ताई खरचं कांदा पोहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी चविष्ट लागली मी पत्नीला ताई तुमच्या पध्दतीने बनवायला सांगितले तिने त्याच पद्धतीने बनवले तर खूपच छान चविष्ट बनले. तर आता याच पद्धतीने घरी कांदा पोहे फेवरेट झाला आहे..
अप्रतिम कांदेपोहे केल्यास सगळ्या टिप्स उत्तमपणे समजावून सांगितले आहेत या पद्धतीने कांदेपोहे केल्यास उत्तमच होणार याची मात्र खात्री मी 70 वर्षाची गृहिणी आहे पण मी सुद्धा याच पद्धतीने कांदे पोहे करते नवशिक्या मुलींसाठी तर हे खूप सोयीचं आहे❤
मस्त. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. मला पोहे अतिशय आवडतात. शेंगदाणा, बटाटा किंवा हिरवा वाटाणा घालून आम्ही बनवतो. माझी आई, काळा वाटाणा , बाहेर चांगला शिजवून तो टाकून पोहे करायची . आम्हाला खूप आवडायचे. ❤
पोहे छानच दिसत आहे. तुमची सांगण्याची पद्धती छान आहे अजिबात कंटाळवाणा नाही. तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी सुद्धा पोहे सर्व पोहे एकदम चाळून ठेवते . काही गोष्टी नव्याने कळाल्या. पोह्यांवर ओलं खोबरं टाकले आसता चवही छान येते. आणि पोहे ही मऊसूत होतात.
पोहे करताना तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच लहान लहान सूचना (त्या पण ज्या त्या स्टेजला) खूपच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे काही चूक न होता पोहे नक्कीच उत्कृष्ट होतील.
ताई मी सुध्दा सेम असेच पोहे करते, हो मी बटाटा सुध्दा घालते,आणि हळद मी तेलात न घालता कांदा, बटाटा शिजला की घालते. तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता, जे कोणी नवीन असतील त्यांना तुमच्या व्हिडिओ खूप फायदेशीर ठरतील.
हो गरम तेलात हळद घातली की ती करपते त्यामुळे कांदा परतल्यावर हळद टाकणे हेच योग्य असते. उत्तर प्रदेशात काही लोक बारीक चिरलेला टोमॅटो पण घालतात मी कधी कधी तसे कांदा पोहे बनवून खातो मजा येते
खुपच छान, मस्तच. फोडणी परतल्यानंतर थोडी थंड करून , पोहे घालून चांगले मिक्स् करावे ,त्याने पोहे कढईला न चिकटता व्यवस्थीत वाफवले जातात. असा माझा अनुभव आहे.🙏🏻 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ua-cam.com/video/Yygh0lYse0E/v-deo.htmlsi=JO-yfLKpZeVG4dOW या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलामध्ये" फुटतो "व "तेलकट" होतो. आता 100% तेलामध्ये साबुदाणा वडा कधीही फुटणार नाही व तेलकट होणार नाही. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/1__APWTprXk/v-deo.htmlsi=888wdZtynMTW986E लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी 💯 % कडू न होणारी "भरली कारली" ! कारल्या मधली "जीवनसत्व" टिकून राहण्यासाठी सुद्धा खास टिप्स व योग्य पद्धत!
तुम्ही खुप छान पध्दतीने सांगितले.मीपण ७० वर्षाची गृहिणी आहे.मी सर्व पोहे चाळून निवडून ठेवायची म्हणजे पटकन करता येतात केव्हाही.माझे नाव सुप्रिया आहे.पोहे एकदम मस्त यम्मी झाले.मी ओले खोबरे खवनुन घालून छान होतात 🎉😊
ua-cam.com/video/c1LkgBxF3iY/v-deo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*" *वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
looks very tempting and delicious😋kanda poha is my all time favorite breakfast or snack, I don't need anything else if I get good kande pohe for breakfast. I myself tried to make Maharashtra style kanda poha many times but failed. Will definitely try your way and let you know the result.😊
ua-cam.com/video/Y0ZkI78IRrY/v-deo.htmlsi=qwc3TxiuQhBGMvya डायबेटिस, वजन कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी , रामबाण उपाय म्हणजे बहुगुणी "मल्टीग्रेन भाकरी" मल्टीग्रेन भाकरी खाण्याचे फायदे व महत्त्व टम्म फुगलेली भाकरी बनवण्याची साधी सोपी पद्धत!
तुमच्या सगळ्या रेसिपिज खूप छान योग्य प्रमाणात असतात. समजून सांगण्याची पद्धत छान आहे. मी तुमच्या सर्व रेसिपीज पाहत असते आणि करून पाणी बघते 👍🏼उत्तम असतात. 👍🏼❤️
ua-cam.com/video/GCBuJ5aXkWs/v-deo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
Madam, Kanda-Pohe has turned out very well., thanks. But if we want to add boiled potato also, please show how to add it and when to add it. Thanking you in expectation. PS: i know Marathi but can't type it., please bear with me.
ua-cam.com/video/3CKrX0zxB3I/v-deo.htmlsi=p4KOa6bFC9cPCydv दूध न आटवता, तांदूळ न भिजवता, अवघ्या 10 मिनिटात बनवा "तांदळाची खीर" खिरीला रबडी सारखं दाटसर टेक्चर येण्यासाठी "खास वेगळी पद्धत" वापरून खमंग तांदळाची खीर बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/c1LkgBxF3iY/v-deo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*" *वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
ua-cam.com/video/5UAStVAP-fs/v-deo.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत ! तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍 रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई खरचं कांदा पोहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी चविष्ट लागली मी पत्नीला ताई तुमच्या पध्दतीने बनवायला सांगितले तिने त्याच पद्धतीने बनवले तर खूपच छान चविष्ट बनले. तर आता याच पद्धतीने घरी कांदा पोहे फेवरेट झाला आहे..
अप्रतिम कांदेपोहे केल्यास सगळ्या टिप्स उत्तमपणे समजावून सांगितले आहेत या पद्धतीने कांदेपोहे केल्यास उत्तमच होणार याची मात्र खात्री मी 70 वर्षाची गृहिणी आहे पण मी सुद्धा याच पद्धतीने कांदे पोहे करते नवशिक्या मुलींसाठी तर हे खूप सोयीचं आहे❤
कांदा अर्थात प्याज
Same methodni. I bnavte pohe
😅
😂😂😂😂😂
🎉 खरं आहे अगदी बारीक चुकांमुळे पोहे चवदार लागत नाही छान आहे टिप्स 😊
खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐
मस्त. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. मला पोहे अतिशय आवडतात. शेंगदाणा, बटाटा किंवा हिरवा वाटाणा घालून आम्ही बनवतो. माझी आई, काळा वाटाणा , बाहेर चांगला शिजवून तो टाकून पोहे करायची . आम्हाला खूप आवडायचे. ❤
😊😊
Mast
Thank you for sharing excellent tips❤
Sunil.dahatonde.b.pune
Good sharing
पोहे छानच दिसत आहे. तुमची सांगण्याची पद्धती छान आहे अजिबात कंटाळवाणा नाही. तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी सुद्धा पोहे सर्व पोहे एकदम चाळून ठेवते
. काही गोष्टी नव्याने कळाल्या. पोह्यांवर ओलं खोबरं टाकले आसता चवही छान येते. आणि पोहे ही मऊसूत होतात.
पोह्यांवर "चव" टाकला असता चव छान लागते. 😂 खवलेल्या नारळाला "चव" म्हणतात, नारळाचा चव असं म्हणण्याची पद्धत आहे.
खूप छान माहिती. नवीन पोहे बनविण्यास अतिशय सोप्या आणि सरळ सोप्या शब्दात माहिती दिली आहे. धन्यवाद.
पोहे करताना तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच लहान लहान सूचना (त्या पण ज्या त्या स्टेजला) खूपच महत्त्वाच्या आहेत.
त्यामुळे काही चूक न होता पोहे नक्कीच उत्कृष्ट होतील.
ताई मी सुध्दा सेम असेच पोहे करते, हो मी बटाटा सुध्दा घालते,आणि हळद मी तेलात न घालता कांदा, बटाटा शिजला की घालते. तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता, जे कोणी नवीन असतील त्यांना तुमच्या व्हिडिओ खूप फायदेशीर ठरतील.
हो गरम तेलात हळद घातली की ती करपते त्यामुळे कांदा परतल्यावर हळद टाकणे हेच योग्य असते.
उत्तर प्रदेशात काही लोक बारीक चिरलेला टोमॅटो पण घालतात मी कधी कधी तसे कांदा पोहे बनवून खातो मजा येते
O@@amarishbhilare6304
Kanda partlyawar thode Pani fodni ghatale Ani Pani ukalyawar pohe taka farch Mau hotat baki sagli paddat same
खुपच छान, मस्तच.
फोडणी परतल्यानंतर थोडी
थंड करून , पोहे घालून चांगले
मिक्स् करावे ,त्याने पोहे कढईला
न चिकटता व्यवस्थीत वाफवले
जातात.
असा माझा अनुभव आहे.🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण टीप दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏
*Ase Pohe tar Srvajan karataat, Pan tumhi Dilya tya Tips khup important ahet.Good.* 😊
Your voice is so soothing . Very beautifully explained.
Hello Priya Ma'am,along with your recipes, I like the way you explain the imp steps of cooking.🙏
खूप छान. ... मी नक्कीच करून बघेन
चांगली व सविस्तर माहिती दिलीत पण हे बऱ्याच अंशी पोह्यांचा प्रकार व दर्जावर ही अवलंबून असते.
ताई खूपच छान माहिती दिलात. नक्कीच करून बघेन. धन्यवाद
खूप छान समजावून सांगितले आहे👍👍
पोहे छान मोकळे मऊसूत व सुटसुटीत तयार झाले आहेत👌 खूप खूप धन्यवाद🙏
Khupach chhan zale pohe tumchya receipe pramane
Nice tips❤
मी आज sunday असल्यामुळे असेच पोहे बनवणार तुम्ही receipe दाखवत होत्या तेव्हाच खूप भूक लागली thank you mam
ua-cam.com/video/Yygh0lYse0E/v-deo.htmlsi=JO-yfLKpZeVG4dOW
या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलामध्ये" फुटतो "व "तेलकट" होतो.
आता 100% तेलामध्ये साबुदाणा वडा कधीही फुटणार नाही व तेलकट होणार नाही.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Book
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने पोहे करून पाहिले. पोहे अप्रतिम झाले तुम्ही दिलेल्या टिप्स खूप महत्त्वाच्या होत्या 👍
खरंच् छान् अन् तपशील वार रेसिपी दाखवलीत् मनापासून धन्यवाद also pl keep it up
ua-cam.com/video/1__APWTprXk/v-deo.htmlsi=888wdZtynMTW986E
लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी 💯 % कडू न होणारी "भरली कारली" !
कारल्या मधली "जीवनसत्व" टिकून राहण्यासाठी सुद्धा खास टिप्स व योग्य पद्धत!
एक no.👌. अशाच सोप्या आणि नवनवीन recipies post करत राहा.
तुम्ही खुप छान पध्दतीने सांगितले.मीपण ७० वर्षाची गृहिणी आहे.मी सर्व पोहे चाळून निवडून ठेवायची म्हणजे पटकन करता येतात केव्हाही.माझे नाव सुप्रिया आहे.पोहे एकदम मस्त यम्मी झाले.मी ओले खोबरे खवनुन घालून छान होतात 🎉😊
कांदा पोहे उत्कृष्ट रेसिपी आवडली👌👌
पोहे खूपच छान झाले मोकळे व मऊसूत धन्यवाद 👍🏻👍🏻
ताई, खूपच छान पद्धतीने पोहे बनविलेत तुम्ही. मी नक्की प्रयत्न करीन
पोहे बनविण्याची खूप छान पध्दत दाखविलीत प्रिया ताई मी च उशिरा पाहिले क्षमस्व
अचूक मापाने पोहे अगदी बिनचूक खरोखरच नवीन माणूस सुद्धा उत्तम करू शकेल
ua-cam.com/video/c1LkgBxF3iY/v-deo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X
विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*"
*वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
Tondala pani sutle, chan recipie banavli v samjaun sangitli tumhi, dhanyavad
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
खूप च छान व सविस्तर रेसिपी सांगितली आहे 👌👍✌️👏👏👏💐🙏😊
looks very tempting and delicious😋kanda poha is my all time favorite breakfast or snack, I don't need anything else if I get good kande pohe for breakfast. I myself tried to make Maharashtra style kanda poha many times but failed. Will definitely try your way and let you know the result.😊
Yes definitely 👍👍👍
Very nice and beautiful video I'm interested in your house 🏡 @@PriyasKitchen_
*⚘⚘मस्त आनंदी आणि रुबाबदार कांदेपोहे⚘⚘*
V correct quantified methodology I got best result the first time. Thanks ma'am.
मी हया पध्दतीने पोहे करते घरातील सर्व आवडीने खातात धन्यवाद
फार फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, मॅडम 👌👌👍🙏💐
ua-cam.com/video/Y0ZkI78IRrY/v-deo.htmlsi=qwc3TxiuQhBGMvya
डायबेटिस, वजन कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी , रामबाण उपाय म्हणजे बहुगुणी "मल्टीग्रेन भाकरी"
मल्टीग्रेन भाकरी खाण्याचे फायदे व महत्त्व
टम्म फुगलेली भाकरी बनवण्याची साधी सोपी पद्धत!
या पद्धतीने केले, मस्तच झाले.
तुमच्या सगळ्या रेसिपिज खूप छान योग्य प्रमाणात असतात. समजून सांगण्याची पद्धत छान आहे. मी तुमच्या सर्व रेसिपीज पाहत असते आणि करून पाणी बघते 👍🏼उत्तम असतात. 👍🏼❤️
खूप खूप धन्यवाद🙏
मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखाचे आनंदाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐🤝❤️
Tai bhari tumchi pohe banvnyachi new technique thanku so much
खूपच छान पोहे झाले छान वाटले श्री स्वामी समर्थ
Mala khup avdtat pohe..tuhji pohe recipe bgun kahi idea milali ..dhnyvad 👍👍
खूप छान रेसिपी. अतिशय योग्य तऱ्हेने समजवले आहे.
खूप खूप धन्यवाद🙏
वा खुप छान मस्त अप्रतिम असे कांदेपोहे करून दाखवले व छान प्रकारे सादरीकरण केले टीप्स मस्त वाटल्या आवडले एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤
खूप छान पद्धतीने पोहे करण्याची कृती सांगितली आहे
खुप छान व सुलभ पद्धतीने स्पष्टीकरण दिलत ताई.... धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिली आपण ....👍🏻
प्रमाण खुप महत्वाचे आहे ....
ua-cam.com/video/GCBuJ5aXkWs/v-deo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv
पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
फारच छान तपशीलवार माहिती दिली आहे अभिनंदन 🎉🎉
ताई खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले.
खूप चांगली माहिती दिली.पोहे अत्यंत छान धन्यवाद ताई.
खूपच छान पद्धत सांगितले आहे. ब्रोकोली सूप कसा करायचा हे ही एकदा सांगावे
मस्तच ताई आता असे पोहे बनवणार
फारच छान.
nice ! chinch gul pohe receipe ?
Mazi aai same asech karte ...khup chan hotat
Mi pn tumchi recipes try krte udyach...👍👍 Thank you so much ma'am
Madam,
Kanda-Pohe has turned out very well., thanks.
But if we want to add
boiled potato also, please show how to add it and when to add it.
Thanking you in expectation.
PS:
i know Marathi but can't type it., please bear with me.
छान माझी पद्धत आपल्यासारखीच.आहे. ध्यनवाद .
ua-cam.com/video/3CKrX0zxB3I/v-deo.htmlsi=p4KOa6bFC9cPCydv
दूध न आटवता, तांदूळ न भिजवता, अवघ्या 10 मिनिटात बनवा "तांदळाची खीर"
खिरीला रबडी सारखं दाटसर टेक्चर येण्यासाठी "खास वेगळी पद्धत" वापरून खमंग तांदळाची खीर बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप महत्त्वाची टिप मिळाली धन्यवाद
Apratim recipe…sarvat sundar gostha mhanje tumhi saglyancha vichar karta… pratyekachya gharat sagla saman asel ch asa nahi.. tumhi saglyala paryay sangta… keep up the good work…love from USA..❤
Amhi asech banavto. Sagalya tips n tricks UA-cam var already ahet.
Khup Chan recipes, thank you very much Mam.
Kothimbir garnishing sathi.Mg aankhi mast.👌
आपण तर पोहे बनवण्यात phd केलेली दिसते. खूप छान.
छान माहिती धन्यवाद!
खूप छान समजावून सांगितल्याबद्दल आपला आभारी आहे.
ua-cam.com/video/bb5FSVcQbLQ/v-deo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Link
बहुत बढ़िया विधि धन्यवाद
Khup motha zala video photo la evdha clearance kashala
Can u show Sabudana khichdi
खुप छान ताई पोहे बनवली रिसीपी रिसीपी छान आहे. 👌👌👌
तुम्ही खुप छान सांगता,पोहे खुप छान दिसतात टेस्ट पण अप्रतिम असणार 👌
खूप छान माहिती दिली धन्यवाद
कांदे पोहे करण्याची रेसिपी खूप छान वाटली
ua-cam.com/video/c1LkgBxF3iY/v-deo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X
विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*"
*वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
Love all your recipes thankyou for always giving good tips it really helps.
Delicious & Simple... I like it most👍
पोह्यामध्ये बटाटा घालायचा असेल तर ?
Poha recipe dekhkar mooh me 🤤🤤pani Aa gaya mere to🤩🤩😜🤣🤣🤣🤣
धन्यवाद ताई.. खूप छान माहिती व सादरीकरण.
ua-cam.com/video/5UAStVAP-fs/v-deo.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM
सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत !
तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup khupach chan recipe दाखवली प्रिय थँक्यू सो मच
गॉड ब्लेस यू
मे तुझी सर्व recipe baghte n बनवते तुझ्या सारखे नहीपण छान होतात😊
खुप छान सुंदर पोहे केलेस
मी दुसर्या कोणाच्याही रेसीपी बघत नाही मला तुम्ही बनवता तेच पदार्थ आवडतात बनण्यासाठी व खाण्यासाठी ❤❤😊😊
Receipi, tips mastach, fakt kanda Purna partun zalyavar halad ghatli tar pohe chhan pivale distat
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
खूप छान कांदे पोहे बनवले आहे ❤
पोहे खुपच छान माहिती दिली🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मी पण करुन बघेल ताई खुप छान माहिती
खुप छान टिप्स सागीतंली ताई तुम्ही.... मीरा.रोड उज्वला हेलोंडे .
Aaj tumchye video pahile chaan watli apli konkni recipes
Tumhala subscribe hi kele ❤
Khupch sunder tai
खूप छान......माझी पण अगदी हीच पद्धत आहे अगदी पूर्वीपासूनच... फक्त मी वरून पाणी शिंपडत नाही.....
Ok 👍 😊😊
छान.. एकच नंबर...
Something new I learnt
Tq tai
🙏🙏
छान छान प्रिया
खूप छान दाखविले कादा पोहे धन्यवाद ताई
खूप छान ❤❤
Mast! Very well explained.. Just that - jeera pohyat ghaluch nayet Asa Maz mat ahe...
खूप छान केले पोहे. 👌👍
खुप छान सूचना
Khup Chan..🙏👍🙏
Bahut badiya 🎉
मॅम मी तुमच्या पद्धतीने कांदे पोहे केले खुप छान झाले होते ❤
माझे आवडते पोहे 👍👍👍
मनापासून धन्यवाद🙏💐🤝❤️
Apratim....👌👌👌
Useful tips. Will incorporate 👍