Manoj Jarange Reaction Exclusive : आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक, जरांगे पाटीलांसोबत विशेष बातचीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • Manoj Jarange Reaction Exclusive : आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक, जरांगे पाटीलांसोबत विशेष बातचीत
    Meeting of government on maratha reservation and the questions raised by Manoj Jarange. Manoj Jarange cunducted a long march near jalgaon. Meeting was held by CM And DCM at Sahyadri guest house.The government watched the situation as Maratha leader Manoj Jarange-Patil announced the re-launch of his agitation for reservation for the Marathas in education and jobs with the threat that he would march to Mumbai if his demands were not met.
    The agitation that caused major political damage to the BJP-led Mahayuti during the Lok Sabha polls, especially in Marathwada and Western Maharashtra is back just ahead of the state assembly polls.
    #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #news18lokmat #marathibatmyanews18 #manojjarangepatilexclusive #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 607

  • @user-sf5pl5mk1x
    @user-sf5pl5mk1x 15 днів тому +67

    खेळ करू नका मराठयांशी

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 15 днів тому +188

    एकदम बरोबर आहे, सगळे पक्ष सारखेच आहे🚩🙏

  • @mundetransport2813
    @mundetransport2813 15 днів тому +61

    द्या ना दादा विरोधकांना निवडून आपणच तर निवडून दिले विरोधक आणि ते साध्या मिटींगला पण येत नाही कमीत कमी बीडचा खासदार तरी जायला पाहिजे होता तुम्हीच तर निवडून दिला

    • @ashokbade2605
      @ashokbade2605 14 днів тому +5

      😂😂nahi na gela

    • @yl7698
      @yl7698 14 днів тому +2

      Panku bolali asati ka

    • @ashokbade2605
      @ashokbade2605 13 днів тому

      @@yl7698 bolali Asti ti tumchya dirodhat kadhich navti

  • @vikasrathod3642
    @vikasrathod3642 13 днів тому +14

    अशिक्षित माणसाला अति महत्व दिल्याने अशी परिस्थिती उद्भवते महाराष्ट्रात

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 15 днів тому +48

    दादा आता सत्ताधारी आसो नाहीतर विरोधक पुर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे फक्त इशारा काफी आहे

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 14 днів тому +15

    मराठा समाजाने विरोधी पक्षाला व तुतारीला मतदान करू नये तुतरीलाच वाटते मराठा समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому +2

      Matdan kela nai Tar Sahebachi Por Mukhyamantri honar kashi baba😂😂
      Tula Kahi kalat ka nahi Amcha plan ch to Ahe ...
      Arakshanchya mudyavarun Sarkarla ghetaycha ani maratha Voting sahebakad ghyaychi..

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 15 днів тому +83

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 15 днів тому +15

    जरांगे पाटील विरोधी पक्षनेते कुठे गेलेत त्याना शोधुन आणा. जरांगे पाटील पहिले मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, लयी तानू नका नाहीतर तेल ही गेले आणि तुप ही गेले अशी स्थिती होईल व मराठा समाजाचे नुकसान होयील.

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 14 днів тому +2

      शेवटी तेच होणार असे दिसते..... आरक्षणही नाही आणि सत्ताही गेली...

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 13 днів тому

      Barobar ahe

  • @deepakbhutnar7955
    @deepakbhutnar7955 15 днів тому +66

    सगळे सारखेच आहेत तर लोकसभेला विशिष्ट पक्षांच्या उमेदवार यांच्या बाजुने का भुमिका घेतली . स्वतः उमेदवार उभे करायला पाहिजे

    • @KalePatil459
      @KalePatil459 14 днів тому +8

      नियोनबद्ध निवडणूक लढावयाची होती, निवडणूक लढून पडण्यासाठी नाही, सांगितल होत सगळं

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf 14 днів тому +4

      @@deepakbhutnar7955 तो फक्त ट्रेलर होता आता आरक्षण नाही दिले तर 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @titan9592
      @titan9592 14 днів тому

      00०​@@KalePatil459

    • @user-se6lk6dl3t
      @user-se6lk6dl3t 13 днів тому

      ​@@KalePatil459ङङिऐ

    • @VarshaNakhate-vh5ot
      @VarshaNakhate-vh5ot 13 днів тому

      ककककककटअटक❤❤❤❤❤❤ कारण❤❤❤❤❤❤❤❤​@@SandipNalawade-ot4rf ये

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 15 днів тому +15

    सर्व राजकारणी सारखे असतात. मराठा व ओबीसी आपसात भांडु नये.

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 15 днів тому +9

    शरद उद्धव राहूल काय आले नाहीत ही पण बाब गभीर

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 15 днів тому +107

    राज्य शासनाला‌ मराठा समाजाला आरक्षण द्यावाच लागेल

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 15 днів тому

      😂😂

    • @svkofficial499
      @svkofficial499 14 днів тому

      दिलय कि.

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 14 днів тому

      Virodhakani pan sangava obc tunach dyava asa bolava mag kalel kon kiti marathyachya bazune ahe

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 13 днів тому

      मत द्या पवारला त्याच्याकडूनच घ्या

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 15 днів тому +34

    लोकसभा निवडणूकीत ज्यांना निवडून दिले त्याचेच लोक नाहीत काय पाटील 😊

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 15 днів тому +48

    विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला !

  • @vaijayantidesai2662
    @vaijayantidesai2662 15 днів тому +30

    विरोधकांच्या बायका बाळंत झाल्या का

    • @Tiger______
      @Tiger______ 13 днів тому +1

      तुमच्याकड काय आहे जळायला 😂 आणि असल खूप काही तर कशाला मरायला येतायत आमच्या OBC मधे, आ. बाबासाहेब आरक्षण देत होते तेव्हा तर कमीपणा वाटला तुम्हाला आता आलात ना रस्त्यावर 😂😂 मागास मधे आणा पण पाटील म्हणा अस झाली तुमचं 😂🤣

  • @santoshchandorkar9629
    @santoshchandorkar9629 14 днів тому +5

    जरांगेनी विरोधकाना विचारावे त्यांची आरक्षणाबाबत भूमिका काय आहे ते फक्त सरकारवर टीका करू नये

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 15 днів тому +11

    तुम्ही म्हणता पाडा तुम्हीच म्हणतात पाडा मी बोललो नाही त्यांचा यांचा संबंध नाही म्हणता संबंध आहे तुम्ही तुतारी वाजवली कुणबी पाटील. काका लोकसभा निवडणुकीत बोलत होते संविधान बदलणार आहे आणि आता तुम्हीच म्हणता संविधान बदल करणार नाही

  • @mundetransport2813
    @mundetransport2813 15 днів тому +8

    आपण मराठवाड्यातून आठ खासदार सात खासदार निवडून दिले आहे त्यांच्याकडून आरक्षण घ्या मनोज दादा

  • @bapumore5533
    @bapumore5533 15 днів тому +67

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

    • @ashokbenkar6336
      @ashokbenkar6336 15 днів тому +2

      काय जरांगे काय संविधान नाही 😂

    • @sam9923981200
      @sam9923981200 14 днів тому

      ​@@ashokbenkar6336 निघ मग

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому

      Tyo pistulya tula English sodun desmad Pyayla lavil bhau😂😂

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 15 днів тому +10

    आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे

    • @snehalshinde8810
      @snehalshinde8810 14 днів тому +1

      बरोबर आहे

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому

      Ha Pistulya Saral Saral Rajkarana Karun Baramaticha Sahebachya porila mukhyamantri karaych ahe Te kasa shakya hoil Asa kela tar..😂😂
      Tumhala te samjat nahi tumhi shant basa ..ase Changle sale Tommya la naka det jau😂

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 15 днів тому +14

    मराठे कायदेशीर हक्काचे आरक्षण मीळविणारच .किंवा ते मिळाले नाही तर ओ बी सी आरक्षणाची कायदेशीर शहानिशा करुन सत्य जनतेसमोर आणनार हे राजकारण्यानी लक्षात घ्यावे.

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 14 днів тому +1

      😂😂😂😂 क्या मस्त joke मारा है

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому

      Tyo pistulya La mhana saglyach arakshan radda kar ani Fukat Shikshan ani medicle facilty dya yasathi kar mhana Kutya Andolan Baramatcha tommy sala😂

  • @Anvishrikhande
    @Anvishrikhande 15 днів тому +19

    बरोबर आहे दादा 🚩🚩🚩🚩

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 14 днів тому +4

    महाविकास आघाडी चां विरोध दिसतो मराठा आरक्षण ना ला त्या मुळे ते यणर नाही हे फक्त मनोज दादा जरांगे पाटील आणि शिंदे सरकार च देऊ शकता 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 15 днів тому +32

    एस मनोज दादा सगळे राजकारणी सारखेच आहे आपण समाजासाठी निघलो आहेत आणि सर्व समाजाचा राजकारणी लोकांनी बेकार काम केले कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला समाज विषयी काही मतलब नाही आपण महाराष्ट्रातील सर्व समाज गरीब समाज गरजवंत समाज एकत्र आहे

    • @jaikisanshinde8438
      @jaikisanshinde8438 14 днів тому +1

      हे सगळे तसलेच आहे पण तुम्ही यकच सुपारी फोडतात डायरेक्ट तुम्ही त्यांना सांगुन पाडले
      जाऊद्या आता तुंम्ही राजकीय पक्ष स्थापन करा तुंम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा आणि आपल्या समाजाला आरक्षण द्या

  • @maheshshinde6434
    @maheshshinde6434 15 днів тому +31

    सतेतल्या सगळ्या नालायकाना यांची आवकाद दाखवायची वेळ आली आहे

    • @Panjtani313
      @Panjtani313 14 днів тому

      मराठा +मुस्लिम+ बौद्ध=150

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 13 днів тому

      @@maheshshinde6434 virodhat tar tya peksha pan nalayak ahe dalbhadre Baramati cha mamdya 🤣🤣🤣🤣

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 15 днів тому +34

    13 तारिक जवळ येत आहे लवकर निर्णय घ्या एक मराठा कोटी मराठा सरकार मायबाप

  • @DnyaneshwarShinde-cp3xz
    @DnyaneshwarShinde-cp3xz 15 днів тому +10

    एकच वादा मनोज दादा

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 15 днів тому +7

    काका आणी संजय राउत खुश।। जय महाराष्ट्र।।

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 15 днів тому +11

    विरोधी पक्षावर बोला दादा

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 15 днів тому +10

    Ek maratha koti maratha 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🚩🔥🔥🔥

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 15 днів тому +8

    अलटीमेंटम नंतर पुन्हा पेटंट गोधडी वास पुन्हा नविन मागणी पुन्हा नेत्यांच्या भेटी पुन्हा उपोषण मागे पुन्हा बिड भागात गरीब लेकरांचया डिझेल वर दौरे हे निवडणूकी पर्यंत असेच चालणार मग बारामती पगार बंद की सर्व थंड

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 15 днів тому +19

    आंबेडकर यांच्या वंचित आघाडी सोबत युती करून विधानसभा लढवावी. मराठा, मुस्लिम.दलीत,धनगर,इतर अल्पसंख्याक यांची आघाडी करावी.

    • @sagarkambale3450
      @sagarkambale3450 15 днів тому

    • @SBUSER888
      @SBUSER888 14 днів тому +1

      आज वंचित मीटिंग ला होती.. बाळासाहेब् आंबेडकर काय बोलले ते ऐका ...

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому

      Vanchit La dila na Prasad tyani Loksabhela 😂😂
      Ajun samajla nahi ka vanchit la ? Tari ajun Tumhi chaludya 😂

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 14 днів тому +3

    माननिय मनोज सरांगे हे कधीच महाविकास आघाडीच्या विरोधात बोलणार नाहीत किंवा त्यांच्या विरोधी मत मांडणार नाहीत ते फक्त महायुतीला टार्गेट करणार

  • @sureshsolanke1309
    @sureshsolanke1309 15 днів тому +22

    ऐक मराठा कोठ मराठा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 15 днів тому +49

    कुठे गेले आरक्षण देणारे बैठकिला सुध्दा हजर नाहित द्या निवडून.

    • @Growing-like
      @Growing-like 15 днів тому +1

      भावा आम्ही काही खुशी खुशी मतदान केले नाही,,आमची सुद्धा काही मजबूरी होती . आमची मतानची ताकत दाखवण्यासाठी आरक्षणाचा आमचा प्रश्न सोडविण्यासाठी

    • @santoshvlahane
      @santoshvlahane 14 днів тому

      Sharad Pawar la vichar ki?

    • @vijaygosavi9527
      @vijaygosavi9527 14 днів тому

      सरकार तर प्रयत्न करतय हे समजून घ्या.
      विरोधक खोडा घालतायत हे पण समजून घ्या.
      आता कोणाला पाडणार ?

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому +1

      ​@@Growing-likenota Dabaycha Hota na Mag
      Tyachyatun sudhha dislach asta ki virodh. Pan nahi Manya la sahebache ch lok nivdun dyayche hote

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 14 днів тому

      @@Trading_Shine92I agree ata zarange ni sangava virodhak zar saath det nastil tar tyana pada asa sangava zarange ni

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 15 днів тому +14

    जेवढा सरकारवर दबाव आणता तेवढाच विरोधीपक्षावर दबाव वाढवा

  • @dnyanesharkable8854
    @dnyanesharkable8854 13 днів тому +1

    *बस ह्याच कारणाने आपण ह्या माणसाचे फॅन आहोत🧡🚩*
    *मला कोणी विचारलं तर छाती ठोकून सांगू शकतो माझा नेता इमानदार आहे.🔥🔱🕉️🧡🚩🙏🏻*

  • @santoshbangarzilhapramukhm6400
    @santoshbangarzilhapramukhm6400 15 днів тому +5

    प्रश्न क्रमांक एक खूप झोमला😅😂

  • @ShivajiShinde-ou4qk
    @ShivajiShinde-ou4qk 14 днів тому +6

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💐

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 14 днів тому +2

    विरोधक तुमचा कसा वापर करून घेत आहेत हे लक्षात घ्या. जसा सरकारला इशारा देता ना तसाच विरोधी पक्षांना सुद्धा द्या.😂😂😂😂

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 12 днів тому +2

    जरांगे पाटील साहेब जर पूर्ण मराठवाड्या ला आपल्या म्हणण्या प्रमाणे जर आरक्षण देत असतील तर प्रथम घ्या ....! आपला मराठवाडा अनेक दिवसापासून या पश्चीम महाराष्ट्रात ल्या नेत्यांनीच मागास ठेवला ....! तसेच पश्चीम महाराष्ट्रातील बहुतेक लोक श्रीमंत आहेत ... त्यांच्या साठी ते आंदोलन करतील ....! हात जोडून विनंती मराठवाड्या साठी आरक्षण घ्या ....! नसता हे जास्त तानतील व आंदोलन चिघळेल...! अनेकांचे प्राण जातील व अनेकावर गुन्हे दाखल होतील ....! ऐका जरा...!
    "❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤"

  • @user-wx1vi7ss5t
    @user-wx1vi7ss5t 15 днів тому +11

    परीक्षेला उपस्थी नसल्या नंतर ते कसे पास होणार सरळनापास मगकाय परीक्षा लांबणीवर टाकणार का कात्यांना जबर दस ती परीक्षा

  • @rvc54
    @rvc54 15 днів тому +5

    मनोज दादा एकतर्फी भूमिका घेऊ नका

  • @d.discovery2524
    @d.discovery2524 14 днів тому +2

    मी हिंदू मराठा आहेत पण आता जे जातीवादी राजकीय वातावरण तयार झालं आहेत त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजेत. पाटील आणि हाके राजकारण करून जातीवाद करत आहेत... 🙏🙏🙏

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 15 днів тому +7

    Ek maratha lakh maratha 🚩🔥🔥🔥🔥🚩🚩

  • @RamchndraChakor
    @RamchndraChakor 15 днів тому +7

    दादा म्हणाल ती पुर्व दिशा 🚩🚩🚩

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 14 днів тому +3

    मी तर म्हणते, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरक्षण द्यावे, म्हणजे खरोखरच भेदभाव जाऊन संपूर्णपणे समानता येईल. एक सुविचारी नागरिक

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 13 днів тому

      मला वाटते समान नागरीक कायदा करून सर्वच जाती मधील जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दया.

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 15 днів тому +4

    कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजे ही काळाची गरज आहे नाहीतर मग जरांगे पाटाला सोबत गाठ आहे पाटला सोबत पूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे पाठीमागे उभा आहे🎉🎉

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 14 днів тому +3

    काकाने सांगितले तुला आम्ही बेठकीला जाणार नाही म्हणुन

  • @vilasvyavahare4637
    @vilasvyavahare4637 15 днів тому +6

    कायदा आहे की नाही . कोर्टात टिकणार नाही

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому +1

      Amhi sagle baramatiche Tommy ahot😂😂
      Amhala konta kayda kalat nahi phakt Saheb mhanla amhi Bhunkto😂

  • @sanjaydhangar3672
    @sanjaydhangar3672 15 днів тому +5

    बैठकीला शरद पवार आले नाहीत तर जरांगे शरद पवारांना काय बोलणार

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 12 днів тому

      ज्यांच्या इशाऱ्यावर सगळे चालू आहे त्यांना हे काय बोलणार.

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k 14 днів тому +1

    सत्तेमद्ये कोणीही असो जरागे यांची मागणी मान्य होणार नाही याला एकच उपाय 288जरागे यांनी उभे राहून निवडून यावं आणि आपली मागणी कायद्यात रूपातरित करावी हि माझी शुभेच्छा

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 14 днів тому +1

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा जो न्याय देईल .. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मराठा समाज उभा राहिल.
    विरोधी पक्ष का आमचा लाडका नाही.आम्हाला विरोध केला तर त्यांचा चांगलाच समारोप समाज घेईल..
    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @jagdishgulhane6845
    @jagdishgulhane6845 14 днів тому +2

    जरांगे...मा.शरद पवार साहेबांचा माणूस आहे....
    श्री.शरद पवार साहेब सर्व सहकार्य करत आहे..
    हे आंदोलन फक्त विधान सभेची निवडणूक होई पर्यत आहे,त्यानंतर आपोआप संपेल...
    जरांगे नी 288 उमेदवार उभे करायची शक्यता आहे...
    मुख्यमंत्री जंरागे होण्याची शक्यता आहे....

  • @bhimaavhad7594
    @bhimaavhad7594 15 днів тому +15

    हा खुळखुळा फक्त मराठवाड्यात. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खान्देश मध्ये मराठा आरक्षण हा विषय नाही. त्यामुळे सत्तेचे दिव्य स्वप्न धूसर. वाजवा.

    • @shashikantpatil8871
      @shashikantpatil8871 15 днів тому +8

      खुळखुळा कुठे कुठे वाजत आहे ते समजेल फक्त विधानसभे पर्यंत वाट बघा.

    • @user-hm5bp7xo9s
      @user-hm5bp7xo9s 15 днів тому +7

      मी पश्चिम महाराष्ट्रतातून येतो इकडे मराठा आरक्षण ची धक मोठी आहे.. तुला काय माहिती आहे रे

    • @user-hm5bp7xo9s
      @user-hm5bp7xo9s 15 днів тому +10

      मी पश्चिम महाराष्ट्रतातून येतो इकडे मराठा आरक्षण ची धक मोठी आहे.. तुला काय माहिती आहे रे

    • @maheshshinde6434
      @maheshshinde6434 15 днів тому +4

      लोकसभेला कसा वाजला😂😂

    • @user-my9de6mn4z
      @user-my9de6mn4z 15 днів тому

      तुला खुळखुळा समजेल

  • @vasantdharme3851
    @vasantdharme3851 13 днів тому +1

    मनोज दादा स्वतः तुम्ही, छत्रपती संभाजीराजे, आमदार बच्चू कडू, सरपंच मंगेश साबळे या चौघांनी मिळून मराठ्यांचा एक पक्ष बनवून विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवा त्याच वेळी खऱ्या अर्थाने तुम्ही विजयी व्हाल. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  • @ramlingmarkad3956
    @ramlingmarkad3956 14 днів тому +1

    जरांगे साहेब हे सत्ताधारी पुढारी अगोदर बाजूला काढा व गोरगरीब जनतेतून आमदार निवडा म्हणजे हे जागेवर येतील

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 15 днів тому +9

    एक मराठा लाख मराठा 🐯

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 12 днів тому

    तुमची श्रद्धा व विश्वास ... संभाजी राजे भोसले यांच्यावर आहे .....! ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आरक्षण मागत आहेत.... या बाबतीत त्यांचं ऐकू नका नसता अवघड होऊन जाईल ...! मराठवाड्यासाठी प्रथम आपल्या म्हणण्या प्रमाणे आरक्षण घ्या ....! ही हात जोडून कळकळीची विनंती ...!
    ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @user-bs2lo5lz6i
    @user-bs2lo5lz6i 14 днів тому

    सर्व चर्चा ऐकदंम बरोबर व खरीच आहे तसेच मनोज दादांच्या मागे आम्ही शेवटपर्यंत खंबीर उभे आहोत

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 15 днів тому +14

    ओन्ली जलांगी पाटील 100% मुख्यमंत्री होणार

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 15 днів тому +1

      😅

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 днів тому +3

      Ji majja Tommy honyat ahe ti majja MUKHYAMANTRI HONYAT KUTH😂😂
      TYO PAN BARAMATICHA TOMMY

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 15 днів тому +14

    किती सुटसुटीत दादा समजावून सांगतात त्यांची बाजू इतकी खरी आणि सोपी आहे पण सरकारला याकडे लक्षच दयायचे नाही.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 14 днів тому +2

    शरद पवार ला एकही शब्द बोलत नाही हा

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 14 днів тому +1

    सरकार काहीच करणार नाही,यांना फक्त विरोधकांवर खापर फोडायचा विचार करत आहे.मतप्रवाह चुलीत घाला, सरसकट मराठा आरक्षणावर निर्णय घेतला पाहिजे.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 8 днів тому

    उमेदवार उभे करणार नाहीत तर गनिमी काव्याने मराठा फक्त प्रामाणिक जनसेवक पोटात ओठात एक असणाऱ्या माणसाला उमेदवाराला मराठा निवडून आणणारच🎉❤

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p 15 днів тому +3

    भाजपचे नेते बघा मराठ एक आहे

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 15 днів тому +4

    ओबीसी मुख्यमंत्री

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 15 днів тому +2

    ईंन्ग्रज सरकार पळवुन लावले. हेतर आपले आहेत. ह्याची सत्ता. ऊलथुन लावणे गरजेचे आहे.

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 14 днів тому

      Mag nivdun konala annar mva la te tar saglyat nalayak 😂😂😂😂

  • @user-nx5ur3xx9m
    @user-nx5ur3xx9m 15 днів тому +3

    अरे भाऊ पूर्ण मराठा जातीचे आमदार खासदार मुख्यमंत्री मराठीत आहे ना तुम्ही ते मराठी गाणी पूर्ण

  • @deepakmalusare1692
    @deepakmalusare1692 14 днів тому +1

    Shard pawar sahebanche sagle anddol Karnare ahet monoj jarange pawar Saheb bancha Manu's ahe

  • @user-jd7ho5zu9h
    @user-jd7ho5zu9h 13 днів тому +3

    ४ थी पास 😂😂😂😂 पाटलाला मागासवर्गीय पाटील व्हायचं आहे 😂😂

  • @minanathakarad9849
    @minanathakarad9849 15 днів тому +2

    महाराष्ट्र पवार साहेब चालवता..

  • @user-iu4by1ux8z
    @user-iu4by1ux8z 14 днів тому +1

    Ek number jarange patil

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 15 днів тому +1

    आता विरोधकाचा नंबर पाडण्यासाठी कारण गरजवंत आणि पहिले पेक्षा आता जमिनी राहिले नाही त्यामुळे सगळ्यांना आरक्षणाची गरज आहे

  • @rajebhaukharpade
    @rajebhaukharpade 12 днів тому

    विरोधकांना निरोधक ठेउतच एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 13 днів тому

    संसद चालू असताना सह्याद्री भावनात मीटिंग घेण्याची जरुरत काय होती संसदेतच मुद्दा मांडायचा होता ना सरकार पळवाटा काढत आहे त्याच्यावरून दिसत आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 8 днів тому

    आरक्षण कोणा एका समाजाची ठेव नसून परिस्थितीनुसार बदल होत आहे तो बदल घडवला पाहिजे🎉

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 14 днів тому +1

    Only, patil 🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 13 днів тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 13 днів тому

    मनोज दादा तुमच्या सारखा योद्धा पुन्हा होणे नाही कोटी कोटी प्रणाम

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 15 днів тому +2

    जरंग या तुझं कोणी ऐकत नाही तो 288 उभे कर

  • @AshokPawar-pf8qq
    @AshokPawar-pf8qq 14 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @vasantkadam7526
    @vasantkadam7526 14 днів тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 15 днів тому +8

    ओन्ली जरांगे पाटील 🙏

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 13 днів тому

    फारच लवकर कळलं सगळे सारखेच आहेत

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 13 днів тому

    मागणी सत्ताधारी कडे करावी लागते विरोधकांकडे नाही...

  • @minakshibhosale8528
    @minakshibhosale8528 14 днів тому

    मनोज दादा तुम्ही एकदम बरोबर् आहात, once मधे मराठवाड्यातील obc आणि इतर् obc असा भेद केला आहे का, मग मराठ्यां मधे सरकार भेद का करतो आहे, मराठा हा सगळ्या महाराष्ट्र्रात एक च आहे

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f 13 днів тому

    ❤ Ladenge Jitenge Hum SAB JARNGE ❤

  • @vasantmagar518
    @vasantmagar518 13 днів тому

    कायदेमंडळात चर्चा न करता खाजगी बैठका कशामुळे घेता.सभागृहात पटलावर विषय मांडा.. घ्या निर्णय

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 7 днів тому

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @gorakhmagar9805
    @gorakhmagar9805 15 днів тому +4

    Jay shivaray

  • @somnathgund5698
    @somnathgund5698 15 днів тому +2

    आमचं ठरलय दादा नी सांगितल्या प्रमाणे आम्ही हे सरकार पडायची तयारी झाली आहे आमचे उमेदवार उभा करायची तयारी झाली आहे दलिंदार फडणीस
    देखेगे आखो से जितीतेगे हम लाखो से मिशन विधानसभा ❤ २०० सीट आननार

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 14 днів тому

    एक मराठा कोटी मराठा
    सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील । जय भवाणी । जय शिवराय । जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा
    सकल मराठा समाजाचा एकजुटीचा विजय आसो ़
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ़
    तुमच आमचं नाते काय !
    जय जिजाऊ । जय शिवराय ।

  • @bandumore487
    @bandumore487 13 днів тому

    Jarange la sarkarne tyachi jaga dakhvun dyavi jarange chya mage Jo samaj ubha ahe to rastrvadi, congress che karyakarte ahet 🎉🎉

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 14 днів тому

    मराठा क्रांतिसुर्य जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा🚩 जय छत्रपती शिवराय 🚩

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 13 днів тому

    समान नागरीक कायदा करून सर्वच जाती मधील जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दया.
    फक्त गरीब असेल तोच आरक्षणाने गरीबी तुन बाहेर येतील. हे आरक्षन जास्त दिवस ठेऊ नका.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 15 днів тому +2

    Great dada

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 12 днів тому

    सत्ताधारी विरोधी पक्ष एकाच माळेचे मणी
    दादांनी उमेदवार उभे केले पाहिजेत जे व्हायचं ते होईल

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 13 днів тому

    सरकारने सांगितलेल्या असावे विरोधकांना हजर न राहण्यासाठी

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 14 днів тому

    मनोज दादा आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत ❤️❤️