हरियाणातील म्हशींचा व्यवहार असा होतो
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
शेतकऱ्यांचा विकास कसा होईल एवढं पाटील साहेब बगत असतात...proud of you sir❤
खूपच चांगल्या प्रकारे समजावलात पाटिल साहेब आणि सूंदर वीडियो बनवलात महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला चांगलाच याचा फायदा होइल🎉🎉❤
दादा आपला महाराष्ट्र बर्डिंग मध्ये कमी आहे
डॉक्टर खूप कमिशन काढतात, चांगलं semen खूप महाग देतात. Sex sorted Semen tar 2200/2300 RS la देतात मग शेतकरी कसा तयार होईल इतके पैसे द्यायला.
sir mi ichhuk aahey tumchya sobat breeding madhey kaam karaychi,teh patan dist satara
@@diveshpawar3849 patan madhe kuth
खुप छान मार्गदर्शन केले.
खुप छान विषय घेतला साहेब 1.50 लाखाची ची म्हैस खुप छान आहे साहेब ❤❤
पाटील साहेब खूप छान माहिती दिली आहे.माझा पण दुधा चा व्यवसाय आहे.तर मला पण हरियाणाच्या म्हेस घ्याची आहे.
धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला मार्ग दर्शन देता आणि असे हरयाणाचे व्हिडिओ दाखवता 🙏🙏🙏🙏
पाटील साहेब आपल्या शेतकऱ्यांचा कस आहे ते चांगल्या म्हशी हरियाणा वरून आणतात आणि एखादा म्हशी सोबत रेडा असेल तो ते 8/10 महिन्या नंतर ते कसायला विकतात चांगल्या म्हशीनां लोकल रेडा दाखवतात . ते असा विचार नाही करत की त्या रेड्या ची बल्ड लाईन चांगली आहे तो घरी ठेवावा .
अरविंद साहेब खरच आपला नादच खुळा ✍️✍️👌👌
Saheb tumcha Kam mala avdla lok tumchyavar khup vishwas thevtat and lok tumchyakadun changlya information chi apeksha ahe ya babila apn tada jaun naka deu ........tumchi khup pragati hoil sir asach Kam chalu asudya
Kimmat jast ahe 12 liter la 1.30 lakh varun 10 k bhade zale 1. 40 khup jast ethe 70 cha aas pass 10 liter chi mhiash miltech na varil 2 lifter asthi 50000 r dane mhanje niwal fashvnuk
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद
खूप छान आपण व्हिडिओ आहे धन्यवाद
खुप छान माहिती दिला सर मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
खूप छान माहिती सर
खुप छान साहेब ❤🎉
Patil Saheb ati Sundar videos ❤❤
Pernastan- Shubash palekar natural farming.tarfe
Fauji natural farming kadamwadi Post -Nimsod Tel-Khatav Dist -Satara.and
Fauji naisargik retan centar.
Murha male baffalo mating sati chalu ahe.
No 1 chya mhsi aahet 👌👍👌👍👌🌹🌹🌹🌹🌹
Very nice information keep it up sir
Chan margadarshan saheb...
खुप छान पाटील साहेब
jay gurudev saheb 🙏🙏
Saheb khuo chan
Sir तुम्ही सांगितले की मुऱ्हा फक्त jind v Hisar mhadhun ghya असे का?
कर्नाल मधून का नाही ते सांगा.
कारण कर्नाल येथे hf गायी जास्त प्रमाणात आढळतात तिथे म्हशी जास्त दिसत नाही आणि म्हशी असल्यातरी त्याची quality चांगली नसते.
बाकी रोहतक, भिवानी, जींद आणि हिसार इथून चांगल्या quality chya म्हशी असतात
धन्यवाद सर
सगळ बर वाटतय पन महाराष्ट्र सरकार चे सिमन काढा
Ram Ram saheb
गया आणायला तिकडून ट्रांसफर बंद आहे ना सर
Very nice patil Saheb
खूप छान माहिती दादा
तुम्ही जाता त्या व्यापाराचा नबर नाव सागा
खूप छान
तिकडे लंपी ची सुरवात आहे का
Sir mhaise na dhar kadaychi machine lavle tr chalte ka....
Sir हरियाणा वळे म्हशीला खद्या कायकाय खाऊ घालतात मला ही माहिती हवी आहे
Sir,Raj dairy farm Hisar madhe khup resneabal rate madhe 15 15 liter mashi, भेटतात. Raj dairy farm, village - migni khera Hisar. सिर्फ नाम ही काफी है.
Tumhi ghetlya aahet ka
मेगास्वीट आणि ब्रेकाइसोरघो या दोन्हीपैकी सायलेज साठी योग्य वाण कोणते?
Nice video sir
Aplya kahi setkrya javl ajun 2.5 0 3 litre dud denarya mashi ahet kay Vikas kartil
Khup Chan sir
भाऊ आपला मोबाईल क्रमांक आम्हाला कळवा. तसेच आपले व्हिडिओ माहिती पूर्ण असतात.
Haryana madhe bajarat ghene
Ani farmvar ghenyat kay pharak asto
Faulty janavr laglyas kay procedure aste
1nambr.saheb
कोणत्या ठिकाणी आहे
Sir ak video tithe kas breeding vr kam kartat to video taka
सर माझ्या गाईला mstatis झाला होता तेंव्हा आता कास कमी झाली पण कशेचा पुढचा भाग सूज आली आहे आणि ती कमी होत नाही आज ७ते ८दिवस झाले काही उपाय सुचवा
Jai Maharashtra
Aplyaa rajyatun gyaa Maharashtra
Patil Saheb mhashi konakadun ghetlya te sangitale nahi
Sir tancha chara niyogen dakhwa
दलालाने प्रत्येक म्हशी मागे 10 हजार रुपये लावले असतील आतून.
सर, मला दूधही काढता येत नाही पण मला ५ म्हशी घ्यायच्या आहेत.
खुप मस्त ❤
दादा आमच्या गायीच्या पोटात मेटल आहे
काय उपाय करावा लवकरात लवकर कळवा आपला आभारी राहील.
ईडलिंबू चारा
ईडलिंबु चारल्याने काय होते
Sir Amala masi geyache ahe tumache khup youtub var vidio pahilat
Kay ret १cha
👍
Khup chan mahiti dilit🙏👍
Superb buffalo quality👌
nice information
Khup mast mahiti milali dada🙏🙏🙏
❤❤❤
सर माझी म्हैस आठ ते 10 दिवस विली आई तरी पानाव घालत नाही
पहिलारू म्हशी च्या अल्फा वर व्हिडिओ काढा एक अन माहिती द्या
Sir मशी ला कोणते सीमेन वापरावे ज्याने करुन 1800 liter milking आली पाहीजे briding चे नाव सागा
Abc siman bank andra
Sir majhi gay chara khat nahi
Sir nambar dya
बुलची पन माहिती दिया
सर एवढ्या महाग म्हैसी घेवून आपल्या कडे जर त्यांनी दुध कमी दिल किंवा दिलच नाही तर लावलेला पैसा वाया जाईल
Sir जी whaatspap ग्रुप तयार करा.
Fanding. Madhe. Pudhe. Ahe. Na. Sar. Apan.
आसेच मार्गदर्शन करा पण 1गाडीच्या भड्याबद्दल जरा माहिती आणि ऐका गाडीतून किती म्हैसी येतात
Pahile 30 second dusrya video madhale dialogue aathavlee😂😂😂😂😂😂😂😂😂
सगळ सांगितल पण किमंती नाही सांगितल्या
सर तुमचा फोन नंबर भेटलं का
मला ट्रेनिग् घेय चे आहे निवासी
5 , 6 ,7 तारखेला बॅचआहे पण ती फुल झाली आहे.
मी आणि माझा भाऊ जाणार आहोत नांदेड वरून ✌️
@@Unmeshkadam0055 Mala pn yayche ahe beed varun, adogar nav nodhni ky karavi lagate ka, yt Patil, watsap la riplay det nyt, Ani call pn uchlat nyt
tumcha number pahije
1 no
🎉😢
Hlo sir reply sir
मुऱ्हा पेक्षा जाफरी म्हशी स्वस्त आणि दुधाला चांगल्या च असतात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे🙏🏻🙏🏻
Nice aapla no pathava
Hi
Sir tumacha number..send Kara
Sir amchi buffalo che milk la 5.5 cha var fat lagt nahi tar kay karave
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup chan sir