माझी ज्ञानोबा माऊली माझी ज्ञानोबांनी आणि योगीसंत निवृत्तीनाथ माऊली संत सोपानदेव माऊली संत मुक्ताबाई माऊली संत नामदेव माऊली संत नामदेव माऊली संत तुकाराम संत चोखोबा संत सावतामाळ माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏👏👏🚩🚩👏👏🙏🙏👏👏🕉️🕉️🕉️🙏🙏🌼🙏🌼🙏👏👏👏👏🙏
माऊली माऊली माऊली माऊली माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी हरी विठ्ठल जय हरी हरी जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृती दातार महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर।। ब्रम्ह सोपान तो झाला भक्ता आंनद वर्तला अदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी
मा आदरनिय सर फार छान अभिनय केला अहंकार चांगदेवाचा घालून भाउक केलं प्रसंग छान सुंदर दाखविला ज्यांनी हा अभिनय केला त्यांना दिर्घ आयुष्य हो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत आनंदमयी जिवन राहो ही सदिच्छा मानवाची धन्यवाद
ज्ञानेश्वर महाराज आळंदी याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सपकाळ परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा आणि विनम्र दंडवत सादर प्रणाम 🙏🙏🙏🚩🌹❤️ रामकृष्ण हरी माऊली चार ही भावंडे लय भारी 🌹🌹❤️🚩✌️🇮🇳🥰✌️
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली माऊली यांना शतशत कोटी प्रणाम नमस्कार माऊली मला ही भिंत चालवली तो शीव भाग फार फार आवडतोय मी मी रोज रोज न चुकता बघतोय 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹
माऊलींनी भिंत चालविली होती, उडविली नव्हती । मालिकेतील अशा अतिशयोक्तीं मुळेच धार्मिक आस्था भ्रमित होतात ।। मालिकेच्या सुरुवातीला असं कधीच म्हटलं जातं नाही " हि मालिका केवळ सत्यतेवर आधारीत आहे " 🖋
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवीली ती त्यांच्या अद्भुत योग सामर्थ्या मुळेच🙏 त्यासाठी योगाभ्यास काय आहे ते समजून घ्यावे लागेल . तो पर्यंत ज्ञानेश्वराने भिंत चालीवीली हे अतिशयोक्ती समझू नये🙏 🙏 जय जय राम कृष्ण हरि🙏
उडवली की भिंत चालवली हा वादच नाहीये मुळात हे कारणच अशक्य आहे , आणि म्हणूनच चांगदेव महाराजांनी ओळखलं की मी तर फक्त सजीव गोष्टींनाच काबूत केले फक्त पण ह्यांनी म्हणजे श्री साक्षात भगवंत अवतारी पुरुष परम आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊलींनी तर जड आणि अचेतन अश्या सर्व वस्तूंवर ही ज्यांची सत्ता चालते अशे साक्षात भगवंत अवतार आहेत आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची थोरवी ही त्यापुढे ही अशी की त्यांनी सामान्य माणसाच्या जन्मातून येऊन जे असामान्य, दिव्य कर्तृत्व करून दाखवलं , म्हणजे कर्तृत्वाच्या जोरावर देवपद प्राप्त केलं ते जास्त महत्वाचं , जय हो आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली जय जय जय हो
,,,, माऊली जन्माला आले नसते तर या कर्मठ ब्राह्मणानी अख्खा महाराष्ट्रात हिन्दू धर्माची वाट लावली असती, जेव्हा माऊली जन्माला आले तेव्हा कूठे मराठी माणसाची मानताठ आहे जे संताना मानतात मक्ती करतात तेच आज आम्ही वारकरी होय , वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे आहेत, आम्ही वारकरी कधी कोणाला घाबरत नाही, समाज जागृती, समाजाला अज्ञानामुळे कर्मठ ब्राह्मणानी फार मागे ठेवून आपल्या भावना दुखावल्या जातीयता घडवून आणली, हेआता थांबलं पाहिजे, ही येणार्या काळाची गरज आहे, जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक,,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,,,
ज्ञानेश्वरांना काहींनी जरूर त्रास दिला , त्यांना त्रास ही झाला . त्यांच्या आई वडीलांना आत्महत्या करावी लागली . पंण ज्ञानेश्वराच्या कोणत्याही साहित्यात कधी त्यांनी स्वताचे रडगाणे मांडले नाही . म्हणुन तर ज्ञानेश्वरांना माऊली म्हंटले आहे . त्या ज्ञानेश्वरांना कोटी कोटी प्रणाम🙏
खुप छान आहे आम्ही लाहन पणि हा पिक्चर बघितला आहे ८९साली पहीला आहे तेव्हा टॉकीज वर पिक्चर न्हवते पडद्यावर वर पिक्चर आसायाचे पण लय भारी वाटत आसे आम्हाला इतका आनंद होत असे आम्ही मुले शाळेतून घरी आल्यावर तेच बोलत राहायचं आमच्या गावात यात्रा उत्सव आसयाची मग त्या निमित्ताने राहायचं पिक्चर खुप छान खुप मजा असायची तेव्हा टीव्ही वैगरे काही नव्हते यांतच खुप खुप खुश असायचो ते दीवस वेगळे होते तेव्हा पैसा नव्हता प्रेम होते जीवाला जीव लावणारी माणसे होती खुप छान
ज्ञानाई माऊली🙏🏻मला माऊली च दिसतात ते रूप बोलण सर्वच खर समोर घडतंय असच 🙏🏻❤️🌏
ज्ञानेश्वर: स्तु भगवान अवतीर्ण येवो 🙇🙏
ही भारत भूमी म्हणजे साक्षात देवाने जन्म घेतलेली भूमी आहे , पण या भूमीत देवाचा विरोध करणारे पापी लोक होते आणी आहे..
षळळषळषळळळळळळषळळळषळळळळळळषळळषषळळळळळळषषळळळळळळळषळ
B
Icv
🚩🚩🚩 माऊली माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय श्री हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩
कैवल्याचा पुतळा
प्रकटला भुतळा
चैतन्याचा जिव्हाळा
ज्ञानोबा माझा
Khupch sundar serial banvli hai... अगदी हृदयाला स्पर्श करणारी serial aahe....asach संत ज्ञानेश्वर माऊली चा आशीर्वाद तुम्हाच्या पाठिशी राहो....
।। माऊली ।।
माझामते संत ज्ञानेश्वर माऊली हे श्रीहरी विष्णुंचेच अवतार होते.
अगदी बरोबर आहे सखा माझा ज्ञानेश्वर महाविषणुचा अवतार, सदशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, ब्रम्ह तो सोपान , आणि आदी शक्ती मुक्ताबाई..🙏
MARATHI
हो 🙏🙏🙏🙏
Pasyadan bhuta paraspar maitri jado and duritanche timir Jao
❤❤@@prakashtayade8545
माझी ज्ञानोबा माऊली माझी ज्ञानोबांनी आणि योगीसंत निवृत्तीनाथ माऊली संत सोपानदेव माऊली संत मुक्ताबाई माऊली संत नामदेव माऊली संत नामदेव माऊली संत तुकाराम संत चोखोबा संत सावतामाळ माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏👏👏🚩🚩👏👏🙏🙏👏👏🕉️🕉️🕉️🙏🙏🌼🙏🌼🙏👏👏👏👏🙏
चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती
मोक्ष मार्गीचा हरपला ज्ञानोबा माझा....!!
निवृत्ती;ज्ञानदेव;सोपान;मुक्ताबाई..!
रामकृष्णहरी!
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई रामकृष्ण हारी
46
5
Qq
😊-aaqqqqqqqaqqqq
Iii ii 😮 hai
Aaj 4:32 4:33 i😮😮 @@dattashalke3157
जय हारी विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली 🙏 २०२४ मध्ये कोणी कोणी कोणी बघितलं त्यांनी लाईक करा 🙏 राम कृष्ण हरी
दुगौ उमेश केराम
ज्ञानेश्वर माऊली यां सारख्या मलिके मुले वारकरी सांप्रदाय चे महत्व जगाला समजत आहे.... राम कृष्ण हरी माऊली....🙏🙏
.
Ffdfdffc
C didi
😊
खरंच आपल्या मराठी संस्कृतीमध्ये देव देवतांचे कितीतरी महत्व आहे
ऐव
काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैशा मुखी बोलविले ,निर्जीव भिंत चालविली ,चांगदेवाचे गर्व हरण केले , भगवत गीतेचे प्राकृत भाषेत रूपांतर केलं त्या ज्ञानेश्वर माउलीला साष्टांग दण्डवत
Tgvggggvvg
😮😮😮
🙏🙏🌹ज्ञानियांचे राजे जय श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय🌹🙏🙏
जय हरी माऊली👏
खूपच हृदयस्पर्शी
🙏🙏🙏🙏🙏✍
चालविली निर्जीव निर्जीव निर्जीव भिंत चालविली व भिंत ज्ञानेश्वर माऊली योगीराज चांगदेव महाराजांच्या भेटीसाठी🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ज्ञानेश्वर माऊली
Jai hari malu
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसै😊
ज्ञानेश्वर माऊली भिंत चालवली होती आणि सर्व गावकरी सांगतात उडवली नव्हती
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
1090/0
Khap Chan
धन्य ते माऊली संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज कोटी कोटी नमन
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली
जय निवृति . ज्ञानेश्वर. सोपान मुक्ताबाई
जय हरी विठ्ठल माउली यांनी चार भावंडे सर्वांनी लोकांचे त्रास केला सहन वं जगालादिले ज्ञान राम कृष्ण हरी अतीउतम रम्य चरित्र
कृपा आणि सावली ज्ञानेश्वर माऊली🙇🏻♂️🌍🕉️🧡💝🚩
जय सद्गुरु नमस्कार 🚩🚩🚩🚩🚩
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद ऐसा लोक मिलता है क्या आज नाही मिळणार असली लोक
विश्वाची साऊली संत ज्ञानेश्वर माऊली 🙏💛🙌💐
चालविलीजड भिंती हारली चांगयांची भ्राती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा
ओम श्री हरी विठू माऊली पांडुरंग श्री ज्ञानेश्वर् माऊली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🏻🌺
माऊली माऊली माऊली माऊली माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी हरी विठ्ठल जय हरी हरी जय महाराष्ट्र
पाडूरंग हरि विठ्ठल. माऊली माऊली 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली सदा कृपेची सावली राम कृष्ण हरी
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा
हरी विठ्ठल रुक्माई जय 🙏🙏🙏 हरी विठ्ठल रुक्माई जय 🙏🙏
जय जय ज्ञानेश्वरजी माऊली नमो नमः
À
ज्ञानेश्वर माऊली कथा कळवले साथी 🫡
सध्या ज्ञानेश्वरी अभ्यास सुरू आहे..म्हणून अधिकच आवडली..सुंदरच..रामकृष्ण हरी..जय जय रामकृष्ण हरी..🙏🌹
राम कृष्ण हरि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृती दातार महाविष्णुचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर।। ब्रम्ह सोपान तो झाला भक्ता आंनद वर्तला अदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी
6yg
0
⁰
B day 0987-5
❤❤❤❤q it wl noqqqqqqqqqqqqqqqqqqll😮😮
मा आदरनिय सर फार छान अभिनय केला अहंकार चांगदेवाचा घालून भाउक केलं प्रसंग छान सुंदर दाखविला ज्यांनी हा अभिनय केला त्यांना दिर्घ आयुष्य हो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत आनंदमयी जिवन राहो ही सदिच्छा मानवाची धन्यवाद
Je chalavu shakta te udavu pan shakata
😮😅😅
😂😂ईठचठण ईठचयचय ़़तचीठठचीच😂च़च़😂च😂?😂😂
N6y😮😢tgtvvzz xz 😮@@Royaltrader9463
आळंदी निवासी संत ज्ञानेश्वर माऊली. धन्य हो. 🌹🌹
ShrVaniy
ज्ञानेश्वर महाराज आळंदी याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सपकाळ परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या आभाळभर शुभेच्छा आणि विनम्र दंडवत सादर प्रणाम 🙏🙏🙏🚩🌹❤️ रामकृष्ण हरी माऊली चार ही भावंडे लय भारी 🌹🌹❤️🚩✌️🇮🇳🥰✌️
माऊली
Jay Shri माऊली 🎉
धन्यवाद ❤ ज्ञानेश्वर माऊली ❤
आम्हाला पण खूप आवडले आस्ते या मालिकेत काम करायला . न्यानेश्वर माऊली या मालिकेत खूप छान वाटले आस्ते
श्री संत ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी प्रणाम
आवडले असते , हे काम पुढे गेले की मिळेल धार्मिक मालिकेत काम करायला
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली माऊली
यांना शतशत कोटी प्रणाम नमस्कार माऊली
मला ही भिंत चालवली तो शीव भाग फार
फार आवडतोय मी मी रोज रोज न चुकता
बघतोय 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर
🚩ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏सोपान दादा मुक्कताबाई🚩🙏
Hi j
ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🚩🚩
हरि ओम तत्सत माउली असेच विडिओनी आपली धार्मिक परंपरा जिवंत ठेवा धन्यवाद माउली
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 एकनाथ नामदेव श्री सोपान मुक्ताबाई
माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🌹🌹🌹🌹👏👏👏
यम
अ
राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम
माऊलींनी भिंत चालविली होती, उडविली नव्हती । मालिकेतील अशा अतिशयोक्तीं मुळेच धार्मिक आस्था भ्रमित होतात ।।
मालिकेच्या सुरुवातीला असं कधीच म्हटलं जातं नाही " हि मालिका केवळ सत्यतेवर आधारीत आहे " 🖋
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवीली ती त्यांच्या अद्भुत योग सामर्थ्या मुळेच🙏 त्यासाठी योगाभ्यास काय आहे ते समजून घ्यावे लागेल . तो पर्यंत ज्ञानेश्वराने भिंत चालीवीली हे अतिशयोक्ती समझू नये🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरि🙏
Kahi pan dhakavtat.
डायरेक्ट उडवली..
उडवली की भिंत चालवली हा वादच नाहीये मुळात हे कारणच अशक्य आहे , आणि म्हणूनच चांगदेव महाराजांनी ओळखलं की मी तर फक्त सजीव गोष्टींनाच काबूत केले फक्त पण ह्यांनी म्हणजे श्री साक्षात भगवंत अवतारी पुरुष परम आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊलींनी तर जड आणि अचेतन अश्या सर्व वस्तूंवर ही ज्यांची सत्ता चालते अशे साक्षात भगवंत अवतार आहेत आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची थोरवी ही त्यापुढे ही अशी की त्यांनी सामान्य माणसाच्या जन्मातून येऊन जे असामान्य, दिव्य कर्तृत्व करून दाखवलं , म्हणजे कर्तृत्वाच्या जोरावर देवपद प्राप्त केलं ते जास्त महत्वाचं , जय हो आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली जय जय जय हो
Bhint muktai ne chalavli hoti mhanunch changdev tichya Paya padle hote ...serial dhaneshwar maharajanvr aahe mhanun ithe mauli ne chalavli asa dakhvl yanhi
🌺🙏‼️🚩 ॐ जय श्री पाडूरंग हरी र्वासुदेव हरी ।ज्ञानेश्वर माऊली ।।जय जय राम कृष्ण हरी ।श्री गोपालकृष्ण भगवान की जय ।🚩‼️🙏🌺
सत्याला नेहमीच विरोध झाला आहे ,समाजात करंटेपणा आहेच, लोकांनी या भावंडांना खुप त्रास दिला , खुप छळलं आणि आता त्यांच्याच नावाने पोट भरतात ,
Sahmat a aaplyashi,tukaram maharajanapan assa tras dila
,,,, माऊली जन्माला आले नसते तर या कर्मठ ब्राह्मणानी अख्खा महाराष्ट्रात हिन्दू धर्माची वाट लावली असती, जेव्हा माऊली जन्माला आले तेव्हा कूठे मराठी माणसाची मानताठ आहे जे संताना मानतात मक्ती करतात तेच आज आम्ही वारकरी होय , वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे आहेत,
आम्ही वारकरी कधी कोणाला घाबरत नाही,
समाज जागृती, समाजाला अज्ञानामुळे
कर्मठ ब्राह्मणानी फार मागे ठेवून आपल्या भावना दुखावल्या जातीयता घडवून आणली,
हेआता थांबलं पाहिजे,
ही येणार्या काळाची गरज आहे,
जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक,,,
जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,,,
Right bro .bhavadana chale sanatani manuwadi ni ani.aaj tyachyach Shashwat vicharachi dukandari.karit.aahet.pakhandi
100% khara hya lokana aksharsha bhuka marla lokani ata tenchya navavne pot bhhartat aahe
सत्य केव्हा तरी ऊघड कीस येते
श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज 🌹👏
ज्ञानेश्वरांना काहींनी जरूर त्रास दिला , त्यांना त्रास ही झाला . त्यांच्या आई वडीलांना आत्महत्या करावी लागली . पंण ज्ञानेश्वराच्या कोणत्याही साहित्यात कधी त्यांनी स्वताचे रडगाणे मांडले नाही . म्हणुन तर ज्ञानेश्वरांना माऊली म्हंटले आहे . त्या ज्ञानेश्वरांना कोटी कोटी प्रणाम🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Yyyyyyyyyyyygyyytttyy
maulinchya aae wadilaanni atmahattya nahi keli dehtyag mhatla jaate tyala
ब(
ं ं
@@rushitandalerushitandale थथंअं
❤ माऊली माऊली ❤
मस्त मालिका आहे ज्ञानेश्वर माऊली व मुक्ताबाई यांचं काम अप्रतिम
Mast
Very nice scene
Ll km
ज्ञानेश्वर माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी माऊली
संत ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी ओम साई राम जय जय स्वामी समर्थ व्हेरी ब्युटीफुल एपिसोड
Dnyaneshwar Mauli, tumchya padsparshane Maharashtra dhanya zala, Indrayan kathi Devachi Aalandi,🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🙏🏼ज्ञानाबाई माझी अनाथाची माय 🙏🏼🚩
ज्ञानेश्वर माऊली
🙏 राम कृष्ण हरी माऊली
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Gadar Best Actors 🙏Great Best Scene Great Best No1 Full Episode 🙏Thank You Very Mach 🙏Narendra Khaire 👍❤️
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज❤❤❤❤❤
ज्ञानेश्वर माऊली नी भिंत चालवली खुप सुंदर तो क्षण बघताना अंगावर काटा येतो.....
माझा पण आला
पिक्चर मध्ये सिरीयल मध्ये दाखवलेली उडालेली भिंत चांगदेवा पाशी येऊन होईने चालवली पूर्ण बघितल्यावर टिप्पणी करण्यात यावी राम कृष्ण हरी माऊली🚩💐🇮🇳🌹🙏
आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाविष्णू चाच अवतार आहेत, मोठा वैष्णव
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!🙏👍 खूप सुंदर धारावाहिक!🙏👍
जय निवृत्तीनाथ 🙏 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏 जय सोपान काका 🙏 जय मुक्ताबाई 🙏
JAI GANESHWAR MAULI DEVA❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌸🌸🌼🌼🌹🌹🌺🌺☘️☘️🙏🙏
ज्यानी हा विडिओ तयार केला त्याना लाख लाख धन्यवाद,
😂
लाख लाख नव्हे तर कोटी कोटी धन्यवाद
माऊलींनी समाधी घेतली तसं या माऊली या धोनीने मन रमून गेला आहे
माऊली जनी धोनी गायली त्याला माझी माझ्या आयुष्य लाभो
माऊली जीनी धुनी गायली अजूनही कलियुगात पुण्यात्मा आहे त्यांना माझा कोटी कोटी नमस्कार
Dnyaneshwar Mauli Full Episode 224 /30Th May 2022 Fevret And Very Nice No1 Episode 🙏Thank You So Mach 🙏Narendra Khaire 👍❤️
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...
जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Namaskar
संत ज्ञानेश्वर महाराज की जय!
ञ
वत😮
नछ
🎉🎉 ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी ओम साईराम श्री स्वामी स्वामी समर्थ वेरी सुपर 🎉❤❤
माझा ज्ञानेशवर माऊली ❤❤
🙏आंहकार गेला तुकाम्हणे देव झाला.🙏
*!!राम कृष्ण हरी माऊली.. हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास..!!🌺🙏*
पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास
@@shivnathkadam6931 राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️
@@shivnathkadam6931 of
Good
निवृत्तीदादा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🕉️
🙏🙏🙏🙏🙏 निवृत्ति माऊली ज्ञानदे़व माऊली सोपान माऊली मुक्तामाई माऊली माऊली माऊली
चालवलेल्या भिंती तो ज्ञानेश्वरी माऊली, रेड्याच्या मुखी ऐकवले बोल
डोळ्यातून अश्रु आले....🙏🏼🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी माऊली 🙇🏻♀️🪷🪷🚩
‼️ज्ञानेश्वर माऊली ‼️💐💐💐💐💐
Kapi
श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज कि जय 🙏🙏🚩
ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली
तुकाराम, तुकाराम 💐
🕉️ नमो ज्ञानेश्वरा
🕉️ चैतन्य ज्ञानेश्वराय नमः
🪷🕉️🙏🙏🕉️🪷
खुप छान आहे आम्ही लाहन पणि हा पिक्चर बघितला आहे ८९साली पहीला आहे तेव्हा टॉकीज वर पिक्चर न्हवते पडद्यावर वर पिक्चर आसायाचे पण लय भारी वाटत आसे आम्हाला इतका आनंद होत असे आम्ही मुले शाळेतून घरी आल्यावर तेच बोलत राहायचं आमच्या गावात यात्रा उत्सव आसयाची मग त्या निमित्ताने राहायचं पिक्चर खुप छान खुप मजा असायची तेव्हा टीव्ही वैगरे काही नव्हते यांतच खुप खुप खुश असायचो ते दीवस वेगळे होते तेव्हा पैसा नव्हता प्रेम होते जीवाला जीव लावणारी माणसे होती खुप छान
संद
di
8P
@@sudhakarmane3239à
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Dnyandeo Nivrutti Sopan Muktabai Janabai Eknath Namdeo Tukaram Goroba Kaka Savta Mali Chokhoba Soyrabai 🚩🚩
🙏 💐dahny ahe nyaneswar mauli pani aal dolyat seriyal bghun chan 👌👌👌👌👌👌👌👌
🙏 mala khupach bhrun aley baghun kharch 4 he bhavndanch Prem baghun Ani bhent challeli baghun 🙏💐
ज्यानी हा हिडिव चालू केला त्याना लाख लाख शुभेच्छा 😊🎉
Good 🎉😢😢🎉
👌👌
धन्यवाद भाऊ
Qq@@uttammalik2287
ह्यातून एक बोध घ्यावा आपणच ताकदवर आहे. समोरच्याला कमी समजू नये. देवांच्या काळात देखील गर्व घमंड लोकांना होती. साधू संत देखील वाचले नाहीत.
जे जस आहे तस दाखवा ...
पहिलं च आपल्या इतिहासात खूप छेड छाड केलेली आहे ....
भिंत उडली नव्हती चालली होती....
Mag tumhi kadha ashi serial itaki sundar serial ahe nav theue naka
@@pradnayajoshi4080chukich ahe he bhint chalvali hotu
धन ते च्यार भावंडं
धन्य ती माऊली
शॅत गयानेशवर नाम का महा काव्य हिन्दी में भी दिखाया जाय जय श्री राम
🎉🎉🎉 good nice supar beutiful ओम साई राम श्री स्वामी समर्थ ❤❤
ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई सोपान निवृत्तीनाथ महाराज खूप सुंदर अप्रतिम