कढी न फुटण्याची टीप खूप छान व महत्वाची आहे, त्यासाठी धन्यवाद! कढीत हळद घालायची असेल तर ती फोडणीत घालावी, अगदी ३-४ सेकंदच आधी, कच्च्या हळदीपेक्षा टेस्ट जास्त छान लागते. तसेच बेसनाऐवजी शीगाड्याच पीठ वापराव, जास्त चांगली लागते. आणि लसूण घातला नाही तर उपासाला पण चालते. कोथिंबीर अगदी थोड्या तुपात परतून घातली शेवटी, तर टेस्ट अतिशय खमंग लागते. बघा हे सगळ ट्राय करुन.
साखरे पेक्षा थोडासा गुळ खूप छान लागतो. तुमची पध्दत आणि आमची पध्दत सारखीच आहे. तरीही धन्यवाद ❤❤🎉
Good recipe 😮😊
😮.
मस्त कढी..गरम गरम प्यायला..👌👌 मी तुमच्याच प्रमाणे ताकात सर्व जिन्नस मिक्स करुन घेते, उकळून घेते व वरून तूपाची फोडणी देते..कढीत हळद घालतोच आम्ही..😊
खूपच कडीची नक्की करून बघणार सुंदर रेसिपी मॅडम आपल्या कडेची
रेसिपी छान आहे ताई कढीला हळद फोडणींला घातली तर छान टेस्ट येते आणि गुळघालण गरजेचे आहे गुळाविणा कढी चव. येत नाही आणि खूप छान लागते
Thank you 🙏🙏
Tai tumhi khup chaan samjum sangata, aapli sangaichi paddhati khup chaan ahe, kadhi recipe khupach soppi ahe, me nakki karun pahnar. Thku for sharing. 🙏🙏
तुमचं शुद्ध मराठी मला खूप आवडत
Khup ch kadhi very nice 👌😋😋🥰
Mdm मी आजच तुमच्या पद्धतीने कढी करून बघितली खूप छान झाली.thank you mdm.
Are wa 👍
feedback sathi thank you ♥️
Chan mouth watering kadhi
कढी छान दिसते आहे मी पणकरते पण बेसन नाही घालत पण आता बेसन घालुन करेन.
मस्तच झाली आहे कढी❤
कढी न फुटण्याची टीप खूप छान व महत्वाची आहे, त्यासाठी धन्यवाद! कढीत हळद घालायची असेल तर ती फोडणीत घालावी, अगदी ३-४ सेकंदच आधी, कच्च्या हळदीपेक्षा टेस्ट जास्त छान लागते. तसेच बेसनाऐवजी शीगाड्याच पीठ वापराव, जास्त चांगली लागते. आणि लसूण घातला नाही तर उपासाला पण चालते. कोथिंबीर अगदी थोड्या तुपात परतून घातली शेवटी, तर टेस्ट अतिशय खमंग लागते. बघा हे सगळ ट्राय करुन.
Karun pahate👍
मस्तच...कढी माझा weak point...😊
😊👍
वा ताई कढी अप्रतिम झाली आहे ❤❤❤❤आत्ता या पद्धतीने नक्की च बनवून बघते धन्यवाद ताई
😊👍
What did u put in the yogurt? That white stuff
🌹👌कढी करायला घेतले ताजे ताक,आता त्याबरोबर करा फक्त गरम भात👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️🙏
Tak mache vapra
लवकरच 100k subscribersपूर्ण होणार अभिनंदन!!!!
Vaishali testy Kadhibaddal angst 🎉
धन्यवाद सुगरण वैशालीताई❤
Enjoyed watching this Kadhi recipe. Will try making in your style. Namaste 😊
Yummy mla khup aavdte kadhi 😊 thank you Tai
😊👍
खूप छान कढी झाली👌👌👌
Black pepper powder n jagerry must .
Kadhila गूळ छान लागतो
मिरची एक किंवा दोन च घालावी ताई
मी बनविते अशी कड्ढी
SUNDAR RECIPY.
Very nice 🎉🎉
खुप मस्त ❤❤❤
खुप छान कढी❤
खुप सुंदर
Excellent 👌 vaishali ji super tasty banaya hai kadhi recipe itni badhiya tips ke sath ❤👌🤗. Nagpur Mahrashtra se Hoon main.
Thank you 😊
कढी खुप छान 👌👌😋
Thank you
चण्याच्या पिठाऐवजी कॉर्न फ्लॉवर घालून पहा. बोरी मिरच्या फोडणीत टाका. छान दिसतात.
कॉर्नफ्लॉवर घालून कढी बनवतात पहिल्यांदाच ऐकलं... करून पहाते👍
वा वा खूपच सुंदर 👌👌👌👍
Thank you
खूप छान 👌
Thank you
Mastach 👌👌😍
David kadhi madhe bhaji Taktat te ekda dakhva
Tai tumchi kitchen tour karal ka ? Tumcha recipe chan astatch pan kitchen pahayla pan avdel.
Ho nakki 👍
Chan recipee
Thank you
कढीखूपछान❤❤
व्हेरी नाईस
❤❤❤
मी लसूण, खडे मसाले घालत नाही पण अशी करुन बघणार
जरुर बनवा 👍
Me pan nahi ghalat lasun khade masale
Kadhi jewdhi simple tewdhi ti changli laagte ... adrak, lasun, khade masaale ghatleli kadhi, kadhi laagat cha naahi ...
👌👌👌
मस्त कढी
कढी च्या फोडणीत थोडे मेथी दाणे घालावेत हळद पण टाकावी
थोडी उकळ्या वर थोडी साखर टाकावी
ताई,पावसाळा असल्यामुळे सुंठीचा वापर कढीत केला तर सर्दी होत नाही,आल्याचे आणि सुंठीचे गुणधर्म वेगळे आहेत
Hii....sunth kadhee add kraiche??
Perfect Gujarati kadhi keli aahe...hyat halad ghalat nahi...suger jast ghalatat..
Thanks
Chhan recipe aahe
Nice❤❤
Thank you
आम्ही दगड फूल पण टाकतो फोडणीत.
मीपण जीरेच घालतै
Tai momos chatni recipe please
ताई मी पण अशीच बनवते खुप छान लागते
सर्व जिन्नस तिखट घातले...साखर नाही च घातली थोडी पण...ताक करुन त्यात हिरव्या मिर्चीच वाटण...लवंग ...दालचिनी ...मेथीदाणा ही...😢
आवडत असेल तर साखर घाला सांगितले आहे.. आमच्या घरी नाही आवडत म्हणून नाही घातली
मी लसूण नाही घालत आम्ही गावरान तूपच वापरतो
कढिपत्ता पण घालतो आम्ही।नैवेद्य मधे लसूण चालत नाही.म्हणून कधी घातले नाही।
Amhi lasun masale nahi ghalat pan baghen karun
आम्ही सुद्धा लसूण नाही घालत
Ekda karun bagha Ashi pan
कढी छान पण तुमचे पितळचे डब्बे जे मागे आहेत ते मला जास्त आवडले कुठून घेतले का जुनेच आहेत पूर्वीचे
फार जुने नाहीत...पुण्यात घेतले आहेत
ताई मी ओलं खोबरं पण घालते
Meeth khali utarun jara velane ghalave
Gas chalu asatanna nahi
Futat nahi
एक तमाल पत्र टाकले तर आणखी छान होते
मीं मोहरी नाही घालत फक्त जीरा
😮+😮+😮= 😅😂
मोहरी नाही तर कढी नाही...मेथी पण पाहीजे...गुजराती कढी मधी असते ..च...
@@nayanarathod8932 Methi, Mohari ,Kadipatta, Lasun & Jeere Pahjetach Pahije.
कढीला मोहरी नाही घालत जीरे हिंग घालतात.
उकळून वरून फोडणी द्यावी अधिक खमंग होते
हो कधी कधी,फोडणीत थोडंसं तिखट घालून बनवते तशी पण 👍
कढी नासू नये म्हणून आम्ही ऊकळीला सुरुवात होताच गॅस बंद करतो
ही तुम्ही गुजराथि कढी दाखवली आहे. फक्त ति पांढरी व किंचित घट्ट असते. फार पातल नसते.
ाम्ही लसऊण ाणि मोहरी महाराष्ट्रियन कढीत घालत नाही.
आम्ही यात लसून घालत नाही
Nahi ghatla tari chalel
Mi pan maharishi gharat nahi,phakt jire ghalate
फुटु नये म्हणून काहीच टिप्स दिल्या नाही
Khup chan kadhi👌👌
खुप मस्त❤
Thank you
👌👌👌
♥️