा नक्की घडवेल❤
APN sarwansathi jast lal jagle pahijet 👌🌺🙏
गुरुजी तुम्ही १वेळ जेवण करा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण बरे व्हाल हीच प्रार्थना करतो
चरण परर्श जय भगवान जय जगदंबा जय आदेश दादा माझ्या मीसटरला पाॅरेलिस झालाय आडीच वर्ष झालय तेनचा हातानी काही करता येत नही दादा मला तूम्हाकड येच पण पाॅरिलिसला ऊपाय होलका मला सागा खरच कळना काय करू सागा जस काही केल्या सारख झासा कलयी दादा दूसर्र गोषट आसी खुप केल पण महनाव तसा गूण पडला नाही मला सागा काय करु
🙏🙏
Sir Jai Jagdamba
सर तुमची आम्हाला. गरज आहे .तर तब्येत सांभाळा . जय जगदंब गुरुजी.
जय जगदंब🙏
🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब . सर सद्ध्या मी नवनाथ महाराजांची painting काढत आहे, तुमच हाल आयकुन फार दुःख झाला😢❤
बरोबर आहे गुरुजी. तब्येतीची काळजी घ्यावी
जय जगदंब गुरुजी
मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत मी एक दिवस येईन. उपासना शिबिर ला परात पैसा च्य ा बंदोबस्त करुण 🙏😢
जगदंब जगदंब जगदंब....!!!
जय जगदंब गुरुवर्य ❤❤❤
जय जगदंब
ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉
सर, सगळ्यात स्वताची तब्येत सांभाळा.सगळ परत मिळत पण तब्येत बिघडली की काहीही नकोस वाटत.तुम्ही परमेश्वर व आम्ही यांच्यामधले दुवा व दवा देणारे माध्यम आहात.आम्हाला देवाचे दर्शन होत नाही पण तुमचे दर्शन झाले की देवापाशी पोहचल्याचा आनंद मिळतो.यासाठी देवीआईला साकड घालते की तुमची तब्येत ठणठणीत होवो.व तुमच्या दर्शनाचा लाभ मिळो.जगदंब.
जय जगदंब
Jay jagdam sir
गुरूजी तब्येत संभाळा नमो आदेश
Jay Jagdamba sir
Gurubhau tabbetichi kalaji ghya🙏🙏🙏
सर तब्बेती ची प्रथम काळजी घ्यावी 🙏🏻
जय जगदंब गुरूजी