आ. संग्राम जगतापांचा पत्ता कट ! शहरातून आमदारकीला सुजय विखे उभे राहणार ? Ahmednagar News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • विधानसभा निवडणुकीच्या अनुशंघाने सध्या सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अगदी निवडणुकीच्या तोंडावर महायुती किंवा आघाडी राहील की नाही हे सध्या तरी सांगता येणे अवघड आहेत. महायुतीचा विचार केला तर त्यात अहमदनगर जिल्ह्यातील एकंदरीत इच्छुकांची संख्या पाहता महायुती राहील की नाही अशी शंका येते. दरम्यान आता मागिल काही दिवसांपासून नगर शहरातील महायुतीमधील वातावरण आलबेल आहे असे दिसत नाही. त्याचे कारण असे की नगर शहरात भाजपने आपलाच उमेदवार असावा असे म्हटले होते. त्यासाठी पंकजा मुंडे यांना उभे करावे असे म्हटले जात होते. परंतु त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि हा विषय संपला. आता भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातून माजी खा. सुजय विखे यांना आमदारकीसाठी उभे करावे अशी मागणी केली आहे. कुणी केली ही मागणी? जगतापांचा पत्ता कट करून विखेंना उमेदवारी मिळू शकते का? की जगताप -विखे फाईट होईल? याचाच आढावा घेणारा हा व्हिडीओ..

КОМЕНТАРІ • 77

  • @balkrushnadamal6688
    @balkrushnadamal6688 6 днів тому +20

    नगर जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडूण येणार .

  • @babab.617
    @babab.617 6 днів тому +39

    कोणीही उभा राहिला तरी अहमदनगर शहरातून महाविकास आघाडीचा आमदार होणार

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 6 днів тому +2

      कसं बोलले , अगदी बरोबर 💯💯👍👍

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 6 днів тому +1

      किरण काळे फिक्स आमदार ❤❤❤

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 3 дні тому +3

    काहीही फालतूगिरी .
    सुजय विखे कधीही विधानसभा लढणार नाहीत. जर लढलेच तर राहुरी सोडून कशाला दुसरीकडे डोकं लावतील ?
    फारच डोकं लावलं भाजपने तर जास्तीत जास्त संगमनेर विधानसभा लढवतील.
    बाकी सर्व बाजारगप्पा आहेत.

  • @rahulnichit3076
    @rahulnichit3076 6 днів тому +10

    उमेदवार महविकास आघाडीचाच विजयी होणार

  • @ahmednagarpridenews
    @ahmednagarpridenews 5 днів тому +4

    जगताप - विखे दोघपण बीन कामाचे आहेत, आता सामान्य तरुण चेहऱ्याला संधी मिळणार, आब्यासू निर्बिड नेतृत्व किरण काळे KK only 🎉🎉🎉

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 4 дні тому +4

    नगर शहरांमधून शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार भैय्या राठोड

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 6 днів тому +9

    फक्त महाविकास आघाडी 👍👍💯💯

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 6 днів тому +11

    संग्राम जगताप अजीत पवार. बरोबर जर जात नाही तर आज खासदार असता

  • @user-fl5pi2eu1y
    @user-fl5pi2eu1y 6 днів тому +4

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून संग्राम जगताप हेच उमेदवार ह्यात कोणताही बदल होणार नाही

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 6 днів тому

      सगळ्या भाजप च्या लोकांना घड्याळ च काम करून मतं पण दयावा लागणार

  • @Shahidvlogss
    @Shahidvlogss 5 днів тому +4

    अ.नगर मध्ये फक्त महाविकास आघाडी चा उमेदवार निवडून येणार...💥💫

  • @jesusislord4596
    @jesusislord4596 15 годин тому

    कोणीही उभा राहीले तरी इथे संग्राम जगताप हेच आमदार राहतील हे लिहून ठेवा

  • @vaibhavpachpute4751
    @vaibhavpachpute4751 5 днів тому +1

    नगर जिल्ह्यात या दोघांची कट्टर दोस्ती आहे

  • @Nagar12370
    @Nagar12370 2 дні тому

    विद्यमान आमदार आता माजी आमदार होणार....

  • @FaizKhan-rk8oi
    @FaizKhan-rk8oi 5 днів тому +1

    फक्त संग्राम जगताप 👑✌️

  • @user-ub6yc3ub4s
    @user-ub6yc3ub4s 6 днів тому +6

    काहीही हवा सोडू नको

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 5 днів тому +3

    कोणीही उभा राहा महाविकास आघाडी जिंकणार

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 5 днів тому +2

    कोणीही उभे राहूद्या फक्त महाविकास आघाडी निवडून येणार

  • @Ahemednagerbulletine
    @Ahemednagerbulletine 5 днів тому

    संग्राम जगताप यांना असंच डालावलं गेलं पाहिजे कारण ते दुहेरी चालतात अशा लोकांना राजकारणातून काढून टाकले पाहिजे.....

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 2 дні тому

    संग्राम जगताप निवडून येतील

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 6 днів тому

    Very nice and beautiful I like 👌 संग्रामभाऊ!!घ्या दाबुन! !
    तात्याची गाभ्यात दु:खते,दाबुन घेणे पुर्णविराम.

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 6 днів тому +2

    महाविकास आघाडी च 👌

  • @balasahebwagh8918
    @balasahebwagh8918 5 днів тому +3

    विखे राजकारणातून बाहेर राहिले तर जनतेची चुलच पेटणार नाहीं काय?

  • @balbhimwalke4229
    @balbhimwalke4229 6 днів тому +2

    असं होणारच नाही...

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 6 днів тому +4

    अजूनही हौस फिटली नाही वाटतं. डिपाझिट गेल्यावर फिटंल.

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 2 дні тому

      अरे बालिश 28000 पडलेत दादा हवेत नको उधू तू

  • @pash27
    @pash27 6 днів тому +2

    फक्त तुतारी ❤

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 6 днів тому +1

    भाऊ तूच उभा रहा म्हणजे तुला निवडून देऊ फक्त स्पष्ट बोला काय बोललात ते नीट समजत नाही

  • @creat2315
    @creat2315 5 днів тому

    मग पडतोय हा कर्डिले कोतकर जगताप सगळे मिळून पाडणार

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 6 днів тому +2

    तुम्हाला अशा भंगार बातम्या कोण देतात सुजय विखे मध्ये संग्राम जगताप चे विरुद्ध बोलायची हिम्मत तरी आहे का

  • @user-dr4wu6cc9p
    @user-dr4wu6cc9p 6 днів тому +1

    शक्य नाही.

  • @shetkari886
    @shetkari886 6 днів тому +5

    ओन्ली संदेश कार्ले

  • @jaygobare691
    @jaygobare691 5 днів тому

    ❤️❤️❤️

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 6 днів тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 6 днів тому +9

    कोणीही उभा करा फक्त महा विकास आघाडी

  • @kirandhokale9048
    @kirandhokale9048 2 дні тому

    Only sangram bhaiya

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 6 днів тому +1

    अंदाज खरा ठरू शकतो...

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 6 днів тому +2

    किरण काळे फिक्स आमदार ❤❤❤

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 6 днів тому +4

    तुम्हाला अश्या बातम्या कुठे भेटतात...😂

  • @SagarSunsule
    @SagarSunsule 6 днів тому +1

    Khasdar hota yet nhi ata amdar ka

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 6 днів тому +2

    दिलीप सातपुते आमदार होणार

  • @history_experts.
    @history_experts. День тому

    Sangram jagtap nagarsevak pan honar nai atta😂😂sasre jas mhantil tasss😂😂😂

  • @rameshdhawade8567
    @rameshdhawade8567 6 днів тому

    Ha patrkar kahihi boltoy

  • @user-vq6ij8re1d
    @user-vq6ij8re1d 2 дні тому

    संदीप दादा कोतकर आमदार होणार

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 6 днів тому +1

    😂😂😂😂

  • @yogeshpagare8195
    @yogeshpagare8195 14 годин тому

    आरे बाबा तू fake news kabr taktoy

  • @manassandipbhosale8494
    @manassandipbhosale8494 6 днів тому +4

    ओनली तुता री

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 6 днів тому +3

    सुजय दादा विखे पाटील हे कर्जत जामखेड किंवा पारनेर मध्ये निवडणूक लढवितील असे वाटते

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 6 днів тому +1

      संगमनेर मधून लढवावी

    • @123zgs
      @123zgs 6 днів тому +1

      Kuthehi ubha rahila tari padnar

    • @terminatorug3
      @terminatorug3 6 днів тому

      Nako amchyakad tikdach ulath tuzya gavala

    • @Annachoco120
      @Annachoco120 5 днів тому +1

      Parner madhe ata chaddi sudha thevmar mahit 😂😂😂

    • @shrikantyenare-gu1cd
      @shrikantyenare-gu1cd 5 днів тому

      ​@@Annachoco120विखे बाप आहेत

  • @santoshgadilkar7063
    @santoshgadilkar7063 5 днів тому

    खोट्या बातम्या नका लाऊन

  • @shaikhdastagir5765
    @shaikhdastagir5765 Годину тому

    आता फेका फेकी बंद करा

  • @sitaramberad3243
    @sitaramberad3243 6 днів тому +2

    Sujay vikhe

  • @rameshthomabare-bg8ys
    @rameshthomabare-bg8ys 6 днів тому +2

    Doghe nahi

  • @ahmednagarpridenews
    @ahmednagarpridenews 5 днів тому +1

    किरण काळे फिक्स आमदार ❤❤❤

  • @dhirajpokharna5122
    @dhirajpokharna5122 5 днів тому

    🤣🤣🤣