३५ व्या दिवशी तुम्हीच करा "गाभण तपासणी" !! आता जनावर गाभण तपासायला २ - ३ महिने थांबण्याची गरज नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 151

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  2 місяці тому +54

    हे किट खरेदी करण्यासाठी खालील WhatsApp Number la मेसेज करा.
    8261885477
    Link - rzp.io/l/rpd_hindi
    संपूर्ण भारतभर होम डिलिव्हरी आहे

  • @anilwaghmare5305
    @anilwaghmare5305 2 місяці тому +3

    खूप ठान माहिती ,आम्ही अशा काही तपासणी यंत्रांची वाटच पाहत होतो ,सर...

  • @ganeshtope
    @ganeshtope 2 місяці тому +8

    दूध व्यवसाय वाढीसाठी खूप छान माहिती आहे सर धन्यवाद

  • @sagarmule5159
    @sagarmule5159 2 місяці тому +3

    धन्यवाद सर आमच्या साठी आनंदाचा हिडीओ आहे

  • @amolgajarmal987
    @amolgajarmal987 2 місяці тому +3

    Sir tumhi khup chan video banvla ahy

  • @dashrathbhise7337
    @dashrathbhise7337 2 місяці тому +2

    नमस्कार सर खूप छान माहिती आहे

  • @SanjayPawar-dq7wj
    @SanjayPawar-dq7wj 2 місяці тому

    साहेब धन्यवाद खूप छान माहिती

  • @pnjnoodles3974
    @pnjnoodles3974 2 місяці тому +1

    Sir mi tumche video baghun khup kahi shikaloy aani navin dudh vyavsay chalu kela aahe

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @किरणजाधव-फ1ठ
    @किरणजाधव-फ1ठ 2 місяці тому

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @dattudhamale2969
    @dattudhamale2969 2 місяці тому

    खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ

  • @pravindeshmukh7065
    @pravindeshmukh7065 2 місяці тому

    एक नंबर माहिती दिली सर

  • @raghunathpatil7272
    @raghunathpatil7272 2 місяці тому +1

    पाटील सर आपल्या भागात बोस हे गवत भरपूर प्रमाणात मिळते त्या बाबतीत काही समज गैरसमज आहेत आपले मार्गदर्शन हवे 🙏🙏

  • @santoshdunbale-v5n
    @santoshdunbale-v5n 2 місяці тому

    It is most important information for giving thanks

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 місяці тому +11

    पाटील सर गाभण म्हशीला अंग येण्याचा आजार येऊ नये या वर उपाय काय?यावर एकदा बोला.

  • @kunaldhalape3693
    @kunaldhalape3693 2 місяці тому +4

    गोठ्याच आर्थिक नफा किती आणि खर्च किती दूध किती रुपयांनी विकल तर दूध व्यवसाय परवडतो या वर आता च्या महागाई नुसार लेलेट्स व्हिडिओ बनवा सर

  • @Rahulpatil-db7op
    @Rahulpatil-db7op 2 місяці тому +7

    म्हशीचे अंग बाहेर येते त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @NitinDevkar-c3e
    @NitinDevkar-c3e 2 місяці тому +7

    म्हाचीचे माय आंग बाहेर येतात त्यासाठी व्हिडिओ बनवा

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 2 місяці тому +4

    Urine test karun smazhl tr shetkaryana sopa jayel

  • @sanchitabansode4049
    @sanchitabansode4049 Місяць тому

    Sir gabhan Janavarala soyabin bhus chalte ka plz replay

  • @rajaramgawade3756
    @rajaramgawade3756 2 місяці тому

    Very nice sir
    Thanks for information

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 2 місяці тому +1

    Very nice sir

  • @chetanpawar3712
    @chetanpawar3712 2 місяці тому

    Khup Chan kam kartay sir..🎉

  • @anilpawar8587
    @anilpawar8587 2 місяці тому +4

    सर गाल्यातल सेंसर बद्दल व्हिडिओ बनवा 🙏

  • @saurabhnagare4662
    @saurabhnagare4662 2 місяці тому +4

    doctor 50rs mdhe check krta pan 60 divsanannter

  • @AbhishekVairalkar
    @AbhishekVairalkar Місяць тому

    Kit medical madhe milil kaay

  • @sameermisale6496
    @sameermisale6496 2 місяці тому +3

    सर तुम्ही शेतकऱ्याची मका सायलेंज बनवून देण्यासाठी प्रत्येक पोत्याला किती पैसे घेता

  • @vishaltone96k8
    @vishaltone96k8 Місяць тому

    Goat farming la chalel ka

  • @rahulwarghat826
    @rahulwarghat826 2 місяці тому +4

    सर ही किट कुठे आणि कितीला आहे.उपलब्ध व्हायला हवी सर्व ईकडे

  • @Dattachaudhari-j7m
    @Dattachaudhari-j7m 2 місяці тому

    Ang baher padu naye mhnun kahi sangta ka

  • @haridaskondhare4071
    @haridaskondhare4071 2 місяці тому

    नमस्कार..

  • @shivajidhawale9928
    @shivajidhawale9928 2 місяці тому +9

    अतूर्ता आहे वीडियो बगन्याची सर

  • @vishavlinkslcreation1233
    @vishavlinkslcreation1233 2 місяці тому

    1450 la kit ahe 5 janavarancha ani 45 divsath cheak kelatar 1ka gai la kiva mashila 50 rupaye 5 janavaranche 250 rupaye hi 6 pat kimath jali

  • @mayursonawane5971
    @mayursonawane5971 2 місяці тому +4

    सर माशीचा मुका मुजा बदल एक व्हिडिओ बनवा ना सर

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @avinashpatil9815
    @avinashpatil9815 2 місяці тому

    Gayakawad saheb nad karayacha nahi khup talent dev. Manus

  • @sandipdesai7149
    @sandipdesai7149 2 місяці тому +2

    गाय येवून 9 महिने झाले आणि सारखं परतत आहे यावर काही उपाय सांगा सर प्लिज

    • @जयकिसान-ह6च
      @जयकिसान-ह6च 2 місяці тому

      गोहऱ्याने भरा गाय आणि दिवस भर उपाशी ठेवा,,

  • @IrfanQureshi-lg5uj
    @IrfanQureshi-lg5uj 2 місяці тому

    👍

  • @JongaWarrier
    @JongaWarrier 2 місяці тому

    Kit kitila aahe

  • @arunsurvase3745
    @arunsurvase3745 2 місяці тому

    🎉

  • @pnjnoodles3974
    @pnjnoodles3974 2 місяці тому

    1 divas nkki bhetanyasathi yenar aahe sir

  • @KrishnatBhosale-u1t
    @KrishnatBhosale-u1t 2 місяці тому

    साहेब एक किट मिळण्याचे ठिकाण कोणते आहे

  • @rupeshgore6017
    @rupeshgore6017 2 місяці тому

    म्हैशी चे मायअग बाहेर येत आहे.या वर उपाय काय पाहिजे
    या विषयी मार्गदर्शन करा

  • @dk7904
    @dk7904 2 місяці тому +3

    मी एक वर्ष पुर्वी वापरले आहे

  • @amolpatil829
    @amolpatil829 2 місяці тому +1

    35 ते 40

  • @VishalMadane-hn3tl
    @VishalMadane-hn3tl Місяць тому

    साहेब शेळ्यांची गर्भाधारण समजेल का या किट मुळे

  • @अक्षयअर-वले
    @अक्षयअर-वले 2 місяці тому

    सर गोचिड साठी ऊपाय सागा

  • @sarthaknimbalkar3025
    @sarthaknimbalkar3025 2 місяці тому +11

    आम्ही पण 35 दिवसात चेक करतो ....

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 2 місяці тому +1

      सगळे तुमच्या सारखे उशार नसतात

    • @SamadhanAghao-sj9ot
      @SamadhanAghao-sj9ot 2 місяці тому +1

      अहो दादा तुम्ही कसे चेक करता 35 दिवसांमध्ये

    • @sarthaknimbalkar3025
      @sarthaknimbalkar3025 2 місяці тому +1

      @@ravindrabhor1896 mansa la nit bolta yet nasel tr bolu nahi

    • @sarthaknimbalkar3025
      @sarthaknimbalkar3025 2 місяці тому

      @@SamadhanAghao-sj9ot aamche dr kartat tyanach mahit

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 2 місяці тому

      @@sarthaknimbalkar3025 मला वाटले तुम्ही स्वतः dr. आहे आमचे फिल्ड मध्ये जे dr. आहे ते 90 दिवस नंतर करतात

  • @maheshwargund1030
    @maheshwargund1030 2 місяці тому +1

    रक्त शेपटी मधूनच काढणे गरजेचे असते का ? मानेतून किंवा कानाच्या शिरेतून काढले तर नाही का जमणार ?

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 2 місяці тому

    खूप मेहनत घेताय पाटील सर !

  • @vikrampatil2814
    @vikrampatil2814 2 місяці тому

    Kimat kay

  • @mubeinshaikh9816
    @mubeinshaikh9816 2 місяці тому

    Shedi shati chalel ka hai kit

  • @KunalThakare-yk1gd
    @KunalThakare-yk1gd 2 місяці тому

    Online magvta yeil ka

  • @PravinKale-r6s
    @PravinKale-r6s 2 місяці тому

    हे किट कुठे भेटतात

  • @parmarthawati6071
    @parmarthawati6071 2 місяці тому +4

    दादा डॉक्टर कडून घेतलेले चागले कारण वासराची वाढ किती आहे व कोणत्या साईटला गाभण आहे हे समजते व किती दिवसाची आहे काय पिशवीची वाढ इनफेकशन आहे का

  • @Nikhil-n5h
    @Nikhil-n5h 2 місяці тому +1

    Sir price kaye sir

  • @haridaskondhare4071
    @haridaskondhare4071 2 місяці тому

    कुठ मिळेल हे

  • @srckingaondted5583
    @srckingaondted5583 2 місяці тому

    किमत

  • @vaijinathkale2165
    @vaijinathkale2165 2 місяці тому

  • @muleb2543
    @muleb2543 2 місяці тому

    Hi patil single kit deu shakta ka .

  • @IraGoatFarm
    @IraGoatFarm 2 місяці тому

    शेळी साढी चालेल का?

  • @ashtakchougule8333
    @ashtakchougule8333 2 місяці тому

    हे किट एक वेळाच वापरता येत काय नंतर देखील वापरता येत

  • @kachrulate69
    @kachrulate69 2 місяці тому

    सर हे कितीला भेटत मला याची गरज आहे

  • @aniketshinde4814
    @aniketshinde4814 2 місяці тому

    Kimmat kiti ahe

  • @kamleshpatil1838
    @kamleshpatil1838 2 місяці тому

    कुठे मिळते

  • @sanketgaikwad6495
    @sanketgaikwad6495 2 місяці тому

    Ek kit kiti vela vaparta yeil

  • @appasahebmargur-id5zn
    @appasahebmargur-id5zn 2 місяці тому

    सर नमस्कार

  • @vishavlinkslcreation1233
    @vishavlinkslcreation1233 2 місяці тому

    1450 rupaye

  • @Jagtap733
    @Jagtap733 2 місяці тому

    किंमत किती आहे

  • @Moviestarsofficials07
    @Moviestarsofficials07 2 місяці тому

    Dr nay mhntoy

  • @prakashpatil9158
    @prakashpatil9158 2 місяці тому

    किट ची किंमत काय

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 2 місяці тому +3

    आमच्या इथे 40 दिवसात डॉक्टर चेक करतात

  • @Singer_Dinu
    @Singer_Dinu 2 місяці тому

    Kit chi kimat khup jast aahe

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 місяці тому

      Rs. 290 आहे, 35 vya दिवशी कळते. त्यामुळे बरोबर आहे

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 2 місяці тому +1

    सर मस भरून 22 दिवस झाले अजून घाण टाकते

  • @animalhusbandry5798
    @animalhusbandry5798 2 місяці тому

    मानेतल्या शिरातुन रक्त घेतले तर टेस्ट होते का.. काय फरक आहे का

  • @karanmaske8143
    @karanmaske8143 2 місяці тому

    Sir amchi gavaran gay ahe ti ganhan Rahat nahi kay karawe

  • @BhushanDumbre-en4ts
    @BhushanDumbre-en4ts 2 місяці тому +1

    सर म्हैस रिपीट होती गाभण राहत नाही

    • @avirajechavarepatil8227
      @avirajechavarepatil8227 2 місяці тому

      Gynrich inj dya Dr la v4run Tila minerals vitamin kami asli ki ass hot

  • @Sb-up2yx
    @Sb-up2yx Місяць тому

    मी 2 दिवसापूर्वी यांच्या no वर पैसे पाठवुन ऑर्डर केली पण पैसे गेल्यानंतर त्याचा काहीच रिप्लाय नाही अजुन फोन पण उचलत नाहीय

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Місяць тому

      कृपया तुमचे नाव आणि फोन नंबर पाठवा. टीम ती उत्तर देईल

    • @vishalshinde208
      @vishalshinde208 Місяць тому

      किती पैसे लागतात ह्याला

  • @kamleshpatil1838
    @kamleshpatil1838 2 місяці тому +5

    या किटची किमत किती आहे सर

  • @a_m_o_l8754
    @a_m_o_l8754 2 місяці тому

    Company la sanga c aani t aahe t chya jagi p kra mhna

  • @varperamesh3575
    @varperamesh3575 2 місяці тому

    30 दिवसानंतर हाताने पण समजते bhavu

  • @nikhilpokale3004
    @nikhilpokale3004 2 місяці тому +1

    किटची किंमत खूप जास्त आहे

    • @SiddhanathMhalungekar
      @SiddhanathMhalungekar 2 місяці тому

      Kiti aahe

    • @nikhilpokale3004
      @nikhilpokale3004 2 місяці тому

      ​@@SiddhanathMhalungekar290

    • @dhanarajchavan6460
      @dhanarajchavan6460 2 місяці тому

      290​@@SiddhanathMhalungekar

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 місяці тому +1

      तुला फुकट देतो ये...काय लकां सरकी पेंड 2000रू पोत आहे ....आणि तुला 290लयं आहेत वाटत आहे वय ....तू घेऊ नको तुला त्याची गरज नाही ...मंद बुध्दी...

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 місяці тому +5

      दादा, 290 / टेस्ट आहे, ते सुद्धा कंपनी होम डिलिव्हरी सहित देत आहे. त्यामुळे, करेक्ट आहे. मी सुरुवातीला घेताना डबल price नी घेतले

  • @ajinathpatil1710
    @ajinathpatil1710 2 місяці тому

    बकऱ्या ना पण चालेल का ही किट

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 2 місяці тому

    कीट किमत किती आहे सर 🙏

  • @rushivarde7095
    @rushivarde7095 2 місяці тому

    गाय माधव येण्यासाठी कोणते मिनरल मिक्स्चर वापर वे

    • @rushivarde7095
      @rushivarde7095 2 місяці тому

      मजावर

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 2 місяці тому

      तिला पहिले जंताची गोळी द्या ovm पावडर 25gm द्या तिच्या सोबत गूळ 250gm दररोज द्या 15ते20​ दिवसात माजावर येईल.@@rushivarde7095

    • @prasadbirajdar5886
      @prasadbirajdar5886 Місяць тому

      rushivarde7095 माजावर 😁😅

  • @Shreyashgamer-mx6le
    @Shreyashgamer-mx6le 2 місяці тому

    सर whatsApp group tumcha

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 2 місяці тому +1

    kit ची किंमत 300 रू आहे

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 місяці тому +2

      Rs. 290

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 місяці тому +1

      sorry patil जरा आयकण्यात चूक झाली...क्षमस्व.....290...रू आहे मित्रांनो कीट ची किंमत......

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 місяці тому +1

      अरविंद दादा मी मागवले आहे कीट 2सेट मागवले.....

    • @dnyaneshwarpatil2552
      @dnyaneshwarpatil2552 2 місяці тому

      एक कीट किती वेल वापरू शकतो

  • @hinduraodeshmukh2167
    @hinduraodeshmukh2167 2 місяці тому +2

    हा व्हिडीओ त २ मिनीटाचा काढला असत तरी चालल असत 25 मिनिटाचा व्हिडीओ करायची गरज नहाती माकडा

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 2 місяці тому +8

      तू कशाला बगतो त्यानी तुला आमंत्रण तर नाही दिले ना बघ म्हणून त्यानी खातरी पटावी म्हणून जास्त जनावरे टेस्ट केली ना

    • @BhushanNirmal
      @BhushanNirmal 2 місяці тому +3

      चांगली माहिती देत आहे तुला त्रास होत असेल तर बघू नको

    • @शेतकरीराजा-ट1श
      @शेतकरीराजा-ट1श 2 місяці тому +2

      देव माणूस आहे साहेबांचे व्हिडिओ बघून आम्ही हुशार झालो एवढी माहिती कोण सांगत नाही आता त्यामुळे त्यांना अपशब्द वापरू नका

    • @Nikhil-n5h
      @Nikhil-n5h 2 місяці тому

      Makada tuji layki ahe ka arvind sir na bolaychi te khup hushar ahe ni swarthi pane shetkaran sathi te kam karat ahe

    • @rkmulik4597
      @rkmulik4597 2 місяці тому

      आरे भावा विडोओ बघू नकोस काय कमेॆट करायचि गरज नाहि कुनाला अपशब्द बोलतोस ह्याचे तरि भान ठेव सगळे लोक विडोओ बगत्यात त्यात तु भावा हुशार आहिस कि काय अत्यॆत खेद जनक व्यक्तव केलस😔😔

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 2 місяці тому

    🙏🙏

  • @शामलेंडे
    @शामलेंडे 2 місяці тому

    कुठे ऊपलब्ध आहे

  • @shivajidhawale9928
    @shivajidhawale9928 2 місяці тому

    सर कीट ची कीमत किती आहे