Mahabharat Express Nanded: अशोक चव्हाणांच्या पक्षत्यागाने नांदेडमध्ये काँग्रेस दुबळी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
    Mahabharat Express Nanded: अशोक चव्हाणांच्या पक्षत्यागाने नांदेडमध्ये काँग्रेस दुबळी?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 232

  • @shamgore9472
    @shamgore9472 2 місяці тому +25

    जय काॅग्रेस जय भीम

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 2 місяці тому +34

    अशोक चव्हाण आणि भाजपची दादागिरी संपणार

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 2 місяці тому +45

    चिखलीकर पडणार आहे

    • @sudhakarsuryawanshi2014
      @sudhakarsuryawanshi2014 Місяць тому +2

      चिखलीकर साहेब पडणार आता काँग्रेस निवडून येणार आहे

    • @user-wo4jx7wr1q
      @user-wo4jx7wr1q Місяць тому

      ​@@sudhakarsuryawanshi2014लव झ जो हर

    • @gangadharmadhav357
      @gangadharmadhav357 Місяць тому

      ​@@sudhakarsuryawanshi2014❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 2 місяці тому +27

    जणतेने आशोक चव्हाणांना चपराक दिली पाहिजे

  • @shubhamkirtane5141
    @shubhamkirtane5141 2 місяці тому +29

    चव्हाण न नांदेडला लुटलय

  • @GaneshNarode-ud1gu
    @GaneshNarode-ud1gu 2 місяці тому +30

    Abaki bar Congress Sarkar

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 2 місяці тому +29

    जनतेला मत विचारा.. हे कार्यकर्ते आहेत सतरंज्या उचलणारे....😅

  • @adityasadgir2782
    @adityasadgir2782 2 місяці тому +20

    Congress ❤️

  • @agriindia1691
    @agriindia1691 2 місяці тому +48

    नांदेडची सर्वसामान्य जनता काँग्रेस सोबत आहे.

  • @user-gt7gi4es1v
    @user-gt7gi4es1v 2 місяці тому +22

    Congress

  • @somajinarwade4149
    @somajinarwade4149 2 місяці тому +15

    काँग्रेस

  • @abdulfayyazabdulkhayyum3089
    @abdulfayyazabdulkhayyum3089 2 місяці тому +8

    Congraess ✌️✋️

  • @manojharne8618
    @manojharne8618 2 місяці тому +3

    वंचित बहुजन आघाडी हिच निवडून येणार....

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 2 місяці тому +6

    मी ते गेले जनता जागेवर

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 2 місяці тому +6

    अशोक चव्हाण एवढे मोठे नेते आहेत मग सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पराभूत का झालेत? अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीकर निवडणूकीत पराभूत होणार आहेत.

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 2 місяці тому +13

    Congress yenar 100%

  • @mohammedparvez8093
    @mohammedparvez8093 2 місяці тому +10

    Congress nanded

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 2 місяці тому +4

    फेल कार्यक्रम आहे abp चा....

  • @RavindraHatkar-bl2ij
    @RavindraHatkar-bl2ij 2 місяці тому +4

    Only vanchit

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому +4

    वसंत चव्हाण साहेब, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, उद्धव साहेब जिंदाबाद,

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh 2 місяці тому +6

    ओके नको वंचित आघाडी पाहिजे खोके नको वंचित आघाडी पाहिजे

  • @sureshp1647
    @sureshp1647 2 місяці тому +13

    Congress nivdun yenar

  • @sureshboyaware3231
    @sureshboyaware3231 2 місяці тому +7

    Only congress win

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 2 місяці тому +4

    नक्कीच राखणार ❤️👌🙏👍

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 2 місяці тому +7

    Chikhalikar 5 warsh gayab jhalela hota ...
    Bilkul jan sampark nhi ...
    Shetkari Ani maratha sarkaar var naraj aahe ...
    Bjp la dhada shikvnaar ...
    Congressch yenaar ya veli❤❤❤

  • @Hanumant1997
    @Hanumant1997 2 місяці тому +21

    नांदेड शंकरराव चव्हाण साहेबांचा जिल्हा काँग्रेस चा बालेकिल्ला

  • @dnyaneshwarbhange317
    @dnyaneshwarbhange317 Місяць тому +1

    जय हो काँगेस

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    येणार वंचित बहुजन आघाडी

  • @rushilakhe8625
    @rushilakhe8625 Місяць тому +2

    कमेंट मध्ये तर वसंतराव चव्हाण दिसत आहेत...निकाल काय लागते बघू..EVM वर थोडा डाऊट आहे😂

  • @loknews5703
    @loknews5703 Місяць тому +1

    जय वंचित जय संविधान

  • @KailashKadam-rv2bz
    @KailashKadam-rv2bz 2 місяці тому +3

    चिखलीकर साहेब भोकर मतदार संघामध्ये गावागावांमध्ये विकासाचा नारळ फोडणार होते आज कोण्यागावात

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @JyitibaiKadam
    @JyitibaiKadam 2 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shadulshaikh3453
    @shadulshaikh3453 2 місяці тому +3

    वसंतराव चव्हाण 100% निवडून येतील

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी येणार

  • @user-tq9mx9qi7n
    @user-tq9mx9qi7n 2 місяці тому

  • @yogeshjadhav516
    @yogeshjadhav516 2 місяці тому +3

    काँग्रेस जिंदाबाद

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 2 місяці тому +1

    ❤VBA❤

  • @nitinyennawar9315
    @nitinyennawar9315 2 місяці тому +3

    नांदेड ची इज्जत घालत आहे

  • @AshokGaikwad-mm2xh
    @AshokGaikwad-mm2xh Місяць тому

    ❤जय लहुजी जय भीम 🙏💐💐💐💐👍

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому

    कोणत्याही नेते मोटे नाहीत जनता मोठी आहे. सोन्याचे भाव काय आहेत याचा विचार करून मतदान केले पाहिजे.

  • @deelipjadhav2086
    @deelipjadhav2086 2 місяці тому

    Penur2 and and आणि त्या नंतर तो म्हणजे एक प्रकारची ❤❤❤

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 2 місяці тому +2

    वसंत चव्हाण यांच्या नायगाव मतदारसंघात दहा वर्षात काहीच विकास केला नाही

  • @thedevilcat961
    @thedevilcat961 2 місяці тому +2

    Only Congress vasant chavan 100%❤

  • @maharastrapolicebharti100
    @maharastrapolicebharti100 2 місяці тому +2

    Avinash Bhau Bhosikar

  • @shaikhparvez681
    @shaikhparvez681 Місяць тому

    🤚🤚🤚

  • @himmatwankhade8962
    @himmatwankhade8962 Місяць тому

    महीलांनी पुरुषांच्या भानगडीत पडू नये त्यांच्यावर कारवाई होनार का 🎉

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg Місяць тому

    देशातील माफीयाराज संपवा

  • @sandipkadam6250
    @sandipkadam6250 2 місяці тому +2

    Chiklikar padnar 100

  • @abhishekpawar9687
    @abhishekpawar9687 2 місяці тому +1

    नांदेड ची सर्वसामान्य जनता मोदींच्या पाठीशी आहे... चिखलीकर साहेबांचा विजय नक्की होणारं...💯

  • @PrashantKadam077
    @PrashantKadam077 2 місяці тому

    नांदेड ची जनता सर्व सामान्य जनता काँग्रेस सोबत

  • @gangadharbeladare3593
    @gangadharbeladare3593 2 місяці тому

    , राखणार आहे असे जनतेच्या पाठिंब्यामुळे दिसत आहे

  • @abdulfayyazabdulkhayyum3089
    @abdulfayyazabdulkhayyum3089 2 місяці тому +1

    Nanded

  • @audumbarshinde3418
    @audumbarshinde3418 Місяць тому

    100/.

  • @balajiwadhvane5787
    @balajiwadhvane5787 2 місяці тому +1

    वसंत पर्व

  • @KondibaChopwad
    @KondibaChopwad Місяць тому

    Good anchoring

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    नांदेडच्या जनते चा एकच विचार आहे, की वसंतराव चव्हाण असतील.

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg Місяць тому

    ३० देशी दारुच्या दुकानावरुन ३०० दकानं झाली फार मोठा विकास होत आहे .

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 Місяць тому

    लोक प्रिय नेता अशोक चव्हाण साहेब 💐💐
    सर्व सामने नेता चिखलीकर 🚩🚩🚩

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी
    निवडून येणार

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    नांदेड ची जनता चिखली कराना चिखलात बुडून टाकतील, आणी काँग्रेस चे वसंतराव चव्हाण यांना भारी मतांनी निवडून देतील.

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 Місяць тому

    Vanchit bahujan aghadi ❤

  • @OmkarBendke
    @OmkarBendke Місяць тому

    भाऊसाभळाबरका

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg Місяць тому

    नांदेड ,काँग्रेसमध्ये ईमानदार कार्यकर्ते व मतदार आहे .

  • @gajananbhatkar4417
    @gajananbhatkar4417 Місяць тому

    अशोक चव्हाण का कोण ओळखतो

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी
    अविनाश भोसीकर निवडून येणार

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 Місяць тому +1

    जनता congress सोबत आहे चिखलीकर पडणार 200% एकही रूपयांचा विकास केला नाही

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg Місяць тому

    अशोकराव चव्हान मुक्त राजकारण केले पाहिजे .

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    अविनाश भोसीकर
    वंचित बहुजन आघाडी

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 Місяць тому

    काँग्रेस नको भाजपा नको वंचित यावेळेस❤

  • @meenasuryatal2050
    @meenasuryatal2050 Місяць тому +1

    Yes congres

  • @swamis2074
    @swamis2074 2 місяці тому +5

    Sagali kachara bjp t gela
    India jitega jitega jitega jitega jitega

  • @azharladaf4332
    @azharladaf4332 2 місяці тому +6

    Ashok cahwan sar ke 10..bhi gele tar congres la kahi farak padnar nahi. Nanded onli congres ...bal killa

  • @VilasShinde-nh4eq
    @VilasShinde-nh4eq 2 місяці тому +2

    Congress only

  • @user-kr3cv1gc1m
    @user-kr3cv1gc1m Місяць тому

    नांदेड़ जिल्ह्याच्या विकास काई, नहीं नांदेड़ मोध्या एक उद्योग नहीं कारखाने नाइट पुणे सिटी वाणी नाही

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    अविनाश भोसीकर
    वंचित बहुजन आघाडी निवडून येणार

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Місяць тому

    Only VBA ❤

  • @avinils4316
    @avinils4316 2 місяці тому

    Only Ashok Chavan Saheb

  • @manojpachghare4634
    @manojpachghare4634 2 місяці тому +2

    Only congress

  • @user-bh7ih4cz4k
    @user-bh7ih4cz4k Місяць тому

    Vanchit bahujan aaghadi ch yenar

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    चिखली कराना चुनावच्या अगोदर गोदावरी मध्ये फेकून टाका.

  • @user-ue8vq6pn8c
    @user-ue8vq6pn8c Місяць тому +1

    नांदेड चा विकास शून्य केला
    या वेळेस congres yenar

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 2 місяці тому +1

    MVA

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 2 місяці тому

    Travel agent mule railways pune nanded.. Daily chalu kara wa timing kami kara

  • @SavitaPanchal-cb6ku
    @SavitaPanchal-cb6ku Місяць тому

    भाजप मध्ये गल की सगळे नेते पवीत्र कसे होत असतील

  • @sandeshingale7509
    @sandeshingale7509 2 місяці тому

    Vasantrao chavan ❤

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 Місяць тому

    Only चिखलीकर

  • @sahebpawar1054
    @sahebpawar1054 2 місяці тому +2

    वसंतराव चव्हाण 🤚🤚

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz Місяць тому

    नांदेड जिल्ह्यामधील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते बीजेपीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि म्हणूनच वसंतराव चव्हाण यांना या ठिकाणी मत विभाजन करण्यासाठी उभे केले आहे

  • @shivlingpitalewad8075
    @shivlingpitalewad8075 2 місяці тому +1

    चिखलीकर साहेब येणार आहे

  • @loknews5703
    @loknews5703 Місяць тому

    आपआपली घरे बाघा रे, नेत्यांच्या नात्यांच्या नादाला लागू नका. महिला ही अति करूनये .

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 2 місяці тому

    महिलान राजकारण कराव पण वाजवीपेक्षा जास्त नको

  • @shivajikadam7300
    @shivajikadam7300 Місяць тому

    2019 Chavanpadle .

  • @user-wy2le2nk7h
    @user-wy2le2nk7h Місяць тому

    फक्त प्रतापराव येणार १००%जय् श्री राम

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 Місяць тому

    नांदेड चा मतदार काँग्रेस सोबत आहेत

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому

    मोदी नवीन नवेला राजनेता आहे, काँग्रेस हीच नांदेड च्या जनतेचा विकास करतील

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 Місяць тому

    अरे वंचीत वाला भाऊ चिखलीकर मुळे वाळू स्वस्त दरात मिळत आहे जणतेला

  • @vijaygawalwad4610
    @vijaygawalwad4610 Місяць тому

    Fight Karu naka please

  • @gajananbhatkar4417
    @gajananbhatkar4417 Місяць тому

    अहो , vikas ja zala nahi he ashik chauvan la vichara j

  • @gajananbhatkar4417
    @gajananbhatkar4417 Місяць тому

    असे नेते नको यांनी congreds लाला धुवून खाल्ले ,अशोक चव्हाण च नाव घेऊ नका त्याला राव कशाला म्हणता