म्हैस निवड - व्यवहार - लोडींग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 85

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 3 місяці тому +36

    सर खूप छान माहिती दिली मी पण पुण्यामध्ये दूध विक्री करतो 70 रू ने माझ्या घरी पण 5 म्हशी आणि गाई आहेत भविष्यात आजुन वाढवायचा आहे व्यवसाय

    • @akashK1601
      @akashK1601 2 місяці тому

      नफा किती टक्के राहातो?

    • @kunalnangadepatil379
      @kunalnangadepatil379 2 місяці тому

      @@akashK1601 गाई ला लिटर मागे 15 रू म्हशीला 20 ते 18 रू

    • @prasadbirajdar5886
      @prasadbirajdar5886 Місяць тому

      पुण्यात आहे त्याचा बिझनेस 😅​@@akashK1601

    • @alland1083
      @alland1083 Місяць тому

      Kiti net profit hoto?? Kiti labour ani food cost aahe plz sanaga

  • @madhavpinate6938
    @madhavpinate6938 Місяць тому

    खूप छान माहिती तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील युवा तरूणांना जे इच्छुक आहेत यांचा चांगलाच फायदा होईल

  • @tusharkauthale2495
    @tusharkauthale2495 3 місяці тому +3

    साहेब तुमची खूप मोठी मदत आहे 🙏

  • @rajupatil3437
    @rajupatil3437 3 місяці тому +18

    सगळी फसवणूक खूप कमिशन काढतात हे लोक त्यामुळे दर वाढलेत खरी किंमत कधीच वाढलेली नसते नुसतं बॉम्बलायचं शोरटेज आहे म्हणून,

  • @surajjadhav6635
    @surajjadhav6635 3 місяці тому +3

    खूप छान माहिती दिलीत सर जेव्ह मी चालू करेन तेव्हा नक्की सर्व गोष्टी लक्षात ठेवणं धन्यवाद सर❤🙏🙏🙏

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 3 місяці тому +1

    Khup Chan ati utam mahiti dili ahe saheb

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली साहेब 👌❤

  • @santoshdunbale-v5n
    @santoshdunbale-v5n 3 місяці тому +1

    Sir thank you so much for giving the most important information about buffalo how to purchase. And all management.
    It was very amazing information thank you so much keep it up.

  • @ganeshnangare1296
    @ganeshnangare1296 3 місяці тому +11

    Sir हरियाणा म्हैस 12 लिटर म्हैस काय rates aahet he सांगावे म्हणजे नवीन शेतकरी यांना price विषयी अधिक माहिती मिळेल तसेच कमीत कमी किमतीत किती लिटर ची म्हैस आपल्याला खरेदी करता येईल

  • @pintumethe8384
    @pintumethe8384 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @dipakmulik6768
    @dipakmulik6768 2 місяці тому

    Khup mast Kam aahe tumach

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 місяці тому +3

    नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pavanjamnekar1296
    @pavanjamnekar1296 3 місяці тому +1

    Sir chan mahiti dili ❤

  • @sanapamit209
    @sanapamit209 3 місяці тому +3

    सर म्हशीचे दूध जनल्यापासून दर महिन्याला किती देते हे जरा सांग प्लीज

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 3 місяці тому

    खूप छान सर...

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 3 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @PrashantsingRajput-qb3mz
    @PrashantsingRajput-qb3mz 3 місяці тому +1

    अप्रतिम ❤❤

  • @nehalnikhare1297
    @nehalnikhare1297 3 місяці тому +1

    Milking machine vr kam karnarya ch gotha ch video nakki taka sir

  • @NarendraChavan-b7q
    @NarendraChavan-b7q 3 місяці тому

    Great sir 👏

  • @avinashdum-zk3gq
    @avinashdum-zk3gq 3 місяці тому +2

    Patil sir kontay gavatun mhaisi ghetala te nav sanga

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 3 місяці тому

    Nice information sir

  • @Noneplayingcharacter
    @Noneplayingcharacter 2 місяці тому +1

    अण्णासाहेब पाटील लोन बद्दल जरा माहिती द्या सर

  • @VaibhavGangathade-bt4dj
    @VaibhavGangathade-bt4dj 7 днів тому

    कुठल्या जिल्यातुन खरेदी करता

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 3 місяці тому +1

    सर गरीब शेतकरी कसा करू शकेल. येवढ्या मजहागाच्य म्हैसी कसा घेऊ शकेल.

  • @VandanabaiPatil
    @VandanabaiPatil 3 місяці тому +1

    Nice

  • @santoshdunbale-v5n
    @santoshdunbale-v5n 3 місяці тому

    I want to say something
    Please if possible.
    Give information about the milking machine and how to manage making machines and buffaloes.
    will this information be very important.
    Sir and your work is very appreciable.
    Thank again.

  • @shakilalase9884
    @shakilalase9884 3 місяці тому +1

    सर
    मी नवीन सुरवात करतोय दोन मह्शी घेनार आहे तरी सबसीडी साठी हरियाणा मधे खरेदी कराव लागणार

  • @sachinjadhav6471
    @sachinjadhav6471 3 місяці тому

    Very nice 🙏🙏🙏

  • @ZumbarDomale
    @ZumbarDomale 2 місяці тому

    Good dada😮😮😮

  • @hasankhanpathan6989
    @hasankhanpathan6989 3 місяці тому

    अरविंद सर सिमन कोणते स्पष्ट नाही ऐकली plz

  • @newluckyfurnitureindustrie1097
    @newluckyfurnitureindustrie1097 Місяць тому +1

    Sir mahis ghenaya sathi apan harayana la jaycha ka?

  • @pradeeppatil7594
    @pradeeppatil7594 3 місяці тому

    तुम्ही किती किंमत मध्ये घेतली आणि महाराष्ट्रीयन शेतकरी जर तिकडे गेले तर त्यांनी कितीला घ्यावी हे ही सांगा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही 🙏🏻

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 3 місяці тому +1

    सर आपल्या कडे रेड्या मिळतील का.

  • @savitamogal6212
    @savitamogal6212 Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhakti984
    @bhakti984 3 місяці тому

    sir Barley varti pan video banva

  • @bstturture3910
    @bstturture3910 3 місяці тому

    सर दुसऱ्या राज्या मधील म्हशी कसे ओळखावे

  • @vaibhavdakhole4450
    @vaibhavdakhole4450 3 місяці тому +1

    Dada gi

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 3 місяці тому +1

    अपलेत दुध तुटवडा झालं की रेट वाडत नाही पाणी वाढते

  • @pratapwavare4316
    @pratapwavare4316 3 місяці тому +1

    पण दादा आमची म्हैसर वड्यात न्हेली आणि दुसऱ्याची आली की टक्कर खेळतात
    तेंच्य का खेळत नहित टकर😊

  • @shrikantjadhav6751
    @shrikantjadhav6751 3 місяці тому +1

    Kimat kiti ahet sir

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 3 місяці тому

    Kay ret घेतली sir

  • @Vivekyt456
    @Vivekyt456 3 місяці тому

    Buffalo milking machine video upload kara

  • @tatyasopawar9682
    @tatyasopawar9682 3 місяці тому +2

    किंमत पणं सांगा

  • @OmkarKale-gg4bt
    @OmkarKale-gg4bt 3 місяці тому

    हरियाणा कोणते गाव

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 3 місяці тому

    रेट किती आहे sir

  • @MauliMatre
    @MauliMatre 3 місяці тому +2

    सर बिहारच्या म्हशी चालतात का आपल्याकडे व्हिडिओ टाका 🙏

  • @rahuljagadale4197
    @rahuljagadale4197 3 місяці тому +1

    कोणत्या व्यापारीपाशी गेला आहात तुम्ही कारण शेतकऱ्यांना म्हशी घेणास मदत होईल.
    फसवणूक खूप होत आहे .

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 3 місяці тому +1

      ते कधी ही सांगणार नाहीत

  • @GaneshSable-t8h
    @GaneshSable-t8h 3 місяці тому

    🙏🙏🙏👍👍👍

  • @pawarkailas007
    @pawarkailas007 3 місяці тому

    Ye to samsher tau hai, gaon gurana se

  • @Vaishalichavan0108
    @Vaishalichavan0108 3 місяці тому +1

    दादा मी सांगली जिल्हा तून आहे मला तुमच्या कडे हरियाना मशी मिळतील का

    • @avirajechavarepatil8227
      @avirajechavarepatil8227 3 місяці тому

      घोडेगाव ला बाजार भरतो तिथं मिळतील

  • @vaibhavmundhekar5739
    @vaibhavmundhekar5739 3 місяці тому +2

    Samsher tau Barwala Hisar mazhe Mitra ahet

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 місяці тому +1

      हो

    • @rahuljagadale4197
      @rahuljagadale4197 3 місяці тому +1

      Number ahe ka Samsher tau cha

    • @Mrj995
      @Mrj995 3 місяці тому

      ​@@YTPatilDairyFarmArvindPatil sir Maharashtra madhe changle murrah simen konakde bhetatil details share Kara pleasee 🙏🏻😊

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 3 місяці тому

    ❤❤

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 3 місяці тому

    आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50 ते 55 रुपये दर भेटतो किमान 68 ते 70 रुपये तरी दर भेटला पाहिजे तर हरियाणा म्हशी परवडतात उगाच गोकुळणे हवाकेली आहे अनुदान देण्याची तिकडे हरियाणा दर वाढतात म्हशीचे शेटजी लोकांना माहित आहे आपले शेतकरी गेले की कसे म्हशी गळ्यात घालायची

  • @amolajaneagri.ass.4005
    @amolajaneagri.ass.4005 3 місяці тому

  • @mahadevmujmule5149
    @mahadevmujmule5149 3 місяці тому

    किंमत सांगात जा सर
    त जा

  • @subh2173
    @subh2173 3 місяці тому

    90 rs दुधाचा भाव 😮

  • @shetkariraja7990
    @shetkariraja7990 3 місяці тому

    Tumcha number milel ka

  • @suhasagav9480
    @suhasagav9480 3 місяці тому

    एवढी माहिती देतात. आणि स्वतः म्हशी खरेदी करायला जातात. अरे भाऊ स्वतः ची ब्रिड तयार कर.

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 3 місяці тому +1

    हच्या पेक्षा टॉप म्हशी ची गाडी माझी कालच उतरली

    • @SudhirkSpeaks
      @SudhirkSpeaks 3 місяці тому +1

      पण तुम्ही लोकांना माहिती देत नाही.... अरविंद दादाचा हा धंदा नाही तर आवड आहे. लोकांना माहिती देऊन हुशार करता ते

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 3 місяці тому +1

      @@SudhirkSpeaks धंदा नाही मनलेवर तुम्हाला यातल काही कळत नाही

    • @SUSHANT8663
      @SUSHANT8663 3 місяці тому

      Redi bhetel ka

  • @sharadgofane3134
    @sharadgofane3134 2 місяці тому

    निवड बरा बर नाही

  • @kedarpatil72
    @kedarpatil72 3 місяці тому

    पहिली म्हैस आऊट ऑफ ब्रिड आहे👎

  • @shivraaj19
    @shivraaj19 3 місяці тому

    सर तुमच्या राहुच्या शेतकऱ्याचा moblie number द्या plz

  • @abdulmajidnaik316
    @abdulmajidnaik316 3 місяці тому

    Nice