खूपच छान...👍🏼👌🏼 तसेच मी तू सांगितल्या प्रमाणे चकली बनवली होती तिथे कॉमेंट करायचं राहील..तर ती चकली एवढी अप्रतिम झाली होती खूपच छान झाली...अजिबात तेलकट झाली नाही. माझ्या मुलाने ट्रीप ला जातांना आवर्जून परत तीच चकली बनवायला लावली... Thank you❤😊
Perfect veg dum biryani receipe koni hi nahi dakhvali aaj var he khare ahe tumche mhanne Priya ji agadi achuk receipe dakhvli ahe aaj,tumhi tumche khup khup dhanyavad
अच्छा रेस्टॉरंट आहे..म्हणूनच इतक्या रेसिपी येतात..कारण कुकिंग कोर्स शिवाय रेसिपी बनवणे कठीण घरी जेवण करतो त्याचे व्हिडिओ takne वेगळे आणि कोर्स आणि रेस्टॉरंट अनुभव वेगळा
नमस्कार, खूप सोपी व सुटसुटीत पद्धत दाखवलीत. तुम्ही सांगितल्या प्रमाणे बिर्याणी केली. खूप टेस्टी झालीय. धन्यवाद😊
Chan vatli👌
छान ताई... आता अशीच चिकन आणि मटन बिर्याणी देखील आम्हाला पाहायला खूप आवडेल....❤
या नविन वर्षाच्या स्वागतासाठी करायला हवी खूप छान दाखवलीय व्हेज बिर्याणी 👌
Khup chan receipe❤God bless you
आजची बिर्याणी मस्तच.नक्की करून बघणार.🎉
अशीच चिकन बिर्याणी पण दाखवा न प्लीज
अरे वा! तुमचं रेस्टॉरंट आहे हे आज कळाले. हॉटेल स्टाइल व्हेज बिर्याणी परफेक्ट रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद💯💯👍👍👌👌
अशीच पनीरची भाजी व हॉटेल सारखी शेव भाजी पण शिकवा ना साधी सोपी ग्रेव्ही सहित❤
Hotel gravy shikvana .... tumcha recipe me try karat aste 👍
Khoopch mastta.
🙏 प्रिया मॅडम, वेज दम बिर्याणी रेसिपी बघून करावीशी वाटली. आणि रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले.🤤
अप्रतिम रेसिपी 👌
प्रिया मॅडम, चार महिन्यांपूर्वी तूम्ही रवा नारळ लाडू दाखवले त्याप्रमाणे मी बनवले. आणि घरात सर्वांना आवडले. धन्यवाद.
प्रिया तू दाखवलेली बिर्याणीची रेसिपी फारच सुंदर आहे .
बिर्याणी एकदम मस्त च
Khup chhan Priya Tai
Khupch mast ani sopi recipe sangitli thank you🙏
खूपच छान पद्धत. शुभेच्छा.
Khup chhan recipe 👌👌
खूपच छान...👍🏼👌🏼 तसेच मी तू सांगितल्या प्रमाणे चकली बनवली होती तिथे कॉमेंट करायचं राहील..तर ती चकली एवढी अप्रतिम झाली होती खूपच छान झाली...अजिबात तेलकट झाली नाही. माझ्या मुलाने ट्रीप ला जातांना आवर्जून परत तीच चकली बनवायला लावली... Thank you❤😊
खुप छान receipee धन्यवाद
खूप छान❤
फारच छान...आता लवकरच करुन खाणार....❤
जबरदस्त बिर्याणी दाखवली प्रियाताई
Vaah khup chhaan 👍👍👍
जबरदस्त बिर्याणी.
फारंच सुंदर 😊
प्रत्येक कृती स्टेपने समजावून सांगितले अप्रतिम.
खुप मस्त, 👌छान सांगितलंय मी नक्की करून पाहिलं 👍👍
खूप छान रेसिपी, बिर्याणी पाहूनच मस्त वाटते आहे.
Khupch chan❤
उत्कृष्ट रेसिपी, कांदा कापण्याची टीप जबरदस्त ❤👌🏻👌🏻👍🏻
मस्तच...❤❤
खूपच मस्त बिर्याणी नेहमी सारखीच फर्स्ट क्लास, 👌👌मी तुम्हाला follow करते 👍👍
खूप छान बिर्याणी रेसिपी दाखवली मी पण ह्या पद्धतीने करून बघीन थँक्यू प्रियाताई😊
प्रिया, तू अगदी अन्नपूर्णा आहेस🙏😊 दम बिर्याणी एवढी एकादमात सांगितलीस😊 एकदम भारी वाटलं👌👌
Tai tu kelei biryani kay saglya ch receipe mind blowing astat khup chan mast me karun baghen
व्हा खूप छान रेसिपी व व्हिडिओ
Khup chan.Tjanks.
फारचं छान दम बिर्याणी !
खरंच खूप छान पद्धतीने सांगितले तुम्ही
नक्की करून बघणार
सगळ्या रेसिपीज प्रमाणे हि सुध्दा खूपच छान आहे.👍
खूपच छान आहे
Khup mast
Ek no 😊👏
खूप छान प्रिया
Khup Chan Authentic
Khupch surekh 😊
खूप छान रेसिपी आहे
खुप छान बिर्याणी❤
Perfect veg dum biryani receipe koni hi nahi dakhvali aaj var he khare ahe tumche mhanne Priya ji agadi achuk receipe dakhvli ahe aaj,tumhi tumche khup khup dhanyavad
Thank you dear 🙏
खूप छान मी पण बनवून पाहणार 🎉🎉
अप्रतिम मस्त❤
मला तुमच्या सर्वच रेसिपी खूप आवडतात
खुप छान बिर्याणी
खूप छान झाले होते पदार्थ सगळ्यांना खूप आवडले
Superb tai🎉❤perfect explanation❤
Khup tasty disat ahe 💗💗💗
1 नंबर झाली आहे बिर्याणी 👌👌. 💯 perfect
खूप सुंदर
खूप छान झाली आहे बिर्यानी. ❤🎉
मस्त ❤
Khup chaan
Khup mast ,perfect recipe 👌👌
Khub Chan samvjun sagital 👌👌 biryani ek no. 😋😋🥰
मस्त बिर्याणी 👌👌
Khupchan sunder 🎉😂❤
छान झाली आहे सुंदर
Khupch mast biryani 👌👌👌 yummy
Priya mastch biryani recipe !!!
Thank you tai ❤
Khoop chan zhai biryani
खूपच छान 👌👌
Khuoop chhan 🙏👌
खूप छान धन्यवाद
Thank you tai ❤️ 🙏
Waa मस्त 😋
Ek no thank u for sharing recipy khup sundar mast .....easy way ne sangitle pan thode slow sangal ka fast lihata yet navate
खुपच मस्त व्हेज बिर्याणी खूप खूप धन्यवाद प्रियाताई ❤
अप्रतिम बिर्याणी.
Very Delicious Biryani
वा छान ताई तुमचं हाँटेल सुध्दा आहे सुंदर ❤
अप्रतिम !!!❤
तीन तासानंतर तयार झालेल्या बिर्याणीची मजा काही औरच🎉
अजूनही जिभेवर चव रेंगाळत आहे
प्रिया मॅम तुसी ग्रेट हो😂
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️
Mi suddha biryani sathi kanda asach chirun ghete😊
Mastch biryani
खूप मस्त प्रिया ताई! बिर्याणी चि रेसीपी!!❤
मला डाव्या हाताची वापर करणारी माणसं फार आवडतात यांच्याकडे काही तरी विशेष असतंच तसं हि बिर्यानी
Thank you for the perfect recipe ❤️
Mastch mi karnar dalich sar kel mi chan jal
Khup chhan madam. Thoda sa kewra essece takla tar agdi authentic hoil. Sundar. 👌👌
Thanks for recipe. I was waiting for Veg Dum Biryani recipe.
Khup chan.
आतापर्यंत पाहिलेल्या पैकी सर्वात छान वेज बिर्याणी 🎉
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
मस्त, बहोत खूब, प्रिया तुझ्या सगळ्या रेसिपी छान,मी तुझं चकली रेसिपी तुझी बघून केली खुप छान झाली ❤
खूप छान रेसीपी
Khupach Chan
Perfect vej biryani priya ,mi pal almost ashich karte.
Chikan biryani nd starter recipe pn dakhva tai..... Veg biryani 👌👌
ua-cam.com/video/rJptXs7FmNA/v-deo.htmlsi=KUydp1D7443dRgM2
जरा सुद्धा ब्रेडचा वापर न करता
अवघ्या 10 मिनिटात बनवा ताज्या मटार पासून कुरकुरीत कटलेट्स
Mast ahe and tips pan paneer kolhapuri cha video banva thanks
Khupach bhari 😍😍
खूप छान रेसिपी सांगितली मॅम😊
Khup chan
Yummy biryani super...👌
Thank you so much🙏
Looking beautiful 😍
Tai Tumcha bhavtek recipies me try kelya aahet. Sarvya aapratim zalya aahet.❤🎉😊
अच्छा रेस्टॉरंट आहे..म्हणूनच इतक्या रेसिपी येतात..कारण कुकिंग कोर्स शिवाय रेसिपी बनवणे कठीण घरी जेवण करतो त्याचे व्हिडिओ takne वेगळे आणि कोर्स आणि रेस्टॉरंट अनुभव वेगळा