BJP च्या स्टेजवर पहिलंच भाषण, अशोक चव्हाणांसाठी अमित शाहांच्या टाळ्या..| Ashok Chavan Amit Shah |AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 бер 2024
  • BJP च्या स्टेजवर पहिलंच भाषण, अशोक चव्हाणांसाठी अमित शाहांच्या टाळ्या..| Ashok Chavan Amit Shah Chhatrapati Sambhaji Nagar
    #ashokchavan #amitshah #chhatrapatisambhajinagar #bjp
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 134

  • @vasims7264
    @vasims7264 3 місяці тому +15

    Adarsh 🎉

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 3 місяці тому +14

    लाज वाटली पाहिजे

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 3 місяці тому +22

    चांगला आदर्श ठेवला २४ तासात खासदार केलं 😂

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 3 місяці тому +9

    निर्लज्जम सदा सुखी 😅😅
    बापानं कमावलेलं क्षणात गमावणारा नालायक स्वार्थी माणूस!

  • @user-kd9pw6xh5n
    @user-kd9pw6xh5n 3 місяці тому +6

    तुम्ही चोवीस तासांत खासदार होऊ शकता
    मराठा समाजाला आरक्षण किति तासांनी देणार
    तेही सांगा अशोकराव

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es 3 місяці тому +17

    साहेब 24 तासात काय म्हणता
    2019 पासून तुमि दार वाजवत होता की राव 😂😂😂

  • @sharadchavan3825
    @sharadchavan3825 3 місяці тому +13

    किती जोर वाढला, काँग्रेस मध्ये काहीच बोलत नव्हते

  • @Indian342
    @Indian342 3 місяці тому +5

    तु मुख्यमंत्री व मंत्री असताना काय उपटले?
    ते सांग

  • @vasantchoukule3172
    @vasantchoukule3172 3 місяці тому +3

    श्री अशोक जी चव्हाण यांचे भाषण फार च मुद्देसूद आणि प्रभावशाली झाले आहे त्यांचे अभिनंदन धन्यवाद डॉ चौकुले जालना

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 3 місяці тому +11

    गप रे आशोक

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 3 місяці тому +14

    केवढा आदर्श

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 3 місяці тому +3

    मोदी शाह फडणवीस ला महाराष्ट्र विकायला आणखी एक जोडीदार मिळाला आहे चव्हाण सारखा.

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 3 місяці тому +5

    कीती जड वाटत आसेल आस बोलायला काय निष्ठा आहे तुमची

  • @user-po5vx5op8x
    @user-po5vx5op8x 3 місяці тому +2

    स्वत:हाचं सर्व कर्तृत्व संपलं काय,
    दुसर्याच्या उष्ट्या तुकड्यावर जगनं सुरु केलंय.

  • @Pravinwaghmarepravin
    @Pravinwaghmarepravin 3 місяці тому +6

    Are gap

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 місяці тому +27

    तुम्ही मुख्यमंत्री असतांना काय केले.काँग्रेयच्या जीवावर तुम्ही मोठे झालेत .परिस्थीतीमुळे तुम्ही लाचिर झालेत..

  • @tahertamboli5855
    @tahertamboli5855 3 місяці тому +2

    खर पहाता अशा धृर्त आणि स्वार्थी लोकांमुळे कांग्रेस ला हे दिवस आले.. नवीन लोकांना संधीच मिळाली नाही..

  • @Raysons2232
    @Raysons2232 3 місяці тому +3

    सगळी बाहेरच्या पक्षाची लोक घ्याची वेळ आली BJP मध्ये कोण लायक नाहीत काय? 😅😅😅😅

  • @parappabirajdarparappabira303
    @parappabirajdarparappabira303 Місяць тому

    जय श्रीराम 🙏

  • @gajananbedre3537
    @gajananbedre3537 3 місяці тому +9

    चव्हाण साहेब स्वप्न बघा तुम्ही आत्ता

  • @madhukarmore7495
    @madhukarmore7495 3 місяці тому +2

    वाईट आहे, दुसऱयांची भांडी घासण्या पेक्षा घरी बसा

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 2 місяці тому +1

    साहेब आपण बीजेपी गेला आपला अभिनंदन आहे आणि इथेच सत्य आहे तिथेच लोक जाणार विपक्ष यांकडे फक्त भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार

  • @anantbhave7811
    @anantbhave7811 3 місяці тому +7

    Laj vatate tumchi

  • @uncountable.dreams
    @uncountable.dreams 3 місяці тому +4

    बेन लाचार निघाल

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 3 місяці тому +26

    चव्हाण साहेब.. या वयात दुसरा घरोबा केला आहे.. हे शोभत नाही. तुम्हाला. तूपा साठी उष्ट खाण्यासाठी गेलाव.

  • @ravindrapatil6352
    @ravindrapatil6352 3 місяці тому +3

    लहान लोकांचे पण आशीर्वाद घ्यावे लागतात...काय दिवस आलेत शेवटी शेवटी..जय महाराष्ट्र

  • @gaurishankarhippargi2468
    @gaurishankarhippargi2468 3 місяці тому +3

    आदर्श घोटाला करके आदर्श लोगोंमें बैठकर, आदर्श की बात करने वाला आदर्ष व्यक्ति ,

  • @narayanpapinwar4099
    @narayanpapinwar4099 Місяць тому

    Jai Shri ram saheb

  • @user-lq2vf5jv6j
    @user-lq2vf5jv6j 3 місяці тому +13

    बीजेपी च्या नेत्याची भादरा

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 3 місяці тому +1

    Changala vikas zala. Dam dupast milale shetkari harpala aahe 4:32

  • @RaufPathan-sy5fy
    @RaufPathan-sy5fy 2 місяці тому +1

    यांची मजबुरी आहे काय करणार जेल मध्ये पण जाऊ शकत नाही लोकांना कशाला शिव्या द्याची

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 3 місяці тому +11

    मतासाठी सगेसोयरे नाव घेतले जात आहे

  • @rahulchaugule700
    @rahulchaugule700 Місяць тому

    Right

  • @ParmeshvarBodewar
    @ParmeshvarBodewar Місяць тому

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 2 місяці тому

    जयश्री राम

  • @somnathpatre2811
    @somnathpatre2811 3 місяці тому +4

    लाचार बस कर

  • @asproudtobeindianasproudto2021
    @asproudtobeindianasproudto2021 3 місяці тому +2

    BAYCOOT EVM

  • @user-xc8yc5dl2z
    @user-xc8yc5dl2z 3 місяці тому +3

    Kiti chaqtshil. .

  • @kondibabodhankar5300
    @kondibabodhankar5300 Місяць тому

    Chavan saheb 🎉

  • @gopalpatange340
    @gopalpatange340 3 місяці тому +2

    400 पार म्हणजे तुम्हाला माहीतच आहे वाटत.😂

  • @ajayshetye5984
    @ajayshetye5984 3 місяці тому +10

    लाचार माणूस काय करणार कीव वाटते

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd 2 місяці тому

    मी कंमेंट्स वाचायला आलोय 😄

  • @ParmeshvarKolhe
    @ParmeshvarKolhe 2 місяці тому

    🎉❤

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    एका बापाला जन्मलेले अशोकराव चव्हाण आज दुसऱ्याला बाप म्हणून जनतेला सांगत निघाला वा रे वा अशोकराव.. काय तुजी इमानदारी..

  • @hanmantmorwale1264
    @hanmantmorwale1264 2 місяці тому

    आदर्श राव

  • @MadhavRamdasi-kw6sz
    @MadhavRamdasi-kw6sz 2 місяці тому

    मिळालेल्या संधीच सोन करतील साहेब

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 3 місяці тому +1

    भाजप वाल्यांना पहिल्यांदा आरक्षण जाहीर करावे

  • @anilbakde1191
    @anilbakde1191 3 місяці тому +3

    He mahashy itake lachar ani chatu banle

  • @VinodBajad-lw5bf
    @VinodBajad-lw5bf 2 місяці тому

    Nanded ana

  • @madhukarghule6621
    @madhukarghule6621 3 місяці тому +8

    अमित शहा च ढुंग...धुय.लाचारा

  • @sachinkavitkar3266
    @sachinkavitkar3266 3 місяці тому +4

    Lachar

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 місяці тому +2

    Only फडणवीस साहेब

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    ओई अमित भाई शहा वा. कितना प्यार से बोला है. इसे पहिले वही भाई तुमको चोर बोला था,, घोटाळे बाज बोला था उसका क्या 😂😂😂😂

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 Місяць тому

    भाजप पक्षात येणाऱ्या नेत्यांना आधी दोन वर्ष त्याच पक्षात राहून भाजपसाठी काम करावे लागते. मग प्रवेश होतो.
    समजले का?

  • @Chiku943
    @Chiku943 Місяць тому

    काय दिवस आले . काल पर्यंत ज्यांची बदनामी करावा लागायची 😂😂😂 त्यांचीच स्तुती करावी लागतेय आज😂😂😂

  • @kishanjadhav3782
    @kishanjadhav3782 3 місяці тому

    24 तासात खूप अभ्यास केला साहेबांनी

  • @ShindePatil-ur2co
    @ShindePatil-ur2co Місяць тому

    मि फक्त कमेंट वाचायला आलों बुवा कोन कोनिक

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 місяці тому

    आदर्श नेता

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 3 місяці тому

    only Congress

  • @YounusShaikh-jk6qy
    @YounusShaikh-jk6qy Місяць тому

    Desh bachana hai ya pro parti

  • @kishanjadhav3782
    @kishanjadhav3782 3 місяці тому

    साहेब कमळबाई गळ्यात पडली

  • @narayanpapinwar4099
    @narayanpapinwar4099 Місяць тому

    Jai bjp

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 3 місяці тому

    Only BJP & Mahayuti

  • @amoljadhav7955
    @amoljadhav7955 2 місяці тому

    सोनिया गांधी ला घ्या म्हणजे झालं आम्ही मोकळे

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 3 місяці тому

    Only Mahayuti

  • @hattarsangshantkumar2508
    @hattarsangshantkumar2508 Місяць тому

    Ajun ghotala karnar BJP शी सोबत

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 3 місяці тому +2

    बंद करा बडबड

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 3 місяці тому +2

    वडील CM होते.
    मुलगा CM हुता आता MP आहे.
    एकनाथ शिंदे CM
    मुलगा MP
    शरद पवार CM, मंत्री होते
    मुलगी MP
    असे अनेक आहेत
    सत्ता,पॉवर सगळा हियांचाच घरी
    जनता चा काम फक्त vote दियायच..
    वाह रे राजकारण. वाह रे विकास

  • @SiddeshwarShinde
    @SiddeshwarShinde Місяць тому +1

    😮😮😮😮😮😮😮😮

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    अशोक चव्हाण चोर को अब भरोसा कोई नही करेगा. जनता तो नहीं करेगा.. भाई

  • @sureshwagatkar6382
    @sureshwagatkar6382 3 місяці тому

    काय दिवस आलेत 😂😂😂😂

  • @karandoiphode9444
    @karandoiphode9444 3 місяці тому

    Modiji

  • @user-lu5qe8hc8g
    @user-lu5qe8hc8g 3 місяці тому

    10000 हजार कोटींचा मालक....राजकारणी.... गरिबांच काय

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 3 місяці тому

    मरवाड्यचा विकास करण्यासाठी तुमच्या घरामध्ये किती वर्षे मुख्यमंत्री पद होते मग काय विकास केला तुम्ही आता सांगतो की विकास करायचा आहे वारे अच्छे दिन

  • @laximanbhosale5814
    @laximanbhosale5814 3 місяці тому +2

    लाचार

  • @shivkumarpanchbuddhe8228
    @shivkumarpanchbuddhe8228 2 місяці тому

    Sheta nahi yet

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 3 місяці тому

    Aadarsh Khasdar

  • @user-fz3rv7wp9k
    @user-fz3rv7wp9k Місяць тому

    तुंमाला मंत्री खासदार आमदार केल मोट केल वाडी खेडीपाढे सगळ्यांनी जीव ओतून तुम्हाला मोठे केल 😢😢😢😢

  • @user-rn3hk2vs3h
    @user-rn3hk2vs3h 2 місяці тому

    तू कधीच निवडून येणार नाही नांदेड मधून

  • @omsaigarden-tw4hr
    @omsaigarden-tw4hr Місяць тому

    Adarsh ghotala ugad hoail manun palun janare seth Ashok Chavan gap aram kara ata

  • @user-rn3hk2vs3h
    @user-rn3hk2vs3h 2 місяці тому

    आता तू कधीच निवडून येणार नाहीस

  • @rajaramkakde2083
    @rajaramkakde2083 3 місяці тому

    Jo sabse bada ghotala karega wah jaldi bada pad milega

  • @shivkumarpanchbuddhe8228
    @shivkumarpanchbuddhe8228 2 місяці тому

    Swarthsati kay pan viktil

  • @madanshelke5919
    @madanshelke5919 2 місяці тому

    😂😂😂

  • @vickybhai6783
    @vickybhai6783 3 місяці тому

    Takalya Takalya

  • @techmaster2934
    @techmaster2934 3 місяці тому +3

    400 काय 40 जागा पण येणार नाहीत तुमच्या कर्मामुळे

  • @mri1077
    @mri1077 3 місяці тому

    All in future retire or will defeat there own images..in dirty politics...all indian know who are playing dirty politics in india....

  • @umeshjadhav2800
    @umeshjadhav2800 2 місяці тому

    Gappa marunakabjpno

  • @MansaramGajbhiye
    @MansaramGajbhiye 2 місяці тому

    S m c

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Місяць тому

    आशोक राव आपला चेहरा रडका दिसतो

  • @SudarshanBhagat-cf4mt
    @SudarshanBhagat-cf4mt 3 місяці тому

    Are Mota bhai 2014 la pahila Maharashtra madhye Zahir sabhala suruwat ghotala ya var bhashans zast bhar dili hota ani ata tya ghotalawalas tali wajwto

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajaramkakde2083
    @rajaramkakde2083 3 місяці тому

    Bjp che kagres ho gaie

  • @ArunJadhav-cd3yv
    @ArunJadhav-cd3yv 2 місяці тому

    Gajdar

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 3 місяці тому +2

    घोटाळा निफ्टी ला वाटते

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 місяці тому

    मराठा समाज arrskshion कशाला पाहिजे

  • @sharadfajage2192
    @sharadfajage2192 3 місяці тому

    लाचार पळपुटा आदर्श .

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 місяці тому +1

    Only फडणवीस साहेब