I have prepared this recipe today & its turned to be very delicious. Everybody likes at home. Also very simple & nicely explained with Tamil Ajji. Thanks to both of you.
पण ह्यातून आपण बिनडोक मराठी माणसं काहीतरी बोध घेतो कां? त्या आजींनी तिला तामिळ भाषा शिकण्यास भाग पाडले. तिला तामिळ कसे बोलता येईल हा विचार त्यांनी केला नाही, म्हणून तिथे त्यांच्या भाषेची छाप सर्वत्र टिकून आहे, नव्हे त्यांनी ती टिकवली आहे. ह्याउलट मराठी आणि हिंदीत लिपी सारखी आहे, अनेक शब्द समान आहेत, तरीही मराठी माणसांना इतकी काळजी वाटते की, त्यांना मराठी कसं समजणार आणि ते त्यांच्याशी हिंदीत बोलत राहतात आणि हिंदीत बोलल्यामुळे त्यांना मराठी येत नाही, हे दुष्टचक्र चालूच राहतं. समोरचा हिंदीत बोलला तरी तुम्हाला कुणी अडवलंय मराठीत बोलायला? पण तेव्हढंही मराठी माणसांना जमत नाही. तुम्ही जर मराठीत बोललाच नाहीत, तर त्यांना कसं येणार बोलता? पण मराठी माणसाना तेव्हढा अभिमान आहे कुठे स्वतःच्या मातृभाषेचा?
मस्त रेसिपी धन्यवाद. आपल्याकडे पण अशी चटणी बनू शकते, फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे उत्तम नारळ मिळणे. त्यातल्या त्यात जर कोणी कोकण वा अन्य किनारपट्टी जवळ राहत असतील त्यांना ही अडचण नाही. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना चांगले नारळ मिळाले तर ते सुध्दा अशी चटणी करू शकतील.
आपल्या महाराष्ट्रात येणारी मराठी बोलायला किंवा शिकायला मागत नाहीत.. तुमचा तमिळ ऐकून आम्हाला आनंद झाला. मुळात इतर प्रांतात त्यांच्या भाषेशिवाय बोलतच नाहीत.. आपण मात्र आपल्या महाराष्ट्रात स्वतःहूनच हिंदीत बोलायला सुरुवात करतो.
Chanach video..Khup chan vatala tumacha tamil aikun ,agadi fluent bolata tumhi...Mi hi chennai 5 yr rahile aahe,video baghun khup athvan aali chennai chi..My favourite place...Best wishes to your channel 👍🏻
I have prepared this recipe today & its turned to be very delicious. Everybody likes at home. Also very simple & nicely explained with Tamil Ajji. Thanks to both of you.
Thank you so much for your feedback 😊
@@purnabrahma_By_Anjaliy
खूप छान
Lasun ghaltana pahilyanda pahile. Kadipatyachi 3-4 pane daltana ghatli thar chani aajun testy hote.
Yes Thx Alot
मराठी माणसाला तमीळ येणं ही खुप अभिमानाची गोष्ट आहे
चटणी रेसेपी आवडली, आम्ही पण बनवायचा प्रयत्न करतो.
🙏🙏🙏
तुम्ही केलेली चटणी बघुन मी ते प्रमाण घेऊन केली खूप छान झाली आहे
दोघींची बोली भाषेत बोलुन त्यात आम्हाला मराठीतुन सांगितल खुप छान वाटल ... भाषा जरी कळत नसली तरी तुमचं दोघींचं बोलण खरच छान वाटल आणि चटणी पण मस्त 👌👌
खूप खूप धन्यवाद😊
पण ह्यातून आपण बिनडोक मराठी माणसं काहीतरी बोध घेतो कां?
त्या आजींनी तिला तामिळ भाषा शिकण्यास भाग पाडले. तिला तामिळ कसे बोलता येईल हा विचार त्यांनी केला नाही, म्हणून तिथे त्यांच्या भाषेची छाप सर्वत्र टिकून आहे, नव्हे त्यांनी ती टिकवली आहे.
ह्याउलट मराठी आणि हिंदीत लिपी सारखी आहे, अनेक शब्द समान आहेत, तरीही मराठी माणसांना इतकी काळजी वाटते की, त्यांना मराठी कसं समजणार आणि ते त्यांच्याशी हिंदीत बोलत राहतात आणि हिंदीत बोलल्यामुळे त्यांना मराठी येत नाही, हे दुष्टचक्र चालूच राहतं.
समोरचा हिंदीत बोलला तरी तुम्हाला कुणी अडवलंय मराठीत बोलायला? पण तेव्हढंही मराठी माणसांना जमत नाही.
तुम्ही जर मराठीत बोललाच नाहीत, तर त्यांना कसं येणार बोलता?
पण मराठी माणसाना तेव्हढा अभिमान आहे कुठे स्वतःच्या मातृभाषेचा?
Mi aaj banvli same chatni khup chan lagli tq so much
Khupach सुंदर receip आहे. Khup खुप धन्यवाद
अतिशय सुंदर चटणी
खूप सुंदर सोपी पद्धत आहे
Very nice and so simple easy chatni trick
धन्यवाद आजी 🌹🙏
खूप छान चटणी आणि तमिळ भाषा पण छान बोलता तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा❤
Tamil व चटणी दोन्ही छान
फारच छान चेन्नई मधली पांढरी चटणी चटणी 😀😀
Thanks. Mashaallah
She is very sweet.lucky to have her❤
खूब छान आहे चटणी ची रेसिपी
Khup chan banali chatani👌
Thanks tai idali better recipi, medu Vada better, Sambhar recipi ,lal chatani. so very thanks tai .
मस्त रेसिपी धन्यवाद.
आपल्याकडे पण अशी चटणी बनू शकते, फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे उत्तम नारळ मिळणे. त्यातल्या त्यात जर कोणी कोकण वा अन्य किनारपट्टी जवळ राहत असतील त्यांना ही अडचण नाही. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना चांगले नारळ मिळाले तर ते सुध्दा अशी चटणी करू शकतील.
चांगले. म्हणजे. काय. ? तुमची. व्याख्या. ? 🙏🙏
@anilpuranik5823 चांगल्या नारळाला चांगलं रसदार खोबरं असतं. त्या चटणीत वेगळ पाणी घालावं लागत नाही. स्वतःची चव खूप छान असते.
@@mandarkhade251???
Tumhi chhan converse karit aahat tamil madhye aaji barobar aani receipe pan sopi aaahe
मी या पद्धतीने चटणी बनवली खूप खूप टेस्टी झाली थँक्यू आजी❤🎉🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏😊
Anjli. Taii. Tumhi. Khup. Chan. Nariylki. Chatni. Dakhvlit.
अंजली , मोडकं तोडकं नाही बर्यापैकी तमिळ भाषा येतेय तुम्हाला असे आजीच्या आणि तुमच्या संवादावरून वाटतेय.🙂
Ekdam chan recipe
खुप छान समजू न सांगितले
रेसिपी छान होती ❤🎉😊
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप खूप छान
थँक्स अशा प्रकारच्या रेसिपी दाखवल्याबद्दल 👌
ताई तुला पाहुन मस्त वाटल.पारंपारीक साउथ इंडीयन रेसीपी आक्कांना विचारुन शेअर कर.करशील ना? पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
मस्तच
आजीस सा .न. छान सांगितले ताई खूप वाटते
आजीच्या हातून मुरुक्कु फार छान आसतील त्या बनऊन दाखवायला विसरु नका
koop chanAahe
Tumhi sambhar recipe sudha dakhval
Aashi Asha karto
Khupacha Sundar
Tumhi Tamil chaan boltay, keep it up, Tamil suthama pesringle😊, I am Gujarati but I know Tamil, Telugu, Kannada,and malyalam 😊
Kup chan mahiti sangitale tai.dal wadtachi ,udid vadyache pan sang
Khupch chhan
रेसीपी खूप छान आहे ताई... मस्त Thanks 👍
मस्त अक्का
खोबऱ्याची चटणी मस्तपैकी समजली आता उत्तपा ची रेसिपी मिळाली तर खूप बर होईल...
Tomato chutney recipe baghaychi aahe ji radtyaver che idliwale viktat
खुप छान recipe 👌
खुप छान रेसिपी आहे .
मस्त आहे रेसिपी 👌
Mla हवी तशी रेसिपी मिळाली ❤
आजींचे आभार !! त्या गोड आहेत .😋😋👌👌
Khup chan recipe
Very nice Recipe chatni . Thanks to you both God bless .
तामिळ भाषा शिकत आहे ते ऐकून खुप छान वाटले.
Khup mast mala hi chatni chi recepi pahije hoti ti milali thanks
खूप छान वडा संबर ची.पण रेसिपी दाखवा
Me pn same karte.. Fakt kothimbir vatnat ghalte
चटणी रेशीपी छान
woderful vdo keepitup.
all d best
आपल्या महाराष्ट्रात येणारी मराठी बोलायला किंवा शिकायला मागत नाहीत.. तुमचा तमिळ ऐकून आम्हाला आनंद झाला. मुळात इतर प्रांतात त्यांच्या भाषेशिवाय बोलतच नाहीत.. आपण मात्र आपल्या महाराष्ट्रात स्वतःहूनच हिंदीत बोलायला सुरुवात करतो.
Aapli chuk aahe .aaplya bhashecha aabhimaan nahi aaplya la
छानछानचंटणी
Thanx for the tasty looking chutney recipe
Tai daily routine cha vdo bnvala ka?
Aaj chi recipe chhan aahe👌👌👌
All the best👍💯 gn🥰
Thanks for showing the video. I am from konkan l like kerian dishes it is like Malvani dishes.Thanks .
मस्तच बिना दही
Keep it up ❤❤
मस्तच ताई
Catni mast aahe
Mast sangta
Superb 👍
वा! वा! मस्तच 👏
अप्रतिम आपली चटणी❤❤❤
अश्याच प्रकारे साऊथ कडील छान ईडली रेसेपी सांगा, ही विनंती.
South indian soft Idli recipe ua-cam.com/video/flRUhPsd9Qk/v-deo.html
Davangiri benne dosa madhe chutney milate Tashi chutney receipie cha try Kara please
छान झाली चटणी आम्हला आवडेल आणखी रेसिपी बघायला
Liked your sweet relation with Tamil aajji. Thank you
Thank you very much 🙂
खूप सोपी आणि छान चटणी ....👌 सांबार ची रेसिपी प्लिज👌😋
ua-cam.com/video/DFWq5TxibfE/v-deo.html
Changla....
Mi chatny try keli khup chan zali Rasam kase banvache sanga na tai
खुप छान रेसिपी चटणीची मला सर्व पदार्थ आवडतात सआउतचए ओके बाय 👌 एक आजी 😊
Mast aataa dawangere benne dosa dakhawa
Thanks for such never seen Marathi n Tami combination of love ❤
मस्त
खूप छान वाटले कारण दोन्ही भाषा एकत्रित करून सांगता येतील असे बघितले आहे. चटणी पण छान दिसते करुन बघेल
Chanach video..Khup chan vatala tumacha tamil aikun ,agadi fluent bolata tumhi...Mi hi chennai 5 yr rahile aahe,video baghun khup athvan aali chennai chi..My favourite place...Best wishes to your channel 👍🏻
Khup chan recipe ani tumcha bolnahi. 🙏🙏🙏
Very nice and simple recipe
Thank you so much for the perfect recipe...❤
Aaji is so genuine. I like your way of presenting recipe.
छान
Mast chatni ❤❤
Chtuny mast..ashyach recipes share karat raha❤
Very nice god bless you syster your family
लेमन राईस south type cha share kara
आम्ही पण तुमची भाषा शिकतोय सोबत सोबत
Very nice ganrda maa❤
खूप छान !
Best chatani zhali Thanks you
खुप छान❤
Ho..mst
Udid vada recipe dakhawa.
Khup Chan tai 👌👌👍👍😊♥️♥️
Thanks +Udad dall chi chatni
Chi recipe dahva please
Thank you for recipe, really it was awesome ❤
खुप छान 4:26
Awesome Chatani defenetaly i will try thanks❤🌹🙏 for sharing.
Khup chan tai pan spoon cha vapar kara hath ghalu naka
Tuppa dosa recipe dakhawa.
खूप छान 👌👌