Raj Thackeray यांच्या लाव रे तो व्हिडिओला, सुषमा अंधारेंचे जोरदार प्रत्युत्तर Thane Loksabha | RO3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • Raj Thackeray vs Uddhav Thackeray | Thane Loksabha Election 2024 ठाण्यात नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे या शिवसेनेच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली. ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर होते उध्दव ठाकरे... | RO3
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 280

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 24 дні тому +77

    सुपारी यावे ळा ची कडक घेतली वाटते खाज ठाकरे ने 😂😂गुजरात नवनिर्माण सेना 😂😂😂

    • @classandclass4976
      @classandclass4976 24 дні тому +1

      कसली कडक. लहान व्यक्तीची सुपारी.

    • @ankushjadhav9272
      @ankushjadhav9272 24 дні тому

      तुमच्या म्हणण्याप्रमाणे राज ठाकरे होते तर तेव्हा का नाही दिल निवडुन राज ठाकरेंना मनसेला
      मागच्या वेळी हेच चमचे कुत्रे राज ठाकरे विरोधात भुंकत होते सर्व
      मोदीला विरोध केला म्हणून

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 22 дні тому +1

      गुजराथी नवनिर्माण सेना चालेल पण janaab उद्धव खान मुस्लिम लीग सेना नको

    • @abhijeetchichghare8916
      @abhijeetchichghare8916 22 дні тому

      @@rajendraghosale3574 घ्या मग शेकवून 😂😂😂

  • @niwratibhagwat84
    @niwratibhagwat84 24 дні тому +74

    तुमचे मोदी -शहाबद्दलचे व्हिडिओ कधी लावणार???

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 24 дні тому +26

    ह्या अंधारे बाई ची चांगली पोल खोल केली आहे राज साहेबानी ❤❤❤❤ लाजा वाटायला पाहिजे ह्यांना आणि म्हणतात बाप चोरला

    • @Janardan647
      @Janardan647 24 дні тому +2

      Only sushma ताई

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 24 дні тому +1

      तुझा खाजची चांगलीच जिरवली सुषमा ताई ने

  • @rupeshpawar5399
    @rupeshpawar5399 24 дні тому +65

    गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 24 дні тому +7

      ढोकला भाई 😂😂😂😂

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 24 дні тому +6

    उद्धव ठाकरे यानी सांगीतले की मला नाही आबरु मी कशाला घाबरु

  • @sureshkalekar9051
    @sureshkalekar9051 24 дні тому +37

    सत्तावीस वर्षांपूर्वी चा व्हिडिओ काढण्यापेक्षा बाळासाहेबांना उतारवयात दुःख दिले याचा विचार करा.. तुमची विश्वासार्हता गेली आहे

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 24 дні тому +47

    राजा मोदी का बाबु ,🤣🤣🤣🤣🤣

  • @sharadjadhav4736
    @sharadjadhav4736 24 дні тому +54

    2019 la लाव रे व्हिडिओ आणि आता गप्प बस, ठेव रे तो व्हिडिओ.

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 24 дні тому +32

    स्वताच्या लाचारीपायी, सर्व मन सैनिकांना पण लाचा री चे धडे शिकवणारा पहिला पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाली .

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 24 дні тому +34

    उठ दुपारी घे सुपारी

    • @spindustries4673
      @spindustries4673 24 дні тому

      Tu Gela kaa cha gheun ,uth dupaari uchla chatai

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 24 дні тому +19

    सुषमी ची चांगली ठोकली 😢😢

  • @bgaikwad4796
    @bgaikwad4796 24 дні тому +9

    राज साहेबांनी भाषण केलं ह्या लोकांनी अर्धवट ऐकलेलं आहे वाटतं
    त्यांनी स्पष्ट केलं आहे की जे मला पटत ते मी बिंदास बोलतो आणि मला जे पटत नाही त्याचा मी बिंदास विरोध करतो
    असे अनेक मुद्दे त्यांनी सांगितले हे बहुतेक ऐकलेले दिसत नाही

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 24 дні тому

      हे सगळे, मोदी भक्तांना अंध भक्त म्हणता म्हणता स्वतः कधी चुद्धव भक्त झालेत त्यांनाच कळलं नसेल 😂😂😂😂😂😂

  • @user-bw2bj5oz8w
    @user-bw2bj5oz8w 24 дні тому +3

    अहो हे आत्ताच आठवण झाली

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 24 дні тому +1

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 24 дні тому +1

    ताई la राग आला खर बोलले

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 24 дні тому +1

    राजसाहेबाचे एकच काम जीथे उध्दव ठाकरे त्याच्या वीरोधाच्याकडे आपण ! या मधून मनसे कशी काय वाढणार हे देवचं जाणे !!

  • @manojkumarjain1323
    @manojkumarjain1323 24 дні тому +1

    हे खरंय, मा बाळासाहेब यांचा अपमान करणारे यांना हा महाराष्ट्र कधी च माफ करणार नाही, जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @ParkasRaaj-kc8sj
    @ParkasRaaj-kc8sj 24 дні тому +10

    प्रभू श्रीराम यांच्या बद्दल पण बाई बऱ्याच बोलून गेल्यात....हिने फक्त जय श्री राम बोलून दाखवावे

  • @Train_Videoss
    @Train_Videoss 24 дні тому +1

    बाई म्हणतेय ती मी नव्हेच....हाहाहा

  • @milindgulhane302
    @milindgulhane302 24 дні тому +6

    बाई ,नवरात्रात आई आली म्हणनारी बाप येत नाही काय ?म्हणून खिलची उडवनारी अजाण बद्दल नाही बोलणार ?

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 24 дні тому +21

    MNS विकणे आहे

  • @prashantchandurkar2774
    @prashantchandurkar2774 24 дні тому

    सुषमा ताई स्टार झाली आता कारण विरोधक लक्ष देत आहे फुल

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 24 дні тому +13

    Tumche videos lawa

  • @surajkadam982
    @surajkadam982 24 дні тому +19

    हा शहनपना शिकवतो तू काय केलस 2019 आता बीजेपि ची चाट 😊😊😊

  • @Sgnashikkar
    @Sgnashikkar 24 дні тому +29

    आता आमच्या Andhare Sushma ताईंची अशी सटकेलं की राज ठाकरे यांचे सर्व लाव रे ते व्हिडिओ दाखवले जातील आणि मग सुपारी कशी फुटते त्याचे जाहीर पने प्रदर्शन होईल....सुषमा ताई आता लावा ते व्हिडिओ....

  • @vinodwalke8517
    @vinodwalke8517 24 дні тому +1

    only राजसाहेब ठाकरे

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 24 дні тому

    राज साहेब जे बोलले ते योग्यच आहे. राज साहेब कुठे आणि ते अंधारे कुठे

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 24 дні тому +1

    अग बाई तुझा चेहरा स्पष्ट दिसत आहे.....

  • @classandclass4976
    @classandclass4976 24 дні тому +24

    राज ठाकरे तू खूप मोठा माणूस, अंधारे सारख्या छोट्या व्यक्ती कडे कसा लक्ष देतो

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 24 дні тому +7

      कसला मोठा माणूस .
      विकला गेला तो .50 खोके घेउन .
      नाही तर तुरुंगात गेला असता .

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 дні тому +2

      Ed चा चमत्कार

  • @dharmendrashewale
    @dharmendrashewale 24 дні тому +1

    Raj saheb is right 👍

  • @prashantwadkar7918
    @prashantwadkar7918 24 дні тому +1

    राज साहेब, ज्याप्रमाणे तुम्ही आजपर्यंत सुषमा विषयावर मौन केले होते ते कायम करायला हवे होते, उगाचच तिला महत्व दिले गेले आता. ती नालायक बाई ह्याच वेळेची वाट पहात होती आणि तुम्हाला मुद्दाम डीवचवत होती. असो, सुषमा ने कितीही पलटवार केले तरी सत्य बदलणार नाही, हे जानण्यांस जनता जनता सुज्ञ आहे

  • @dnyaneshwarmugave3954
    @dnyaneshwarmugave3954 24 дні тому +2

    सगळेच बदलले आहेत जसे तुम्ही

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 24 дні тому

    राज ठाकरे धनुष्य बाणाचा प्रचार करत आहात यावरून तुम्ही कोठे आहात कळतय लोकांना

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 24 дні тому +1

    अजून व्हिडीओ पाठवले पाहिजे ताई चे

  • @ParkasRaaj-kc8sj
    @ParkasRaaj-kc8sj 24 дні тому +4

    बाई कितीही बोला पण हे सत्य आहे😂 माफी मागा

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 24 дні тому +2

    Raj Thakre agdi barobar bolle ahe..hi bai konala awdat nahi..Uddhav peksha kadhi hi Raj Thakre bare karan te ghanerdya shivya ani Tomane tari marat nahi..Point to point boltat.

  • @mahadevnirmal5099
    @mahadevnirmal5099 24 дні тому +1

    पुढील व्हिडिओ हा हंडी फोडण्याचा लावला पाहिजे

  • @ramm.9308
    @ramm.9308 24 дні тому +6

    यांच्यापेक्षाही वाईट बोलली ही बाई बाळासाहेब आणि हिंदुत्ववाद्यना😢

    • @Yogibaba_kapade1998
      @Yogibaba_kapade1998 24 дні тому +1

      खरं आहे💯

    • @sameershirwadkar4204
      @sameershirwadkar4204 24 дні тому

      खरं आहे परंतु बऱ्याच कमेंट पाहिल्या तर आत्ताच्या उबाठा गटाच्या सैनिकांना आणि हिंदुत्ववाद्यांना त्याच वाईट वाटतंय किंवा राग येतोय असं अजिबात दिसत नाही😔

  • @tjparab8015
    @tjparab8015 24 дні тому

    साहेबांनी शुशमा वर टीका केलीच नाही त्यांनी उध्दव ठाकरे वर टीका केली आहे. आता त्याला उत्तर द्यायला पण उध्दव ल जमत नाही.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 24 дні тому

    आज आवश्यकता आहे ती घरच्या घरी स्वत:चेच लावरे तो व्हिडिओ पाहून आत्मपरिक्षण करा त्यामुळे २४ नाहीच २९ ला काहितरी फायदा होणेची शक्यता राहिल.

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 24 дні тому +22

    राज ठाकरे सगळ्यांचा व्हिडिओ लावा बोलतात मोदींचा पण व्हिडिओ लावा बोलतात उद्धवजींचा सुद्धा व्हिडिओ लावा बोलतात त्यांचा व्हिडिओ कोण लावणार यांचा व्हिडिओ जनता लावणार

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 24 дні тому

    आज आपण सर्व जण समजलो खरा कोण सुपारी किलर कोण ते ठरवा

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 24 дні тому

    राज ठाकरे तुम्ही सगळीचं विकली😂😂

  • @vinodwalke8517
    @vinodwalke8517 24 дні тому

    घ्या,उपटून only rj saheb

  • @kemrajsahare5992
    @kemrajsahare5992 24 дні тому

    सुपारीसम्राटांना आता कोणी पण काहीही बोलायला लागलं राव , वाईट तर यांचे वाटतंय की मी कधीकाळी या माणसाचा अभिमान बाळगत होतो.

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 24 дні тому

    Supaari king rane natar swabhimaan gahan thevalele thakre

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 24 дні тому +7

    Andhare madam 32 Tofanchi salami Udhav sahebana khup mothi sath dilat

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 24 дні тому

    Raj Thakare Gujarati Navnirman sena

  • @hart3225
    @hart3225 24 дні тому

    फडणीसांनी काय म्हंटल जाऊ द्या हो पण तुम्ही जे माननीय बाळासाहेबांच्या बद्दल असे शब्द वापरून
    अनेक शिवसैनिकांना मन दुखावली आहेत आणि असे बाळासाहेबांन बद्दल बोलणार्‍याला आम्ही माफ करू शकत नाही.
    चुकीला माफी नाही ! 😡

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 24 дні тому +3

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद मशाल येणार

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 24 дні тому +5

    उठ दुपारी घे सुपारी. उमेदवार नसलेली मनसे.फडणविसाणे बिन पाण्याची केली होती धन्यवाद. जयमहाराष्ट्र.

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 24 дні тому +38

    तू काय केलेस खाज ठाकरे, तुझं कीती विडिओ दाखवायचे मग, सुषमा ताई स्वतःच्या पक्षांचा प्रचार करतात, तू कोणाचा प्रचार करतो

    • @r.ncreation8850
      @r.ncreation8850 24 дні тому

      काय रे केळ्या तुझ्या बापाला कोणी असं बोलला तर तु त्याच्या सोबत त्याच्या मांडी वर बसशील का

    • @vinodwalke8517
      @vinodwalke8517 24 дні тому

      tuzhe layeki nahi

    • @vinodwalke8517
      @vinodwalke8517 24 дні тому

      राज साहेब बदल बोलायची

    • @vinodwalke8517
      @vinodwalke8517 24 дні тому

      नाव kay tuza

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 дні тому

      त्यांची जागा जनतेनेच दाखवली आहे त्यांना, खरं बोलले की लागते काय, सकाळी एक बोलतील संध्याकाळी वेगळे, जनता विश्वास का नाही ठेवत याचा विचार करा, कोण होते तुम्ही आणि काय झाले तुम्ही 🤦‍♂️

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 24 дні тому

    ही काळी चीचुंद्री काय किंमत देता हिला,कुणाकुणाच्या खाली झोपली आहे 😂😅

  • @gunuraut5374
    @gunuraut5374 23 дні тому

    मा.राजसाहेब यांनी जाहीर सभेत व्हिडियो दाखवल्यानंतर बाई म्हणते २७ वर्षांपूर्वी चा विडिओ आहे. पण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जे अपशब्द त्यावेळी वापरले त्याबद्दल बाईला माफी मागायला आज देखील लाज वाटते ...
    उलट म्हणते बाळासाहेब आणि माझ्यात साम्य आहे की एकदा बोललो की मागे शब्द घेत नाही म्हणजे बाई वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलली ते शब्द मागे घेणार नाही असा त्याचा अर्थ होतो का ??
    लाचार सेना प्रमुख तरी देखील तिला प्रवक्ते पदी ठेवणार आहेत ??

  • @sandipkulkarni1393
    @sandipkulkarni1393 24 дні тому

    Ti Tai tyach sahebanchya mula barobar aahet tumhi aamt parikshan karnya chi garaj aahe

  • @akshaythele7640
    @akshaythele7640 24 дні тому +1

    Sushma la chngla thokla raj sahebane

  • @pradeeptekade9562
    @pradeeptekade9562 24 дні тому

    100 चुवे खाके के बिल्ली हज को चली.
    उरली सुरली पण गमावली.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 24 дні тому +14

    बिनशर्थ पाठिंबा..राज साहेब तुम्ही सुद्धा 2019 ला "लाव रे तो व्हिडिओ"हा कार्यक्रम राबवून मोदी शहाची चड्डी काढला होता..मग 2024 ला असा काय साक्षतकर झाला bjp च न मोदी शहाचा बिनशर्थ प्रचार करत आहात...

    • @prafullpotnis7217
      @prafullpotnis7217 24 дні тому +1

      अगदी बरोबर सांगत आहात. 👍

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 24 дні тому +1

      Khoke bazz supari bazz

    • @Train_Videoss
      @Train_Videoss 24 дні тому

      उध्दव ठाकरें पण तसा आहे की...

    • @Train_Videoss
      @Train_Videoss 24 дні тому

      सत्ते साठी कुठे पण जाईल उध्दव ठाकरे

    • @punnappapradhan9906
      @punnappapradhan9906 24 дні тому

      Shart thebayala yachyakade ahe tari kay?😢😢😢

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 24 дні тому +14

    अरे तू काय बाळासाहेब असतांनाच शिवशेनेला सुरुंग लावलास ,साहेबांना मानसिक त्रास दिलास ,घरचाच दारात हगलास तो तू पहीला तेव्हा का लाज वाटली नाही

  • @user-hq1th9kf7n
    @user-hq1th9kf7n 24 дні тому

    या फालतु गोष्टी करणार्या व्यक्तीला मोठे करणे उचित ठरणार नाही.

  • @samadhantupare5274
    @samadhantupare5274 24 дні тому +1

    Settlement शी देणंघेणं आहे

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 24 дні тому

    राजसाहेबांना का जाव लागले हि माहिती तुझ्या कडे नसेल ते बेगडी उद्धव ठाकरे यांना विचार मग समजल मा.स्व.बालासाहेबांवर दबाव टाकून उद्धव ठाकरे त्रास देत होते नाही तर घर सोडून जातो अशी तक्ररार खूप लोकांनी केली आहे तू खूप लहान आहेस

  • @santoshukkalkar2628
    @santoshukkalkar2628 24 дні тому

    बाळासाहेब ठाकरे यांना किती ञास दिला.

  • @govindsawant1751
    @govindsawant1751 24 дні тому

    ईंजिन खडे गेला

  • @shs022
    @shs022 24 дні тому +2

    गु. न. से. प्रमुख ढोकळा भाईचे व्हिडिओ पण दाखव.

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x 24 дні тому +1

    Hine anek rajancha talwari hatat pakadlya v atahi pakdat ahe 😂

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 24 дні тому

    आता ह्यांच्या कोणत्याही गोष्टींचा लोकांवर परिणाम होणार नाही. मोदी विषयक यांचा विधानांचा व्हिडिओ लावायला हवा. पण सोडा. कोण लक्ष देणार गिरगीट सारखे रंग बदलणाऱ्याकडे.

  • @krishnasawant1627
    @krishnasawant1627 24 дні тому

    Aamche vandaniy balasaheb yana
    Manacha mujra.

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 24 дні тому +30

    फालतूपणा शेवटी बाईवर घसरले.. आणखीन मुद्दा नाही कोणताही

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 24 дні тому +2

      Tyanche Video Bga na Tai June Ekda Ram Baddal kay Bollya Hotya Balasaheb yana Therda Bollya Hotya Ajun khup kahi Aslya Bai la party madhye ghetl

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 дні тому +1

      जे होऊन गेले त्यांचे सोडा, आता जे महत्वाचे आहे ते बघा, महागाई, उद्योग धंदे महाराष्ट्र बाहेर जातात, फोडाफोडी चालु आहे, नोकऱ्या नाही आहेत गुंडागिरी चालु आहे, मराठी माणसाला गुजराती दादागिरी करतो याबद्दल राज ठाकरे का नाही बोलत, प्रत्येक सभेत फक्त भावा विरुद्ध बोलायचं एवढच हा माणूस करतो😓

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 24 дні тому +2

      ​@@user-ne7ns3li9f फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंवर टीका करायची, नाही तर ईडीची कारवाई असा दम त्यांना त्यांच्या मालकांनी दिला असावा

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 дні тому

      @@kamalakardhamba बरोबर 🙏🙏

  • @rahulsharma93844
    @rahulsharma93844 24 дні тому +3

    सुषमा अंधारे च्या जीवनात अंधार च आहे वाटत
    कट्टर मनसे

  • @rameshshendkar3064
    @rameshshendkar3064 24 дні тому

    1:57

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 24 дні тому +19

    Raj साहेब 20-25 वार्ष पूर्वी चा व्हिडिओ आठवतो पण 4-5 वर्ष पूर्वी आपण स्वतः काय बोललो होतो मोदी शाह बद्दल ते आठवत का

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 дні тому

      बरोबर

    • @nileshbongane3800
      @nileshbongane3800 24 дні тому

      Pan Raj saheb bolle ki...mala je nahi patla tevha me विरोध केला आज पण करतो.
      सुषमा बाई म्हणतील का? मी तेव्हा बोलले ते आजपण बोलेन??

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 24 дні тому

      @@nileshbongane3800 अहो साहेब पक्ष फोडणे आवडले नाही म्हणतात आणि bjp ल बिनशर्त पाठिंबा त्यांनाही माहीत आहे शिवसेना कोणाची पण फक्त उद्दव विरोध साहेब काय म्हणाले होते आठवा

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 24 дні тому

      @@nileshbongane3800 तुमच्या राज साहेबाना उदयोग धंदे गुजरातला जात आहे ते पटते का, महागाई, बेरोजगार वाढली आहे ते पटते काय, गुजरातीलोक मराठीवर दादगिरी करतात ते पटते काय, शेतकऱ्यांना कर्ज माफ नाही आणि गुजराती बिसनेस वाल्याची करोडोची कर्ज माफ हे पटते काय, शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यांचं त्यांना काही वाटतं नाही, तुमच्या मनाला हे सर्व पटते काय, तुमचे साहेब बदलले असं तुम्हाला वाटतं नाही काय

    • @nileshbongane3800
      @nileshbongane3800 24 дні тому

      @@girishkolhatkarg8113 बोलायला खूप विषय आहेत. बाईंचा विषय सांगा??करतील त्या accept आजही ज्या त्या बोललेत??

  • @krv5937
    @krv5937 24 дні тому

    Jordar pratuttar 😂😂😂😂😂tumhi tharvle ka jordar ahe te 😂😂😂😂😂 tya Bai kitihi boludya tyanchi layki janta olakhate 😂😂😂😂
    Chate

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 24 дні тому

    शेवटी बाईवर फिदा 😂😂😂

  • @varshadesai7277
    @varshadesai7277 24 дні тому

    3:16

  • @shankarpatil3394
    @shankarpatil3394 24 дні тому

    Yz .

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 24 дні тому

    84 वर्षाच्या बापाची साथ सोडणाऱ्या अजित पवारांच्या उमेदवाराला मत दया म्हणतात तुम्ही किती योग्य आहात तपासा

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 24 дні тому +4

    Tai

  • @user-cc6vh8wd3n
    @user-cc6vh8wd3n 24 дні тому

    डोक्यात अंधार
    आणि
    बीड मध्ये कानफाड फोडलेली बाई
    आमच्या नादाला लागू नको

  • @mahendrasambare5758
    @mahendrasambare5758 24 дні тому +1

    अहो साहेब त्या राणे ने दिलेला त्रास तुम्ही ही विसरलात लाज वाटली पाहिजे आपण त्यांची प्रचार सभा घेता का

  • @SanjayKarande-pf2ng
    @SanjayKarande-pf2ng 23 дні тому

    Raj Thakare chya bolnya Varun ase vatte ki Raj manseche kendrat vis tari khaddar disle asate.bhashan karnya preksha umedvar ubhe kele asate tar kiti bare zale asate aatakendra sadan madhye Maharashtra chi baju mandayala Raj thakare sarakha neta pahije.

  • @goodlistner25
    @goodlistner25 24 дні тому +2

    पक्ष संपवला. दुखः वाटते कधी काळि आम्ही तुमचे चाहते होतो

  • @arunmayekar8017
    @arunmayekar8017 24 дні тому +2

    एक नंबर उत्तर दिले सुषमाताई ने राजठाकरेल ला मनसे संपला आहे राजठाकरे राजकारण ला नाच्या आहे

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 24 дні тому +5

    राज ठाकरे ने सरडया ला ही लाजवलेल आहे
    उध्दवजी मुख्यमंत्री झाले हि याची पोट दुखी आहे जिवंतपणी बाळकाकांच्या शिवसेने विरूध्द दुसरा पक्ष काढलास त्यांना खुन्नस दिलीस तु कशाला नसत्या उठाठेवी करतोयस

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 24 дні тому +3

    Supari king raju painter, begani shadi mein abdulla divana😂

  • @user-yi7ug1pw6r
    @user-yi7ug1pw6r 24 дні тому +8

    Raj thakrey cha supari mothi milaliii aahe😂😂😂😂

  • @user-fe3ce4sg4v
    @user-fe3ce4sg4v 24 дні тому

    मावशी घे राशन कर भाषण
    बाकि वाद विवाद स्पर्धा 😂

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 24 дні тому

    बाईने वसूली करताना गालपण लाल करून घेतले त्यांनी मा.राजसाहेबांचे व्हिडीओ काय दाखवणार हा एक विनोद आहे😂😂😂😂😂

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 24 дні тому +3

    Raj ne khup tras dila aahe Balasahebana tyancha sakhha putnya asun

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 24 дні тому

    Andherinni sadetod vuttar dila pahije, ani te detail hi , we will wait,Gaddaran peksha Andheri na Balasaheb aaj aste tar java lach kela asta tyancha kartritva baghun .. andhere hya aajchya kalat hi UBT la aatyantik garje che aahet . Andhaire samor sarvjan FIKE फिके वाटतात Raj sudha

  • @ReshmaKale-hr6ou
    @ReshmaKale-hr6ou 24 дні тому

    मिमिक्री

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 24 дні тому

    Sushma andhare hi kid ani janab uddhav thackeray nivval swarthi manus bapache kalvala dakhavato uddhav thackeray swarthi manus

  • @HiralalCharde-fe4jg
    @HiralalCharde-fe4jg 24 дні тому

    😂 राज 😂😂

  • @SKumar_9
    @SKumar_9 24 дні тому

    😂😂😂😂

  • @MadhavVijapure-hl6mv
    @MadhavVijapure-hl6mv 24 дні тому

    Va tai great kay saheb bjp cha prachar karta

  • @vasantshende3812
    @vasantshende3812 24 дні тому

    Raj thakrey shaebra nose pushtoo

  • @surajmadurwar2283
    @surajmadurwar2283 24 дні тому +2

    ताई राज ठाकरे ले महत्व देऊ नका

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 24 дні тому

    दिग्रेट सुषमाताई अंधारे

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 24 дні тому +3

    चुस्मा आंटी 😂😂😂

  • @shoyabhashmi1413
    @shoyabhashmi1413 24 дні тому +1

    Awdi sabha swatacha paksh kariya keli asti tar ek khasdar tari aala asta saheb