Ashok Chavan सोनिया गांधींकडे जाऊन खरंच रडले का, राहुल गांधींना अशोक चव्हाणांचं उत्तर काय? | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2024
  • Ashok Chavan सोनिया गांधींकडे जाऊन खरंच रडले का , राहुल गांधींना अशोक चव्हाणांचं उत्तर काय?
    #lokmat #maharashtranews #maharashtrapolitics #ashokchavhan #rahulgandhi #loksabhaelection2024 #loksabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

КОМЕНТАРІ • 425

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 Місяць тому +199

    अशोक चव्हाण म्हणजे भाजपचा खबरी होता... जो कॉंग्रेस मध्ये राहून फडण्याविससाठी शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होता.😂

    • @rohitrajput-ht5kf
      @rohitrajput-ht5kf Місяць тому +4

      😂😂😂

    • @user-ii2no1uj9w
      @user-ii2no1uj9w Місяць тому +5

      Ajun kiti aahet te attach sang 😂nantar sodlyavar oradunaka😂

    • @prabhakarkamble6788
      @prabhakarkamble6788 Місяць тому +1

      भुंकरराव चा पोरगा असाच बोलणार ..
      ED ला भ्याला आशा

    • @sureshpande
      @sureshpande Місяць тому

      @@user-ii2no1uj9w zzzzzzzzzzz

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Місяць тому

      From Chief minister to Fadavnis cha Khabri😢
      what a shame

  • @atulmore1526
    @atulmore1526 Місяць тому +186

    अशोक चव्हाण एवढा भित्रा नेता नाही पहिला मी ..एका राज्यसभेच्या खासदारकीत पलटी मारणारा

    • @devanandgaikwad1966
      @devanandgaikwad1966 Місяць тому

      भित्राच आहे त्यांनी हे सिद्ध केलंय

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Місяць тому

      भित्रा नसेल तर भाजप सोबत गेला नसता

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Місяць тому +73

    अशोक चव्हाण जनतेला सगळे कळतय

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 Місяць тому +64

    भित्रा माणूस

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 Місяць тому +148

    काँग्रेस पक्ष हा समुद्र असल्या सारखं आहे,
    असे कितीतरी गेले तरी काय फरक पडत नहीं...

    • @shoaibkhalfe9425
      @shoaibkhalfe9425 Місяць тому +2

      ✔️👍

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 Місяць тому +2

      😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Місяць тому

      भाजप वाले कांग्रेस च्या लोकांना बोकांडी घेतात 😂😂

    • @sachinbansode6069
      @sachinbansode6069 Місяць тому

      तुला काय झालं हसायला ​@@vaibhavbhoyar7878

    • @user-ii2no1uj9w
      @user-ii2no1uj9w Місяць тому +5

      Mazak karto na??? Khara bol mazak karto na?

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 Місяць тому +74

    अशोक.किती खोटं बोलणार.हो सांगा ना .मला जेल मध्ये नाही जायचं.

  • @GK-lo1du
    @GK-lo1du Місяць тому +74

    मग राऊत अनिल देशमुख .....खतरनाक आहे

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Місяць тому +112

    काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते मी नाव घेणार नाही..याच राज्यातले आहेत. ते माझ्या आईला, फोन करून रडत सांगत होते.. सोनियाजी मला लाज वाटतेय, माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मला जेलमध्ये जायचं नाही: मुंबईतल्या सभेत राहुल गांधी
    ओळखा कोण? आदर्श नमुना 😂😂

  • @vijaymahagaonkar1232
    @vijaymahagaonkar1232 Місяць тому +61

    खरगे साहेब मराठी मस्त छान बोलता , जय महाराष्ट्र

    • @IndianMP
      @IndianMP Місяць тому +1

      घरी घेऊन जा😂

    • @user-qo8qg8dw1r
      @user-qo8qg8dw1r 22 дні тому

      ​@@IndianMPतु काय दारात वाट बघत बसतो काय.

    • @vijaymahagaonkar1232
      @vijaymahagaonkar1232 17 днів тому

      @@IndianMP तुझ्या पोटात का दुखत रे चुत्या तुझ्या पेक्षा तरी चांगलेच बोलतात समजलं

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Місяць тому +24

    अशोक चव्हान शांत रहा भाऊ तु का गेला माहीत आहे

  • @user-ju7bg8yp1s
    @user-ju7bg8yp1s Місяць тому +21

    जाऊद्या अशोकराव साहेब.. जनता सर्व समजून आहे 😂😂

  • @mahendrapatekar4130
    @mahendrapatekar4130 Місяць тому +34

    अशोक जी ये जनता है ये पब्लिक है

  • @marotidaregaonkar4408
    @marotidaregaonkar4408 Місяць тому +21

    म्हणजे ते लढणारे नव्हते तर रडणारे होते हे मला आज कळाल.

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 Місяць тому +57

    लढणारा नेता असा पळपुटेपणा करत नसतो.

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 Місяць тому +17

    आदर्श बचाओ

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Місяць тому +17

    सच्चाई क्या है यह सभी को पता है, काय परिस्थिती आली माजी मुख्यमंत्र्यांवर ?

  • @pradeepchoudhari8874
    @pradeepchoudhari8874 Місяць тому +49

    खोट बोलण्याची सर्व मर्यादा ओलांडली यांनी

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 Місяць тому +57

    काँग्रेस मग काय कमी केलं होतं म्हणून आपण बीजेपी गेला

    • @tanujamahadik7567
      @tanujamahadik7567 Місяць тому

      Because of Stupid Rahul Gandhi 😂

    • @hareshkadam7968
      @hareshkadam7968 Місяць тому

      अशोक चव्हाण आदर्श घोटाळा 😅😅

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Місяць тому +9

    एवडा भित्रा नेता, लडकर जिओ

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 Місяць тому +9

    तू कशाला राहुल जी च बोलन मनावर घेतो मग तूच असशील तो नेता अशोक

  • @hrushikeshpatil8299
    @hrushikeshpatil8299 Місяць тому +11

    अशोकराव बुंद से गयी वह हौद से नही आती !तुम्हांला का लागलं ,नाव नाही घेतलं ,तरिही?

  • @nileshkale2652
    @nileshkale2652 Місяць тому +10

    ईडीच्या भितीने गेले

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil8209 Місяць тому +3

    मग जाण्याची काय गरज होती अशोक जी

  • @sachinde591
    @sachinde591 Місяць тому +3

    अशोक साहेब तुम्ही काय आहेस ते सर्वाना कळलं आहे.

  • @armyman2072
    @armyman2072 Місяць тому +12

    त्यांनी कॉल केल म्हणून सांगितलाय

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 Місяць тому +7

    सच्च और झुठ जनता सब कुछ जानती हैं

  • @Zxstub77889
    @Zxstub77889 Місяць тому +28

    सुधार लेका 😂😂😂😂

  • @iloveindia6521
    @iloveindia6521 Місяць тому +10

    आरे अशोक
    काय घ्यावा तुझा आदर्श .....

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 Місяць тому +18

    याच्यावर कोण विश्वास ठेवणार ?

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 Місяць тому +8

    कर नही तो डर कैसा? भ्रष्ट है

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 Місяць тому +12

    भित्रा आल्हेस तू लोकं काय संभालशिल

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 Місяць тому +7

    आदर्श नेते

  • @dilipdandade3588
    @dilipdandade3588 Місяць тому +19

    Chavan saheb khot bolayale ata

  • @tabrezshaikh6219
    @tabrezshaikh6219 Місяць тому +7

    फिर क्यों भागे पार्टी छोड़कर लाइव आ कर ये बात बतानेकी

  • @diamond6763
    @diamond6763 Місяць тому +15

    Ashok chavan khota bolat ahe tumhi

  • @sachindeshkar4521
    @sachindeshkar4521 Місяць тому +5

    तुम्ही एवढे इमानदार असाल तर
    इंडि या आघाडी ने हमी लिहून द्यायला पाहिजे की निवडुन आल्यावर बिजेपी सोबत जाणार नाही

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 Місяць тому +1

    म्हणजे भ्रष्टाचार केल्यामुळे सगळे भित गेले याचा अर्थ असा होतो

  • @atulchalekar8368
    @atulchalekar8368 Місяць тому +1

    अरे मग एवढं भ्रष्टाचार करायचाच नाही ना

  • @hanumantholge1405
    @hanumantholge1405 Місяць тому +2

    नांदेडचा विकास जर कोणी करू शकतो तर ते फक्त अशोकराव चव्हाण साहेब आहेत. हे नांदेडकरांना चांगल माहिती आहे.

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 Місяць тому +11

    नाही मिळाले असे माणू पण पक्ष सोडण्याचे कारण काय हे खरं जनतेला सांगितले पाहिजे ज्यांनी घडवलं ईतके मोठे केले जनता जिथली तिथच आहे तुम्ही मोठे झाले हयाचा विचार केला का कधी ? नाही साहेब चुकल तुमचं. असे मला वाटते

    • @user-ii2no1uj9w
      @user-ii2no1uj9w Місяць тому +1

      Janta jithe chya thithech laaz vatate ka? Andhgulam

    • @123zgs
      @123zgs Місяць тому

      Kharech laaj watat hoti ter,
      Rajkaran sodun dyayche.
      Luton khalle congress la

    • @123zgs
      @123zgs Місяць тому

      Ha maji mukhyamantri mhannyachya sudha lykicha nahi,
      Jail la ghabrun gela 😂😂

  • @user-rn1ng6ic9g
    @user-rn1ng6ic9g Місяць тому +9

    Ashok😂😂😂😂😂

  • @sandipsawant9339
    @sandipsawant9339 Місяць тому +2

    महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास नाही राहिला 😂😂😂😂😂😂

  • @ratanapawar8658
    @ratanapawar8658 Місяць тому +14

    Ashok chavhan khote boltat

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Місяць тому +1

    एके काळी चारशे पंधरा सांसद असणारी पार्टी आज दहा वर्ष झाली विरोधीपक्ष नेते पदा पर्यंत सुद्धा पोहचू शकत नाही.याचा अर्थ देशातील मतदारांनीच पक्ष बदलेला आहे. याचा अर्थ मतदारपण भयभित झाला म्हणायचे का ?

  • @bhartiya777
    @bhartiya777 Місяць тому +6

    राहुल स्वता बदल बोलत आहेत 😂😂😂😂

    • @hanumantholge1405
      @hanumantholge1405 Місяць тому

      नांदेडचा विकास जर कोणी करू शकतो तर ते फक्त अशोकराव चव्हाण साहेब आहेत. हे नांदेडकरांना चांगल माहिती आहे.

    • @Chiku943
      @Chiku943 20 днів тому

      ​@@hanumantholge14052nda cm होता आदर्श पुरुष का नहीं केला विकास😂😂

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 Місяць тому +1

    गेले ते कावळे राहिले ते मावळे

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 Місяць тому +2

    Adarsh ghotala

  • @HanmantSangave
    @HanmantSangave Місяць тому +2

    Gadar Ashok Chavan

  • @Patil5555
    @Patil5555 Місяць тому +1

    अशोक च व्हानांच लिव्हर काम निघाले आहे
    exp जवळ आली आहे

  • @MohammadaliSayed1234
    @MohammadaliSayed1234 7 днів тому +1

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Місяць тому

    जाहीर सभेत अशी वक्तव्य करणे चुक आहे 🙏पक्षात शिस्त, धोरण असणे खुप महत्वाचे आहे ज्या लोकांनी पक्ष पाहीला वाढवला त्याच्यासाठी पक्ष सोडणे सोपे नसते

  • @subhashanap7183
    @subhashanap7183 Місяць тому +1

    बरोबर आहे इतके दिवस काँग्रेसमध्ये राहून पद मिळवून आता पक्ष बदलत आहे

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 Місяць тому +2

    राहुल गांधीला समर्थन द्यायची मनातून इच्छाच होत नाही.. काँग्रेस नाहीच
    मोदी सरकार पुन्हा एकदा 2024 ....400 पार जय श्री राम ❤️✌️🔥🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥

  • @Vaibha510
    @Vaibha510 Місяць тому +10

    Ghotalebaj he 😂 party ka kam kina ghotala kiya

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 Місяць тому +1

    महागाई बेरोजगारी वर बोला

  • @NileshZope-ob2kg
    @NileshZope-ob2kg Місяць тому +24

    लाचखोरी लपवण्यासाठी एकच पक्ष
    तो म्हणजे बीजेपी पक्ष

  • @chandrakantdhavale8229
    @chandrakantdhavale8229 Місяць тому +6

    Ayaram Gayaram ka Janta Tangapalti Karagi

  • @prlhadsalve8957
    @prlhadsalve8957 Місяць тому +8

    काही सांगता का बे

  • @marotidugane7851
    @marotidugane7851 Місяць тому +1

    कर नाही त्याला डर कशाला

  • @vijayanandhakke2568
    @vijayanandhakke2568 Місяць тому +1

    बापाने आणि यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहून कमावलं व म्हातारपणात ईडी ला भिऊन कानू काँग्रेस पक्ष सोडला.

  • @anildhongade8257
    @anildhongade8257 Місяць тому

    ऐकट जाण वाईट वाटते मिळुण गेले आसते तर वाटत नव्हते

  • @dr.shivramjadhav5397
    @dr.shivramjadhav5397 9 днів тому

    खरगे साहेब मराठीत खूप छान बोलले.भेसळ जुमला पार्टी बनली आता भाजपा .जनता सर्व जाणत असते.

  • @shivajiraoghorpade-pp3mm
    @shivajiraoghorpade-pp3mm Місяць тому

    चव्हाणसाहेब कोणाला फसवता?
    स्वतःला की जनतेला?

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 Місяць тому

    भर भरून गूळ खाल्ला होता तो पचवायला गेला 😂😂😂

  • @sunildhawangale7972
    @sunildhawangale7972 Місяць тому +2

    Rahul Gandhi sahi bole

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 Місяць тому +2

    आदर्शवाला 😂😂😂😂😂😂 तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार. धुऊन काढला तुला असचं लोक म्हणतात😂😂😂

  • @MohammadaliSayed1234
    @MohammadaliSayed1234 7 днів тому +1

    🎉🎉🎉😢😢

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Місяць тому +1

    जय हो काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, खरगे साहेब जिंदाबाद जिंदाबाद.

  • @ActiveG-ChampAbacus
    @ActiveG-ChampAbacus Місяць тому +1

    💯

  • @fakirappachougale3613
    @fakirappachougale3613 18 днів тому

    खाण्याची बंद करायची आपा पेटी पिढी लागत नाही

  • @sarangdharwagh568
    @sarangdharwagh568 Місяць тому

    अशोक चव्हान राहुल बोले इतने डर पोक नहीं ऐ से 100 राहुल इनकि बरबरी नहीं कर सकते

  • @Vancqa
    @Vancqa Місяць тому

    तुमची मुंबई मध्ये कुठे कुठे property आहे सांगा.. किती फ्लॅट आहेत..त्यांची किम्मत किती सांगा..आणि हे फ्लॅट घेण्या साठी पैसे कसे आले सांगा 😂😂

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 Місяць тому

    काले भ्रष्टाचार किया है तो डरेंगे

  • @user-tv4cs8vf3b
    @user-tv4cs8vf3b Місяць тому

    अशोकराव तम्ही तुमच्या वडीलांच्या विचाराला कवक लावला याच काय

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Місяць тому

    खरगे एकदम मस्त मराठी बोललात. फार छान वाटलं ऐकून. पण आम्ही मत मात्र भाजपलाच देणार

  • @sunildhawangale7972
    @sunildhawangale7972 Місяць тому +1

    Ashok chavan radlye ahe

  • @sanjayjoshi6396
    @sanjayjoshi6396 Місяць тому

    अरे बाबा कशासाठि सोडून गेले?विचार करायला शिका. भारतातले किती नेते आपला पक्ष सोडले?तिथे तर काय अडचण होती?

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 Місяць тому

    जाऊ द्या ना अशोक राव.. कशाला एवढे मनावर घेता.. आम्हाला सर्व कळत..कोण खर बोलते आणि कोण नाही.. आता उगाच स्वतः ला त्रास करून घेवू नका.. भाजप गेला त ना दिल्या घरी सुखी रहा.. नाही तरी खाल्या ताटात हागायचे आपली थोडीच संस्कृती आहे.

  • @bardaasht007
    @bardaasht007 Місяць тому

    एक म्हण आहे, 'कर नहीं तो डर नहीं।' या अर्थी खांग्रेस मधील सर्व नेते, कार्यकर्ते भ्रष्टाचारी आहेत की काय,?फक्त फुकटचे पोट भरायचे असा प्रश्न पडतो? भ्रष्टाचार, हिंदुद्वेष या व्यतिरिक्त काही जमल्यास दाखवून द्यावे

  • @user-wp9tf9iq4g
    @user-wp9tf9iq4g 29 днів тому

    हलकट अशोक चव्हाण

  • @vinodgarade3081
    @vinodgarade3081 Місяць тому

    ह्याला फक्त पंतप्रधान करायचं राहील होत काँग्रेस नि
    लाज वाटली पाहिजे पक्ष सोडताना

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Місяць тому

    असा नेता चाटाळ म्हणावं का?

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 Місяць тому

    बरोबर आहे चोरी केली असेल. राहूल बाबा

  • @sandipbhade9915
    @sandipbhade9915 Місяць тому +1

    तुमच्या बरोबर होते हे भ्रष्ट तेव्हा चांगले होते आणि आता

  • @user-rv7zm4ne5w
    @user-rv7zm4ne5w Місяць тому

    चव्हाण साहेब तुम्हाला मी खरंच चांगला सच्चा नेता समज होतो

  • @rohitsarode471
    @rohitsarode471 Місяць тому

    Rahul ji khar bolat ahe ❤

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому

    काका नी स्क्रिप्ट लिहुन दीली असनार।। जय महाराष्ट्र।।

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Місяць тому

    अशोक चव्हाण राहुल गांधी सांगतो आहे त्यात काही तरी तथ्य असेलच ना.

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 Місяць тому

    हा माणूस जर ईमानदार असला असता तर त्याला कोंनाला भिण्याचे काही कारण नाही

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 Місяць тому

    ओ वरिष्ठ नेता नाही आदर्श नेता है

  • @vishnuborse1939
    @vishnuborse1939 Місяць тому

    अशोक चव्हाण

  • @shivajijondhale3632
    @shivajijondhale3632 Місяць тому

    गप रे बाबा

  • @kaifsheikh9468
    @kaifsheikh9468 14 днів тому

    यह बात दो साल से चल रही है इस बात मे सच्ची है और दम है काँग्रेस जिंदाबाद

  • @bhimraojadhav5573
    @bhimraojadhav5573 Місяць тому +5

    Kote kasa la botoy

  • @jaymaharashtra3342
    @jaymaharashtra3342 Місяць тому

    अशोक सम्राट का नाम हैं यह कोण और यह कोण हैं... 😜

  • @mominriyaz6288
    @mominriyaz6288 Місяць тому

    आदर्श साहेब खोटं सांगतात 😂

  • @prashantchaudhar1492
    @prashantchaudhar1492 Місяць тому

    Kharge sahebanchi marathi aikun khup khup anand....bhari...South indian itki chan marathi bolatat...

  • @sanjayalkunte8105
    @sanjayalkunte8105 Місяць тому

    आजोबा घरी बसा आता 🤭

  • @CHACHA-ez5ib
    @CHACHA-ez5ib Місяць тому

    nO CONFIDANCE IN OPPOSITION..

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Місяць тому

    😮