Taliye Mahad Landslide : डोंगर कोसळताना पाहणारी 'अक्षता',तळीयेत जे घडलं ते जसंच्या तसं: तळीये रायगड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 125

  • @hanmantkarle8870
    @hanmantkarle8870 3 роки тому +58

    लहान वयात किती धाडशी हुशार समजदार आहे.ही मुलगी

  • @balajikendre8868
    @balajikendre8868 3 роки тому +36

    अरे देवा अशी वेळ नको येऊ देऊ कोणावर पण🙏😭

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 роки тому +87

    या चिमुकली अक्षता चां शिक्षणाचा पूर्ण खर्च दोन्ही सरकारनी करावा🙏🙏 जे पण वाचले त्यांचं पुनर्वसन करावे 🙏

    • @rupaligaikwad8485
      @rupaligaikwad8485 3 роки тому +2

      Correct 💯💯💯🤗

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 3 роки тому +4

      आमदार खासदार किती गरीब आहे शिक्षणाचा खर्च उचला अशी मागणी करु नका नाही तर भास्करराव जाधव सारखे गरीब लोक आवाज उडवतील 😎😎

    • @SelflessNation
      @SelflessNation 3 роки тому

      Fukat ch ahe

  • @rushikeshmatkar5770
    @rushikeshmatkar5770 3 роки тому +36

    तुम्ही पण त्यांना काही द्यायला पाहिजे ट्रस्ट मधून तुमच्या....
    फक्त व्हिडिओ काढून trp वाढवून जमणार नाही...

  • @rajeshchaudhari4923
    @rajeshchaudhari4923 3 роки тому +21

    खरच माझ्या डोळ्यात पाणी आल ... आता जे यातून वाचलेत त्यांच्या साठी काहीतरी करू अस मला वाटत ... सगळ्यांनी मदत करा जमेल तशी 🙏🏿

  • @agustinad1447
    @agustinad1447 3 роки тому +7

    This is the first reporter I'm seeing in this entire topic's coverage who is thoughtful and emotional

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 3 роки тому +7

    किती भयावय आहे मन भरून आलं माझं सर्व लोकांनी मदत करावी, सरकाने याचा अकाउंट नंबर द्यावा माझ्या कडून जेवढं होईल तेवढी मदत करू असे कोणा सोबत पण होऊ नये....😢

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 3 роки тому +18

    निशब्ध...
    फक्त डोळ्यातून पाणी येतय हे सर्व ऐकताना.
    देवा यांना ताकद दे या दुःखातून
    सावरायला🙏

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 3 роки тому +1

    सँल्यूट मुली तुला. बरीच हिम्मत वाली आहेस.🙏😪 खूपच भयानक घटना आहे. काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती. प्रगतीच्या मार्गावर चालयं सरकार पण गोरगरीब सर्व स्थराच्या लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय. कोणासाठी करताय. हे सर्व उपभोगायला मनुष्य जन्मच उरला नाही. तर काय उपयोग. निसर्गाशी खेळ थांबवावा. सर्व प्रथम अश्या घटना घडू नये. ते काम पहिले करावे. सतत सर्व स्थरातील राजकारण्यांनी कश्याचेही राजकारण करू नये. पूरग्रस्तांना बाकीची उणीधुणी करण्याआधी लगेच सर्व मदत करावी. आधीच करोनाच्या संकटाने बेजार . त्यात हे सर्व मृत्यूंचे तांडव नाही बघवत.🙏🙏🙏😪😪😪

  • @swapnildesai7838
    @swapnildesai7838 3 роки тому +3

    माळीण गावचे जसे पुनर्वसन झाले आहे अगदी तसेच ह्या तळये गावचे पुनर्वसन व्हायला हवे... ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्या निष्पाप आत्म्यांना ईश्वर शांती देवो!🙏🏻😌

  • @smarnikaphotostudio2851
    @smarnikaphotostudio2851 3 роки тому +19

    सरकारी नोकरी द्यावी व घर ही बांधून दयावे

  • @sandeepjadhav552
    @sandeepjadhav552 3 роки тому +9

    ऐकून काळजात चरर झाल

  • @SelflessNation
    @SelflessNation 3 роки тому +11

    डोंगर नद्या समुद्र किटलाय माणसांना.... जावा म्हणत आहे निघून इथून

    • @shahajibhandavale1748
      @shahajibhandavale1748 3 роки тому

      अतिशय सुंदर मुलगी आणि हुशार मुलगी
      गोड मुलगी,

  • @ravjisawant2766
    @ravjisawant2766 3 роки тому +1

    मी तुम्हाला मनःपुर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @nikhilkate6575
    @nikhilkate6575 Рік тому +2

    स्थानिक आमदारांनी सढळ हस्ते मदत केली पाहिजे ह्या गावांतील लोकांना

  • @sanketpatil3533
    @sanketpatil3533 3 роки тому +4

    आस संकट कोणत्या गावावर घडन्याआधी अगोदरच त्या गावाना सरकारनी स्थलंतरित करा😕

  • @user-qv2xk1ck8q
    @user-qv2xk1ck8q 3 роки тому

    काय कोणाचं मरण कुठे लिहिलंय काही कळत नाही, या पोरीचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलं, राजकारण्यांना एकच विनंती आहे की आपापसातील सर्व राजकारण विसरून यांचे प्रपंच पुन्हा उभे करून द्या 🙏🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому

    खरच त्या चिमुकली ला मनापासून नमस्कार व अजून काहीच शब्द निघत नाही पण डोळ्यात खरच पाणी आल्याशिवाय राहत नाही

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 2 роки тому

    पत्रकारांना माझी विनंती आहे की हे सरकारपर्यंत पोहोचवा. त्यांना मदत करा.

  • @digamberdarfalkar5634
    @digamberdarfalkar5634 3 роки тому

    धन्य ती दिदि आणी आई

  • @AdityaJadhav-eg5bf
    @AdityaJadhav-eg5bf Місяць тому

    मदत झाली पाहिजे

  • @kishorpol6668
    @kishorpol6668 2 роки тому +1

    I miss you my village he maj gav ahe

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 3 роки тому +1

    हिम्मत आणि हुशारी पहा मुलीची. इतक्यात मोडणारी नाही. खूप धाडस आहे तिच्यात.

  • @jagdishpatil453
    @jagdishpatil453 2 роки тому +1

    आमची महाराष्ट्राची सरकार म्हटली मग ती कुणीही असो अडाणी गुजरात राजस्थान बिहार या राज्यांमध्ये देखील भरपूर पाऊस होतो तिथे सुद्धा मोठमोठे डोंगर आहेत पण हे आपल्याकडेच होतं पाच सहा वर्षांपूर्वी लळींग गाव असेच उध्वस्त झाले होते त्यावेळेस सरकारने काहीतरी सावधगिरी बाळगून राहिलं असतं तर आज हा काळा दिवस उद्भवला नसता

  • @sagarambhore5768
    @sagarambhore5768 3 роки тому

    लहान वयात कीति हुशार आणि धाडस

  • @hemantwagh3531
    @hemantwagh3531 3 роки тому +1

    मुलीगी अक्षता बोलताना चक्क डोळ्यात पाणी आलं. 😢😢 🙏

  • @yogesh-patil
    @yogesh-patil 3 роки тому +1

    ही मुलगी खूप मोठी होणार

  • @yashrajpatil6905
    @yashrajpatil6905 3 роки тому +1

    god bless you my,,,little Sister....tuzya dhadsane ...tuzya husharine ...tuzya parmanik pnane...tu la ntmstak....aahot Tai...yatha shakti ...yatha Buddi ....tuzya sathi kahi tri seva kru......

  • @bakasurlover....
    @bakasurlover.... 3 роки тому +2

    माळी न गावा गत पुनर्वसन या सुद्धा सरकारने विचार करुन तलीये गावाचे
    फुना पुनर्वसन करावे .

  • @pdwagh33
    @pdwagh33 3 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Mayur-vn8ko
    @Mayur-vn8ko 3 роки тому

    डोंगरांच्या पायथ्याशी असणार्‍या सर्वच गावांचे चांगल्या समतल भूभागावर पुनर्वसन होणे हा एकच उपाय अशा दुर्घटना रोखू शकतो.

  • @badruddinbukhari4458
    @badruddinbukhari4458 3 роки тому

    Salute to Aksheta. You are great ..

  • @subhashpatil4690
    @subhashpatil4690 3 роки тому

    सरकार फक्त लोकांची मज़ा बघत आहे ,

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 3 роки тому +1

    चिमुकलीने जे वास्तव सांगितले खरचं खुप भयंकर..... सरकारची व्यावस्था दरवर्षी आपण करतो पण सरकार योग्य वेळी योग्य ठीकाणी करत नाही हेच दुर्दैव महाराष्ट्राचं....

  • @prakasherankar3906
    @prakasherankar3906 3 роки тому +7

    सरकार नक्की करेल ?/ पत्र्कार काही करणार नाहीत ?? ते फ़क्त भांडणे लावतील?? त्याम्च तेवढच काम काहे ?? त्या साठिच त्यांना पगार मिळतो ?? बेट आ सरकार नक्कि करेल

    • @vilasjadhav1040
      @vilasjadhav1040 3 роки тому

      पत्रकार व्हा म्हणजे सत्य परिस्थिती कळेल तुम्हाला .

    • @purnanandjambhavdekar2540
      @purnanandjambhavdekar2540 3 роки тому

      Srkar smor samannya mansacha vyta ptrkarch mandto.

  • @pravinbhalke6945
    @pravinbhalke6945 3 роки тому +1

    अक्षिता आणि त्यांचे कुटुंबीय आणि जे गावकरी वाचले त्यांना सरकारने त्यांना मदत केली

  • @prajaktagade2573
    @prajaktagade2573 3 роки тому +2

    हे बघुन कणा कविता आठवली व डोळ्यात अश्रू आले, अक्षदा खचू नकोस लढ आता god bless you today and always

  • @digamberdarfalkar5634
    @digamberdarfalkar5634 3 роки тому

    हि मुलगी खूप मोठी होनार

  • @rajeshjadhav7457
    @rajeshjadhav7457 3 роки тому +2

    Beta dev tula khup khup motha karo

  • @anitanaik690
    @anitanaik690 Рік тому +1

    Khup aughad

  • @imyashshirke4054
    @imyashshirke4054 3 роки тому

    This Made me cry

  • @vaishalimore6786
    @vaishalimore6786 3 роки тому

    मोदीजी मदत किजे इन लोगोकी

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 3 роки тому

    बेटा . ! हिम्मत तुझ्या बोलण्यात आहे , धिर सोडु नको , संकटे येतात आणी जातात ही , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ,

  • @NDalvi
    @NDalvi 3 роки тому +5

    Tumhi tithe aahat kra na madat.ti thite lokanche kpde ghalte aahe.. Abp maza mothe news channel aahe.ti chhoti shi bichhari Tumhala ti interview dete aahe na..

  • @sunilsutar5461
    @sunilsutar5461 2 роки тому

    असा मनुष्य संहार निसर्ग प्रकोपामुळे दरवर्षी पावसाळ्यात होतो. हे थांबवण्यासाठी शासनाने खूप गांभीर्याने प्रयत्न करावे.

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 роки тому

    Great

  • @jagannathraut2794
    @jagannathraut2794 3 роки тому

    मुलगी फार हुशार

  • @santoshkanitkar4340
    @santoshkanitkar4340 3 роки тому +2

    कोल्हापूर मध्ये 24 तास आधीच मदत पाठवली गेली मग कोणकोनाथ का नाही.

    • @imindian3895
      @imindian3895 3 роки тому +1

      Koknat kadhi kay vele var milalay bhau?

  • @dattaharidhage8241
    @dattaharidhage8241 3 роки тому +2

    निशब्द 🥺

  • @satishkadam3544
    @satishkadam3544 3 роки тому +1

    तिने बघितले ते भयानक, पण ती मागते ते तुम्ही सांगितल का?

  • @dipalipatil4377
    @dipalipatil4377 3 роки тому

    प्लीज़ देवा अशी वेळ कुणावर येऊ नये

  • @shrirajlavande5148
    @shrirajlavande5148 3 роки тому +4

    बेटा खर्च आज अश्रु आले डोळ्यांतुन

  • @gauriteli8857
    @gauriteli8857 3 роки тому

    Mi khup radale khup.. He aikun ,kiti tadfad zaali asel tya lokanchi.. 😭😭

  • @breeze8305
    @breeze8305 3 роки тому +1

    OMG 😱😱😱😱😱😱😱😱 help God

  • @ujvalatal
    @ujvalatal 3 роки тому +1

    🙏🙏

  • @kalajoel6109
    @kalajoel6109 3 роки тому

    Omg a poor child pl help them

  • @sandeshmahale8833
    @sandeshmahale8833 3 роки тому +2

    निशब्द

  • @rajunathale1375
    @rajunathale1375 3 роки тому

    सरकारनामा राजकारण न करता सर्वतोपरी सहकार्य करावे माझी हात जोडून विनंती आहे

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 роки тому

    निसर्ग राज्या तु का कोपलाचरे 😭😭

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 3 роки тому

    Bhavpurn shardajali

  • @techvision1492
    @techvision1492 3 роки тому

    तुम्ही बातमी केली
    जाहिरात दाखवली,
    youtube वर टाकली तिकडून
    पण मलई खाल्ली
    आणि तिकडे जाताना भिकार्यासारखे रिकामे हातानं गेलात ABP वाल्यांनो

  • @samuelawale1504
    @samuelawale1504 3 роки тому

    Sarvani madat keli pahije 🙏🙏

  • @Dr.Ramakantshatalwar
    @Dr.Ramakantshatalwar 3 роки тому

    Very good

  • @raninarode4653
    @raninarode4653 3 роки тому

    फक्त निःशब्द!!!

  • @realityfact6246
    @realityfact6246 3 роки тому

    Shame on you maharashtra C.M shame on you P.M Modi .
    You and your fail management system is responsible for now they don't have house...

  • @durgeshmadhikar3271
    @durgeshmadhikar3271 3 роки тому

    Khup samjadar ahe ...😭

  • @siddheshlingayat3836
    @siddheshlingayat3836 3 роки тому

    Chan boltey mulgi

  • @alinaandrew2232
    @alinaandrew2232 3 роки тому

    Very very sad.

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 2 роки тому

    बिचारी मुलं...

  • @auookaka
    @auookaka 3 роки тому

    निशब्द 😭😭😭

  • @1v4vishu56
    @1v4vishu56 3 роки тому +1

    News wale TRP sathi video kadtil pn help ny, karnanar ...

  • @anandamadane1143
    @anandamadane1143 3 роки тому

    Sarkarne yavrti lakshy dile payje ani tyana madat keli patje

  • @TejasChandlekarSTATUSKINGMAKER
    @TejasChandlekarSTATUSKINGMAKER 3 роки тому +1

    😰😰😰😰😭😭

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 3 роки тому +1

    Fakt Taliye madhe ch दरड nahi padli dusari gaavamadhe ahe tech tyachi pan news kara

    • @imindian3895
      @imindian3895 3 роки тому +1

      Dusre news aahet te tumhi baghu shakta...taliye gavat khup jasta nuksan Ani jivit haani zhali aahe

  • @siddheshgharat5881
    @siddheshgharat5881 3 роки тому

    Shraddhanjali vahin kahi honar nahi , amhi samanya nagrik Jamel tase madat kartoy pan he filmstar, Videshat palun gelelya shrimant choranchya property sarkarne vikun hya purgrastana madat karavi
    Chiplun , Mahad madhe pan hich awastha aahe tyanna lavkar madat kara

  • @pramodnimde7780
    @pramodnimde7780 3 роки тому +1

    Tumhi pan thodi madat kara trp sathi news dakhau naka yetana ekhada tya mulansathi kapde gheun yaicha

  • @balajikendre8868
    @balajikendre8868 3 роки тому

    Taliye mdhe mrut pavlelyana bhavpuran shardhanjli

  • @vishalsalve3175
    @vishalsalve3175 3 роки тому

    Respotar vale madam ch sogat aahe sarv khorokar prasang mandala

  • @ranjanashindh6107
    @ranjanashindh6107 3 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭

  • @Radio_MPSC
    @Radio_MPSC 3 роки тому

    akshta prynt mdt pohchvun denar koni asel tr plz... cont me i want to help her

  • @toufikmujawar4181
    @toufikmujawar4181 3 роки тому

    Allah sab ko sannat ata farmaye

  • @asmitaparab9029
    @asmitaparab9029 3 роки тому

    😭😭😭

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 3 роки тому

    Bharpur vait jhale 😭 madat milali pahije

  • @darshanpatil5190
    @darshanpatil5190 3 роки тому

    Cainel vale fakta news davkhvtat pan kahitari madat kara

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 3 роки тому +1

    Ha thithe navtha mhanun baherun rahun comment karun time pass kartoy....ground reality mahit nahi tar bolu nakos.....Gap.

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 3 роки тому

    😭😭😭😭😭

  • @aanilambure3622
    @aanilambure3622 3 роки тому

    Fkt kay sarkarch keli pahije ka madat tumahal kay dhad bhrliya ka ahe ki tumchi team 4 divas zale tikade

  • @kirankot4774
    @kirankot4774 3 роки тому +1

    निःशब्द!

  • @anaghamehendale3107
    @anaghamehendale3107 3 роки тому

    Shaharikaran kel apn pn shiksha tyana jli

  • @afreenkitchenandindianvlogger
    @afreenkitchenandindianvlogger 3 роки тому

    😭😭😭😭🙏

  • @thehacker2999
    @thehacker2999 3 роки тому

    😥😥😥😥😭

  • @dipalipawar5434
    @dipalipawar5434 3 роки тому

    K000

  • @subhashpatil1025
    @subhashpatil1025 2 роки тому

    किती समजदार ताई तू खरच रडू आले

  • @nikitagaikwad3801
    @nikitagaikwad3801 3 роки тому

    🥺🥺🥺🥺🥺

  • @shobhamore925
    @shobhamore925 3 роки тому

    😭😭

  • @bhoirsagar685
    @bhoirsagar685 3 роки тому

    Porgi hushar ahe sarakar ne madat karavi lavkarat lavkar

  • @sanjaygaikar5248
    @sanjaygaikar5248 3 роки тому

    Reporter ni mask nahi ghatl😂😂😂 ahe..hey chalt ka

  • @joejackal3852
    @joejackal3852 3 роки тому

    Maharashtra government talks big but does nothing for the needy poor people and children. Stop drama and do something for the poor people, give them shelter and food. Where is the extortion money gone.

  • @sheelapatil8783
    @sheelapatil8783 3 роки тому

    😭

  • @surendraparikh39
    @surendraparikh39 3 роки тому

    What government is doing,😭