जेजुरीच्या खंडोबा चे खरे मूळ गाव कोणते आहे?सविस्तर ऐका..श्री आंधळे सरांकडुन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 141

  • @JituDohale-cs1ru
    @JituDohale-cs1ru 3 дні тому

    जय मल्हार माऊली...नमो आदेश

  • @dayanandkadam1982
    @dayanandkadam1982 День тому

    जय मल्हार

  • @sampatdhole6845
    @sampatdhole6845 2 місяці тому

    🙏🙏

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 15 днів тому

    छान माहिती दिली गुरु

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 7 місяців тому

    Dhanyawad ji apko salam

  • @user-qh7el6ty7w
    @user-qh7el6ty7w 4 дні тому

    सर साधेच विडिव चांगले आहे

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @chandrakalasnap8315
    @chandrakalasnap8315 4 місяці тому

    जय गुरुदेव जय जगदंब जय मल्हार खूप छान माहिती सांगतात गुरुजी तुम्ही प माझे (नाव चंद्रकला सानप) कल्याण

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 6 місяців тому

    खूपच माहितीपूर्वक व्हिडिओ. थँक्यू.

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому +10

    नाही गुरुजी आम्हा सध्याभोळ्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेले गुरु साधेच चांगले दिसतात हेच खूप काही सांगून जाते आणि खरे ज्ञान मिळते जय जगदंब जय महालक्ष्मी जय मल्हार नमो आदेश

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 місяці тому

    अगदी बरोबर गुरुजी.ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे.दिखाऊपणात काहीच अर्थ नाही.तुम्ही आम्हाला अमूल्य अशा ज्ञानाचा ठेवा देत आहात हिच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.धन्यवाद गुरुजी.

  • @martandpangrekar2628
    @martandpangrekar2628 9 місяців тому

    साधेपणाच चांगला फक्त विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे हिच निष्ठा

  • @savitapawar7561
    @savitapawar7561 8 місяців тому

    Nahi ji method aahe ti best aahet.

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Рік тому +2

    जय जगदंब गुरुजी

  • @sharadkadam1578
    @sharadkadam1578 4 місяці тому

    खूप ध्यान महाराज 🙏

  • @nandkishorsonar826
    @nandkishorsonar826 2 місяці тому

    आपण अतिशय सुंदर व महत्वाचे माहिती देण्यात आली आहे मी खंडोबाचे मुळं ठिकाण बरेच दिवसांपासून शोधत होतो

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 7 місяців тому

    खूप छान गुरूजी हाविचार छान आहे छान वाटत ही सगळी माहिती आईकून धन्यवाद जय जगदंब

  • @hanumantghonge5641
    @hanumantghonge5641 Місяць тому

    Khandoba कुलदैवत आहे तर कुलदेवी यमाई की तुळजाभवानी आहे कृपया सांगा

  • @sureshgaikwad3478
    @sureshgaikwad3478 Рік тому

    khup छान sair

  • @dineshpangare6162
    @dineshpangare6162 6 місяців тому

    नाहि गुरुजी ज्ञान महत्त्वाचे सुशोभीकरण

  • @GMSTATUS0811
    @GMSTATUS0811 Рік тому +1

    👌जय शिवमल्हार

  • @shwetatilekar1104
    @shwetatilekar1104 Рік тому +1

    गुरुजी जसे आहे तसेच अशीच साधेपणातच माहिती चांगली जय जगदंबा

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Рік тому +2

    जय मल्हार देवा 🙏🙏🙏🙏

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 Рік тому

    जय जगदंब नमस्कार गुरूजी खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ

  • @latachavan9531
    @latachavan9531 Рік тому

    कोटी कोटी प्रणाम गुरुजी

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Рік тому

    Khup Chan sangta samjaun soppy padhdhatine

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik Рік тому

    खुप छान माहिती

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 Рік тому

    ओम मल्हार

  • @rajeshnaik5851
    @rajeshnaik5851 Рік тому +1

    जय जगदंबा

  • @user-cu2ry6uf7i
    @user-cu2ry6uf7i 7 місяців тому

    एक नंबर सर

  • @user-ig2yr5lw6e
    @user-ig2yr5lw6e Рік тому

    Jai Malhar Guruji Khup changli mahiti dilit aapn. Tumche Aabhari aahot guruji.

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Рік тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली🙏🙏🙏🙏🙏

  • @shakuntalabhalerao9727
    @shakuntalabhalerao9727 Рік тому

    Sir mulanche laggn zalenantar
    Zagrn gondhal karavch lagto ka

  • @eknathverpe774
    @eknathverpe774 Рік тому

    खूपच छान जय मल्हार

  • @SunandaGaikwad786
    @SunandaGaikwad786 Рік тому +1

    Jai jagdamba 🙏🙏🙏🙏🙏

  • @AryanShelar-df4dt
    @AryanShelar-df4dt 10 місяців тому

    मस्त माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @atulkamble8668
    @atulkamble8668 Рік тому

    उत्तम माहिती,,
    जय जगदंब,जय मल्हार

  • @tejaswiniwadekar9173
    @tejaswiniwadekar9173 7 місяців тому

    Guruji mi tumche anek video vachte pahte khup changal knowledge milat mnapasun aabhar

  • @premadhav7640
    @premadhav7640 Рік тому

    Khupch Sundar mahiti 🙏🙏🙏🙏🙏 thanks guruji

  • @gopalghute5811
    @gopalghute5811 Рік тому

    🌹अतिशय सुंदर माहिती सर 🌹

  • @surekhapawar9755
    @surekhapawar9755 8 місяців тому

    Agdi khare aahe sadhe pan hach mani bhavto devala suddha khoop chan mahiti dilyabaddal khoopkhoopdhanyvad guruji

  • @santoshsavant8646
    @santoshsavant8646 Рік тому

    जय गुरु जय शिव मल्हार

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому

    Khup chan mahiti sangitali sir dhanyavad 👍

  • @sunilbangare9943
    @sunilbangare9943 Рік тому +1

    Jay Jagdamb

  • @siddharthgaikwad9175
    @siddharthgaikwad9175 6 місяців тому

    गुरूजी खंडोबा च वार खर आहे ते कस ओळखायचे

  • @nirmaladhaigude722
    @nirmaladhaigude722 Рік тому

    जय मल्हार गुरुजी

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 Рік тому +3

    खूप छान माहिती ❤

  • @tanajiall5063
    @tanajiall5063 Рік тому

    Jay jagdam

  • @moreshwarbhoir9812
    @moreshwarbhoir9812 Рік тому

    खुप छान

  • @rachanabhangale-ri5de
    @rachanabhangale-ri5de 8 місяців тому

    Guruji khandoba caranpaduka mandir jalgonjilyat purvekadi tekadivar ahe ti kuthe ahe

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 Рік тому

    जय जगदंब 🙏

  • @martandpangrekar2628
    @martandpangrekar2628 9 місяців тому

    गुरूजी मैलांवर जवळ म्हाळसापुर नेमकं कुठं आहे

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 Місяць тому

    गुरुजी उत्तम माहिती मला अजून एक माहिती हवी होती आपला नंबर मला मिळेल का

  • @Arjun-do4xn
    @Arjun-do4xn Рік тому +1

    गुरूजी काही करू नका हा च व्हिडिओ एक नंबर आहे खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद

  • @yogeshmadhavi8332
    @yogeshmadhavi8332 Рік тому

    जय माँ काली

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार

  • @shivmalhari4429
    @shivmalhari4429 Рік тому

    गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आम्हाला...
    असेच माहिती देण्यात यावी अशी विनंती करतो...

  • @shivajijaybhaye8470
    @shivajijaybhaye8470 Рік тому

    एकच नंबर सर खुप छान माहिती दिलि सर

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r Рік тому

    जय शिव मल्हार 🔱🚩🙏
    खुप छान माहिती दिली गुरु जी 🙏

  • @jagdishraopawar1655
    @jagdishraopawar1655 Рік тому

    खुप छान योग्य माहिती दिली आमचे कुळ दैवत खंडोबा आहे ब-याच लोकांना आपले कुळ दैवत पण माहित नसते माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Рік тому

    जय जगदंब 🙏सर खूपछान माहिती सांगितली

  • @DilipWaghmare-wo4fu
    @DilipWaghmare-wo4fu 9 місяців тому +1

    Jay malhar guruji आम्ही जेजुरीचे जवळ राहतो आम्हाला तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Рік тому

    अगदी बरोबर🙏🙏🙏

  • @amitmaral4977
    @amitmaral4977 Рік тому

    जय जगदंबा गुरूजी शंभो आदेश

  • @tulshidaskhopade9235
    @tulshidaskhopade9235 Рік тому

    Khokl Chan

  • @tejaswiniwadekar9173
    @tejaswiniwadekar9173 7 місяців тому

    Vadapur mdhe bapu saheb he thaan ahe... tith gulaal ani halad mhnj bhndara donhi theval jaat ani tith khndobachya baki bahini pn ahet shivay kahi rakshak pn ahet ... nkki he ky ahe....

  • @popatmali9030
    @popatmali9030 Рік тому

    जय जगदंब🙏🏻🙏🏻

  • @rameshphapale4230
    @rameshphapale4230 Рік тому

    Chan information dele ahe.

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Рік тому

    येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट

  • @RudraDanceAcadMurudDistLatur

    Khup sundar.... ❤❤❤

  • @rahuljagtap4355
    @rahuljagtap4355 Рік тому

    🙏🙏🙏🕉🕉🕉 जय मल्हार नमो आदेश🙏🙏🙏🚩🚩🚩🔱🔱🔱

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 8 місяців тому

    Jay malhar

  • @vaishalikanaskar3612
    @vaishalikanaskar3612 Рік тому

    🙏🙏👍👌👌

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Рік тому

    ❤❤Egade.

  • @geetadevre8379
    @geetadevre8379 Рік тому

    जय जगदंब गुरूजी

  • @shraddhahate1402
    @shraddhahate1402 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Рік тому

    भाऊ खूप छान पणे मार्गदर्शन केल आहे योळकोट योळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 11 місяців тому

    गुरुजी म्हाळसाचा जन्म कुठं झाला? ही माहिती द्यावी.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 місяців тому

      हो,नक्कीच यावर व्हिडीओ बनवेल

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @marutikoditkar2755
    @marutikoditkar2755 Рік тому +6

    नाही गुरूजी साधी राहणी आणि उच्च विचार हेच खरे आहे 🚩🙏🚩

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 Рік тому +5

    जय जगदंब... 🙏🙏🙏
    अगदी बरोबर आहे गुरुजी तुमची जी पद्धत आहे तीच खूप सुंदर आहे... आपण भक्ती मार्गात आहोत.. दिखावा करणं योग्य नाहीच..
    आत्मिक शांती महत्वाची.. 🙏🙏🙏

  • @user-ig8vc4mb3m
    @user-ig8vc4mb3m 10 місяців тому +1

    Guruji mi divas ratra tumche videos baghte mala khup chan mahiti tumcha Kade bhetat aahe .mala Asa vatte ki aapen aapla sadhe panane video banava tyat badal naka karu guruji sadhe pana hech sundarat aahe

  • @Chaviotmedia720
    @Chaviotmedia720 6 місяців тому

    नाही सर असे च v d o असू द्या

  • @guravdinesh
    @guravdinesh Рік тому

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान व दुर्मिळ अशी माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद गुरुजी. मार्तंड विजय ग्रंथामध्ये प्रेमपुर चा उल्लेख आहे पण सध्या कोठे आहे याची माहिती नाही.ते आपल्या अमृतमय वाणीतुन कळले. खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 Рік тому +1

    Sir dusari video kdhi yenar khup aturatene vaat baghto ahe

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      दुसरा भाग आला आहे, चेक करावा, खंडोबाच मुळ स्थान कोणते अस त्याच टायटल आहे

  • @gangurdemahendra3816
    @gangurdemahendra3816 11 місяців тому

    खंडेराव महाराज यांचे भाऊ बहिरम देव यांचं उल्लेख का नाही

  • @RudraDanceAcadMurudDistLatur

    Shiv Malhar..... Shiv Shankar Shambho 👏👏👏👏👏👏❤

  • @vandanalahane1505
    @vandanalahane1505 Рік тому

    Jai mallar🙏🙏🌹🌹

  • @devanand-fe5hs
    @devanand-fe5hs Рік тому

    Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad khodobache vare yet asel tar gharat khodobachi konti murti thevaychi aani tyanchya kontya vastu gharat thevychya

  • @somnathpaygude5936
    @somnathpaygude5936 4 місяці тому

    खंडोबा देवाची गादी कशी भरायची

  • @nileshedake4443
    @nileshedake4443 Рік тому +1

    Namo aadesh dada dada namsamran kartana uabasi ka yete aahe body halti yacha karn kay samjave dada

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому +1

    जय जगदंब नमो सर...तुमचे व्हिडिओ सगळेच खूप अभ्यासपूर्वक माहिती देणारे असतात.....खूप खूप धन्यवाद सर ही माहिती आमच्या परीयंत पोहोचवता... सर दुर्गेश दादा कसे आहेत त्यांच्या भावाला आई जगदंबा लवकर बरे करेल...🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      धन्यवाद,
      पायाला बरीच ईजा झाली आहे, परंतु जीवाचा धोका टळला आहे,बाकी जगदंबेचे संरक्षण तर आहेच,जय जगदंब

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai Рік тому

    कधी टाकणार येलामाचा विडिवो

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Рік тому

    जय जगदंब जय मल्हार 🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому

    गुरुजी आज खूपच वेगळी आणि सुदंर माहिती दिलीत खूप छान वाटले जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश दादाची टब्बेत कशी आहे

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg Рік тому +2

    जय जगदंब 🙏 दादांच्या भाऊ ची तब्येत कशी आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      पायाला बरीच ईजा झाली आहे, परंतु जीवाचा धोका टळला आहे,बाकी जगदंबेचे संरक्षण तर आहेच

    • @guravdinesh
      @guravdinesh Рік тому

      जय जगदंब जगदंब गुरुजी🙏
      काळजी घ्यावी तब्येतीची हिच विनंती आहे.🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Рік тому

    सर आता तुमची तब्येत कशी आहे दुर्गेश दादांच्या बंधुचची तब्येत ठीक आहेना खुपच सुंदर अशी माहितीपूर्ण विडीओ असतात खुपच ज्ञानात भर पडते जय जगदंब 🙏🙏🙏

  • @DhotreAsvita
    @DhotreAsvita Рік тому

    मरी आई लक्ष्मी च गुरू मंत्र सांगा please

  • @surajlokhande4010
    @surajlokhande4010 Рік тому

    गुरुजी नवनाथनबदल माहिती द्या व त्यांचि साधना सांगा

  • @somnathwaghmare2144
    @somnathwaghmare2144 Рік тому

    Guruji kul devi kashi olkhaychi