आजवर कोणीही न सांगितलेल्या टिप्स वापराल तर,इडली मऊ लुसलुशीत हलकी आणि जाळीदार होईल udapi idli recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @punammulik7053
    @punammulik7053 10 годин тому +13

    तुमच्या सगळ्या recipe mi करून बगते.आणि माझी बहिण मावशी वहिनी अश्या चार ठिकाणी शेअर पण करते. आम्हीं सगळे नातलग तुमच्या रेसिपी करतो.आणि पाहतो. कधीच फसत नाहीत. चकली recipe तर मी खूप फेमस केली आहे.thank you so much तुमच्या मुळे किचकट रेसिपी सुद्धा आम्हीं कॉन्फिडन्स ने करतो. माझ्या मुली पण हॉस्टेल ला तुमच्या रेसिपी ट्राय करतात.🙏🏻🙏🏻♥️♥️♥️👍

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 3 години тому

    खूप खूप धन्यवाद ताई.
    तुमच्या सोप्या रेसिपीज मुळे आमचा नवरा छान व चविष्ट पदार्थ करतात...
    त्यांच्या हाताला पण चव आहे...
    तुमच्या सगळ्या रेसिपीज ते आवडीने पहातात.
    पूर्वी म्हणजे या आठ महिन्यांपूर्वी तुमची बटाटेवडे रेसिपी मला दाखवली आणि बटाटेवडे दुपारी दोन वाजता वड्यांची तयारी करु लागला
    मला खूप राग आला होता.कोण ह्या बाई.... इतकी तारीफ नवरा करतोय म्हणून सुरुवातीला रागाने नंतर प्रेमाने व्हिडिओ पाहिला...
    आवाज इतका माझ्यापेक्षा गोड म्हणून ❤ प्रिया ताईंच्या प्रेमात पडले....
    दिवाळीचा फराळ प्रमाण व कृती वाखाणण्याजोगी.

  • @rekhanewalkar5473
    @rekhanewalkar5473 8 годин тому +2

    प्रिया , आपला आवाज आणि रेसिपी सांगण्या ची पद्धत खूपच सुंदर आहे.. आपल्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात...❤

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 11 годин тому +3

    किती छान जाळीदार इडली झाली आहे 💯👌👌👌

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 11 годин тому +1

    खुपच मस्त जाळीदार इडली झाली आहे खूप खूप धन्यवाद प्रियाताई ❤

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 11 годин тому +3

    मी तुमच्या बहुतांश सगळ्याच रेसिपी करून पाहते मला खूप आवडतात

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 10 годин тому +1

    झक्कास फार छान आहे मला खूप खूप खूप खूप आवडली आहे ❤❤❤❤🎉🎉🎉👌👌👍👍💖💝

  • @madhavidanke4669
    @madhavidanke4669 10 годин тому +1

    Tumchya tips khoop chan astat 👌🏻

  • @mansithakur6900
    @mansithakur6900 10 годин тому +2

    ताई तुमच्या सर्व रेसिपी छान व सहजपणे करता येतील अशा असतात.मला तुमच्या सर्व रेसिपीज आवडतात.❤

  • @sunitayadav9626
    @sunitayadav9626 10 годин тому +1

    Tai tumchya Sarv Recipe Parfect astat 👍🏼❤️❤️❤️❤️❤️

  • @surekhamaokar29
    @surekhamaokar29 8 годин тому

    वा.ईडलिचं खूपच छान सिक्रेट सांगितलत प्रीयाताई.चांगली ईडली तयार होणं हे डाळ तांदुळावरच अवलंबून असत.👌

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 7 годин тому

    Tai khup chan ani veglya padhatite idli recipe dakhavlis maza sarvat avadta nasta idli sambar chutney ❤you tai

  • @aparnapangare9467
    @aparnapangare9467 11 годин тому

    👌🏻khup chhan tips sangitlya,thanks

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 8 годин тому

    Khupchan sunder recipe 🎉❤

  • @SadathCookingWorld
    @SadathCookingWorld 2 години тому

    Wow super recipe 👌👌👍❤(Sadath cooking world) your new subscriber

  • @MayaJain-q7p
    @MayaJain-q7p 9 годин тому

    खूपच छान झाल्या आहे इडल्या

  • @manikkhot1167
    @manikkhot1167 9 годин тому +2

    तुमची सांगण्याची पद्धत व आवाज छान, आख्खी डाळ कुठे मिळेल?

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 10 годин тому +1

    Chan❤ mi amla loanche kele ahe tumchya padhtine atta murnyasathi thewale ahe pan changlech zale asnar😊

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 11 годин тому +5

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेथीचे पौष्टिक लाडू तयार केले घरातील सगळ्यांना खूप खूप आवडले तुमचे मनापासून आभार❤🙏🙏🤗

  • @pradnyaacharekar8160
    @pradnyaacharekar8160 5 годин тому

    Thank you Priya tai 😊

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 6 годин тому

    Khup chan

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 5 годин тому

    खुप छान😊😊😊

  • @amolyadav9879
    @amolyadav9879 9 годин тому

    व्वा अप्रतिम

  • @smitadharaskar931
    @smitadharaskar931 7 годин тому

    Hello Mam goda masala chi recipe snga ...

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 7 годин тому

    प्रिया ,खुपच हलकी आणि जाळीदार इडली झाली आहे . आता मी पण अख्खे उडीद घालून इडली करताना . 😊❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 годин тому

      @@suhasinikolhe6877 आखे उडीद घेतले तर उत्तमच आहे पण जो मी इडलीचा तांदूळ दाखवला तो आवर्जून घ्या. त्याच्याने इडलीचे टेक्सचर खूप छान येतं आणि अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखी म्हणतो ना! अगदी खरंच तशी होते .एकदा तरी तो तांदूळ वापरून नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा🤗🙏

  • @DarshanamallinathChingunde
    @DarshanamallinathChingunde 10 годин тому +1

    👌👌

  • @ammo5513
    @ammo5513 11 годин тому +1

    तुमचा आवाज मला खूप आवडतो

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 11 годин тому

    मस्त ❤

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 9 годин тому

    ताई 9:35 तुमच्या सर्व रेसिपी सुंदर च असतात डाळ आणि तांदूळ बारीक केल्यानंतर ते पीठ किती वेळ भिजू द्यावे लागेल

  • @jonesgotur8645
    @jonesgotur8645 6 годин тому

    Madam pl ghee mysore park shikvana na

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog 9 годин тому

    तुमचा आवाज खूप छान आहे👌🏼

  • @AnujaDesai-f1z
    @AnujaDesai-f1z 7 годин тому

    Khup chan Priya, praman chan sangates,sagalya tips pan chan

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 11 годин тому +1

    खरंच खूप छान अगदी मऊ लुसलुशीत इडली तयार झाले आहेत❤

  • @einnavarghese8984
    @einnavarghese8984 10 годин тому

    Batter is well fermented👌
    Can you please tell, how many hours it took for the batter to ferment like this

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 годин тому

      13 to 14 hours

    • @einnavarghese8984
      @einnavarghese8984 7 годин тому

      @PriyasKitchen_ Thank you for the prompt reply. Recently, I came across your UA-cam channel and have watched few of your videos. तुम्ही सगळे पदार्थ एकदम perfect बनवतात। तुम्ही एक सुगरण आहात।

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 годин тому

      @@einnavarghese8984 thank you mam 🙏 ❤️

  • @deepalipednekar4104
    @deepalipednekar4104 4 години тому

    नाचणीची इडली दाखवा pl.

  • @aartikadam6000
    @aartikadam6000 10 годин тому

    Cooker la rubber n shiti laun he pith tevave chan ferment hote cooker madhe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 годин тому

      हो कुकर मध्ये सुद्धा छान फर्मेंट होतं💯👍👍

    • @aartikadam6000
      @aartikadam6000 10 годин тому

      @PriyasKitchen_ 🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 8 годин тому

    Edali🎉❤😂

  • @Adg5iq
    @Adg5iq 11 годин тому

    1 number idli ❤

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 3 години тому

    आमच्या सूनबाई तामिळनाडू राज्यातील आहेत.
    त्यामुळे अशाच प्रकारे इडली,डोसा व वेगवेगळ्या चटण्या बनवते.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 години тому

      खूप खूप धन्यवाद मनापासून आभार ताई🙏🙂

  • @sunitaparanjape1980
    @sunitaparanjape1980 8 годин тому

    आम्ही पीठ डब्यात फरमेंट करण्यास ठेवतो..डब्याचे झाकण घट्ट असावे..छान पीठ फुलते..

  • @rajashribhale1933
    @rajashribhale1933 4 години тому

    vatley mishran kiti taas tevayach

  • @DarshanamallinathChingunde
    @DarshanamallinathChingunde 10 годин тому

    Ksa kilo aahe

  • @shitalunde1354
    @shitalunde1354 4 години тому

    edali ratri keli ka dusrya divshi

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 9 годин тому

    Dupari vatle ki idly dusrya ch duvashi sakali karaychi na ki kadhi te sanga

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 11 годин тому

    प्रिया ताई, तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं की मी आधी लाईक करते आणि मग तुमचे व्हिडिओ बघते. खूपचं छान झाली आहे ईडली....मऊ आणि लुसलुशीत झाल्या आहेत. पण ताई मला एक विचारायचे आहे की तांदूळ कितीही पेले असले तरीही डाळ एकच पेला घ्यायची का? रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद....👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 годин тому

      चार पेले तांदळासाठी एक पेला उडदाची डाळ हे प्रमाण साधारणपणे घ्यावे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 годин тому

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤️🙏

  • @rashmikarambelkar4194
    @rashmikarambelkar4194 9 годин тому +1

    आमच्या कडे अख्खे उडीद नाही मिळत फक्त उडदाची डाळ मिळते मग ती वापरून अशी same इडली होईल का ❓

  • @mangalghatnekar8461
    @mangalghatnekar8461 8 годин тому

    वाटताना किती पाणी किती घालायचंय ते सांगा

  • @manishagavhane4797
    @manishagavhane4797 9 годин тому

    खूपच छान झाल्या इडल्या. ताई सफेद उडीद डाळ आहे कि अख्खे उडीद आहे. आणि अख्खे असेल तर ते सफेद कसे. उडीद तर काळे असतात डाळ केली तर सफेद असेल ना. मग असे अख्खे सफेद उडीद मिळतील का दुकानात. अलीकडे मी तुमचे व्हिडियो बघायला लागली. तुमच्या रेसिपी 1 च नंबर आणि आवाज तर खूप छान आहे. मी आता subscribe kela ahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 годин тому +1

      हे अख्खे साल काढलेले उडीद आहेत .दुकानांमध्ये अख्खे उडीद साल काढलेले मिळतात. पण, नाही मिळाले तर नेहमीची उडीद डाळ वापरा फक्त बाकी सगळ्या टिप्स या पद्धतीने फॉलो करा 👍
      तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏😊

    • @manishagavhane4797
      @manishagavhane4797 8 годин тому

      @PriyasKitchen_ खूप खूप धन्यवाद रिप्लाय दिल्या बद्द्ल 🤩

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 9 годин тому

    Farmentetion sathi kiti tas ठेवायचे रत्र्भर ठेवल्यावर आंबट नाही होणार का ब्यातर

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 годин тому

      रात्रभर ठेवून नाही आंबट होत पीठ

  • @justsomepsycopath699
    @justsomepsycopath699 10 годин тому

    पीठ किती वेळासाठी फर्मेंट करायला ठेवायचे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 годин тому

      सकाळी लवकर 9,...10 वाजता तांदूळ भिजत घालायचे दुपारी 3 वाजता जर हे तुम्ही पीठ फर्मेंट करायला ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता हे पीठ तयार होते . आता सध्या थंडी आहे त्यामुळे थोडासा जास्त वेळ फर्मेंटेशन ला लागतो. पण, उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी पाच सहा वाजता जरी इडलीचे पीठ तयार केलं तरीही चालेल

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 7 годин тому

    इडली तांदूळ म्हणजे कोणते तांदूळ

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 годин тому

      मँगलोरियन राईस

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 9 годин тому

    Taatlitun kadhlyavar kiti idli chikatle he pahaylach nahi milale karan tumhi idli mould madhun kadhlyavar mould chya samor dharla hota.. Mag direct panavar dakhavale...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 годин тому

      अमूल बटर जर तुम्ही इडलीच्या प्लेटला लावलं तर इडली अजिबात चिकटत नाही सगळी जशीच्या तशी निघून येते💯👍

  • @padmajadeshmukh8144
    @padmajadeshmukh8144 9 годин тому

    हे तांदूळ आणि डाळ कुठे मिळेल?

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 5 годин тому

    मॅडम,*सकाळी लवकर ते बारा-साडेबारा पर्यंत* म्हणजे *किती तास* ते सांगा ना!!!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 годин тому +2

      तीन ते चार तास

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 годин тому +2

      आता थंडी आहे म्हणून थोडासा फर्मेंटेशन साठी जास्तीचा वेळ लागतो पण उन्हाळ्यामध्ये साधारण चार-पाच वाजता संध्याकाळी इडलीचे पीठ वाटून ठेवलं ना तरीही चालेल अगदी बारा साडेबाराला वाटण्याची गरज नाही नाहीतर जास्त आंबट होऊ शकत

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 5 годин тому

      @@PriyasKitchen_ अच्छा👍

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 5 годин тому

      @@PriyasKitchen_ धन्यवाद! 😊🙏🏾

  • @rashmikarambelkar4194
    @rashmikarambelkar4194 9 годин тому

    हा तांदूळ कुठे मिळेल आणि दुकानदाराला काय सांगायचे कि कोणता तांदूळ द्या.

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 8 годин тому

      😮मंगलूरी इडली rice/ बुटका गोलसर तांदूळ.

  • @rangolidesignsbyjk7599
    @rangolidesignsbyjk7599 10 годин тому

    इडली रवा घ्यायचा असेल तर प्रमाण काय घ्यायचे please सांगाल का.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 годин тому

      इडली रवा घ्यायचा असेल तरीसुद्धा चार वाट्या इडली रवा आणि एक वाटी उडीद डाळ

    • @rangolidesignsbyjk7599
      @rangolidesignsbyjk7599 10 годин тому +2

      Thank u Priya Tai. Karun baghin mag sangin तुम्हाला

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 5 годин тому

    ताई खान्याचा सोडा घालायचा का कारण तसे पीठ फुगत नाही.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 години тому

      सकाळी लवकर तांदूळ भिजत घातले आणि दुपारी 12:00 वाजता जरी वाटले ना तरीसुद्धा दुसऱ्या दिवशीपर्यंत हॅलो हा आवाज येतो का पीठ चांगलं फुगून वर येतं पण जर तुम्हाला काही कारणास्तव तांदूळ डाळ वाटण्यासाठी जर खूप उशीर झाला तर अशावेळी चिमूटभर सोडा सोडा घालावा म्हणजे पीठ फुगून येतं पण नेहमीच सोडा घालण्याची गरज नाही

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 10 годин тому +1

    प्रिया इडल्या अगदी a1 झाल्या आहेत सांगण्याची पद्धत सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे करणे सहज होईल धन्यवाद...

  • @SapnaJoshi-dv4bg
    @SapnaJoshi-dv4bg 9 годин тому +1

    डाळ तांदूळ वाटून ठेवल्या नंतर फुगून येण्या साठी बराच वेळ लागला असं तुम्ही म्हणालात पण नेमका किती वेळ लागला हे सांगितले पाहिजे.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 годин тому +1

      14... 15 तास.. लागले पण आता सध्या थंडी आहे म्हणून जास्त वेळ लागला पण उन्हाळ्यामध्ये 10 ते 12 तासात इडलीचे पीठ चांगलं फर्मेंट होतं