निर्णय आला राष्ट्रवादी पवारांचीच! निर्णय फिरला कि वेळेनुसार फिरवला Supreme Court | Sharad Pawar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • निर्णय आला राष्ट्रवादी पवारांचीच! निर्णय फिरला कि वेळेनुसार फिरवला
    #politics #supremecourt #court #sharadpawar #ajitpawar #rashtrawadi #tutari

КОМЕНТАРІ • 117

  • @vijayraowani9551
    @vijayraowani9551 19 днів тому +87

    नार्वेकर आणि निवडणूक आयुक्त यांना आजन्म कारावास शिक्षा देण्यात यावी.

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 19 днів тому +5

      100 %

    • @sharadkothekar8888
      @sharadkothekar8888 19 днів тому +8

      नार्वेकर व निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील सर्वात राजकीय स्थिती अस्थिर करण्यांस महत्त्वाचे सरकारी कठपुतळी आहे.

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 19 днів тому

      बरोबर ​@@sharadkothekar8888

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 18 днів тому +1

      Nahi thanchi dang maravi

  • @narayanrandhir9274
    @narayanrandhir9274 19 днів тому +54

    अगदी त्रीवार सत्य फक्त तुतारी तुतारी तुतारी यशस्वी भव ❤❤❤❤❤

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 19 днів тому +42

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏🚩👍

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 19 днів тому +22

    साहेब साहेबच आहे आणि साहेबच राहतील.रामकृष्ण हरी.

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449 19 днів тому +36

    मॅडम कृपया शरद पवार गट म्हणू नका शरद पवार राष्ट्रवादी म्हणा.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 19 днів тому +31

    पिपाणी 4लाख मत घेतली
    38 हजार मत पिपाणी ,साताऱ्यात श.प.
    शशिकांत शिंदे खासदार झाले असते

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 19 днів тому +43

    घड्याळ, धनुष्यबाण चिन्ह गोठवले जा ईल._सर्वोच्च न्यायालय

  • @mayurraut1617
    @mayurraut1617 19 днів тому +38

    एकच साहेब पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 19 днів тому +5

    शरद पवार हे नाव असलं की बास,चिन्ह कोणतंही असू दे.फरक पडत नाही हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालंय,हो ना ?

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 19 днів тому +24

    निवडणूक आयोग व अध्यक्ष निर्णय पक्षपाती होते.

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 19 днів тому +8

    जनता पवार साहेबांसोबतच आहे.
    धनुष्यबाण हे फक्त ठाकरेंनाच शोभते.

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 19 днів тому +19

    100%सत्य.................. तुतारी यशस्वी.

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 19 днів тому +19

    आता जोरदार वाजणार तुतारी..तुतारी
    महाराष्ट्राचे लोकनेते शरदराव पवारसाहेब. ❤

  • @rahulpandrkar2059
    @rahulpandrkar2059 19 днів тому +3

    बरोबर

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 19 днів тому +8

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 19 днів тому +8

    Pawar Saheb is Powar Kings of Politics.

  • @user-wg7vl1qn8w
    @user-wg7vl1qn8w 19 днів тому +6

    बरोबर आहे

  • @bapukam9405
    @bapukam9405 19 днів тому +5

    Pawar saheb Ata Time Baghnar nahit te Time Tyar kartat🎉🎉🎉🎉Tu tari Zindabad❤❤❤

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 19 днів тому +10

    अहो मॅडम तुतारी असली काय आणि मशाल असली काय जनतेला बदल हवा आहे

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 19 днів тому +7

    Only pawar साहेब

  • @shekharkale9081
    @shekharkale9081 19 днів тому +2

    लोक हुशार झाले आहेत भीत नाहीत कोणाला मी बारामतीचा च आहे

  • @dasharathkhandale5609
    @dasharathkhandale5609 19 днів тому +13

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 😊 फक्त पवार साहेब

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 17 днів тому +3

    पवार साहेब आपणाला एक विनंती आहे पिपाणी मुळे आपले शिंदे साहेब पडले त्यामुळे पिपाणी चा पहिला बंदोबस्त करा

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 19 днів тому +3

    Very nice sir ❤❤

  • @yashproperty6053
    @yashproperty6053 19 днів тому +3

    नक्कीच श्री शरद पवार समजतं ते कोणालाच कळत नाही भविष्याचे वेध घेतात त्या मानाने मा श्री उद्धव साहेब अजून तितकेसे जुने नाहीत पवार प्रमाणे दूरदृष्टी त्याच्या कडे आहे तरी व्यक्ती मध्ये फरक असतो पण खरा सच्चा, माणूस आहे जनता जाणती जिंदाबाद

  • @sachintandale6135
    @sachintandale6135 19 днів тому +4

    Only pawar saheb king politics

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 19 днів тому +2

    नागरिकांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक कळत नसेल तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 19 днів тому +5

    खरं आहे

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 19 днів тому +3

    अजित पवार पक्षाला लोकसभेत किती मते पडली हे पाहून निवडणूक आयुक्तांनी अजित पवार पक्षाची मान्यता काढून घेतली पाहिजे

  • @user-gv8uk2zg1e
    @user-gv8uk2zg1e 19 днів тому +1

    Yes Pawar Saheb is absolutely correct in retaining Tutari vajavnara manus as party Symbol

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 19 днів тому +1

    आता काही झाले तरी अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेऊ नये.
    खूप नुकसान केले आहे पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांचे.😢😢

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 18 днів тому

    एकच साहेब.... शरदचंद्रजी पवार साहेब!

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 19 днів тому +3

    चिन्हं म्हणजे शरदचंद्रजी पवार.

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 19 днів тому +4

    Fadnvis hatav Maharashtra bachav 🎉

  • @abhisheknalawade9159
    @abhisheknalawade9159 19 днів тому

    Ram krishna hari ❤

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 18 днів тому

    योग्य विश्लेषण🎉🎉

  • @babasopowar2052
    @babasopowar2052 19 днів тому

    या महाराष्ट्रामध्ये राजकारण मध्ये सत्य राहिले नाही.
    सर्व राजकीय नेते लोकांना वेठीस धरले आहे.
    राजकारण म्हणजे हा एक व्यवसाय झाला आहे?
    🙏🙏🙏🙏🙏

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 19 днів тому

    अगदी बरोबर

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 19 днів тому +1

    Tumcha kadun....kahi vishesh vishleshana 🎉❤

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 19 днів тому

    Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🥀🌷🌹🥀🌺🌻🥀🌺

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 19 днів тому

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar 📯📯📯✋✋✋🚩🚩🚩

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 19 днів тому

    Lay bhari , vijaya.

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 18 днів тому

    nice presentation

  • @babas4500
    @babas4500 19 днів тому +1

    नितीन गडकरी - काही पण करायचं,पवार साहेबांचा नाद नाही करायचा.

  • @shashikalakasewar2778
    @shashikalakasewar2778 9 днів тому +1

    Dhanushaban thakrejinchach aahe aani rahnarach

  • @sambhajibamane2722
    @sambhajibamane2722 19 днів тому

    Yes

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 18 днів тому

    Only pawar saheb

  • @prabhakar_kute
    @prabhakar_kute 19 днів тому +1

    Name of Brend only shardchandraj. Pawar

  • @sandeepsolankar546
    @sandeepsolankar546 19 днів тому

    जानता राजा 🎉🎉

  • @bhimraopawar4837
    @bhimraopawar4837 19 днів тому +2

    मॕडम ...नेमकं घडलं काय ?अशी तुमची हेडींग लाईन आहे..परंतु तुम्ही बोलताना मात्र नेमकं घडलंय काय असं बोलताय....हेडींग लाईन मधील घडलं ऐवजी घडलंय असा बदल करा.

  • @sureshchivate1622
    @sureshchivate1622 19 днів тому

    शेवटी सत्याचा विजय होतो . काही काळ झकोळते पण शेवटी झलक्तेच.

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 19 днів тому

    फक्त शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @bharatiyanagarik7668
    @bharatiyanagarik7668 19 днів тому

    तुतारी नाही तर तुतारी वाजवनारा माणूस हे चिन्ह आहे NCP चे .

  • @dilipshinde982
    @dilipshinde982 19 днів тому

    रामकृष्ण हरी आता तुतारी च बरी .

  • @vkmarathigaming
    @vkmarathigaming 19 днів тому

    Frist view keep it up tai ❤✅

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 19 днів тому

    कोर्ट न्यायालयाने दिला निकाल खोटे आहे पहिला निकाल शिवसेना ला द्यावे न्यायालयाने बाप आहत ते पाहिले बाप नाही ते पाहिले ते सांगतील कोर्ट न्यायालयाने भरोशावर ठेऊ नये जय हिंद महासागर

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7p 19 днів тому

    तुतारी हे शुभ लक्षण आहे 10पैकी 8 लोकसभा 80% टक्केवारी सामान्य नाही

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 19 днів тому

    Vidhansabhela Tutarich yenar 👍

  • @chetanmore3858
    @chetanmore3858 18 днів тому +1

    अजित पवारांनी बंड फेब्रू २०२३ मध्ये केले???

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar8502 19 днів тому

    Are ekach chinh sharad pawar sharad pawar

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 19 днів тому +1

    Baap baap hota hai

  • @ramdasphule6264
    @ramdasphule6264 19 днів тому +1

    Thaker sahebani dhanusya ban Shetland pahije

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 18 днів тому

    बाप तो बाप असतो

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 19 днів тому

    अजून एक तास पन्नास मिनिटांनी घडयाळ बंद पडणार आहे

  • @user-db9mv8zw5m
    @user-db9mv8zw5m 17 днів тому

    Ram Krishna Hari Wadhwa to Tari

  • @swapnillende1991
    @swapnillende1991 11 днів тому

    किंग मेकर शरद पवार साहेब

  • @chandrakanthirve9082
    @chandrakanthirve9082 15 днів тому

    Tutatri. Jày. Ho

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg 15 днів тому

    Congress jindabad

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 7 днів тому

    घड्याळ, धनुष्यबाण चिन्ह गोठवल जाईल

  • @bhaskarbobade9954
    @bhaskarbobade9954 18 днів тому

    शरद पवार झिंदाबाद

  • @Bantysonwane25
    @Bantysonwane25 19 днів тому

    Vote he savidhan khatare me hai ya mule ja pakshane Maharashtra 20 warse mage nele ...70 hajar koti sichan

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 16 днів тому

    Ajit dada pahilya pasunach bjp cha manus ahe😂

  • @kasamshaikh8939
    @kasamshaikh8939 17 днів тому

    पिपानीचे काय

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 19 днів тому

    📯

  • @maharashtra18news09
    @maharashtra18news09 19 днів тому

    काही केलं तरी पवार हे एकच बारामती लोकसभा मतदार संघ असा एकमेव मतदार संघ आहे त्यामध्ये तिन खासदर आहेत ते पवारांच्या घरामधेच आहे...

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 19 днів тому

    मॅडम जुलै मधे बंड केल फेब्रुवारी नाही

  • @shivajifx2262
    @shivajifx2262 19 днів тому

    Suprem court faltu aahe...yacha nikal 6 mahinyanni lagel

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 19 днів тому +3

    हा निकाल निवडणूक आयोगाचा नाही, तर भाजपाचा आहे, अजित पवारांला बाजुला टाकण्यासाठी आहे,हाच निकाल शिवसेनेचा का दिला नाही, शिवसेनेच प्रकरणं तर अगोदरच आहे,

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 19 днів тому

    Pawar sahebbani kalnkit zalele ghadayl gheu naye

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 18 днів тому

    घड्याळा बाबत जे निर्णय. झालं ते धनुष्या बाबत होतं का नाही हा जनतेला पडलेला प्रश्न आहे म्हणजे च पध्दतशीर पणे ते बाजूला केलं आहे हा ही प्रश्न आहे तुम्ही कसं हि करा पण जनता लोकसभेला जसं केलं तसंच विधानसभेत सुद्धा करण्याचे ठरविले आहे मग काय करणार

  • @baluahire7280
    @baluahire7280 8 днів тому

    बरोबर घड्याळ भ्रष्टाचारीचच आहे.

  • @suhaspawar5012
    @suhaspawar5012 19 днів тому

    घड्याळ स्वीकारावं

  • @user-ry9sz8vk9g
    @user-ry9sz8vk9g 19 днів тому

    To Rahul narvekar Kutra Baher Kada To Suddha padnar

  • @dadak3141
    @dadak3141 19 днів тому

    आता तु समजून सांगणार आणि आम्ही ऐकणार... एव्हढे वाईट दिवस नाही आले अग... बाकि तोंडावरचां फाऊंडेशन चा लेप छान लावलायस...🤕

  • @jbm7164
    @jbm7164 19 днів тому

    nako zhal ki bjp asch asta

  • @kishornaik623
    @kishornaik623 19 днів тому

    खरे तर घड्याळ कालबाह्य झालेच होते.अजित पवारांना आता चिन्ह बदलता येणार नाही.

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 19 днів тому

    Dadana don paiki ek jaga milali he ka nahi sngitle parsilaty

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 17 днів тому

    Fake😂

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 19 днів тому

    घड्याळ,धनुशबान गोठवने हे लोकशाहीला धरुन होईल,असे वाटते, त्यांना नविन चिन्ह देने हे लोकशाहीला ऊपयोगी होईल असे वाटते पन,निवडनुक आयोग cji ,हे महान आहेत,त्येंचा निरनय महान असतो,❤😂

  • @ganeshingle3061
    @ganeshingle3061 17 днів тому

    Kay ho sharad pawar, kiti kutnizi karnar, ekandhe kam kele ka tumhi jivnat swarth visrun, ishwar pahat aahe tumhala, karit raha nirnay yeil. Deva cha. ।।kara

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 19 днів тому

    घड्याळ दादाला पण त्याचा सेल मात्र (पॉवर) पवारांच्याच ताब्यात राहिला !

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 19 днів тому

    घड्याळ चिन्ह गोठवायला हवं

  • @AndroidtalkIn9
    @AndroidtalkIn9 17 днів тому

    chukichi headline

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 19 днів тому

    Chhota Sa baap badalna re Aulad aahe to Satya ka masala Hai Tala

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 19 днів тому +2

    तुतारी वाजायला पाहिजे ना , लोकसभेला सर्वाची साथ , खटाखट धोषणेने जनता पागल झाली आता मत
    घटतील झ्टाझ्ट

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 19 днів тому

      गेल्या अडीच वर्षात राजकरण्यातील नेत्याची पातळी ओळखली आहे

    • @user-pb3eh7ck9r
      @user-pb3eh7ck9r 19 днів тому

      थोड्या दिवसात भाजपला विरोधी पक्षात बसायला लागणार आहे 😅😅

  • @sanjaykumar-uz1bw
    @sanjaykumar-uz1bw 19 днів тому

    तरी पण घड्याळच चिन्ह पाहिजे होता राव

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 19 днів тому

      मग ते १० वाजून १० मिनिटे वेळ दाखविणारे असावे

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 19 днів тому

    आज ना उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित दादांचा होणार.कांही वर्षांनंतर सर्वजण दादांच्या सोबत येतील हे लक्षात घ्या..

  • @vilaspatil792
    @vilaspatil792 19 днів тому

    बरोबर आहे