Sushma Andhare Speech Jamkhed : पारूबाई, पप्पी आणि तुझा दांडा आता सगळंच काढते! लंकेंच स्टेज गाजवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 887

  • @prakashdhariya2686
    @prakashdhariya2686 4 місяці тому +124

    N0. 1 ताई नुसती फिरुंन आल्या नाहीत अभ्यास करून प्रस्न समजून घेतले याला म्हणतात शिव सेना

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 місяці тому +1

      Vasooli pn Chhan Karun Gheli Aasel Ekda Thodivar Khalli Aahe
      Chapplacha Prasaad Pn Milala Aahe 😂😂😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 місяці тому +1

      Appa jaadhav n cha satkaar zaalach paahije 😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 4 місяці тому +4

      @@kusumiyer8119 BJP ड्रग्स माफिया वसुली सरकार हटवा देशातील तरुण पिढी वाचवा

    • @SandeepJadhav-s1h
      @SandeepJadhav-s1h 4 місяці тому

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 4 місяці тому

      ​@@kusumiyer8119tu kharr bolnaryscha😢 virodhi distos mhnje andhre baicha

  • @chakradharjadhav543
    @chakradharjadhav543 4 місяці тому +18

    जय महाराष्ट्र

  • @keshavjadhav5556
    @keshavjadhav5556 4 місяці тому +7

    सुषमाताई खुपच छान व अभ्यासपूर्ण भाषण.

  • @ReshmaJawale-dh4gz
    @ReshmaJawale-dh4gz 3 місяці тому

    Khup अभ्यासू आहेत ताई जबरदस्त नॉलेज आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 4 місяці тому +1

    सुषमा ताई तुंम्ही खरोखरच भीम कन्या आहात 👍👏

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 4 місяці тому +39

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
    आणि देवी देवतांचा बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा अपमान करणाऱ्यांना बसवा डोक्यावरी.......?

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 4 місяці тому

      शिवसेना नाव धनुषय चिन्ह चोरले. त्यानीच गददारी केली.

    • @WAGH6789
      @WAGH6789 4 місяці тому +1

      बेटी बचाव बेटी पाढाओ पण bjp पासून रेवना, सोमय्या ,ब्रिजभूषण, रामदास तडस ,कुलदीप सेंगर, संजय शिरसाठ , करूना मुंडे प्रकरण बलात्कारी ..जनता पार्टी. कारण यांचा नेता बलात्कार आसाराम chya पाया पडतो

    • @neetatawade2868
      @neetatawade2868 4 місяці тому +2

      माफी मागीतली

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 4 місяці тому +2

      म्हणूनच भाजप ने म न से चा पाठिंबा घेतला त्या बद्दल सांगा

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 4 місяці тому +2

      ह्या फालतू मुद्द्यावर बोलायला owesi ठेवलाय...आम्ही धार्मिक आणि भावनिक फालतुगिरी वर बोलत नाही

  • @KiranKhaire-x6x
    @KiranKhaire-x6x 4 місяці тому

    Jay shivray jay bhim

  • @NitinDeshmukh-gl4th
    @NitinDeshmukh-gl4th 4 місяці тому +5

    उद्धव ठाकरें व आदित्य ठाकरे यांच्या सारखा आयता पहुडलेला

    • @straightforward5936
      @straightforward5936 4 місяці тому

      तू तर मोदी चां भड ... वा

  • @PrasadDalgade
    @PrasadDalgade 4 місяці тому +1

    देशाच्या व मुंबई च्या सुरक्षे बद्दल ही बोला

  • @pramodlokhande1964
    @pramodlokhande1964 4 місяці тому +1

    ❤❤✌👍👍

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 4 місяці тому +2

    बाळासाहेब ठाकरे साहेब कशी ही बया जी माझ्या वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब तुमच्या विरोधात भुंकणारी बाई ही बयाबाई शिवसेना उपनेते कशी ?

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 4 місяці тому

      Joshi saheb uddhav saheb yamna sodungele te kay pramanik hote, ass tumala mhnych ahe va khub chhan

    • @joshiajay1971
      @joshiajay1971 4 місяці тому

      @@ashokshambharkar1063
      SHAMBHSRKAR SAHEB HI BAI BALASAHEBANCHA BADDAL KAY KAY BOLALI AAHE AAJ UDDHAV SAHEB HE MUSLIMS SAMARTHAK AANI MUSLIMS UBT SAMARTHAK JHALI AAHE

  • @sunilk_
    @sunilk_ 4 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🔥🚩

  • @tanajinarute
    @tanajinarute 4 місяці тому +235

    प्रा. सुषमा ताई आपण महविकास आघाडीचे खतरनाक क्षेपणास्त्र आहे.

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 4 місяці тому +196

    अगदी योग्य वेळी उद्धवसाहेबानंच क्षेपणास्त्र म्हणजेच #सुषमाताई #अंधारे

    • @rajendratupert7921
      @rajendratupert7921 4 місяці тому

      ही अंधारी बाई रामाची, हिंदू देवदेवातांची टिंगल करायची. वंदनीय बाळासाहेब,उद्धटरावसाहेब यांची सार्वजनिक निंदा नालस्ती करायची आणि आता तीला उद्धट रावांनी स्टार प्रचारक बनवलं.किती हे हिंदू प्रेम उद्धट रावांचं.
      परवा पवारांनी काय इज्जत काढली एका व्हिडिओ मध्ये.
      काय अवस्था करून ठेवली या बिनबकण्याच्या माणसाने शिवसेनेची 😮😮

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 4 місяці тому +13

      अणुबॉम्ब आहे....

  • @anandraonikam946
    @anandraonikam946 4 місяці тому +231

    भयानक सत्य परिस्थिती आहे याना एकदाच घरी बसवलं पाहिजे ताई तुमची सांगण्याची हातोटी फार छान आहे

    • @RameshPatil-sh6pc
      @RameshPatil-sh6pc 4 місяці тому

      काय समत्ये आहे तुम्ही,, लोकना,
      नुसता English tummalach vattye

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 4 місяці тому +4

      ताईच खूप छान म्हणजे सर्व छान Top to Botom

    • @ashokkharat6588
      @ashokkharat6588 4 місяці тому +2

      Hi bai sravana naukri lavanar

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 4 місяці тому

      तूला देवळा जवळ गेटच्या बाहेर खोका लावून दुकान टाकून देणार😂😂😂​@@ashokkharat6588

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 4 місяці тому

      Mg ky bjp sarvanna naukari denar ahe

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 4 місяці тому +149

    जीवाच रान करून उद्धवसेना साठी लढणाऱ्या सुषमा ताईंना मंत्रीमंडळात योग्य स्थान द्या .

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 4 місяці тому +4

      अगदी खरे अशोक सावंत साहेब !!

    • @avinashgarje1215
      @avinashgarje1215 4 місяці тому +2

      त्याच जीवच रान करून एकेकाळी उद्धव साहेब आणि हिंदू ह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरत होती...याचा सर्व शिवसैनिकांना विसर पडला आहे की पाडला आहे ....देव जाणे

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se 4 місяці тому +4

      ​@@avinashgarje1215 जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षा चे नावाने मोठे झाले त्यांनी पक्षाचे नाव मिटविण्यासाठी दुसऱ्या पक्षाला मदत केली ते तुम्हाला चालले अंधारे ताई बोल ल्या त्या पेक्षा जास्त त्यांनी काम पक्ष उभारण्यासाठी केले ते बघा शिंदे राज ठाकरे राणे सगळे खल्या घराचे वासे मोजणारा निघाले

    • @dattatraybhor6069
      @dattatraybhor6069 4 місяці тому +1

      जीवाच रान करून शिवसेना धुळीला मिळवली त्यामध्ये विश्व प्रवक्ते यांची मोलाची साथ आहे हे विसरून चालणार नाही. दोघांना ही धन्यवाद.

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 4 місяці тому

      ​Avinash tula fkt sushma tai diste

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 4 місяці тому +120

    महाविकास आघाडी चे उमेदवार निलेश लंके 100% निवडून येणार आहेत

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 4 місяці тому +132

    सुजय विखे म्हणजे संसदेत मूग गिळून निवडणूक आयुक्तांचे निवडीचे विधेयक ज्यावेळी मंजूर झाले त्यावेळी गप्प बसलेला खासदार!

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 4 місяці тому +2

      गुड मेमरी ताई

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 4 місяці тому +101

    सुषमा ताई अभ्यासू आणि सुसंस्कृत सुशिक्षित आहेत .जय महाराष्ट्र. जयभवानी जयशिवाजी.

    • @shrikantdesai2520
      @shrikantdesai2520 4 місяці тому +3

      खरचं सुसंस्कृत काय

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 4 місяці тому +167

    सुषमाताई तुमचं हे ज्ञान खखरोखरच द ग्रेट आहे. आज बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण झालं

  • @nilkanthdeolalikar1639
    @nilkanthdeolalikar1639 4 місяці тому +29

    सुषमाताई अंधारे वाघीण आहेत, वरण भात आणि अळूचे फदफद ओरपणाऱ्या शेळपटांनी त्यांचा नाद करू नये हेच खरे ....
    👍👍👍

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 4 місяці тому +39

    शुषमाताई,एक अभ्यासू नेतृत्व.
    देवेंद्र ची खरी कुटनिती,योग्य शब्दांत व यथार्थ वर्णन करून, जनतेला समजेल असे पटवून सांगितले आहे.

  • @DhanrajKoli-u9m
    @DhanrajKoli-u9m 4 місяці тому +108

    सुषमा ताई आगे हम तुम्हारे साथ हे,
    ❤❤❤ ठाकरे गट जिदाबाद ❤❤❤

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 2 місяці тому

      अरे लाजा का सोडल्या तुम्ही,,,,??? बाळासाहेब ह्यां ना खेबारड म्हातारा बोल्नरी सुश् मि ला Saport करत्ना लाजा वाटल्या नाही त रे,,, भंगार कुठ ली Udhav सेना 😡😡😡

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 2 місяці тому

      बा ई,, तु खु प शिकलेली आहे स,, मि मात्र 7 वि ,,, तु खु प इंग्रजी बोलते ,,, but keep in mind,, we also can speak and understand well what u talk about,,,, दुस् ऱ्या ला तु खु प कमी लेख ते ग भंगार बाई ,, अग् खेबारडे शमिलिओन सर्डे ,, आता वंदनीय बाळासाहेब आणि पूर्वी खेबारड 80 वर्ष च म्हातार बोलनारी नालयक भंगार बाई ,, आणि भाषण ऐक्नारे बुद्धू नकली शिवसैनिक ,, उद्ध व तु जर् खऱ्या हिंदू रक्ता चा असता ना तर् हिला तुझ्य Pakshat घेतल् नसत् रे मूर्खा Uddhav 😡😡😡😡😡😡😡

  • @jagdishsasane5346
    @jagdishsasane5346 4 місяці тому +278

    उद्धवजी तुमच्या येणाऱ्या आगामी सत्ते मध्ये कृपया सुष्माजी ना योग्य ते स्थान द्यावे,सुषमा ताई सारख्या अष्टपैलू विद्वान व्यक्तीला न्याय द्या

    • @maheshkale5640
      @maheshkale5640 4 місяці тому +6

      Sir only use & Throw policy
      I hope She will Appointment for Legal Mla

    • @namdeotulsankar6562
      @namdeotulsankar6562 4 місяці тому +2

      Sushma taina nakkich mahatwache sthan milnar.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 4 місяці тому +4

      जगदीश भाऊ, आपण म्हणता तसेच व्हायला हवे. सुषमाताईंना सामाजिक कार्य आणि स्त्री शिक्षण मंत्रीपद मिळेल तर बरे. स्त्री शिक्षण हे महत्वाचे आहे.

    • @sahebraopatil8127
      @sahebraopatil8127 4 місяці тому

      @@namdeotulsankar6562 थजेजथथळररररर।झँरथरथदरथरदथरदलरलदरददथरलददथदलललळदळळझददददथदझदथददथदझथलदददथलददथलझजरररदथदलझलदलरदलददददलल{ळररथ्रथथथरथंऐथथरथरथलरलरररररररजलूऊएछजेजथरररथथथरररथरजथ्ररलरथरथथररथथजररररथथथजरदळळूतरथ.थजरररथरररळरथथळळररँलररररथैथथथथथथथजजथथेददथदथलरररथललथलदलरझदददलददँलररळ

    • @vvijayg
      @vvijayg 4 місяці тому +2

      सत्ता आलीच तर नक्कीच उपमुख्यमंत्री बनतील

  • @prakashpawar660
    @prakashpawar660 4 місяці тому +51

    इतका अभ्यास ....एका मुख्यमंत्र्याला शोभेल असा आहे....महाराष्ट्राचा अतिशय बरकायीचा अभ्यास...आहे

  • @pradippote5751
    @pradippote5751 4 місяці тому +47

    सत्य परिस्थिती समजून सांगितली अभ्यासू हुशार बेडर शिवसेनेची वाघीण सुषमा ताई अभिनंदन व धन्यवाद

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 4 місяці тому +113

    अभ्यास पूर्ण भाषण सलाम ताई तुम आगे बढो

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 4 місяці тому +77

    माझ्या सारखे इग्लीश बोलुन दाखव म्हणणारे मराठी बोलणारे,अशिक्षीत मतदारांमुळे निवडुन आले.
    इग्लीश बोलणारे मतदार तुम्हाला मत देत नाही व देणार नाही.अडाणी लोकांमुळे तुम्ही आज खासदार आहेत.

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 4 місяці тому +37

    सुषमा ताई तुम्ही तर विखे पिता पुत्राचे कपडेच फाडले,ताई तुम्ही पारूला जबरदस्त फटका दिला, रडत बसली असेल बिचारी आता.😅

  • @virendramha9549
    @virendramha9549 4 місяці тому +48

    अस ऊसफुरत व दर्जेदार भाषण मी पहिल्यांदाच ऐकतोय.विजय महाविकास आघाडीचाच हौवा..

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 4 місяці тому +42

    जय महाराष्ट्र
    महाविकास आघाडी विजयी भव

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 4 місяці тому +118

    सत्य परीस्थिती ताईंनी सांगितले धन्यवाद,💐🌷🌺💯🙏

    • @sultanshaikh9742
      @sultanshaikh9742 4 місяці тому +5

      She has good knowledge about the different states and the problems they are facing

    • @bsl8925
      @bsl8925 4 місяці тому +1

      सत्य सगळ्याना माहिती असत पण करणार काय 😅😅

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 4 місяці тому +174

    सुषमाताई अगदी जबरदस्त माहोल बनवलात आपण, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.

    • @kakaoa69
      @kakaoa69 4 місяці тому +8

      रामकृष्ण हरीला मानती व्हय ही बाई

    • @ravigonyal2120
      @ravigonyal2120 4 місяці тому +3

      🤣🤣🤣🤣

    • @bharatshinde7772
      @bharatshinde7772 4 місяці тому +3

      only. mva. Congress. party. jandabad ❤🎉💯👌✋👍🇮🇳

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी गाडा तुतारी 👍👌2024🤣😂

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 4 місяці тому +2

      @@bharatshinde7772 येडं पेरलं खूळ उगवलं 👍👌

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 4 місяці тому +132

    सुषमाताई खरं ते वास्तव मांडले आपले अभिनंदन

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 4 місяці тому +2

      घंटा 👍👌

    • @arjunjadhav9598
      @arjunjadhav9598 4 місяці тому

      @@dadasahebbhusare4435 बापाच्या हातात दे आणि घरी लक्ष ठेव दुसरेच मजा करतेत

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व 4 місяці тому

      😂😂

    • @panditindore5970
      @panditindore5970 4 місяці тому +1

      ​@@मर्दमराठा-य3वआंध भक्ता लाज वाटते का

    • @panditindore5970
      @panditindore5970 4 місяці тому

      ​@@dadasahebbhusare4435भुसा होईल तुझा भिक माघावी लागेल भिकार

  • @prashantthakare2201
    @prashantthakare2201 4 місяці тому +58

    भावी महिला व बालकल्याण मंत्री.

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 4 місяці тому +40

    सुषमा ताई तुमचा अभ्यास एकदम ग्रेट आहे. तुम्ही खरोखरच भीम कन्या आहात. The great 👍

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 4 місяці тому +10

    Sanjay राऊत साहेब यांच्या तोडीस तोड भाषण म्हणजे अंधारे ताई...

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 4 місяці тому +1

      राऊत साहेबापेक्षा किती तरी सरस 👌

  • @anilnisrad9129
    @anilnisrad9129 4 місяці тому +5

    मोदीने काय कामे केली.? सरकारी नोकरी नाही, सरकारी शाळा नाही, सरकारी दवाखाने नाही, शेत मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढली..जे होते ते सर्व विकून खाल्लं.. आणि म्हणे मोदी पाहिजे...

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 4 місяці тому +35

    सुषमा ताई तुंम्ही खरोखरच भीम कन्या आहात 👍👏

  • @tanajipatil541
    @tanajipatil541 4 місяці тому +13

    खोट असेल तर... जरूर उत्तरे द्यावीत... भाजप ने....

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 4 місяці тому +23

    Excellent speech andhare madamji atta tutari vajlich samja ram krishna hari...

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 4 місяці тому +27

    जय हो ताई साहिबा,🎉🎉🎉🎉🎉,

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 місяці тому +25

    ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 4 місяці тому +42

    परिस्थिती चे वास्तविक चित्रण आहे

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 4 місяці тому +4

    👌ताई,
    ....अभ्यासपूर्ण भाषणं केलंय... सत्तेसाठी काहीही...हि मानसिकता बदलली पाहिजे... शेवटी प्रस्थापित आहेत त्यांना पाठबळ देण्याऐवजी नवोदीतांनांही समजून घेणे आवश्यक आहे..
    🙏🙏🙏🙏

  • @hemantpagare8445
    @hemantpagare8445 4 місяці тому +35

    100% Absolutely right tai

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 4 місяці тому +36

    मनापासून आभार धन्यवाद ताई जबरदस्त फाडू भाषण टरबूज आक्षार शया सोलून फोडून कडलात जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @swapnilganeshwaghmare4418
    @swapnilganeshwaghmare4418 4 місяці тому +3

    ज्या दिवशी लोकसभेचे निकाल येतील व मविआ चे उमेदवार निवडून येतील तेव्हा सुषमा ताईचे खरे कौतुक करायला पाहिजे व आभार व्यक्त करायला पाहिजे..... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 4 місяці тому +25

    Tai you are great 👍

  • @बकासुर-ह6फ
    @बकासुर-ह6फ 4 місяці тому +14

    भावी गृहमंत्री शुषमा ताई

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 4 місяці тому +12

    Very talented person
    Great of you tai
    We expect as cabinet minister
    In up coming government.
    And request you to be in shivsena
    Please dont leave shiv sena ever

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 4 місяці тому +14

    जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @nageshbagve8144
    @nageshbagve8144 4 місяці тому +11

    Sushmatai yancha Abhyas jabardast aahe.
    Maananiy Uddhavji Thakre yanchya sankatachya kaalat Niyatidevine pathavleli Abhyasu, Muddesud bolnari Mahaan Bahin !
    Hey Maharashtrache Bhagyach aahe.🎉🎉🎉🎉

  • @rajarambhusalverygood7381
    @rajarambhusalverygood7381 4 місяці тому +32

    Tai tumhi great

  • @Cookiecrunch_cc
    @Cookiecrunch_cc 4 місяці тому +10

    फार सुंदर भाषण.हित्नभुत परिपूर्ण
    भाषण.माहितीपूर्ण भाषण.आसे माहिती.कुणीही देणार नाही.

  • @anilrane5540
    @anilrane5540 4 місяці тому +7

    Ground reality जाननारी व वास्तवाशी अनुभव असलेल्या सुषमा ताईंच्या कुठल्याच प्रश्नाला विरोधकांकडे उत्तर नाही. चांगला समाचार घेतला. जय महाराष्ट्र.

  • @keshavshinde1458
    @keshavshinde1458 4 місяці тому +6

    सुषमा ताई फार हुषार आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, इंडिया आघाडी जिंदाबाद,
    👌👍👍🙏✌✌✌✌✌

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 4 місяці тому +21

    ताई चा नाद च खुळा..... कडक ताई

  • @sushims3942
    @sushims3942 4 місяці тому +22

    Fearless warrior Sushama Andhare

  • @mohanmohite6689
    @mohanmohite6689 4 місяці тому +6

    आभ्यसू ताई ग्रेड ताई

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 4 місяці тому +5

    सुषमा ताई खूपच अभ्यासू भाषण इथल्या अंध भक्तांना कळू द्या सत्य काय असते आणि ते मांडताना कशी हिम्मत लागते. हे bjp चे लोक ह्या वास्तविक प्रश्नाचे उत्तर कधीच देणार नाहीत.हे फक्त लोकांना धर्मा चे नावावर भ्रमित करतात.
    ताई तुमच्या सारखा विचारवंत अभ्यासू आणि वास्तविक माणूस आज तरी अस्तित्वात नाही.

  • @prakashkhamkar-jq9cx
    @prakashkhamkar-jq9cx 4 місяці тому +48

    सुषमाताई आपली तब्ब्यें सांभाला आपली महाराट्राला गरज आहे

  • @Ekta4762
    @Ekta4762 4 місяці тому +51

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤
    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤

    • @ajitpatil5128
      @ajitpatil5128 4 місяці тому

      भाऊ ते इंडिया नाही ...इंडी आघाडी आहे....इंग्रजीत वाचले तर पुढे मागे दोन्ही कडे आय घातली आहे... I.N.D.I......Alliance...

    • @ashokshambharkar1063
      @ashokshambharkar1063 4 місяці тому

      ​Ajitbhau kharr bollel patat nahi ass diste

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 4 місяці тому

      Tai great tumi Maharashtra chi shan hai right boltat tai tumi

  • @SanjivShahane
    @SanjivShahane 4 місяці тому +5

    सुषमा अंधारे यांनी केलेले भाषण लाजबाब लय भारी 👌👌

  • @DipaliKhavale-m5m
    @DipaliKhavale-m5m 4 місяці тому +3

    अभ्यास पुर्ण माहिती घेऊन आणि जबाबदार पणे बोलणे या तिल फरक असा नेता म्हणून येणाऱ्या मंत्री मंडळात असने आजच्या काळात असे व्यक्ती गरजेचे आहे ताई खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 4 місяці тому +26

    एकदम भारी

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... 4 місяці тому +3

    सुषमाताईचा आभ्यास खरच जबरदस्त आहे, आणि आसे आभ्यासु नेते खरच देशाचे भविष्य आसेल.

  • @mangeshjadhav7808
    @mangeshjadhav7808 4 місяці тому +7

    आत्या एकदम करेक्ट कार्यक्रम केला अभिनंदन सुषमा आत्या जय महाराष्ट्र

  • @annashelle91
    @annashelle91 4 місяці тому +14

    Very nice speach Tai 💐💐💐💯

  • @anilhowale5273
    @anilhowale5273 4 місяці тому +10

    Sushma Tai is well Educated women ❤❤

  • @ganishaikh7513
    @ganishaikh7513 4 місяці тому +7

    सुषमा अधारे जिदाबाद

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 4 місяці тому +3

    जोरदार धूतलंय , तब्येत खुश झाली 👌

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts 4 місяці тому +7

    I like our speech your grate thinking.

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 4 місяці тому +14

    Very nice speach

  • @SheelaDalvi-w7g
    @SheelaDalvi-w7g 4 місяці тому +13

    Great madam

  • @tanu3333
    @tanu3333 4 місяці тому +6

    Superb presentation Tai..
    Napas Grihmantri Fadnavis

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 4 місяці тому +5

    खूपच अभ्यासपूर्ण भाषण !
    जय भीम जय पँथर जय शिवराय !

  • @zahidalam1850
    @zahidalam1850 4 місяці тому +26

    Ek no sushma ji

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 4 місяці тому +6

    Shivsenechi waghin Sushamatai

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 місяці тому +17

    Susmatai जय महाराष्ट्र ❤

  • @KalpanaPhulkar
    @KalpanaPhulkar 4 місяці тому +7

    Sushmaji amhala tumcha abhinandan hai 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaybhagwan5877
    @jaybhagwan5877 4 місяці тому +9

    १ नंबर ताई

  • @श्यामसंदेश
    @श्यामसंदेश 4 місяці тому +1

    शिवसेनेची तोफ,जबरदस्त ज्ञान असणारे सुषमाताई अंधारे यांना 100 तोफांची सलामी

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 4 місяці тому +10

    Sushma tai 🚩🚩🚩grate speach

  • @vilaswairkar2613
    @vilaswairkar2613 4 місяці тому +7

    Tai ek number God bless you and I am very glad to hear you

  • @pastorrajuthakurjncc2315
    @pastorrajuthakurjncc2315 4 місяці тому +4

    ताईंचे खुप सुंदर अभ्यासपूर्वक भाषण ज्याद्वारे निश्चितच मतदारांचे डोळे उघडतील 🙏

  • @rajivtekale1323
    @rajivtekale1323 4 місяці тому

    ताई तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता तुम्ही कांग्रेस मद्ये प्रवेश करा

  • @ravit8195
    @ravit8195 4 місяці тому +3

    भारताची खरी वाघीण.... सडेतोड भाषण... 🙏🙏🙏

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 4 місяці тому +6

    एकच नंबर ताई 🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 місяці тому +23

    ताकत फक्त उध्दव जी ठाकरे सरकार ❤

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 4 місяці тому +3

    Bjp evm हटाव संविधान बचाव देश बचाव
    जय भीम जय संविधान जय भारत जय भीम

  • @SureshDesai-ex7er
    @SureshDesai-ex7er 4 місяці тому +1

    अहो ही बाळासाहेबांनी आधी 80 वर्षाचा म्हातारा थरथर हात कापतोय म्हणायची

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 4 місяці тому +3

    सलाम आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाला.

  • @shizu_vlog
    @shizu_vlog 4 місяці тому +6

    Lay bhari madam

  • @VikasGaikwad-fz4sn
    @VikasGaikwad-fz4sn 4 місяці тому +8

    Sushma tai nice speech

  • @SahebraoKobarne-s4p
    @SahebraoKobarne-s4p 4 місяці тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद, श्री शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद, श्री राहुलजी गांधी जिंदाबाद

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 4 місяці тому +5

    Sushmaji zindabad

  • @RajaramMate-o3d
    @RajaramMate-o3d 4 місяці тому +7

    अभ्यासू भाषण

  • @nitinharad2899
    @nitinharad2899 4 місяці тому +4

    अभ्यासपूर्ण मांडणी..... जनतेने मनावर घेण्यासारखे भाषण.

  • @mukeshshinde9271
    @mukeshshinde9271 4 місяці тому +1

    Age SUSHAMA MAI sakshat chalval tuzya bhashanatun vyakt hote. Koti naman.