ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
❤ प्रिया , मला नेहमीच तुझी , सहज व सोपी पध्दत खूपच आवडते. कोणताही show off न करता ज्या पध्दतीने मनापासून तू पाककृती दाखवतेस ते मला खूप आवडते. शुभेच्छा .🎉
अप्रतिम आहे सांबार बघता क्षणी खावेसे वाटते. तुम्ही खरंच सगळे जेवण अतिशय सुंदर करता. तुमच्या सगळ्या रेसिपी सुंदर असतात. मी तुमची व्हाईट ढोकळा रेसिपी पाहून केला होता खूप सुंदर झाला. Thanks 👍
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
छान रेसिपी . ताई मला जेंव्हा एखादा पदार्थ कृती बघायची असेल तर मी तुझेच व्हिडीओ बघते. गोडाचा शिरा, घावण, मोदक आणि असे खूप सारे पदार्थ मी तुझ्याकडून शिकले आहे
Wooooooooooooooooow अप्रतिम रेसिपी...... होटल मधे गेल्यावर जो सांभार चा वास येतो माला खुपच आवडतो मी ह्या पध्दतीने जरुर करुन बघणारच. धन्यवाद प्रिया ताई.
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
ua-cam.com/video/-WygoOzmquU/v-deo.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
असं जर ओला सांभार चा मसाला बनवायचा नसेल तर, सुका सांबार मसाला बनवण्यासाठी सगळं प्रमाण हेच घ्यायचं फक्त ओला नारळ घातला त्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरायचं आणि कांदा घालायचा नाही बाकी सगळी कृती हीच केली की सुका सांबार चा मसाला तयार होतो फक्त वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडेच मसाले चांगले बारीक वाटून घ्यायचे👍
I tried this receipe today... awsome taste and samar turns very aromatic.
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
Hi pddht khup ch chhan aahe khup aavdli
Udpi pddhtichi Idli pddht sanga please
Thanks for sharing experience ❤
Mi ya pramane sambar Karun pahila, ani maza mulga bolla ki agdi hotel sarkha ch sambar zala ahe , thank you so much for recipe ❤
खूप छान रेसिपी असं कोणीच सांगितलं नव्हतं तुम्ही अगदी छान सांगितले यशस्वी भव
धने घातले नाहीत मी सांगितलं तुम्हाला आत्ता
❤ प्रिया , मला नेहमीच तुझी , सहज व सोपी पध्दत खूपच आवडते. कोणताही show off न करता ज्या पध्दतीने मनापासून तू पाककृती दाखवतेस ते मला खूप आवडते. शुभेच्छा .🎉
आज तुमच्या पद्धतीने सांबार बनविले खुप अप्रतिम झाले फ्कत तिखट कमी झाले म्हणून एक चमचा मिरची पावडर घातली खूपच चवदार झाले
कधीच सांबार चे हे सिक्रेट कोणी सांगितले नव्हते.You are simply great Priya Tai. ❤❤
खूपच अप्रतिम दीदी thank you so much
अतिशय सुंदर सांगीतलेत प्रमाण व साहीत्य फारच छान सांगीतलेत त्यामुळे समजणे सोपे झाले superb udpi sambar recepie
अप्रतिम आहे सांबार बघता क्षणी खावेसे वाटते. तुम्ही खरंच सगळे जेवण अतिशय सुंदर करता. तुमच्या सगळ्या रेसिपी सुंदर असतात. मी तुमची व्हाईट ढोकळा रेसिपी पाहून केला होता खूप सुंदर झाला. Thanks 👍
खुप छान रेसिपी
Khupch chan and testy, verey nice 👍👍👍
खूप छान ,नक्की करून बघेन , पहिल्यांदाच बघितली ही पद्धत❤
Khup chhan recipe
Tempting sambar, masala khup chaan
Khup sunder recipe
अप्रतिम....नुसती रेसिपी बघूनच लक्षात येतं की एकदम परफेक्ट उडुपी सांबार आहे....रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
13579
खूप छान सांबार मसाला
Wah kharach sunder sambar receipe
सांबर रेसिपी खुप छान आहे
अप्रतीम सांबार मसाला ❤
फार छान I will definitely try Thank you for sharing this method
Khup sunder astat aple vidio. God bless you all the time.
सांभार खूप मस्त अगदी हॉटेल स्टाइल झाला आहे❤
ल ईई भारी असेच रेसिपी करुन दाखवत जा नक्की करून बघणार आहे 👌👌👍👍❤️❤️🥳
Mast wow nice recipe share Kelli 👌 😋 👍
Khup chan tandala pani aale.Masala tric aavdli.
Tried the same. Delicious test and aroma. Love it. Keep adding the new recipes
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
प्रिया खूप खूप सुंदर नंबर एक सांबर इडली बघूनच करावसं वाटलं आणि तोंडाला पाणी पण सुटलं धन्यवाद आभारी आहे
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
छान रेसिपी . ताई मला जेंव्हा एखादा पदार्थ कृती बघायची असेल तर मी तुझेच व्हिडीओ बघते. गोडाचा शिरा, घावण, मोदक आणि असे खूप सारे पदार्थ मी तुझ्याकडून शिकले आहे
Khup chan distay sambar
खूपच सुंदर चविष्ट होईल.🎉
Khup chan sangital ase pahil kunich sangitale nahi. Thanks
Khupch testi zale
खुप छान सिक्रेट रेसिपी सांगितली ❤
ua-cam.com/video/0Z_5BCYH33g/v-deo.htmlsi=CylejfeH8EEXqnoO
लिंबू न वाफवता, तेल न वापरता
*बिना तेलाचे वर्षभर टिकणारे लिंबू लोणचे*
खुप छान रेसिपी दाखवलीत धन्यवाद
अतिशय सुंदर सांबर झाला आहे
खरच खूप छान दिसते मी नक्की करून बघणार आहे
Tai khub chhan recipe aahe.Thank you so much.😊
खुप छान रेसिपी आहे.
Khupach chan so yummy 😋
excellent recipe
खूप छान आता अशा पद्धतीने करून बघते
Mast Sundar khup chhan
खुपच छान ता,ख
mast zalay tai chan receipe
मस्त receipe ❤❤
सुंदर माहीती दिली
खूप छान रेसिपी ❤
खुप सुंदर🎉🎉
Khupchan sunder sambar🎉❤
छान मला खूप दिवसांपासून ही रेसिपी हवी होती मस्त मस्त
रेशमा खुपंचभारी
धन्यवाद ताई 🙏😊❤️
खूप छान रेसिपी colour खूप छान ❤❤🎉🎉
Original सांबार मसाल्यात आणि फोडणीत कधीही जिरे वापरत नाहीत...
बाकी रेसिपी मस्त आहे. Instant सांबार करण्यासाठी एकदम भारी. Thank u. 👌👌👌😋😋🙏
छानच
सांबार
अप्रतिम सांगायची रेसीपी
मस्त 👌
Wooooooooooooooooow अप्रतिम रेसिपी......
होटल मधे गेल्यावर जो सांभार चा वास येतो माला खुपच आवडतो
मी ह्या पध्दतीने जरुर करुन बघणारच.
धन्यवाद प्रिया ताई.
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
Khup chhan Sangitale Tai khup khup Dhanyavad
खूप छान रेसिपी सांगितलीत नक्कीच करून बघणार मस्त 👌
खूप छान सांबार रेसिपी 👌👌
ताई अति सुंदर सभार बनवण्याची पदत आहे एकदम सोपी पदत आहे सभार पन सुुंदर बनतो.
Mastchhhh❤
खूप सुंदर ताई
Avadli sambar recipe.thanks for sharing.Nakki karu pahin.
Khup chaan tai.tumhi dilelya tips khup mahatvachya ahet
Khup chan 😊
Mast receip ahe
Khup chaan dakhavali sanbar resipi priya tai..❤👍🥰🙏
Khupch apratim, videos chya survatilach kalae bhannat recipe aahe te
Chhan Mast
ua-cam.com/video/-WygoOzmquU/v-deo.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB
ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी
💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
खूपच छान आणि चविष्ट, तोंडाला पाणी सुटले
खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितलेली आहे.आम्ही नक्की करून बघणार. कारण ही सिक्रेट पद्धत आम्हाला माहीत नव्हती, आता व्यवस्थित समजली आहे.🙏👍
खूप च छान सांगितले ,मस्तच👌👍
खूप आवडली mam receipe तुमच्या सगळ्या receipe अप्रतिम असतात मी नेहमी try करते खूप धन्यवाद
Thanks for a really a very good recipe
खूप छान 👌
I'll try this recipe 😊
Khup chan👌
खूप छान recepi सोप्या भाषेत सांगितली आहे. आपले आभार मानतो व तुम्हाला धन्यवाद देतो. 🙏Salgar
अप्रतिम 🤤🤤 तोंडाला पाणी सुटले 👌👌
Thanks for sharing Priyatai
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
First time I saw this authentic recipe 😋 ❤
छान आहे सांबर करण्याची पद्धत एक दम सोपी कृती आहे
ua-cam.com/video/QExNdaUItRI/v-deo.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
Khupch chhan mahiti dilit 🤤👍🏻🙏
खूप छान रेसिपी 🎉
Khup chan zalay❤
सुंदर रेसिपी.
Mastch👌👌
Mastcha
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
Good...
असं जर ओला सांभार चा मसाला बनवायचा नसेल तर, सुका सांबार मसाला बनवण्यासाठी सगळं प्रमाण हेच घ्यायचं फक्त ओला नारळ घातला त्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरायचं आणि कांदा घालायचा नाही बाकी सगळी कृती हीच केली की सुका सांबार चा मसाला तयार होतो फक्त वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडेच मसाले चांगले बारीक वाटून घ्यायचे👍
धन्यवाद ताई
Correct!
Mast, 👌🏻
Khupach mast🎉🎉
खूप छान
Khup sunder
Best information
Khupach chan 😋
खूप अप्रतिम
Perfect recipe thank you madam
😘
छान आहे सांबार रेसिपी
ua-cam.com/video/ty6fuR5qziM/v-deo.htmlsi=Tog7UQNCNAaR3gKB
*अस्सल ढाबा स्टाईल चमचमीत शेव भाजी.*
बोटं चाटून पुसून खाल!! इतकी अप्रतिम चवीची अचूक प्रमाणात शेव भाजी बनवण्याची योग्य पद्धत!