विखे - शहा भेटीत मोठा गेम ! विखे राहुरीतून, कर्डिले श्रीगोंद्यातून लढणार, पहा भेटीमागचे 'हे' ठोकताळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • निवडणूक कोणतीही असो, नगर जिल्ह्यात ती हलक्यात घेतली जात नाही. अगदी ग्रामपंचायतीपासून थेट लोकसभेपर्यंत येथे गल्ली-गल्लीत चुरस पहायला मिळते. सहकाराचा जिल्हा असल्याने येथे व्यक्तीकेंद्रीत राजकारण चालतं. साखर सम्राटांकडे जसं आदबीनं पाहिलं जातं तसं समाजकारण्यांनाही डोक्यावर घेतलं जातं. त्यामुळेच आगामी विधानसभेचे पडघम आत्तापासूनच वाजायला लागलेत. विखे पिता-पुत्रांनी काल थेट दिल्लीत जात गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. आता या भेटीचे निरनिराळे तर्क काढले जात असले तरी, भाजपने जिल्ह्यातील विधानसभेची मोठी जबाबदारी विखे कुटुंबाकडे दिलीय हे मात्र नक्की... आता विधानसभेचे बाराही आमदार निवडून आणायचे, तर विखेंना नव्या सोंगट्या फिरवाव्या लागणार आहेत. विखे जेव्हा-जेव्हा अमित शहांना भेटतात तेव्हा-तेव्हा राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकतात. हाच इतिहास पाहता विखेंच्या कालच्या भेटीत बरंच धक्कातंत्र दिसतंय. मंत्री अमित शहा जसे मुरब्बी राजकारणी आहेत तसेच विखेही आहेत. त्यामुळे कालच्या भेटीने काय होऊ शकतं, हा अहमदनगर लाईव्ह २४ चा अंदाज...

КОМЕНТАРІ • 95

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 5 днів тому +41

    राहुरी मधून कोणी पण येऊ द्या आमदार फक्त तनपुरे च होणार

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 4 дні тому +2

      राहुरीतुन सुजय दादा मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील

    • @laxmanaghav6640
      @laxmanaghav6640 4 дні тому

      @@dnyaneshwarkhilari4258 brobar bhau

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 5 днів тому +22

    विखे राहुरीतून लढले तर कदाचित राहिलेली सगळीच संपेल.

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 5 днів тому +22

    श्रीगोंद्यात आधीच नागवडे, पाचपुते हळद लावून बसले तेथील जनता बाहेरचा उमेदवार स्वीकारतील का. राहुरीत पण कदम हळद लावून बसले

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 5 днів тому +15

    नगर जिल्ह्याचा कोणीही बाॅस नाही बाॅस आहे ती जनता
    जनतेने सत्तर वर्षे डोक्यावर घेतले पण आता यांना पायदळी तुडवणार हे निश्चित
    आता जिल्ह्यात महाविकास आघाडीचे च 12 आमदार जनता निवडून आणणार हे शंभर टक्के,

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 5 днів тому +10

    कर्डिलेंना श्रीगोंदा कठीण जाईल.

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 4 дні тому +2

      कर्डीले आता कायमचे माजी आमदार आहे

  • @vikasdevadhe2171
    @vikasdevadhe2171 5 днів тому +34

    कर्डिले कुठून पण उभा राहू द्या, पडणार म्हणजे पडणारच.

  • @user-dr4wu6cc9p
    @user-dr4wu6cc9p 4 дні тому +6

    शेवगाव - पाथर्डी..... प्रताप काका आता आमदार 🎉

  • @vaibhavnemane9658
    @vaibhavnemane9658 5 днів тому +17

    नेवाश्यातुन कुणीही उभा राहूया निवडून येणार तर शंकरराव गडाख साहेबच💯✌️

  • @dnyaneshwartakmoge5113
    @dnyaneshwartakmoge5113 5 днів тому +25

    विजय अमित शहा काय तीस मार खान लागून गेलाय का जनता बॉस आहे ती ठरवील

  • @babab.617
    @babab.617 5 днів тому +15

    भाजप मुक्त अहमदनगर जिल्हा नक्की होणार

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 5 днів тому +6

    तरवडाच्या काडीला मोहळ सापडण्याइतकं राजकारण सोपं नाही महाशय.

  • @suhaskasar473
    @suhaskasar473 5 днів тому +6

    दोगेही पडणार

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 4 дні тому +5

    फिक्स आमदार प्राजक्ता दादा तनपुरे

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 4 дні тому

      प्राजक्त दादा निवडुन येणे खुप कठीण आहे

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 3 дні тому +2

    राहुरी मधून विधानसभेला विखे पडतील

  • @shriramurhe3486
    @shriramurhe3486 5 днів тому +7

    Mg दोघे फिक्स पडणार😂😂😂

  • @ashokhulule2897
    @ashokhulule2897 4 дні тому +3

    राहुरी मदी prajackt दादाच

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 5 днів тому +3

    कोणी कोठेही उभा राहा पण फडणवीस चे महायुतीचे उमेदवार पराभूत होणार आहेत

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci 4 дні тому +1

    नगर जि. चा बाॅस फक्त नगरची जनता आहे अशांना संपवुन टाकतील

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 5 днів тому +13

    विखे पाटील हासू करून घेतील .

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d 16 годин тому

    बाबा झाला की पोरगा आणि पोरगा झाला की बाबा हेच करत बसा कार्यकर्ते वाऱ्यावर जाऊदेत

  • @user-hl6iq9lz5t
    @user-hl6iq9lz5t 5 днів тому +4

    बीजेपी हरणार विखे पराभूत

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 4 дні тому +1

    हे दोघेही पडणार आहे

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 5 днів тому +4

    Only MVA

  • @MajhiMuktai
    @MajhiMuktai 5 днів тому +6

    तुम्ही पाहिले पुण्यश्लोक अहील्यानगर नाव घ्या..❤

    • @Pathardikar
      @Pathardikar 5 днів тому

      शहराच नाव अहील्यानगर आहे. जिल्ह्याचे नाव जसं आहे तसच आहे अजून...

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 5 днів тому

      ​@@Pathardikarअजून जिल्हाच नाव अहमदनगर नाव आहे अन् bjp ते असच लटकवणार आहेत अजून अधिकृत घोषणा नाहीच

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 5 днів тому

      मता पुरते अहिल्या नगर केलं होतं ...bjp नी

  • @user-ki6mo7vc5f
    @user-ki6mo7vc5f 5 днів тому +3

    Rahuri mdhun koni pn ladhaa prajkat dadach amadar honar

  • @user-nn7st2qf6w
    @user-nn7st2qf6w 3 дні тому +1

    तू पण त्यांच्या दावणीला बांधला

  • @santoshharal58
    @santoshharal58 4 дні тому +1

    विखेंचाच परफेक्ट कार्यक्रम झाला,ते काय करणार

  • @beradraju9999
    @beradraju9999 4 дні тому +6

    आता पोराला पाडलय, आता बापाचा नंबर घासून आणि ठासून पाडणार,
    मी सांगितलेले खोट होत नाही,

  • @sachinghorpade1866
    @sachinghorpade1866 2 дні тому

    तनपुरे राहुरी मधून fix येणार आहे ✌🏻✌🏻

  • @user-yc5ut2gm5e
    @user-yc5ut2gm5e 5 днів тому +2

    Only prajkt dada tanpure ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 4 дні тому +1

    राहुरीत पैशाचा पाऊस पडणार..🎉🎉

  • @vaibhavpachpute4751
    @vaibhavpachpute4751 2 дні тому

    श्रीगोंदा तालुक्यात बबनदादा पाचपुते निवडून येतील😊

  • @nileshshelke1030
    @nileshshelke1030 4 дні тому +2

    विखे पुन्हा पडतील कर्डीले भुईसपाट होतील

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 3 дні тому +1

    विखेला पाडा

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r 3 дні тому +1

    असं काहीच होणार नाही पत्रकाराचा अभ्यास कमी आहे

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 5 днів тому

    बरोबर

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 5 днів тому +3

    राहुरी मधुन कर्डीले जगताप गटाला विखे परवडेल का?

  • @VijayPawar-jf6qt
    @VijayPawar-jf6qt 3 години тому

    आमदार फक्त प्राजक्ता दादा तनपुरे

  • @jaideepasane5536
    @jaideepasane5536 4 дні тому

    विखे कुटुंबावर ही वेळ पहिली नाही तर्क लावण्याचे काम जनतेचे आहे पण हेही विसरता येत विखे पाटील ज्यावेळेस पाय मागे घेतात त्यावेळेस नक्कीच काहीतरी मोठे असते
    वेट आणि वॉच करा

  • @riyazsayyed5672
    @riyazsayyed5672 5 днів тому +2

    आज राहुरी 😂😂😂

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 5 днів тому +3

    भाजपा ला संपूर्ण पराभव होईल च

  • @babarpandurang8605
    @babarpandurang8605 3 дні тому +1

    दोन्ही पण पडनार

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 3 дні тому +2

    चूकीचे विश्लेषण

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 5 днів тому +1

    उभे तर राहा दोघे पाडणार मग जनता

  • @vaibhavpachpute4751
    @vaibhavpachpute4751 2 дні тому

    तालुक्यात बबनदादा पाचपुते यांचे 80,000

  • @muktarshaikh2962
    @muktarshaikh2962 3 дні тому

    Nagar district only mva

  • @smitasorganicfarm8162
    @smitasorganicfarm8162 5 днів тому +2

    पेड बातमी

  • @akshaybhokare3699
    @akshaybhokare3699 5 днів тому

    Ho

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 5 днів тому

    अबकी बार अण्णासाहेब शेलार

  • @Akd6056
    @Akd6056 5 днів тому

    Are bhava sujay dada rajysabhevar janar ahet atali khabar 🎉🎉

  • @riyazsayyed5672
    @riyazsayyed5672 5 днів тому +1

    Kall Nagar😂😂

  • @adityaadake4240
    @adityaadake4240 4 дні тому

    Nahi

  • @amol1525
    @amol1525 4 дні тому

    Sujya che dungan sujlay
    Tya hastiche naav sujay dada aahe khavut segdana aaahe sujya pujya aahe
    😂😂😂😂

  • @ramdastapkir5676
    @ramdastapkir5676 5 днів тому +1

    Donhijan padnar

  • @user-hz4ng7mm9q
    @user-hz4ng7mm9q 3 дні тому

    झाट कोणीच मानत नाही

  • @adityaadake4240
    @adityaadake4240 4 дні тому +1

    Kardile sahebani parner madhun tutari ani sangram Bhaiya ni nagar madhun tutari ver ladhave

  • @lsakpathan5666
    @lsakpathan5666 5 днів тому

    MVA aaghadi, only one Abhishek kalamkar

  • @prasad5066
    @prasad5066 День тому

    Vikhe pdnar ...

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w 4 дні тому

    भाजप नंबर वन आहे

  • @user-lb8gi2eu3r
    @user-lb8gi2eu3r 5 днів тому +1

    सुजय दादा राज्य सभेवर जाणार आहेत

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 5 днів тому +2

    विखे पाटील हे शिर्डी मध्ये निवडणूक लढवितील पण ते दोन मतदारसंघ मध्ये लढवू शकतात आज फक्त लंकेचा गाजावाजा पण थोडे थांबा विखेपाटील काय हे विधान सभा निवडणूक दाखवून देतील आणि लंके रोहित व राम शिंदे गेम झाला नाही बलले बलले

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 5 днів тому +2

    नगर जिल्ह्यातील महायुती फक्त चार विधानसभा मतदारसंघ संघाचे लिढ मिळाले नाही पण आजही विधानसभा मतदारसंघ निहाय महायुती नगर जिल्ह्यातील नऊ ते दहा जागा जिकंतील

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 5 днів тому +1

      9 te 10 jaga MVA aaghadi jinknar 💯,baki jaga mahayuti jinknar 💯

  • @adityaadake4240
    @adityaadake4240 4 дні тому

    Kardile sahebani parner madhun ubhe rahave. Nakki nivdun yetil

  • @yogeshpagare8195
    @yogeshpagare8195 15 годин тому

    अहो तुम्ही fake news naka taku

  • @dipak837
    @dipak837 4 дні тому +2

    राहुरीतुन सुजय विखेंना तिकीट मिळालं तरच भाजप च शीट येथून निवडून येईल अन्यथा नाही.

  • @khanajajlamba2037
    @khanajajlamba2037 5 днів тому

    अगदी बरोबर मी हे गणित एक महिना अगोदर लावले होते,,,, असच होणार,,,,, शालिनी ताई पण राहुरी तुन उभे राहू शकतात,,,,,

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 5 днів тому

    U are predictions are totally wrong

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 4 дні тому

    Bhajap ch dok firalay ka?

  • @santoshjadhav-pj3sk
    @santoshjadhav-pj3sk 5 днів тому

    विखे पाटील च boss

    • @shakurahmedshaikh963
      @shakurahmedshaikh963 5 днів тому +1

      लोकसभेला पडला ..कसला बाॅस

    • @123zgs
      @123zgs 5 днів тому

      Aata Radhakrushn cha number ahe😂

  • @user-vy7wu4vu1u
    @user-vy7wu4vu1u 5 днів тому +1

    आरे तुझाआतच विडिओ पाहीला तु तर नगर मध्यू विखे निवडणुक लढवतील आस दाखवलं

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal5384 5 днів тому +1

    Kahitari video banavto Tula kahi kalat aas vatay nahi Tula sha kay dive mahit jantta boss ahe tu fakkat tun tun wajavan band kar.