Ahmednagar Politics : सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • गडाख कुटुंबातील उदयन गडाख व घुले कुटुंबातील डॉ. निवेदिता घुले यांचा विवाह होत आहे. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात कशी राजकीय सोयरिक आहे, या व्हिडिओतून पाहूया...
    -
    #udayangadakh #shankarraogadakh #chandrashekharghule #niveditaghule #letsuppmarathi #marathinews #maharashtra #letsuppnews #maharashtranews #maharashtranews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 11

  • @Berar24365
    @Berar24365 Рік тому +7

    ते त्यांच्या सोयीने सोयरिकी करतील पण बटन तर मतदारांच्या हातात आहे.
    मतदार काय शेण खातात का ?
    मुळात मतदारांनाच गुलामी हवी आहे त्याला राजकारणी काय करतील.

  • @sustainable2480
    @sustainable2480 Рік тому +8

    नगर विकून खाल्ल आहे या लोकांनी...

  • @ganeshugalepatil8541
    @ganeshugalepatil8541 Рік тому +4

    राजेशाही गेली अन घराणेशाही असली..सर्व सामान्यांना भेटलं केळ

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    घुले घराणे राजकारणातून आपोआप बाहेर पडलेले आहे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणावर म्हणावी तेवढी पकड राहिलेले नाही याला अनेक कारणे नेहमी लाभाचे पदे मिळवणारे तेच तेच कार्यकर्ते अवतीभवती असतात त्यांनाच अदलून बदलून पदांची खिरापत वाटली जाते.

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 2 місяці тому

    नात्यांची मांदियाळी ग्रेट

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 Рік тому +3

    शंकर गडाख ची आत्या राहुल जगताप ची आई आहे

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 Рік тому +1

    फक्त घराणेशाही चमचेगिरी करणारे कार्यकर्ते आहेत

  • @sanjayshinde1290
    @sanjayshinde1290 Рік тому +1

    Fakt khauche Ghar Aahet Samanya Jantechi Disha bhul karun Loot Karane Suru Aahe Baki Kahi Nahi Dombaryacha Khel Aahe Sagala

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Рік тому +1

    Ghule cha zanteshi samprka Rahilela nahi

  • @shubhamrana1938
    @shubhamrana1938 Рік тому

    Boss shivajirao kardile saheb