Satyajeet Tambe Full Interview | सत्यजीत तांबे विधानसभा लढवणार? पाहा अनकट मुलाखत.. | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीपासून तर केंद्रातील सरकारबद्दल आमदार सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले? आमदार तांबे विधानसभा लढवणार का? ते कॉंग्रेसशी जुळवून घेणार का? याबद्दल आमदार सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले? पाहा...
    -
    #SatyajeetTambe #Vidhansabha #satyajittambe #Vidhansabha2024 #Congress #RahulGandhi #BalasahebThorat #NanaPatole #MahavikasAgahdi #Mahayuti #VidhansabhaElection #satyajeettambebiography #satyajeettambe #satyajeettambespecial #GraduateConstituency #maharashtranews #maharashtrapolitics #exclusiveinterview #interview #maharashtra #politicalnews #letsuppnews #letsuppmarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 26

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 3 місяці тому +9

    यांचे पिताश्री डॉ सुधीर तांबे सर हे फार महान व्यक्ती आहेत. ते माझे आदर्श आहेत.

  • @shahrukhpathan3822
    @shahrukhpathan3822 3 місяці тому +8

    महाराष्ट्राचं सुसंस्कृत युवा नेतृत्व ❤

  • @anildond8647
    @anildond8647 2 місяці тому +3

    अतिशय अभ्यासू आमदार

  • @सुर्यरावसुर्यराव

    नगर शहरातून विधानसभा लढवून गायब नाही व्हायला पाहिजे होते.
    नगर विधानसभा लढवा परत.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 3 місяці тому +1

    salute

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 3 місяці тому +6

    काय राव साहेब पाहिजे तर सगळं पण नाटक करायचं

  • @mohitpatil-mw4up
    @mohitpatil-mw4up 3 місяці тому +2

    ग्रेट man

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 3 місяці тому +2

    मी फेसबुक वर कोणत्या राजकीय नेत्याला follow करत असेल तर फक्त #सत्यजित_तांबे... खासदार २०३४ शिर्डी लोकसभा

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 2 місяці тому

      2029 ला मतदरसंघा खुला होत आहे

    • @Indiankbmp
      @Indiankbmp 2 місяці тому

      @@sushilkumarchikhalepatil3165 नाही.. 2009,2014,2019,2024 आणि 2029 राखीव

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 2 місяці тому +2

    माननीय आमदार सत्याजित दादा तांबे यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची ताकद आहे. त्यांना पुढे संधी मिळेल यात काही शंका नाही. राज्यातील तरूण पिढीला व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे.

  • @bhushanpatil05
    @bhushanpatil05 3 місяці тому +1

    आदरणीय दादा ❤

  • @Kharat527
    @Kharat527 2 місяці тому +1

    Great leader

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 3 місяці тому +2

    देशात सात राज्यात विधान परिषदा आहेत 15-20 वर्षापूर्वी आंध्रप्रदेश सरकारने विधानपरिषद बरखास्त केली विधानपरिषद नसल्यावर काही अडचण नसते हे पांढरे हत्ती पोसण्याचं काम आहे राजकीय नेत्यांना मागच्या दाराने निवडून आणण्याचे सभागृह म्हणजे विधानपरिषद आहे तरी महाराष्ट्र विधानपरिषद बरखास्त करणे हे अतिशय महत्त्वाचे काम आहे विधान परिषद निवडणुकांमध्ये पैठणी ड्रेस अंगठी अशा वस्तू भेट देण्यात आल्या काही ठिकाणी पाकिट देण्यात आली असे उमेदवार काय कामाचे ते झालेला खर्च वसूल करण्यामागे लागणार तांबे साहेब विधान परिषदा बरखास्त करण्यासाठी आपल्यासारखे आमदार तिथे पाहिजेत म्हणून आपण विधानसभेत जा

    • @shrawanpatil9776
      @shrawanpatil9776 3 місяці тому

      आता विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक आहे किती घोडे बाजार होणार आहे हे लवकरच कळेल यासाठी विधानपरिषद बरखास्त हेच उचित आहे

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 2 місяці тому

      विधानपरिषद चुकीची नाही त्यामध्ये निवडून जाणारे सदस्य हे चुकीच्या मार्गाने जातात व चुकीच्या प्रवृत्ती जातात त्या थांबवल्या पाहिजे

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 2 місяці тому

      विधानपरिषद ही संकलपणा चुकीची नाही भावा, कला, साहित्य आणि खेळाडू लोकांना संधी मिळते. आणि विधानसभेत सत्यजित तांबे सारखा सुशिकत आणि साधा माणूस लोकांनी नगर शहरात पराभूत😅😅😅😅 आणि आज भाजप ने मातंग (मांग) समजाच्या माणसाला तिकीट दिलं. लोकांमधून अस छोट्या समजाचे लोक निवडणार नाहीत, कारण लोक जातीवादी आहेत. ज्यांची संख्या कमी जात कमी सख्यने ते लोक कधीच लोकप्रतिनिधी होणार नाहीत. शिक्षक लोक नालायक इतका पगार असून ते लोक पैठणी आणि नथनी वर लोक विकले जातात हे दुर्दैव.

  • @pravinghorpade5795
    @pravinghorpade5795 2 місяці тому

    Sir ...satara विधानसभा लढा...तुमची खूप आवश्यकता आहे ethe ...

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 3 місяці тому +1

    सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व 🎉

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 2 місяці тому

    बाकीचया'नी आयुषभर सतरंजा' उचला"

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 3 місяці тому +1

    तांबे सारखे अभ्यासु लोक आसावेत

  • @aniketawari384
    @aniketawari384 3 місяці тому +1

    अभ्यासु व्यक्तिमत्व

  • @konork01
    @konork01 2 місяці тому

    ST swatha assembly la paddle Ani vadilanchya jagewar varssa chalvat jinkel. Congress madhye hyana parat gheo naka.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 3 місяці тому +1

    best lai bhari