Parbhani: सभा सुरू, समोरून काळे झेंडे, खा. Shrikant Shinde नी मराठा आंदोलकांना स्टेजवर बोलावलं..|AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 гру 2023
  • Parbhani: सभा सुरू, समोरून काळे झेंडे, खा. Shrikant Shinde नी मराठा आंदोलकांना स्टेजवर बोलावलं.. | Shrikant Shinde on Maratha Protesters
    #shrikantshinde #marathaaarakshan #parbhani
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @SPR1911
    @SPR1911 5 місяців тому +554

    वा रे पठ्ठे सलाम तुमच्या धाडसाला ..एक मराठा लाख मराठा

    • @vspresentation4312
      @vspresentation4312 5 місяців тому +15

      धन्यवाद दादा.
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 5 місяців тому +10

      एक मराठा कोटी मराठा
      जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @anilgunjal61
      @anilgunjal61 5 місяців тому +6

      जय शिवराय 🙏🚩

    • @vidyarane6619
      @vidyarane6619 3 місяці тому

      ​@@vspresentation4312¹

    • @ranjanapatil6096
      @ranjanapatil6096 Місяць тому

      जय शिवराय

  • @prabhakardeore7166
    @prabhakardeore7166 5 місяців тому +27

    धन्यवाद डॉ. साहेब . एक मराठा लाख मराठा

  • @ashokshinde3305
    @ashokshinde3305 2 місяці тому +13

    डॉ साहेब आपले विचार चांगले आहेत

  • @mansingjadhav5741
    @mansingjadhav5741 5 місяців тому +36

    किती सहजतेने खासदार साहेबांनी हा विषय हाताळला,इतरांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. धन्यवाद खासदार साहेब.👍🚩🚩🚩🙏

  • @sanjaysuravase4165
    @sanjaysuravase4165 5 місяців тому +70

    जय जिजाऊ ~ जय शिवराय ~ जय शंभूराजे ~ एक मराठा ~ लाख मराठा ~ कोटी मराठा 🚩

  • @RaviBagal-lp3yc
    @RaviBagal-lp3yc 2 місяці тому +21

    जय महाराष्ट्र वा रे मावळे नो तुम्हाला माझा मानाचा मुजरा दगेट मराठा जय सदगुरू

    • @sandipgarje1043
      @sandipgarje1043 19 днів тому +1

      दगेट नव्हं द ग्रेट महाराज

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 5 місяців тому +37

    आज आम्ही गर्वाने सागु शकतो की खरंच अशा खासदारांची मराठा समाजाला गरज आहे.कि जे जन सामान्यांची कदर करतात. साहेब आपल्या या कार्याला सलाम आहे..

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 5 місяців тому +13

    खूप छान विचार दादा

  • @RAM_V_JADHAV
    @RAM_V_JADHAV 5 місяців тому +176

    खुप छान पायंडा, अनुकरणीय इतरांनी धडा घ्यायला पाहिजे......🙏🏻

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 5 місяців тому +28

    एकदम कडक न्याय समोरच्याची बाजु समजुन घेणयासाठीसुधदा मन मोठ लागते आणी तेच खासदार शिंदे यानी केलय
    या ऊलच राणे बंधु लगेच बघुन घेतो शिवीगाळ
    पन आज श्रीकांत शिंदे यानी दाखवून दिल्याबद्दल नेता कसा असावा
    याचा आदर्श घेतील राणे

  • @rameshwarbidwepatil3637
    @rameshwarbidwepatil3637 5 місяців тому +25

    मनातली भावना समजून घेणे महत्त्वाचे असते

  • @sandipambhore7997
    @sandipambhore7997 5 місяців тому +98

    इसको कहते है, प्यार से अच्छा समजाना❤❤

  • @ankitadhumal9668
    @ankitadhumal9668 5 місяців тому +43

    माननीय खासदार यांना कुणबी मराठा समाजाच्या वतीने मानाचा जय जिजाऊ जय शिवराय

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 5 місяців тому +639

    बाकीचे मराठे हे सर्व पाहून त्यांना लाज वाटली पाहिजे एकनिष्ठ व्हा जाती साठी एक व्हा

    • @vspresentation4312
      @vspresentation4312 5 місяців тому +16

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v 5 місяців тому +8

      सहमत

    • @user-un4ms3pc9u
      @user-un4ms3pc9u 5 місяців тому

      हिजडा आहेत बाकी बसल्याले

    • @user-fd4xe1mu2t
      @user-fd4xe1mu2t 5 місяців тому

      *धनगर, वंजारी आणि VJ-NT बांधवांनो*
      *भुजबळां पासून लांब रहा*
      मी दिलीप शेंडगे. सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवक. घरी शेळ्या मेंढ्या नाहीत. पण ४ एकर बागायत शेती आहे. तीच माझी रोजीरोटी.
      ग्रॅज्युएट नंतर २ वर्ष मी MPSC ची तयारी केली. परंतु वाढलेली स्पर्धा आणि भरतीतील दिरंगाई यामुळे माझ्या प्लॅन B नुसार शेतीकडे वळलो.
      सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या आंदोलनांमुळे घमासान सुरु आहे. यात आमचा धनगर, वंजारी आणि VJ-NT विनाकारण भरडला जात आहे. असे मला वाटते. कारण मराठ्यांच्या OBC आरक्षणामुळे VJ-NT चे काहीच नुकसान होत नाही. असे अभ्यासाअंती दिसते. ते कसे पाहू.
      *महाराष्ट्रातील आरक्षण*
      SC १३%
      ST ७%
      OBC ३२%
      *आता OBCच्या ३२% मध्ये विभागणी झाली आहे. ती अशी*
      OBC १९%
      VJ १४ जाती - ३%
      NT B ३८ जाती - २.५%
      NT C २६ जाती, यात धनगर येतात ३.५%
      NT D २ जाती, यात वंजारी येतात २%
      SBC कोळी वैगेरे ४३ किती २%
      मराठा बांधवांची मागणी कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी आहे. कॅटेगरायझेशन मध्ये कुणबी हे OBC म्हणजे १९% मध्ये येतात. याचा VJ-NT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या १३%ला आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्याउलट मराठे ओबीसीच्या १९%मध्ये आल्यामुळे VJ-NTच्या हुशार मुलांना खुल्या वर्गात संधी मिळतील. हि जमेची बाजू आहे.
      मग मी विचार केला कि, भुजबळ नेमके काय साध्य करू इच्छितात.
      पहिले तर भुजबळ हे मुरलेले राजकारणी आहेत. एखाद्याचा वापर करून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना बरोबर जमते. यातूनच त्यांनी ७हजार कोटींची माया जमवली आहे. म्हणजे गर्दी जमवण्यासाठी धनगर, वंजारी, वडार अशा VJ-NT तील गरीब आणि वंचित जातींचे नाव घ्यायचे. आणि लाभ कोणाला दिला जातो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ओबीसी महामंडळातील कर्जवाटप आणि महाज्योतीची आकडेवारी पाहिली कि ते तुमच्या ध्यानात येईल.
      म्हणून यापुढे आपण धनगर, वंजारी, साळी, कोळी, वडार, कंजारभाट, राज जपारधी, रामोशी, गोसावी, बेलदार, भंडारी, भुते, गारुडी, लोहार, गोंधळी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वैदू, वासुदेव, भोई, बहुरूपी, मरिआईवाले, कडकलक्ष्मीवाले, गोसावी, मुस्लिम मदारी, जादूगार, गवळी *अशा VJ-NT तील १३४ जातींच्या बांधवांनी निश्चिन्त आणि तटस्थ राहावे.* बाबासाहेबांच्या कायद्याने आपल्याला कॅटेगरायझेशनचे कवचकुंडल दिले आहे. भुजबळांच्या भूलथापांना बळी पडू नये. धनगर नेत्यांनीही आपली ऊर्जा एसटी आरक्षणासाठी खर्च करावी आणि मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा.
      *नाहीतर लगीन लोकाचे आणि नाचतंय येड्या भोकाचे अशी आपली गत होईल.*
      माझी अभ्यासपूर्ण मांडणी पालावर राहणाऱ्या शेवटच्या बांधवांपर्येंत पोहोचावी हीच इच्छा.
      - दिलीप शेंडगे, माढा

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 5 місяців тому

      मराठ्यांना आधी मागास बनवा. मग आरक्षण द्या .

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 5 місяців тому +13

    एक मराठा कोटी मराठा
    धन्यवाद शिन्दे साहेब
    ❤❤❤❤❤❤

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 5 місяців тому +26

    एक मराठा लाख मराठा
    सलाम आपल्या कार्याला

    • @sunilbhosale9978
      @sunilbhosale9978 3 місяці тому

      शशिकांत शिंदे साहेब धन्यवाद

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 5 місяців тому +105

    धंन्यवाद श्रीकांत शिंदे साहेब 🚩🚩🚩🙏🙏

    • @ranjitpornak2592
      @ranjitpornak2592 5 місяців тому

      Gadar

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 5 місяців тому

      मराठ्यांना आधी मागास बनवा. मग आरक्षण द्या .

    • @sunilmali6128
      @sunilmali6128 23 дні тому

      ​@@ranjitpornak2592🍌🍌

  • @vspresentation4312
    @vspresentation4312 5 місяців тому +101

    आज आम्ही काळे झेंडे दाखवून मा. श्रीकांत शिंदे साहेबांचा निषेध न करता त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे आश्वासन दिले. तरीही कोणी ह्या गोष्टीला राजकिय वळन देवू नये.
    गोविंद आबा घांडगे,अनंत यादव, परमेश्वर कदम ,सुदामराव मस्के, ज्ञानेश्वर चिलवंत, सिद्धेश्वर चिलवंत, राजु भैय्या कदम,लक्ष्मण भाऊ शिंदे, राजेभाऊ होगे.
    आम्ही आपल्या सकल मराठा समाजाच्या मागण्या व आमच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. 🚩🙏🏻
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @savaleramkawade3293
      @savaleramkawade3293 4 місяці тому +2

      जय शिवराय. जय शिवराय

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 3 місяці тому +2

      गाजर दिले

    • @vspresentation4312
      @vspresentation4312 3 місяці тому +3

      @@mpgroup1086 आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाय, मराठा आरक्षण ओबिसीतुनच

    • @pvhindrashtranews7938
      @pvhindrashtranews7938 2 місяці тому +1

      योग्य निर्णय

    • @giterohidas7613
      @giterohidas7613 Місяць тому

      हे काय आरक्षण देणार यांना काय बोलायचं ते फडणवीस सांगतोय आणि हे आरक्षण देणार

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 5 місяців тому +116

    शिंदेनी बाजू ऐकून घेतली आणि माझ्या मराठी भावानी मोठ्या धाडसाने शिंदेसमोर मांडली दोघांनाही धन्यवाद

    • @VikasPatil-qf3vs
      @VikasPatil-qf3vs Місяць тому +1

      madari chya khela sarkhe jashi rashi odli ki ya bajunne tya bajula makad udya marte tashe ya Maharastra madhe aahe fakt rashi odnara majbut aahe aso fakt Marata badhavana madhe aanu naka hi vinati hath jodun aaplyala rajkaran karayche te Kara pan aaplya himtivar aamha maratha bhadhvacha himtivar Karu naka bhavano ya rajkarni Mansa pasun dur raha te fakt aani fakt aapla maratha samajacha vapar Karun ghet aahet baki kahi nahi mala kunavar akshep nahi karaycha aahe saheb pan maratha aahet tyana ya bhavna kaltil hi mazakadun apesha

    • @naganathbhosale9961
      @naganathbhosale9961 Місяць тому

      ​@@VikasPatil-qf3vs😮❤❤❤❤

    • @naganathbhosale9961
      @naganathbhosale9961 Місяць тому

      ​@@VikasPatil-qf3vs😮❤❤❤❤

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 5 місяців тому +13

    श्रीकांत शिंदे साहेब, आपण छान भूमिका घेतली, विरोधकांना स्टेजवर बोलावणे अथवा विरोधकांमध्ये जाण्याची तयारी ठेवणे हे इमानदार माणसाचेच काम आहे, ही सामान्य बात नाही, पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा !

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 5 місяців тому +84

    एक मराठा कोटी मराठा

  • @bestthings9318
    @bestthings9318 5 місяців тому +282

    सर्व लोकप्रतिनिधींनी हे शिकण्याची गरज आहे. Specially Ajit Pawar, Ramdas Kadam, Narayan Rane, Nitesh Rane etc.

    • @Kbhft
      @Kbhft 5 місяців тому +18

      शिंदे चे लोक आहेत हे 500 रुपये देऊन स्क्रिप्ट लेली 🤣 तुमच्या सारखे लोक फसतात

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 5 місяців тому +6

      ​@@Kbhftमित्रांनो जरा चांगल्या नजरेने सुद्धा दुसऱ्यांकडे बघायचे शिका हो

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 5 місяців тому +3

      सगळेच शरद पवार नका होऊ मित्रांनो

    • @kailashundare
      @kailashundare 5 місяців тому

      ​@@Kbhft😊

    • @kailashundare
      @kailashundare 5 місяців тому +1

      ​@@Kbhft😊

  • @subhashshinde2714
    @subhashshinde2714 5 місяців тому +11

    तुम्ही जे मराठा समाजाचे ऐकून घेतलं आणि त्यांच्याशी जे वर्तणूक केले त्याबद्दल मराठा समाज तुमचा आभारी आहे पण केवळ एवढाच मोठेपणा दाखवून भागणार नाही तर मराठा आरक्षणासाठी केंद्रस्तरावर आपण मागणी करावी केंद्र स्तरावर आपलाच पक्ष आहे व ती मांडणी त्या पक्षाकडून मान्य ही करून घ्यावी व मराठा समाजाला न्याय द्यावा

  • @SGN2024
    @SGN2024 5 місяців тому +13

    धन्यवाद शिंदे साहेब एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 5 місяців тому +161

    शिंदे साहेब तुमच्या कडून अपेक्षा आहेत

  • @DarshanJadhav-jw3fy
    @DarshanJadhav-jw3fy 5 місяців тому +97

    एक मराठा लाख मराठा इंदापूर ❤❤❤❤❤❤❤

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 5 місяців тому

      पण विजय सिंह आणि हर्षवर्धन पाटील यांनी अजून पण मराठा आरक्षण बद्दल पाठींबा दिला नाही तर गरजवंत मराठे तुम्हाला घरी पाठवणार आहोत

    • @AkTashan
      @AkTashan 5 місяців тому

      इंदापूर ला कोणता समाज जास्त आहे

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 5 місяців тому

      मित्रा इंदापुर मधे कुठला समाज जास्त प्रमानात आहे

    • @user-hn9pf3tg8g
      @user-hn9pf3tg8g 5 місяців тому +3

      ​@@AkTashanधनगर+ ओबीसी

    • @user-fd4xe1mu2t
      @user-fd4xe1mu2t 5 місяців тому

      *धनगर, वंजारी आणि VJ-NT बांधवांनो*
      *भुजबळां पासून लांब रहा*
      मी दिलीप शेंडगे. सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवक. घरी शेळ्या मेंढ्या नाहीत. पण ४ एकर बागायत शेती आहे. तीच माझी रोजीरोटी.
      ग्रॅज्युएट नंतर २ वर्ष मी MPSC ची तयारी केली. परंतु वाढलेली स्पर्धा आणि भरतीतील दिरंगाई यामुळे माझ्या प्लॅन B नुसार शेतीकडे वळलो.
      सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या आंदोलनांमुळे घमासान सुरु आहे. यात आमचा धनगर, वंजारी आणि VJ-NT विनाकारण भरडला जात आहे. असे मला वाटते. कारण मराठ्यांच्या OBC आरक्षणामुळे VJ-NT चे काहीच नुकसान होत नाही. असे अभ्यासाअंती दिसते. ते कसे पाहू.
      *महाराष्ट्रातील आरक्षण*
      SC १३%
      ST ७%
      OBC ३२%
      *आता OBCच्या ३२% मध्ये विभागणी झाली आहे. ती अशी*
      OBC १९%
      VJ १४ जाती - ३%
      NT B ३८ जाती - २.५%
      NT C २६ जाती, यात धनगर येतात ३.५%
      NT D २ जाती, यात वंजारी येतात २%
      SBC कोळी वैगेरे ४३ किती २%
      मराठा बांधवांची मागणी कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी आहे. कॅटेगरायझेशन मध्ये कुणबी हे OBC म्हणजे १९% मध्ये येतात. याचा VJ-NT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या १३%ला आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्याउलट मराठे ओबीसीच्या १९%मध्ये आल्यामुळे VJ-NTच्या हुशार मुलांना खुल्या वर्गात संधी मिळतील. हि जमेची बाजू आहे.
      मग मी विचार केला कि, भुजबळ नेमके काय साध्य करू इच्छितात.
      पहिले तर भुजबळ हे मुरलेले राजकारणी आहेत. एखाद्याचा वापर करून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना बरोबर जमते. यातूनच त्यांनी ७हजार कोटींची माया जमवली आहे. म्हणजे गर्दी जमवण्यासाठी धनगर, वंजारी, वडार अशा VJ-NT तील गरीब आणि वंचित जातींचे नाव घ्यायचे. आणि लाभ कोणाला दिला जातो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ओबीसी महामंडळातील कर्जवाटप आणि महाज्योतीची आकडेवारी पाहिली कि ते तुमच्या ध्यानात येईल.
      म्हणून यापुढे आपण धनगर, वंजारी, साळी, कोळी, वडार, कंजारभाट, राज जपारधी, रामोशी, गोसावी, बेलदार, भंडारी, भुते, गारुडी, लोहार, गोंधळी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वैदू, वासुदेव, भोई, बहुरूपी, मरिआईवाले, कडकलक्ष्मीवाले, गोसावी, मुस्लिम मदारी, जादूगार, गवळी *अशा VJ-NT तील १३४ जातींच्या बांधवांनी निश्चिन्त आणि तटस्थ राहावे.* बाबासाहेबांच्या कायद्याने आपल्याला कॅटेगरायझेशनचे कवचकुंडल दिले आहे. भुजबळांच्या भूलथापांना बळी पडू नये. धनगर नेत्यांनीही आपली ऊर्जा एसटी आरक्षणासाठी खर्च करावी आणि मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा.
      *नाहीतर लगीन लोकाचे आणि नाचतंय येड्या भोकाचे अशी आपली गत होईल.*
      माझी अभ्यासपूर्ण मांडणी पालावर राहणाऱ्या शेवटच्या बांधवांपर्येंत पोहोचावी हीच इच्छा.
      - दिलीप शेंडगे, माढा

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi2937 5 місяців тому +18

    वा रे माझ्या मराठा मावळ्यांनो सलाम तुमच्या कार्याला
    ऐक मराठा लाख मराठा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 5 місяців тому +40

    सर्व सामान्य माणस एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे ❤❤❤❤❤

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 5 місяців тому +133

    बाकी काही असु असा समंजसपणा दाखवला ही अतिशय चांगली गोष्ट आहे जनतेची मागणी म्हणनं ऐकून घ्यायला पण मन मोठ लागतं हा समंजसपणा इतर पक्षातील एका ही नेत्यांकडे नाही.

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 5 місяців тому +140

    खा.शिंदे साहेब चांगली भूमिका घेतली

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 5 місяців тому +10

    साहेबनी दिलेल वचन पुर्ण करावे, हीच मराठी समाजाची मागणी केली आहे आरक्षान हे समाजाला मिळून दिले पाहिजे येक मराठा लाख मराठा.जय , ShindeSarkar,.

  • @kautikbarde5546
    @kautikbarde5546 5 місяців тому +16

    भावा तुमचं मनापासून धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 5 місяців тому +71

    एक मराठा कोटी मराठा 🎉 श्री कांत जी खूप खूप धन्यवाद ♥️🚩👏

  • @user-wi8tc3kh7m
    @user-wi8tc3kh7m 5 місяців тому +174

    खूप छान किमान आपण स्टेजवर बोलावून घेऊन भावना समजून घेतली , धन्यवाद डॉक्टर साहेब❤

    • @shahajiyevalel3839
      @shahajiyevalel3839 5 місяців тому +16

      ही मिंदे ची डागाललेलि प्रतिमा पुसण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे दाखवायला लावून केलेली नौटणकी आहे.

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 5 місяців тому

      ​@@shahajiyevalel3839
      Tumhi vakade ghar base samarthak

    • @chetanlokare9924
      @chetanlokare9924 5 місяців тому +3

      ​@@shahajiyevalel3839 Wa tumchya vichara na ...
      Tumhala Kavil jalya mnlyavr , Sagle Piwale ch disnar 😅😅

    • @rameshjadhao8512
      @rameshjadhao8512 5 місяців тому +2

      यालाच तर राजकारण म्हणतात 😂😂😂🤣

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 5 місяців тому +1

      ​@@shahajiyevalel3839जर कोणी चांगलं काम करत असेल त्यालाचांगलं नाही म्हणता आलं तर वाईट देखील बोलू नये आणि हो सगळेच शरद पवार होऊ नका कारण त्यांना कोणाचं चांगलं दिसत नाही त्यांना अजून एक जोडी झालेला आहे जोडीदार

  • @amolrakibe5380
    @amolrakibe5380 23 дні тому +1

    खुप सुंदर नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे साहेब घ्यारे त्यांना बाजूला म्हणणारे लै पाहिले पण स्टेज बोलावून जनतेची समस्या,अडचणी समजून घेणारा पहिलाच नेता खरोखर छत्रपती शीवाजी महाराजांच्या विचारांच एक नेतृत्व महारष्ट्राला लाभल अभिमान आहे अम्हाला
    एक मराठा लाख मराठा।।

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 5 місяців тому +155

    काळे झेंडे दाखविणारे तरुणांचे अभिनंदन व खासदार शिंदे साहेब चे

    • @babansarode9171
      @babansarode9171 4 місяці тому

      6:43 6:54

    • @bhimraokhandekar6042
      @bhimraokhandekar6042 24 дні тому

      अहो साहेब त्यांनीच त्यांना प्रेक्षकात पाठवलय झेंडे दाखवायला सरळ सरळ दिसतय

  • @user-gf3rt8zj5o
    @user-gf3rt8zj5o 5 місяців тому +213

    मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आरक्षणास अनुकूल आहेत पण सरकारच्या चाव्या ठेवणारा अनुकूल नाही

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 5 місяців тому

      किती अंध, सरकारच्या चाव्या सरकार चया परमुखाकडे म्हंजे मुख्यमंत्र्यांकडे च असतात.

    • @kisandhane2712
      @kisandhane2712 3 місяці тому +1

      Shindech ardhvat aahe tyamule ashi avastha aahe

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 3 місяці тому +1

      100% टक्के खरेच आहे .

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 2 місяці тому

      151 टक्के चूक ​@@prakashjunghare5053

    • @namdevshinde1394
      @namdevshinde1394 Місяць тому

      अगदी बरोबर आहे पण तूम्ही पदाचा लोभ सोडून द्या आणि अनाजीपंताची साथ सोडून द्या

  • @avinashshinde7536
    @avinashshinde7536 5 місяців тому +62

    जरांगे पाटील साहेब तुम्ही आगे बढो

  • @govindjadhav9000
    @govindjadhav9000 5 місяців тому +5

    धन्यवाद साहेब 🚩👏

  • @savaleramkawade3293
    @savaleramkawade3293 4 місяці тому +2

    खासदार श्री शिंदे साहेब...योग्य सुसवाद साधला. आपली भावना.हेतू चांगला आहे त्याबाबत आभिनंदन साहेब आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @kishoredesai8891
    @kishoredesai8891 5 місяців тому +47

    डॉक्टर मानलं तुम्हाला, खूप खूप धन्यवाद, खूपच सामंजस्य दाखवलं साहेब

  • @nandkishordeshpande9608
    @nandkishordeshpande9608 5 місяців тому +88

    अतीशय हूशार माणूस.

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 5 місяців тому +9

    श्रीकांत शिंदे साहेब ग्रेट जय शिवराय

  • @Vjtlala
    @Vjtlala 5 місяців тому +2

    अकल्पनीय अद्भुत अविश्वसनीय खूप छान प्रकारे आंदोलकांना हे हाताळल्यामुळे एक आपली वेगळीच प्रतिमा समाजापुढे गेली आणि तशीही शिंदे साहेबांची प्रतिमा ही खूप शांत आहे समाजासमोर

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 5 місяців тому +36

    आमचे दहा बारा लाख फी गेली ती सरकार परत करणार का कुणबी पुरावा दाखवल्या वर

    • @ganeshcholke5732
      @ganeshcholke5732 5 місяців тому +2

      Mazi पण गेली आहे कारण माझी तर खूप आहे

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 5 місяців тому

      कोर्टात याचीका दाखल करा vs शिक्षण विभाग स्टेट आँफ महाराष्ट्र

  • @Warpe661
    @Warpe661 5 місяців тому +32

    सरकार मधील सहभागी असलेल्या नेत्यांनी आंदोलकाशी कसं सामोरं गेलं पाहिजे हे श्रीकांत शिंदे नी दाखऊन दिले.. बाकी पडवलकर.छगन या टोनग्याणी लहान असलेल्या नेत्यांनी कडून शिकायची गरज आहे⛳🇮🇳

  • @defencejobupdate1046
    @defencejobupdate1046 5 місяців тому +21

    खरा भगव्याचा वारसदार खासदार श्रीकांत शिंदे साहेब ..

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 5 місяців тому +84

    ही नौटंकी आहे यांचीच लोक आहेत ही नाटक दाखवन्यासाठी हे चालू आहे फक्त नाटक👌👌👌👍

    • @pravinjamdade2688
      @pravinjamdade2688 5 місяців тому +2

      पूर्वनियोजित कार्यक्रम आहे

    • @user-kw5ff5do9k
      @user-kw5ff5do9k 2 місяці тому +1

      Barobar aahe Karan yala kase kalale 10 lok aahet he

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Місяць тому

      हो अगदी बरोबर आहे सभे आधीच ठरलेले नाटक

    • @parvingaikwad3926
      @parvingaikwad3926 Місяць тому

      Ho

    • @chhaganraut8336
      @chhaganraut8336 19 днів тому

      बरोबर

  • @vdhande2013
    @vdhande2013 5 місяців тому +78

    एका रिक्षा वाल्याचा पोरगा डॉक्टर व खासदार झाला पणं हा डॉक्टर खुल्या प्रवर्गातून झाला की आरक्षण मधून झाला हे एकनाथ शिंदे यांनी जनतेला जाहीर करावे

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u 5 місяців тому +7

      कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांच्या कडे

    • @vdhande2013
      @vdhande2013 5 місяців тому +2

      @@user-cn7wu6qg2u त्यांचे कडे कुणबी सर्टिफिकेट आहे मग ते मराठा आरक्षण मंजूर करतील का 24 डिसेंबर चे आत...

    • @vdhande2013
      @vdhande2013 5 місяців тому

      @@vivekkharsamble8890 ह्या रिक्षा वल्यास आता तर diect दिल्लीचे भाडे मिळालेले आहे कमाई चांगली होईल आता

    • @PravinKurhade-wq1lz
      @PravinKurhade-wq1lz 5 місяців тому +1

      ​@@vdhande2013te maratha ahet ani asel kunbi certificate tar te kunbi marthyacha asel.. Tyamula te karnaar

    • @dattatraysamble5688
      @dattatraysamble5688 5 місяців тому

      ​@@vivekkharsamble8890छगुबाईने काय भाजीपाला विकुन 7000 कोटीची प्रॉपर्टी कमवली का

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn 5 місяців тому +44

    सुंदर खासदार साहेब. काळे झेंडे दाखवणाऱ्याना गाडीतून हाथ दाखवणाऱ्या पुढार्यांनी काहीतरी शिकायला पाहिजे ह्या तरुण खासदारा कडुन.

  • @amolubale2348
    @amolubale2348 21 день тому +1

    नेता असावा तर असा दीनदुबळ्यांची गोरगरिबांची कैवारी मा एकनाथ भाऊ शिंदे यांना पुढील वाटचाल साठी शुभेच्छा एक मराठा लाख मराठा

  • @laxmanshelar7174
    @laxmanshelar7174 5 місяців тому +1

    सर्व नेतेने असे समजून घेण्याची गरज आहे... खूप सुंदर साहेब ...

  • @vishalpawal9817
    @vishalpawal9817 5 місяців тому +38

    ग्रेट शिंदे साहेब

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 5 місяців тому +18

    ओ भुजबळ बघीतलं का काळे झेंडे दाखवले म्हणून चिडले नाहीत त्यांचही म्हणनं समजून घेतलं याला म्हणतात एक मराठा लाख मराठा.
    🏵️🚩🏵️

  • @d.m.5410
    @d.m.5410 5 місяців тому +4

    कुणबी प्रमाणपत्र सर्वांना भेटणार नाही. श्रीकांत शिंदेसाहेब मराठवाडय़ातील मराठा समाज खुप गरजवंत, गोरगरीब आहे. त्यांना न्याय द्या

  • @jagadishrawate7606
    @jagadishrawate7606 5 місяців тому +7

    माझ्या मराठा भावना मानाचा मुजरा

  • @akshaymaral4971
    @akshaymaral4971 5 місяців тому +116

    झेंडे पण आम्हीच दाखवणार आणि प्रश्न पण आम्हीच सोडविणार.... 😂😂😂

  • @chikhalelakshman7344
    @chikhalelakshman7344 5 місяців тому +34

    Tumhipaan उभे रहा मग देशाच्या संसदेत ❤ तुमच्या मागं जनता पण खंभिरपणे असेच अभे असातीन 🎉🎉

  • @user-et1ej5fn6r
    @user-et1ej5fn6r 5 місяців тому +35

    Salute to you and your good manners ,you are verily a cultured person. A crown for your family ,unique behavior ,kind handling ,wholehearted blessing to you Bright future for you .Mr Ekanathshindeji will be remembered in the history of Maharashtra politics God is with you dear Shrikantji ,keep going ,be always to the ground level . Ahankaracha Wara Na Lago ......Be watchful and vigilant .Thanks God

    • @user-yd4sf4cj6k
      @user-yd4sf4cj6k 5 місяців тому

      j', m

    • @user-xp1sn2ne8x
      @user-xp1sn2ne8x 4 місяці тому

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h 4 місяці тому

      ज्या थालीत खाल्ले, त्याच थालीत हागला,, ह्याला कसले म्यानर्स? हा शहा मोदीचा बच्चा,

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 5 місяців тому +29

    राजकारणी लोक काय काय काय करतात ते पहा जा घरी

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 5 місяців тому +16

    🌹🇮🇳🙏🏿🇮🇳🌹💪🏿💪🏿💪🏿एकदम एक नंबर kam🇮🇳🙏🏿🇮🇳🦾🦾🦾🌺🦾असा नेता हवा. 🌺🌺🌺🌺🌸🌸🪷🪷🪷🪷

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 4 місяці тому +1

    याला म्हणतात नेता + नेत्तुव याना शत कोटी प्रनाम डॉ . शीदे तुमचा आर्दष सवानी घ्यावा .

  • @HirajiDongre
    @HirajiDongre 5 місяців тому +2

    अभिनंदन मा . खासदार श्रीकांत शिंदेंसाहेब🎉🎉

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 5 місяців тому +9

    काळे झेंडे दाखवले नसते तर शिंदेनी त्याचे म्हणने जवळ बोलावून ऐकून घेता आल नसतं

  • @samadhandakle5538
    @samadhandakle5538 5 місяців тому +72

    24 डिसेंबर ला कळेल शिंदे साहेबांचा विश्वास, वचन, शिवरायांची शपत .....‌‌‌.‌‌

    • @ramchandratantole1218
      @ramchandratantole1218 5 місяців тому +1

      😄

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 5 місяців тому +2

      डोक्याला भगव्या ऐवजी साडी गुंडाळण्याची वेळ.....!

  • @yogeshwaghmode9770
    @yogeshwaghmode9770 3 місяці тому +1

    परिस्थिती.. व त्याची. मागणी. खूप छान हाताळली....ग्रेट

  • @bhanudaspawar6393
    @bhanudaspawar6393 5 місяців тому +34

    This is real maratha leader .other leaders should learn gentleness.

  • @Bhau88
    @Bhau88 5 місяців тому +6

    Great saheb

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 5 місяців тому +61

    नौटंकी चालू केली आहे हुलथापा देतात आणि कार्यकर्त्यांना फुगवून ठेवून राजकीय फायदा घेऊन सरकार स्थापन केले

  • @shivajirajpure9652
    @shivajirajpure9652 5 місяців тому +3

    अभिनंदन ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 місяці тому +1

    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @amolmane852
    @amolmane852 5 місяців тому +48

    शाबास श्रीकांत शिंदे साहेब

  • @manoharpatil670
    @manoharpatil670 5 місяців тому +159

    याला म्हणतात खानदानी मराठा कि जो आंदोलकांना सुद्धा सन्मानपूर्वक वागणूक देतो

    • @vishnuingle4898
      @vishnuingle4898 5 місяців тому +3

      सन्मान तर हक्क मिळवून दिल्यावर मिळेल

    • @user-fd4xe1mu2t
      @user-fd4xe1mu2t 5 місяців тому

      *धनगर, वंजारी आणि VJ-NT बांधवांनो*
      *भुजबळां पासून लांब रहा*
      मी दिलीप शेंडगे. सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवक. घरी शेळ्या मेंढ्या नाहीत. पण ४ एकर बागायत शेती आहे. तीच माझी रोजीरोटी.
      ग्रॅज्युएट नंतर २ वर्ष मी MPSC ची तयारी केली. परंतु वाढलेली स्पर्धा आणि भरतीतील दिरंगाई यामुळे माझ्या प्लॅन B नुसार शेतीकडे वळलो.
      सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या आंदोलनांमुळे घमासान सुरु आहे. यात आमचा धनगर, वंजारी आणि VJ-NT विनाकारण भरडला जात आहे. असे मला वाटते. कारण मराठ्यांच्या OBC आरक्षणामुळे VJ-NT चे काहीच नुकसान होत नाही. असे अभ्यासाअंती दिसते. ते कसे पाहू.
      *महाराष्ट्रातील आरक्षण*
      SC १३%
      ST ७%
      OBC ३२%
      *आता OBCच्या ३२% मध्ये विभागणी झाली आहे. ती अशी*
      OBC १९%
      VJ १४ जाती - ३%
      NT B ३८ जाती - २.५%
      NT C २६ जाती, यात धनगर येतात ३.५%
      NT D २ जाती, यात वंजारी येतात २%
      SBC कोळी वैगेरे ४३ किती २%
      मराठा बांधवांची मागणी कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी आहे. कॅटेगरायझेशन मध्ये कुणबी हे OBC म्हणजे १९% मध्ये येतात. याचा VJ-NT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या १३%ला आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्याउलट मराठे ओबीसीच्या १९%मध्ये आल्यामुळे VJ-NTच्या हुशार मुलांना खुल्या वर्गात संधी मिळतील. हि जमेची बाजू आहे.
      मग मी विचार केला कि, भुजबळ नेमके काय साध्य करू इच्छितात.
      पहिले तर भुजबळ हे मुरलेले राजकारणी आहेत. एखाद्याचा वापर करून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना बरोबर जमते. यातूनच त्यांनी ७हजार कोटींची माया जमवली आहे. म्हणजे गर्दी जमवण्यासाठी धनगर, वंजारी, वडार अशा VJ-NT तील गरीब आणि वंचित जातींचे नाव घ्यायचे. आणि लाभ कोणाला दिला जातो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ओबीसी महामंडळातील कर्जवाटप आणि महाज्योतीची आकडेवारी पाहिली कि ते तुमच्या ध्यानात येईल.
      म्हणून यापुढे आपण धनगर, वंजारी, साळी, कोळी, वडार, कंजारभाट, राज जपारधी, रामोशी, गोसावी, बेलदार, भंडारी, भुते, गारुडी, लोहार, गोंधळी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वैदू, वासुदेव, भोई, बहुरूपी, मरिआईवाले, कडकलक्ष्मीवाले, गोसावी, मुस्लिम मदारी, जादूगार, गवळी *अशा VJ-NT तील १३४ जातींच्या बांधवांनी निश्चिन्त आणि तटस्थ राहावे.* बाबासाहेबांच्या कायद्याने आपल्याला कॅटेगरायझेशनचे कवचकुंडल दिले आहे. भुजबळांच्या भूलथापांना बळी पडू नये. धनगर नेत्यांनीही आपली ऊर्जा एसटी आरक्षणासाठी खर्च करावी आणि मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा.
      *नाहीतर लगीन लोकाचे आणि नाचतंय येड्या भोकाचे अशी आपली गत होईल.*
      माझी अभ्यासपूर्ण मांडणी पालावर राहणाऱ्या शेवटच्या बांधवांपर्येंत पोहोचावी हीच इच्छा.
      - दिलीप शेंडगे, माढा

    • @SSGaming-fw8fy
      @SSGaming-fw8fy 3 місяці тому +4

      त्यान्ना सर्व लोकन्नी का घेरल माइक वर का बोलूं दिल नाही

    • @sanjaysathe2357
      @sanjaysathe2357 Місяць тому

      तु त्या वेळेस झोपा काढीत होता काय

    • @yogeshmarathe2014
      @yogeshmarathe2014 18 днів тому

      हा राजकीय स्टंट होता😊

  • @ajinathugale6246
    @ajinathugale6246 5 місяців тому +2

    अभिनंदन साहेब

  • @venkatpatil629
    @venkatpatil629 4 місяці тому

    धन्यवाद Lokmat News 🙏🙏 मराठा समाजाला साथ द्या 🚩🔥🚩🚩🚩🔥 एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🚩🔥🔥🔥🚩🔥🔥

  • @Vinagondhali
    @Vinagondhali 5 місяців тому +17

    सगळा नाटक आहे ही सगळी त्यांचीच माणसे आहेत

  • @bharatgorepatil3566
    @bharatgorepatil3566 5 місяців тому +4

    खरंच खूप छान आहे

  • @santoshawchar205
    @santoshawchar205 5 місяців тому +2

    त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्याच मागण्या आणि त्यांचेच आश्वासन हेच चाललेला.

  • @bhimraokhandekar6042
    @bhimraokhandekar6042 24 дні тому

    अहो हे सर्व ठरवून केलेल्या गोष्टी आहेत प्रिप्लॅनिंग ते काळे झेंडे दाखवून घेणे त्यांना स्टेजवर बोलावून घेणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे आणि त्यांच्या कडून वदवून घेणे शिंदे साब आगे बडो वगैरे वगैरे.समजतय सर्व धन्यवाद

  • @santoshmahamunkar6775
    @santoshmahamunkar6775 5 місяців тому +79

    Saheb greatest person❤❤❤

  • @laxmandhavle8041
    @laxmandhavle8041 5 місяців тому +74

    शिंदे साहेबच आरक्षण देतील

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 5 місяців тому +27

    शिंदे सरकारच मराठ्यानां न्याय देऊ शकतात🚩🙏

  • @RadhaBhatikar-ci2yu
    @RadhaBhatikar-ci2yu 4 місяці тому +5

    See how confident & gentleman
    Mr Shrikant Shinde is & how nicely he is handling the situation

  • @pandurangjagtap8562
    @pandurangjagtap8562 5 місяців тому +3

    खुप छान साहेब....

  • @SadanandKshirsagar
    @SadanandKshirsagar 5 місяців тому +33

    शिंदे साहेब खुप मोठा समंजसपणा दाखवून आमच्या वेदना ऐकुन घेतल्या.धन्यवाद साहेब.

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 3 місяці тому

    भावांनो या राजकारण्याच्या सर्व सभेत मराठ्यांनी हिच पध्दत आवलंबावी हि विनंती

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 5 місяців тому +6

    चांगल्यांच्या पोटी चांगले रत्न जन्माला येतात हे खासदार साहेबांनी दाखवून दिले धन्यवाद खासदार साहेब

  • @Playwithswaraaaaa
    @Playwithswaraaaaa 5 місяців тому +65

    श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही तुमचे संस्कार दाखवले, हाकलून दिले असते तरी वाईट कॉमेंट,आणि स्टेजवर बोलवलं तर तुमचीच माणसे, ज्याला चूकीचे समजायचे तेचुकीचे समजणार,पण आम्ही तुमच्या सोबात आहेत,

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 5 місяців тому +3

      भाडोत्री कार्यकर्ते. इकडे sadvarte, भुजबळ गरळ ओकत आहे 😂😂😂

    • @vspresentation4312
      @vspresentation4312 4 місяці тому

      बरोबर ताई, आई एकनिष्ठ मराठा आहोत त्यामुळे आम्ही त्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवून पाथरी मध्ये सभा उधळून लावली. त्या सभेचा हेतु बाजुला सारून त्यांना मराठा आरक्षणावर बोलायला भाग पाडले.
      जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 5 місяців тому +52

    सगळ्या चेच बाप राजकारणी नाहीत गरजवंतांना मदत करणे राजकरण्यांचे काम असते ते आपण करालही

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 5 місяців тому

      मराठ्यांना आधी मागास बनवा. मग आरक्षण द्या .

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 5 місяців тому

    यांचा कार्यक्रम लावणार राजकारणी लोकांच्या नादी लागू नका अशी विनंती सर्व समाजातील मुलांना
    स्वतःचे घर सांभाळा आणि स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्या भविष्यकाळ खूप वाईट आहे भावांनो

  • @nanashebmanjare7657
    @nanashebmanjare7657 5 місяців тому +1

    बाप तसा बेटा खुप छान खा शिंदे एक नंबर मला पटत एक मराठा लाख मराठा

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 5 місяців тому +7

    प्रत्येकाला प्रत्येकाच हक्काचे आरक्षण द्या.. आणि महाराष्ट्र शात ठेवा.

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 5 місяців тому +12

    🚩ही च ताकद आहे मा. मनोज जरांगे पाटलाच्या एकनिष्ठतेचा व आंदोलनाची

  • @hanumantjagdale5258
    @hanumantjagdale5258 3 місяці тому

    सर्वात पहिले धन्यवाद च्या पात्र आहात तूम्ही साहेब.कारण दुसरा कोणी नालायक नेता असता तर त्या जवानांना पोलिसांच्या ताब्यात दिले असते.पण तुम्ही अज तुमचे नाव नाही तर आमच्या एकनाथ साहेबांचे नाव रोशन केले.मी ऐक
    आर्मी जवान आहे.मला तुमचा खूप अभिमान वाटला साहेब . आज तुम्ही हे दाखुन दिले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे.

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 5 місяців тому

    खा श्रीकांत शिदे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा मराठ्यांच्या वेदना तुम्ही समजुन घेवुन मराठा आंदोलन करणार्याचं योग्य मार्गदर्शन करुन जो सन्मान दिला खरच साहेब शब्दांत सांगाता येत नाही ...... बाकिचे मराठे खासदार आमदार यांनी शिंदे साहेबांचा आदर्श घ्यावा एक मराठा लाख मराठा 👍👍👌👍👍👌

  • @MakalselvanShiva1111-cf8dm
    @MakalselvanShiva1111-cf8dm 5 місяців тому +112

    Super handling sir ❤ nice understanding problem solved.... very nice desion 🎉

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 5 місяців тому +71

    हे काळे झेंडे दाखवणारे शिंदे समर्थक आहेत अशी मराठा समाजात चर्चा आहे

    • @pravinwarpe4738
      @pravinwarpe4738 5 місяців тому +10

      हो ना! असेल असेल, ते लोक केवळ मराठा आरक्षणाचे समर्थक 🚩🚩🚩🚩

    • @sudhakarghuge3857
      @sudhakarghuge3857 5 місяців тому +7

      त्या नी च ते लोक काळे झेंडे दाखवताना उभे केले आहेत

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 місяців тому

      जय श्रीराम जय शिवराय हे सगळ नाटक हा अजमेर फेम मीनाक्षी शिंदेचा मुलगा ती म्हणते कट्टर हिंदुत्ववादी आणि नवस करते नवस फेडायला जाते अजमेर शरीफला

    • @pawankajarekar7344
      @pawankajarekar7344 5 місяців тому +4

      हे खरं आहे😂😂😂😂

    • @AkashGadhe
      @AkashGadhe 5 місяців тому +4

      Nahi mi olkhato tyana te Sambhaji bigred Wale aahet

  • @anilnatkar6308
    @anilnatkar6308 5 місяців тому +1

    काळं झेंडे दाखवून दिले तरुणांना च अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @laxmanuttamraomagar935
    @laxmanuttamraomagar935 3 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा 🎉 धन्यवाद श्री कांत शिंदे सर

  • @user-yu6zj8pp9x
    @user-yu6zj8pp9x 5 місяців тому +7

    साहेब लक्षात आले तर गरजवंत मराठा समाजाला खुप गरज आहे मार्क चांगले असुन नंबर लागला नाही माझ्या पेक्षा कमी मार्क असुन सुद्धा आरक्षण मुळे नंबर लागला नाही आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून काय उपयोग साहेब मुठभर श्रीमंत मुळे आम्हाला यातना भोगायला लागतात जर मा.मुखयमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाळला तर मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचतील