#EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @ajaysalve492
    @ajaysalve492 6 років тому +10

    Kamaal aahe. Yaalaa kuthech laagle nahi.... khup spontaneous decision ghetle... gaadi girkyaa ghetey...2.. 3.. girkyaa.. haa gaadit... aani yaane barech kahi baghitle...Girkya tyaa pan full force n speed ne.. aani tyaat pan hyaa bhaau ne... zadachi faandi pakadli....... great... lionheart man.....

  • @संघर्षाचीनवीसुरुवात

    खरं तर सामान्य जनतेच्या बळी न जाता ,,,,, 33 मंत्री गेले असते तर निदान पुढील कित्येक पिढ्याना चांगले रोड या पुढे तयार झाले असते,,,,

    • @varshashahane779
      @varshashahane779 6 років тому +26

      sunil chaskar agdi barober he mantri gele pahijet mele pahijet kutre

    • @varshashahane779
      @varshashahane779 6 років тому +24

      sorry kutre imandar astat he mantri beiman aahet nalayak

    • @prashantsutar1738
      @prashantsutar1738 6 років тому +4

      जातिल..

    • @laxmanshinde7989
      @laxmanshinde7989 6 років тому +1

      sunil chaskar nnjbj to.

    • @redbaron7393
      @redbaron7393 6 років тому +2

      rohit sharma @ sanjay nirupam la kashala visarto , toh tar congress cha item boy aahe

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 6 років тому +53

    यापुढे बसने लांबचा प्रवास करताना आपल्यापैकी एकाने ड्रायव्हर जवळ बसायला पाहिजे. तसेच घाटातून जाताना बसचा स्पीड कमी ठेवला पाहिजे. पिकनिकसाठी जाताना यापुढे मोठमोठ्याने गाणी म्हणणे टाळले पाहिजे..त्यामुळे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करताना त्रास होऊ शकतो.. सुरक्षित चालवू वाहने ; प्रवास करू मजेने..तसेच यापुढे पावसाळ्यात बसने पिकनिकला जाण्याचे टाळावे.. रस्ते निसरडे झालेले असतात..😥😥😥😥

  • @xxxman8045
    @xxxman8045 6 років тому +3

    सगळं खरं आहे राव.......
    फक्त एकच सांगा. .......
    समोरून कोणतेही वाहन येत नसताना......
    रस्ता रुंद असताना ......
    वळण नसताना. .......
    गाडीचा वेग मर्यादित असताना.....
    रस्ता सोडून. ..........
    गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर चढायचं कारणच काय.......
    मोबाईल आॅपरेटच झाला नाही तर...... तळेकरांना परत का दिला नाही .......,????...
    किंवा तळेकरांनी स्वतः फोन का केला नाही. ...???
    आणि तळेकरांनी तुम्हाला मोबाईल कुठे दिला ......??????
    दुसरा मोबाईल कुणाचा होता याची शहानिशा का केली नाही .......
    ????

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 4 роки тому +4

    सर्वांनी गणपती बप्पा मोरया म्हटल तरी सुद्धा बस पडली कशी .?
    देवांनी सर्वांचे जीव घेतले त्यातून देवानेच तुम्हाला एकट्याला जीव दान दिले ?
    खरच देव किती दयाळू आहे ? विचार करण्या सारखे आहे असो तुम्हाला नविन आयुष्याच्या
    शुभेच्छा
    जय शिवराय जय भिंम

  • @ganeshjambhle5313
    @ganeshjambhle5313 6 років тому +4

    33 जिवांच्या आत्म्याला देव शांती देवो आणि त्यांच्या घरच्यांना देव हे महादुख पचवन्याची शक्ती देवो आणि शेल्युट प्रकाश सावंत देसाई यांना मृत्युः तुन बाहेर आल्यानंतर सुद्धा मन घट्ट करून ही महाभयंकर घटना आपल्याला सांगताहेत

  • @Kaka_Khanna
    @Kaka_Khanna 6 років тому +218

    आदरांजली🌹
    आराम करा सर.🙏 काही tv वगैरे पाहू नका.वर्तमानपत्र पण वाचू नका आठवडाभर.
    काळजी घ्या.🙏

    • @dnyaneshwarlondhe7008
      @dnyaneshwarlondhe7008 6 років тому +5

      Tv9 media band kela pajiel khoti batmi dyun lokanchi bhavna dukhvatat...kaka tumhi aaram kara tumchi tabiyat kad laksh dya.

    • @Xrpjjj
      @Xrpjjj 6 років тому +1

      Nilesh Shivaji hahaha ....WTF

    • @prathameshtalekar5417
      @prathameshtalekar5417 6 років тому +1

      Nilesh Shivaji s

    • @AbhiroxPatil
      @AbhiroxPatil 6 років тому +1

      Nilesh Shivaji right

    • @ajuthore4309
      @ajuthore4309 6 років тому

      Appa Balwant jg

  • @rajpowar6426
    @rajpowar6426 6 років тому +8

    छान व वास्तवदर्शी मुलाखत,thanks to ABP Maza for खरी बातमी दाखवल्याबाबत

  • @aortic_animation_editor
    @aortic_animation_editor 6 років тому +5

    सर्व अपघात ग्रस्तांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @happyrajvk
    @happyrajvk 6 років тому +20

    तुमचा प्राईम टाईम शो ‘माझा विशेष’ (रात्री ९:०० ते १०:०० वाजेपर्यंत) च्या प्रक्षेपणात दररोज व्यत्यय येत आहे. त्वरित उपाय करावा.

  • @pigapi5176
    @pigapi5176 3 роки тому +5

    Prakash Ji God bless all of us
    Thank you very much
    Sharing truth ..

  • @nivan231
    @nivan231 6 років тому +50

    I would say only one thing, he was lucky or he had some blessing hands on him or else it's not possible at all that a person gets saved in such an accident..

  • @satishghawat6919
    @satishghawat6919 6 років тому +4

    Mla prashn padlay...mobile vala mobile deun ka gela ...to 10 min thambu shakat navta ka te pn apple cha phone

  • @pandurangwanjare40
    @pandurangwanjare40 3 роки тому +4

    गाडी हाच चालवत होता . गाडीच्या आत बसुन डावा टायर खड्यात गेला. 5 ते 6 खड्डे कसे दिसले याला. .....या वरून सिदंध होते .आणि चालक हा स्वताचा जिव वाचवऩार . हा खोटं बोलतोय

  • @nileshad287
    @nileshad287 6 років тому +4

    मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण karto सगळा लोकांना 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @arunjadhav7342
    @arunjadhav7342 3 роки тому +1

    सर्व घाट मध्ये सेफ्टी कटडे बांधून घ्यावे व साइटने दनंकट होनारी झाडं लावावी

  • @nileshjadhav1687
    @nileshjadhav1687 6 років тому +5

    TV9 मराठा न्युज चॅनल भंगार आहे खुपच आज कळलं

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 3 роки тому +1

    या ठीकानी मंत्र्याना पाठवायला हवे , फूकटचा मेवा खातात साले

  • @shubhamsakharkar7510
    @shubhamsakharkar7510 6 років тому +12

    भावपूर्ण श्रद्धांजली सगळयांना

  • @ks7153
    @ks7153 6 років тому +268

    मृतांना श्रद्धांजली !

  • @manojmandlik1717
    @manojmandlik1717 6 років тому +3

    खूप भयंकर खूप भयंकर 😢😢😢😢सावंत साहेब खूप खूप सॅल्यूट तुम्हाला खूप धाडस ठेवले....!

  • @Sp-oh7gx
    @Sp-oh7gx 6 років тому +1

    30 madhun ek tari manus vachala yabaddal aanand vaatnya peksha doubt kasala ghetat kahi loka?? Accident ha asaach asato....sudden. ekhadach vachato. Ghatak valnavar rastyat mati hoti hya CHUKI baddal bola. SIDE DA RAILING NAVTI tya baddal bola. Accident madhe manus vachlya baddal kasali aaliye CBI inquiry...so bad...stop this.

    • @artiargade.748
      @artiargade.748 6 років тому

      you are right...lokanna fkt comments karta yetat ki kase ya goshti la navin valan deta il.....he khr bolt ahet...pn media kup bhnagar ahe ekhdya goshticha kup kup veglya prakre dakhvte tumcha nashib sir tumhi vachle....te mhntat ka kal ala hota pn vel Ali navti...

  • @PM-xq3ci
    @PM-xq3ci 6 років тому +14

    माझी ABP MAJHA ला विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही यांची मूलाखत घेतली अगदी त्याच प्रकारे तुम्ही तेथिल प्रशासन नाला बोलावून त्यांची मूलाखत घ्या.
    त्यांनी बेजबाबदार राहून काम कशामूळे केली नाहित याचा जाब विचारा...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarodejs8322
    @sarodejs8322 3 роки тому +1

    Ye Maharashtratle raste bekar ahet kutlepn he lok paisa khatat ani raste asle astat

  • @shainajbansode976
    @shainajbansode976 6 років тому +5

    hech gadit chalvat hote ani yanich ghatat gadi ghalun udi marali asel

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 6 років тому +3

    खुपच भयानक झाले हे सर्व . रस्त्याचे काम चालू असताना "काम चालू आहे वाहने सावकाश चालवा" असा बोर्ड तेथे लावायला हवा होता. विशेषत: घाटात तर या गोष्टीची खुप काळजी घेतली पाहिजे. कोणाच्या निष्काळजीपणा मुळे आज ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली.🌹🌹🌹

  • @ashishpatole1978
    @ashishpatole1978 6 років тому +5

    महाराष्ट्रातील राज्य व जिल्हा पातळीवरील सर्व रस्ते आधुनिक व विकसित करण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी प्रशासनास जनते तर्फे पुर्ण सहकार्य मिळेल अशी मला पुर्ण खात्री आहे.
    जय शिवराय

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 6 років тому +3

    खरे आहे सावंत भाऊ ..तुमची अवस्था काय झाली असेल याचा अंदाज लावणे मुश्कील आहे...त्या परिवारांची तर परिस्थीती चा विचार सुद्धा करू शकत नाही..सर्व मनाला गोठवून टाकणारे आहे....😣

    • @vijayrane9429
      @vijayrane9429 4 роки тому

      याने सर्वांचा जीव घेतला आहे ...
      हा खोटं बोलतो आहे

  • @yashmhatre3066
    @yashmhatre3066 6 років тому +3

    Koknat janare raste khup bhiti dayak ahet.. Ghatavar tr Kay baghaylach nako ek hi Light nahi road var ani kuthe kasla hi bandhacha saport nahi... Sarkar kahi laksh det nahi... Hya Sarv gistinna jawavdaar Sarkar ahe...

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 роки тому +1

    जात धर्म लक्षात आला असेल म्हणून असं उद्गार काढल्या जाते कदाचित असेल तिकडे येतो

  • @yuvrajlad8636
    @yuvrajlad8636 6 років тому +256

    देवाने दिलेल्या नव्या जन्माचा खूप चांगला वापर करावा आपण...

    • @govinda412
      @govinda412 6 років тому +5

      yuvraj lad mhanje bakichya lokanna devane marle ani fakt eka la vachalev?

    • @kishorsatarkar3509
      @kishorsatarkar3509 6 років тому +3

      Govinda Chinni
      Try to understand meaning of the words of Yuvraj. You have gone far away from the meaning of the sentiments expressed by him.
      You are unawarely hurting the relatives of the victims of the accident, and also hurting the sentiments of the unique survivor of the horrible accident, Shri Prakash Sawant.
      Hopefully Shri Prakash Sawant will come out of the terrifying agonies of lossing so many friends.
      God may give him courage to face the situation in which he is placed.
      Since it was only the grace of God that he is alive, he will definitely utilise it purposefully.
      We all are sorry for the victims and expressing sentiments, but at the same time we must wish Shri Prakash Sawant for his survival and for his health and life ahead.

    • @shivprasadshinde1664
      @shivprasadshinde1664 6 років тому

      really so sad...salute to this man

    • @udaynandoskar
      @udaynandoskar 6 років тому +1

      Kishor Satarkar
      Do

    • @netajimane7681
      @netajimane7681 6 років тому +1

      Hach ksa vachla

  • @vijaypatil7487
    @vijaypatil7487 3 роки тому +1

    hech gadi chalvat hote ase kahi mnyat

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 6 років тому +94

    धन्यवाद देसाई सर आपल मनोधर्य फार मोठे आहे आपण देवदूत आहात ..आपण फार जड अंतकरणाने मुलाखत दिलीत आपल्या भावना व वेदना आम्ही समजू शकतो.
    स्वतः ची कालजी घ्या
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Satyanagri
    @Satyanagri 6 років тому +7

    खरे बोलत आहेत .भिऊ नका सर तुम्ही .bindast बोला

  • @meenalvv
    @meenalvv 6 років тому +12

    Jawabdar toh driver Jo yevada broad straight clear road sodun matit bus la khashala gehtli?

  • @sunitagawali5841
    @sunitagawali5841 2 роки тому +1

    Ti gadi kadachit hech chalvat asavet ase rahun rahun vatate.

  • @corecomp3830
    @corecomp3830 6 років тому +13

    ईश्वर सर्व मृतातम्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती देवो।

  • @rajanipawar1631
    @rajanipawar1631 6 років тому +10

    एखाद्या ने मनापासून दिलेली दुवा कामास आली देसाई सर मरणाच्या दारातून परत यायला फार मोठी पुण्याई लागते सॅल्युट तुम्हाला

  • @potobanchapaahunchar1796
    @potobanchapaahunchar1796 6 років тому +4

    हो या सगळ्या ला प्रशासकीय लोकच जबाबदार आहेत... जर निट कठडे बांधकाम केले असते... तर एवढी मोठी घटना घडली नसति... खालून वरून भ्रष्टाचार आणि त्यात अशी अर्धवट काम सोडणारे लोक... जबाबदार आहे...

  • @AjayRathod-gr5po
    @AjayRathod-gr5po 6 років тому +4

    खूपच वाईट झालं. का असा झाला फक्त त्या रोड च्या चुकीमुळे पूर्ण शासन जिम्मेदार आहे. खरच काटे येतात या घटनेनंतर... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    • @pardhiratilal3162
      @pardhiratilal3162 6 років тому

      Really ya vekti ne je kahi sangitle te 101 takke karcha ahe apan kahi hi sanket darta . Hi durgatna jivanat konacha visar nar nahi

  • @shivashankarpatil5346
    @shivashankarpatil5346 6 років тому +12

    अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि सर तुमच्या या नवीन जन्माला शुभेच्छा, तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या कुटुंबांना धीर द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे, धन्यवाद

  • @gargighosalkar1767
    @gargighosalkar1767 6 років тому +7

    Waghmare sarkhe lok ani fake news denare lok PPRETACHYA TALU VAECHE LONI KHANARE LOK ahet

  • @Namaste_5
    @Namaste_5 6 років тому +91

    पावसाळ्यात खड्डे, मातीचे ढीग वगैरे तसेच अर्धवट टाकून ठेवणे अगदीच चूकीचे आहे. हेच कारण ह्या अपघाताला कारणीभूत ठरले.

    • @sunilvanjari9987
      @sunilvanjari9987 6 років тому

      Neelima Naik Dirverche swatache v tyachyawar visambun asalelyanche jeevan kase asate jaratari bodh ghya

  • @vimalbhabad5575
    @vimalbhabad5575 2 роки тому +1

    तुम्ही जे सांगितलें तर मन हेलावून टाकणारा आहे देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सर. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा

  • @littlejourny4816
    @littlejourny4816 6 років тому +4

    काहीतरी प्रॉब्लेम आहे हे खर

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +2

    बघता बघता दोन वर्षे पूर्ण झाली आमची चांगली माणसं गेली खूप खूप वाईट झाले गुरुपौर्णिमा ची आठवणी पुन्हा पुन्हा येत आहे अचानक घाला घातला काळाने

    • @prashantparab9438
      @prashantparab9438 3 роки тому

      Me pn tech bolto 2 year zale ani ata parat tech mahad zal 😪

  • @rajpowar6426
    @rajpowar6426 6 років тому +4

    बातमी म्हणजे काय असते,व बातमी कशाची करावी याचे छान उदाहरण,thanks to ABP maza

  • @FarmerMH09
    @FarmerMH09 4 роки тому +2

    अरे हा वाचला छान आहे....काही पण सांगायचे का.....इतक्या जोरात गाडी गेली आणि फांदी पकडली....काही पण थापा मारायच्या....

  • @kiyli
    @kiyli 6 років тому +23

    Kharach khupach dhakka dayak khatana ahee

  • @shrikantdarade2138
    @shrikantdarade2138 6 років тому +6

    Kasun Chaukshi karayla phije ya matter chi.

  • @shivamff1536
    @shivamff1536 6 років тому +20

    प्रकाश देशाई वाचले हे त्यांच नशीब त्यांच्यावर नको ते आरोप करु नका आस दानव सुध्दा करनार नाही हेतर माणव आहे

  • @MissionMpsc811
    @MissionMpsc811 2 роки тому +1

    आताच नवीन बंगला बांधलन

  • @mayureshjadhav4896
    @mayureshjadhav4896 6 років тому +10

    सलाम महाबळेश्वर ट्रेकस

  • @sanchishivgan827
    @sanchishivgan827 6 років тому +13

    kaka tumhi khup nashibvan ahat, ani tumchya sahakaryana bhavpurn shraddhanjali

    • @aamnayasir9790
      @aamnayasir9790 6 років тому

      sanchi Shivgan ye kya story bta rha hay plz tell me kuk mujy smjh nahi aa rhi

  • @xyzxyzsw
    @xyzxyzsw 6 років тому +5

    Waghmarecha interview paha
    To vegla bolto
    Talekar vegla bolto
    Daal me kuch kaala he daya

  • @devendrajagdale2329
    @devendrajagdale2329 6 років тому +5

    खुप ह्रदय द्रावक घटना😢

  • @ankushg2696
    @ankushg2696 6 років тому +7

    प्रकाश सावंतजी प्रथमतः आपण मृत्यच्या दाढेतून बाहेर आल्याबद्दल तुम्हाला दीर्घायुश्याची प्रार्थना करतो आणि मृत आत्म्यांस शांती लाभो ही अपेक्षा करतो.
    कृपया त्या सर्वांच्या घरी जाऊन आपण त्यांचे सांत्वन करावे ,त्यांच्या घरच्यांना त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती

  • @shonaksonawane5656
    @shonaksonawane5656 6 років тому +1

    Kiti masta and neat bolat ahe haan uncle pan ek pan zhakham nahiye kinva ek hi face var tiredness nahi kasala hi sad expression nahi strange ... hoyu shakta hya uncle chi life long asel pan ek pan injury nahiye kuthech strange

  • @rajendratankariya4183
    @rajendratankariya4183 6 років тому +3

    prakash Sawant saheb m la ek sangaaki tu ma la phone dila to kaa nahi thambla ani iPhone password k saa ughadla ?to kaa s more yet nahi? to s more aalaaki eye witness hai face to face b s vaa aani vicharaa khara khotaa ma hit p d naar ,phone de naar kaa p dun gelaa?evdaa mothaa accident zala aani to help k raychi sodon to phone de un kaa gelaa ?road side white line sodoon k si Drivar ni chalavli?

  • @rajeshgaikwad7560
    @rajeshgaikwad7560 6 років тому +2

    सर गाडीतून उडी मारली तरी तुम्हाला कुठेच काही कसे लागले नाही हो

  • @gajananpatil01
    @gajananpatil01 6 років тому +6

    =भावपूर्ण श्रध्दांजली=

  • @girishpawar9231
    @girishpawar9231 4 роки тому +1

    Hyala maati kuth rod kuth gaadi kuth challi he ksky disl ha ratricha maag basun ky disl hyala. Aani dusri ghost bus mdhe baslelya passanger la lvkr kalat nhi gaadi kshvr chlte aahe dhakke bst nhi evde. Ha jo jevdhe description detoy maati kuth wagere he fkt cabin mdhun disu shkt. Think kara

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 4 роки тому +6

    सावंत साहेब.
    आपण आपल्या मित्रांन साठी हळूहळू भावना व्यक्त केलेल्या पाहुन .आमचे ही मन हळहळत आहे.
    भगवंत कृपेने उदंड आयुष्य लाभो हिच भगवं ता चरणी प्रार्थणा लाभो हिच भगवं ता
    हे आयुष्य म्हणजे दुसरा जन्म भगवंताने तुम्हाला मिळाले आहे.ह्या आयुष्याचे सोने होओ.
    आपले मयत झालेले मित्रांना भावपुर्ण आदरांजली वाहतो.
    🌷🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌷

  • @rkjoshi4739
    @rkjoshi4739 3 роки тому +1

    Zootha

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 6 років тому +3

    अंगावर शहारे आले हो भाऊ ....तुम्ही खुप चांगले माणुस आहात ...

  • @pawanbondre1852
    @pawanbondre1852 6 років тому +2

    काय लिहावे कळत नाही... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vkvlogs5374
    @vkvlogs5374 6 років тому +4

    Very very sad thing. Dapoli People are really very good and helpful always. This incident is very hurtful... Rest in Peace and their family members don't even deserve this. Salute to the man who got saved. Very very lucky indeed

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    प्रत्येक सरकारी कार्यालयातील माणूस शिपायापासून क्लासवन अधिकाऱ्यापर्यंत एक प्रशासनाचा कमी-अधिक प्रमाणात भाग असतो सर्व मिळून प्रशासन तयार होते प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखून ती योग्य पार पाडल्यास अपघात कमी होतील

  • @werqee5974
    @werqee5974 5 років тому +5

    sawant chi narko test Kara?

  • @dnyaneshvarjadhav8761
    @dnyaneshvarjadhav8761 6 років тому +2

    मृताना श्रद्धांजली।सावंत साहेबाला मी सलाम करतो ।

  • @vaishnavmahajan7520
    @vaishnavmahajan7520 6 років тому +6

    🙏🙏🙏HATS OFF TO U SIR.....Live ur life peacefully sir n take care

  • @abhinandankhatavane8616
    @abhinandankhatavane8616 3 роки тому +1

    या केस च पुडे काय जाल abp ने नवीन विडिओ करा

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 6 років тому +4

    Daivi chamtkarane tumhi wachalat aata manane strong houn aaplya family sobat aanandane jaga gelelya mitranchya aatmyala parmeshwar shanti deo RIP🙏

  • @vijayrane9429
    @vijayrane9429 3 роки тому

    तू सर्वांचा जीव घेतलास ......
    तू येथेच पाप भोग नार

  • @AlamKhan-ll1wq
    @AlamKhan-ll1wq 4 роки тому +3

    Lucky man, he will never forget this incident lifelong ,it will take long to come out of this trauma

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 місяці тому

    तो जो कोणी आहे स्वतः म्हणतोय दोरी सोडून मी त्यांना वाचवलं असे मोठेपणा मिरवण्यासाठी खोटे सांगत आहे त्याला शोधून पकडून त्या दरीमध्ये फेकून द्या मग त्याला कळते दोरीने कसे दुसऱ्याला वाचवतात.

  • @palghar-avinash
    @palghar-avinash 6 років тому +3

    काका तुमचे फार नसिब आहेत.

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 4 роки тому +1

    आता तरी असे घाट बदलायला हवे किंवा कठडे बसवाईला हवे

  • @rahulsatav9904
    @rahulsatav9904 6 років тому +8

    O kaka jaudya aram kara ata...devala thank u mhana

  • @गणेशपाटिल-द3द
    @गणेशपाटिल-द3द 6 років тому +1

    जे पण काही प्रकाश सावंत यांच्याशी जॅकलीन त्यांच्यावर आरोप करत आहे त्या लोकांचा आणि जे रस्त्याचे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेल्या आहे त्यांच्याशी लागून किंवा त्यांच्या त्यांच्या टाईप मध्ये ही लोकं काही सामील आहेत का किंवा त्यांच्या बिझनेस शी रिलेटेड यांचे काही नाते आहे का यांची जरा कसून चौकशी केली पाहिजे आणि जर ती लोकं त्या road कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमात किंवा त्यांच्या शी रिलेटेड बिजनेस असेल किंवा त्यांचाच कॉन्ट्रॅक्ट असेल तर अशीच लोक त्यांची म्हणजे प्रकाश सावंत यांचे विटंबना करत असतील तर ते अर्थात चुकीचा आहे कारण रिव्ह्यूमध्ये जी लोक त्यांच्याबद्दल जी निगेटिव्ह थिंकिंग शो करत आहेत चौकशी केली पाहिजे कारण कारण नाईंटी पर्सेंट लोक रिव्ह्यूमध्ये पॉजिटिव देतायेत तर आणि जी लोकं निगेटिव्ह देतात त्या लोकांचं त्याचे खड्ड्यांचा काम आहे किंवा जे रोड कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या बरोबरचे लोक आहेत का हे जरा चौकशी केली पाहिजे आणि ती लोक जर खरोखर त्या कामाच्या दरम्यान टाईप असतील किंवा त्यांच्याच काही चुका असतील त्यांच्यावर तर लोकं रिव्यु करत आहेत किंवा प्रकाश सावंत जनता यात किती जबाबदारी असली त्यांनी बरोबर केलेली असते तर कदाचित ही घटना घडली नसती म्हणजे अर्थात या खड्ड्यांचे काम ज्यांनी घेतलेला आहे त्यांचा सर्टिफिकेट रिजेक्ट होऊ नये म्हणून कदाचित ती लोक अस

  • @aryanpawar6459
    @aryanpawar6459 6 років тому +5

    Prakash Sawant is the mastermind of that accident. How we can not find a single scratch on his body? Deep invistigation is required.ABP MAZA should onnce again interviewed sawant and raised this issue.

    • @starlordjarvis5743
      @starlordjarvis5743 Рік тому

      you sit behind and say this shit and talk with no facts. Get educated aryan!

  • @nareshkambale5337
    @nareshkambale5337 6 років тому +1

    Yala kay dukh ahe ki nahi.salya tuze 34 mitra mele ani tu ekdum fresh. Kay tuze expresions. Hudd

  • @shivtupekar5189
    @shivtupekar5189 6 років тому +9

    अतिशय दुर्दैवी घटना. नेहमी सामान्य माणसांचा बळी जातो.

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 6 років тому

      Shiv Tupekar chutiya ata yecha madhe kay samany manus yed jhvya

    • @shivtupekar5189
      @shivtupekar5189 6 років тому

      tujha gaandit me louda takla hota ka re ji tuji evdi gaand dukhat aahe 12 loudyachya. tu koni sangitl made gu khayla bhadvya.

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 6 років тому

      Shiv Tupekar aai jhvadya gu tar tu saglyancha khatoy, yed jhvya, tujy aaicha bhosda thokla sarkarne, lavdya, tujy aaicha gandivar chadla ha taklya .

    • @shivtupekar5189
      @shivtupekar5189 6 років тому

      A 12 lavdyachya roj ghari tuji I kon zaun jat bag jara. Ha taklya mla vatla tujha baap aahe mnun tujhi gaand jalali. mla kay mahit saglya gavane zaun tula paida kela Raandecha.

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 6 років тому

      Shiv Tupekar ani tujy aai la yah taklyane jhun kadla mhnunn asa dokyvarti padlya sarkha karto ahe tu, tuji aai ata navin bakra shodte laksha thevat ja

  • @juhitadesai7381
    @juhitadesai7381 6 років тому +2

    Bhint bandha.. Ghat margat.. Mhanje accident honar nahit... Jasa Maratha morcha kadhata tase rode madhye sudharna karnyasathi kadha.. City madhye hi khuup accident hotat... Hi durghatana zali.. Khuup Vait zali

  • @guruboss2433
    @guruboss2433 6 років тому +3

    Thorough enquiry is a must. The Truth will never be hidden.

  • @mayurisapre4215
    @mayurisapre4215 6 років тому +1

    Var aalyavar hath stable hotte ? Ph apple cha hotta ... ok pan bhitti ne ghabrun jayala hav hott ne tya talekar ne ph lavaycha hotta na
    . Assa koni aapla mobile det ka ? Bike skid hotta na sudha aathavat nahi .. hya person la etk sagal detail aathvt ?

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 6 років тому +7

    देव तारी त्याला कोण मारी

  • @SandipWaydande-hn5gq
    @SandipWaydande-hn5gq Рік тому +1

    😢😢😢😢😢😢😢😢

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 6 років тому +41

    Aai ghale prashan eka pan ghata madhe raste barobar nahi fashi dya tya lokana
    Kumbharli ghat tasach ek pan railing nahi
    Most dangerous varandha ghat
    Amboli ghat
    Ambenali ghat
    Kashedi ghat
    Amba ghat
    Ek tari ghat aahe ka changla aahet ka railing bagha jaun me swata bike warun geloy tithun kahi soyi nahit tithe

  • @mohansuryawanshi87
    @mohansuryawanshi87 6 років тому +2

    नियती पुढे कोणी टिकु शकत नाही

  • @varshashahane779
    @varshashahane779 6 років тому +10

    sawant ji tumchyaver khupach vait prasang odhavla lokankade laksha deu naka tyanna charchela vishay have astat jyachyaver yet tyala samjte

    • @appasahebdatir3420
      @appasahebdatir3420 6 років тому +1

      Ha game kela yani

    • @sagarsawant8887
      @sagarsawant8887 6 років тому

      Appasaheb Datir agar apko kuch maloom nahi to aisi comment mat diya karo..

    • @gourharikhara2385
      @gourharikhara2385 6 років тому

      Varsha Shahane DD919oo∅trr Rx Rx was JD like I wa

  • @yogeshsarkate2513
    @yogeshsarkate2513 3 роки тому +1

    काळजी घ्या सर
    जास्त काही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका

  • @roshandigiital
    @roshandigiital 6 років тому +11

    काय फालतु पणा लावलाय शंका घेताना लाज वाटायला पाहिजे, या काकांनी गाडी काय हाताने उचलुन टाकलीय का दरीमध्ये . तो अपघातच होता. मानसिक धक्क्यातुन बाहेर काढायचे सोडुन यांच्यावरच शंका घेताना लाज वाटली पाहिजे.

  • @sandipnavar5678
    @sandipnavar5678 6 років тому +2

    भावंपूर्ण श्रद्धांजली.. सर्वांना, "पण सावंत सर आता सावरा आणि काळजी घ्या

  • @mahavirbhosale9838
    @mahavirbhosale9838 6 років тому +4

    भावपूर्ण श्रधांजली

  • @yogeshshinde7129
    @yogeshshinde7129 6 років тому +1

    काही नाका रे बोलू तो वाचलंय फार अवघड शन असतो। रे

  • @khushaleehardik
    @khushaleehardik 6 років тому +9

    अतिशय दुर्दैवी घटना। भावपूर्ण श्रद्धांजली। देसाई सर तुमचं दैव बलवत्तर पण तुम्ही सांगता हे ही खर आहे अनेक लोक प्रसंग कोणता आहे याचा विचार न करता स्वतः च्या प्रसिद्धी साठी काहीही सांगतात हे थांबवायला हवं। आणि तुम्। तुम्ही एकमेव व्यक्ती जिवंत असताना हे लोक एवढी उलट सुलट तर्क लढवतात तर त्यातील तुम्ही कोणीही वाचले नसता तर काहीही सांगून श्रेय घेण्याचं प्रयत्न केला असता हे थांबवायला च हवं। आणि मीडिया नि याचा विचार करावा इथं पक्षपात न करता बातमी दाखवावी

  • @swapnilagare2364
    @swapnilagare2364 6 років тому +2

    मृतांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.

  • @meenalvv
    @meenalvv 6 років тому +4

    Toh road khupach strong aahe yantranele dosh dene ayogya.

  • @AjitDalavi-x1n
    @AjitDalavi-x1n 2 місяці тому

    Gite Ghat Chalu Hoto Thite Hachota Chalvat Vata Drivarvan Ka Vudimarilinahi