एवढं गुप्त ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप आभार गुरुजी🙏🌸 जेव्हापासून तुम्हाला youtube च्या माध्यमातून ऐकण्याचे भाग्य लाभले तेव्हापासून खूप ज्ञान प्राप्त झाले गुरुजी... जय जगदंब🙏🌸
जय माताजी , जय जगदंब , नमो आदेश गुरुजी तुम्ही धमकी देणारांना बरोबर सांगितलत की तुम च्या चेडे , गोटे व इतर जे काही वाईट शक्ती आहे त्यांची खरी गरज भारत पाकिस्तान बॉर्डर वरती आहे. जय जगदंब ,जय माताजी , नमो आदेश 🎉🎉🎉🎉🎉
सत नमो आदेश गुरुजी आपण जे गुरू दिक्षा बाबत माहिती दिली जात आहे त्यामुळे माझ्या मनात आशा विचार येतो की आजच्या कलीयुगात कोठे तरी सत्य सांगणारे गुरू आहे परंतु लोकांना माहिती नसते मी कानीफनाथ महाराज यांच्या चरणी शेवक आहे परंतु मला नाथ पंथी गुरू मीळालेला तरी क्रपया मार्गदर्शन करावे ही बडेबाबा चैतन्य मच्छीदृनाथ व चैतन्य कानीफनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो सत नमो आदेश आदेश गुरुजी को आदेश❤❤❤
Tumacha hasra chehara pahun kup chan watala ahe dada ...... Tumi bkicha lokancha vichar Karu naka..... Tumi kharch kup chan kup karta Jai jagdamba 🙏 🙏🙏🙏
Jai shree mahakal 🙏 गुरु मंत्र में बिज मंत्र होता हे ऐ आपने बलकुल सही काहा है आघोरी गुरु मंत्र मे 4ം 5ം 11ം बिज होते हे 🙏 Shree shree 1008 Shree chandranath ji Guru maharaj ki jai 🙏 Jai shree mahakal
जय जगदंब सर... तब्येतीची काळजी घ्यावी हीच माझी विनंती🙏😊 खुप लाख मोलाचे ज्ञान दिले आहे पण याचा अर्थ काही... नालायक लोक वेगळा लावतील... पण आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.. आम्हाला तुमची खुप आवश्यकता आहे आमच्या सारखे बरेच लोक आहेत... सर्वाना आवश्यकता आहे... छान समज दिला आहे...
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ! 👌👌👌👌👌 या विषयावर डोळ्यात अंजन घालणारा असा समस्त इंटरनेटवरचा कदाचित हा पहिलाच व्हिडीओ असावा. अगदी सोप्या बोलीभाषेतून अशा थोड्याश्या क्लिष्ट विषयाची अगदी विस्तृत आणि तीही उदाहरणांसहित माहिती दिलीत आपण. अनेकांचे कान आज खऱ्या अर्थाने उघडले असतील. सदर व्हिडीओबद्दल, सदर माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार! तब्बेतीची काळजी घ्या.
श्री आंधळे भाऊ नमस्ते गुरुजी तब्येतीची काळजी घ्या.भक्तांचे अडचण लक्ष घालून त्यांना मागदर्शन करून प्रपंचा आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद ने मागी लागो.
एवढं गुप्त ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप आभार गुरुजी🙏🌸
जेव्हापासून तुम्हाला youtube च्या माध्यमातून ऐकण्याचे भाग्य लाभले तेव्हापासून खूप ज्ञान प्राप्त झाले गुरुजी...
जय जगदंब🙏🌸
👌👌👏👏🌹🌹🙏 एकदम क** ओम नमः आदेश जय श्रीराम
जय माताजी , जय जगदंब , नमो आदेश
गुरुजी तुम्ही धमकी देणारांना बरोबर सांगितलत की तुम च्या चेडे , गोटे व इतर जे काही वाईट शक्ती आहे त्यांची खरी गरज भारत पाकिस्तान बॉर्डर वरती आहे.
जय जगदंब ,जय माताजी , नमो आदेश 🎉🎉🎉🎉🎉
जय जगदंबा नमो आदेश भाऊ चरण स्पर्श कोटी कोटी प्रणाम तुम्ही अखंड निरोगी रहावे हीच देवी चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली मंत्राबद्दल उपयुक्त मार्गदर्शन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹💐💐
धन्यवाद गुरुजी फार छान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹नमो आदेश 🙏🙏🙏
आपले कार्य महान आहे,.......महाराज विनंती आहे ,,.पिडीत व गरीब यांना अदृश्य शक्ती वाईट त्रासदायक व्याधीतून मुक्त करावे ......
सत नमो आदेश गुरुजी आपण जे गुरू दिक्षा बाबत माहिती दिली जात आहे त्यामुळे माझ्या मनात आशा विचार येतो की आजच्या कलीयुगात कोठे तरी सत्य सांगणारे गुरू आहे परंतु लोकांना माहिती नसते मी कानीफनाथ महाराज यांच्या चरणी शेवक आहे परंतु मला नाथ पंथी गुरू मीळालेला तरी क्रपया मार्गदर्शन करावे ही बडेबाबा चैतन्य मच्छीदृनाथ व चैतन्य कानीफनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो सत नमो आदेश आदेश गुरुजी को आदेश❤❤❤
श्रद्धेय गुरुवर्य आपल्या श्री चरणी
माझा साष्टांग दंडवत शतशत प्रणाम!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट 🙏🙏
गूरूजी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 सर तूम्ही खूप अनमोल माहिती देत आहात. आम्ही सगळे तूम्हचे ऋणी आहे. 🙏🙏
जय जगदंब नमो आदेश 🙏 Thank you so much.
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
जय जगदंब
धन्यवाद सर खुप छान महिती दिली
नमो आदेश
तुमच्या सारखेच गुरूवर्य ज्यांना लाभले त्यांना साक्षात मछिंद्रनाथाचे दर्शन झाले ,गुरूवर्य लाभेल 🌹🌹🌹🙏नमो आदेश
बरोबर आहे सर खरच खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही
जय जगदंब
खंडोबाचा कानमंत्र आणि गुरु मंत्र यांच्या विषयावर व्हिडिओ बनवावा गुरुजी
खुपच छान अशी माहिती मिळाली आतापर्यंत अस कोनीच समजून सांगितले नाही धन्यवाद गुरूजी
सर आपण खुप मुद्देसूत विडिओ बनवतात. धन्यवाद 🙏🙏🙏
जय जगदंब
नमस्कार गुरुजी , खूप छान माहिती दिली , ऐकून बरे वाटले व फार आनंद वाटला 🙏🙏🌹🌹👌👌👍
सर खुप बरे वाटले सर आई जगंदबा तुम्हाला चांगले ठेवो 🌷🙏🙏🙏🙏🙏⚘
धन्यवाद, जय जगदंब
सर आपण खूप छान बोलता आपल्या देवी देवतांची माहिती छान वाटली . ओम नमः शिवाय
Khup Sundar Mahiti Deta Guruji tumhi.... 👌👌👌👌👌👌
धन्यवाद महाराज 🙏
गुरुजी आजपर्यंत मी गेली ३२ वर्षापासुन नाथपंथात सेवा करत आहे माझे गुरुजी सद्गुरु श्री श्री जे आदिमुर्ती
गुरुदेव चरण स्पर्श
नमो गुरुजी नमो नमः
Danywad Sir,khup chan mahiti dili
गुरूजी बरोबर आहे.देवीपुराण व ग्रंथाचा आधार आहे.मनाला खूप बरे वाटले.
जय जगदंब
Khupach chan mahiti avdhli....🙏
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
जय जगदंब
आभार गुरू
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
गुरूजी तुम्ही दोवीदेवताची खूप खूप चांगल्याप्रकारे माहीत दोताय धन्यवाद गुरूजी 🙏🙏
नमस्कार गुरुजी खूप छान ध्यान ज्ञान माहिती सांगता खूप धन्यवाद. 🙏
गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हालाही मार्गदर्शन मिळण्यात यावे
जय जगदंब
Jay jagdamb🙏. Tumhala baghun khup chhan vatal🙏
जय जगदंब
Om guruve namah 🙏as jap karu shakto ka 😢
Tumacha hasra chehara pahun kup chan watala ahe dada ...... Tumi bkicha lokancha vichar Karu naka..... Tumi kharch kup chan kup karta Jai jagdamba 🙏 🙏🙏🙏
धन्यवाद, जय जगदंब
Lakh lakh dhannnnywad sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Uttam margdarshan kelyabaddal hi mahiti ajun paryant aikli nahvti.ani koni yabaddle sangital hi nahi,abhari aahe sir khoop khoop tuncha
अतिशय सुंदर
धन्यवाद
गुरुजी नवार्ण मंत्र आहे त्याचा जप स्त्रिया करू शकतात का? आणि तो गुरुमुखी असावाच लागतो का? कृपया मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏🙏🙏,tumchyasarke khar bolnare khup kami aahe khup chan mahiti dili sir tumhi
Jay jagdamba,🙏🏻🌿
जय जगदंब
जय जगदंब
जय जगदंब
जयदंबग सर सौंदतीच्यारेणुका खंडोबाचा मंञ कोणता अलका साखरे कुंडल ता पलुस जि सांगली
तूमच्या सारखे गूरू कोनी नाही जय जगदंबे
धन्यवाद, जय जगदंब
Sir tummy khup chan mahiti deta tya baddal dhanyawad tabbetichi kalji gya guruji jay jagdamb
हो,काळजी घेणे सुरू आहे, जय जगदंब
जय जगदंब गुरुजी 🙏
आपल्याला पाहुन खुप बरे वाटले. लवकर बरे व्हा.
🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब
सर खरच माहिती चांगली माहिती दिली अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आले
Jay gurudev
खूप छान माहिती. 🙏🙏🙏 जय जगदंब
धन्यवाद, जय जगदंब
अभिनंदन
गुरुजी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏💐💐💐
Guruji ,Aai Bhagwati Saptshrugi Devi chya krupene ,apan nath panthi Aahat .Tumahala kharokhar Shakti prapt zali ahe ....Bakichya bara paghad Andyani babaji chya nadala lagu Naka .Aaple Shardrayukt prabhodhan Tyanna chalnar nahi .🎉🎉🎉🎉 Malahi Aaplyala bhetun Gyanmal paridhan swikar karayachi ahe .....Aai Saptshrugi tumhala Khup Aayush Deo ..Hich prathana .
जय गुरूदेव गुरूमाऊली
Guruji khup chan mahiti milali ahe , thank you
Sir Tumi khrch great ahat
Chan mahiti sangitali sir dhanyavad
धन्यवाद, जय जगदंब
Very nice guruji
Jai jagadamba. Jai mataji .guruji. Pranam guruji.
जय जगदंब
Sar tumhi khup sptikaran deta 🙏🏼bhole ahat hyacha lok vait fayda karun ghetaat
खरं आहे आपलं,जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
नमो आदेश गुरुजी 🙏🙏
Guruji jyotibacha Guru Mantra saga aamche kuldaivat jyotiba aahe
❤ gurudev parmeshwar ji Charan sparsh 🙏❤️🌺
Thanks Guruji Aapali Tabbet tik zali Aahe Barr vatale
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद। आज पर्यंत अशी माहिती कोणीही कधीही दिली नव्हती जय जगदंबे ,ॐ नमः आदेश। तब्येतीची काळजी घ्यावी 🙏
जय जगदंब
Jai shree mahakal 🙏 गुरु मंत्र में बिज मंत्र होता हे ऐ आपने बलकुल सही काहा है
आघोरी गुरु मंत्र मे 4ം 5ം 11ം बिज होते हे 🙏 Shree shree 1008 Shree chandranath ji Guru maharaj ki jai 🙏 Jai shree mahakal
जय मल्हार गुरुदेव
खूप छान
आदेश अलख निरंजन गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
नमो आदेश गुरुजी माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार तुळजाभवानी मातेचा बीज मंत्र वरती व्हिडिओ बनवा कृपया तुमच्या चरणी प्रार्थना
जय शिव शंकर . नमस्कार 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 Gurudev don varsh aajari aahe
जय जगदंब सर... तब्येतीची काळजी घ्यावी हीच माझी विनंती🙏😊 खुप लाख मोलाचे ज्ञान दिले आहे पण याचा अर्थ काही... नालायक लोक वेगळा लावतील... पण आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.. आम्हाला तुमची खुप आवश्यकता आहे आमच्या सारखे बरेच लोक आहेत... सर्वाना आवश्यकता आहे... छान समज दिला आहे...
आपण व आपलं प्रेम हीच माझी खरी शक्ती आहे
जय जगदंब
guru asava ter asach 🙏🙏
गुरुजी आपणास विश्रांतीची गरज आहे,क्रुपया विश्रांती घ्या, आपले गुरुमंत्र खुप सिध्द आहेत या बध्दल वादच नाही, असो,आई भवानी आपल्या पाठिसी आहे.जय भवानी.
धन्यवाद, जय जगदंब
Jay Jagdamba 🙏 sir,kalaji ghya🙏
जय जगदंब
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ!
👌👌👌👌👌
या विषयावर डोळ्यात अंजन घालणारा असा समस्त इंटरनेटवरचा कदाचित हा पहिलाच व्हिडीओ असावा.
अगदी सोप्या बोलीभाषेतून अशा थोड्याश्या क्लिष्ट विषयाची अगदी विस्तृत आणि तीही उदाहरणांसहित माहिती दिलीत आपण.
अनेकांचे कान आज खऱ्या अर्थाने उघडले असतील.
सदर व्हिडीओबद्दल, सदर माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार!
तब्बेतीची काळजी घ्या.
धन्यवाद, परखडपणे विचार कमेंट द्वारे कळविला त्याबद्दल अभिनंदन.जय जगदंब
Sir u are the best 👌
Jay Jagadamba ji ❤
Adesh Guruji
prnam guruji
जय जगदंब गुरूजी तूमाला बर बगुन बर वाटल.
धन्यवाद, जय जगदंब
Om Namo Adesh sir
🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏 खूप छान माहिती सांगितली सर मी तुमचे आतापर्यंत चे सर्व व्हीडीओ पाहीले खुपच छान माहिती मिळते सर मला तुमच्या शिबिराला यायचे आहे
Thik ahe na Tumi att sir ❤❤ jay Bhim Jay shivray 👑🙏
जय जगदंब, जय भीम,आता थोडी तब्येत बरी आहे
😢😢😢😢lok tumhala tras detat tach mala khupch vait vattl guruji😢🙏
Ho बरोब्बर आहे सर अगोदर तुम्ही काळजी घ्या तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता त्या बद्दल आम्हाला अभिमान आहे ❤
जय जगदंब
Om shiv rupay..mahdguru devay namah............guru mantra
Om param tatvay naraynay gurubhyo namaha
श्री आंधळे भाऊ
नमस्ते
गुरुजी तब्येतीची काळजी घ्या.भक्तांचे अडचण लक्ष घालून त्यांना मागदर्शन करून प्रपंचा आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद ने मागी लागो.
जय जगदंबा
🙏🙏🙏🙏
जय जगदंब
@@jagdambadevisansthant
Jay जगदंब गुरुजी मला खुप आनंद झाला तुमची तब्येत आत्ता चांगली आहेत, मनाला काळजी लागली होती खूप
तुमच्या सर्वांचं प्रेम आहे,जय जगदंब
Guru bar vatate ka tuma la aata🌹🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Pranam gurudev Mazi tumachi dev kadhi bhet ghadwel
🚩‼️जय जगदंब ‼️🚩
जय जगदंब
🙏🌹Namo Aadesh 🌹Jagdamb Jagdamb 🙏🌹Aai Mandhar Devi Said Kalubay Chya Navan Cangbhal 🧖♂🧖♂🚩🌹💐🙏Guruji Ajunhi Tumhala Khokla Aahe Kalaji Ghya 🌹💐🙏Namo Aadedh Allah Niranjan 🚩🌹🙏
धन्यवाद, जय जगदंब
जय जगदंब गुरूजी आपल्याला पाहुन खुप बरे वाटले हीच काळजी होती तब्येत लवकर बरी होवो
धन्यवाद, जय जगदंब
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Gurudev apko Mera. Kotikoti pranam gurudev meri bahot ichha hai. Apko guru bananeki aap muze guru diksha denge piease
Jay ambe
जय जगदंब
जय जगद॓ब
आदेश आदेश आदेश!