Special Report: ताराबाईंची साडी ठरली जीवनाची दोरी! शौर्याचं झालं सर्वत्र कौतुक!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @navnathindalkar6528
    @navnathindalkar6528 5 місяців тому +499

    पुरस्काराचे खरे मानकरी

    • @geetapatale9657
      @geetapatale9657 5 місяців тому +3

      बघा अंगावर पाच मिटर भरपूर कपडा किती कामात आला

  • @bhagwanpawar2737
    @bhagwanpawar2737 5 місяців тому +123

    गरीब लोक पैशाने कमी असतात पण मनाने फार मोठे आहे आज या माय माऊलीने दाखऊन दिले आहे 🙏🙏🙏❤❤❤

  • @anilkudale673
    @anilkudale673 5 місяців тому +705

    100 तोफांची सलामी
    हृदयापासून धन्यवाद

    • @MohanPatole
      @MohanPatole 5 місяців тому +8

      माते सलाम

    • @nikhilpansare4495
      @nikhilpansare4495 5 місяців тому +3

      माते सलाम

    • @jitupatil4241
      @jitupatil4241 5 місяців тому +1

      50 लाख रुपये रोख दिले पाहिजे

    • @SunitaSonawale-lp5kz
      @SunitaSonawale-lp5kz 5 місяців тому

      😊😊❤🎉❤😊😊😊😊😊😊😮😊🎉😢❤😮😊😊😊😊😮❤😢😊🎉

    • @BaluUdape
      @BaluUdape 3 дні тому

      तूच खरी त्या मुलांची आहे❤

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 5 місяців тому +22

    ग्रेट ताराबाई.......एक आई म्हणून 1000 वेळा सलाम तुम्हाला.....मुले कोणाचीही असोत....आई या शब्दाला एक सोनेरी मुलामा चढवल्या बद्दल ताराबाई यांना शतशः धन्यवाद

  • @ankurnandurkar1473
    @ankurnandurkar1473 5 місяців тому +233

    शासनाने अशा लोकांचे कौतुक करुन त्यांना 10 लाख मदत द्यावी

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 5 місяців тому +2

      💯💯

    • @priteedeshmukh4906
      @priteedeshmukh4906 5 місяців тому

      @@ankurnandurkar1473 bas एवढेच होय जीव वाचवला आहे पैश्यात नको मोजायला खरतर पण सरकार नक्कीच करेल कायतरी

    • @latakatore9114
      @latakatore9114 5 місяців тому +1

      बरोबर

    • @shrikhule9266
      @shrikhule9266 5 місяців тому

      ​@@latakatore9114तुम्ही शहाचे कातरे का

    • @JyotiThodsare
      @JyotiThodsare 5 місяців тому

      Ho

  • @abhijitnigade8144
    @abhijitnigade8144 5 місяців тому +91

    साडी फेडणं सोपी गोष्ट नाही… माउलीला मुजरा…❤

  • @suryakantchaudhari7812
    @suryakantchaudhari7812 5 місяців тому +422

    सिने अभिनेत्री आणि खेळाडूंना मोठे पुरस्कार देऊन गौरविण्या पेक्षा अश्या धाडसी लोकांचं पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 5 місяців тому +56

    ताराबाई मावशीची अगदी अगदी मनापासून धन्यवाद राजकारणी लोक हो काहीतरी शिका शेतकऱ्याकडून आणि शेतकऱ्यांचे कर्ज नील करा

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 5 місяців тому +191

    तारा बाई तुझातल्या मातृ देवतेला,माझा साष्टांग दंडवत प्रणाम🌹🌹👏👏

  • @jayprakashwaybase7076
    @jayprakashwaybase7076 5 місяців тому +43

    साधारण राहणीमान साधारण बोलीभाषा पण दुसर्‍याविषयी मदत आणी जीवन वाचवलेल्या माऊलीचया कार्याला सलाम ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 5 місяців тому +582

    शासनाने दहा लाखांचे बक्षीस द्यायला हवे.

  • @petloversam7894
    @petloversam7894 5 місяців тому +101

    म्हणून च आमच्या साडीतल्या आणि नऊ वारीतल्या आई महान
    आताच्या जीन्स मधल्या आईने काय केले आसते
    खूप खूप धन्यवाद माऊली 🙏

  • @balasahebjadhav6274
    @balasahebjadhav6274 5 місяців тому +240

    नमस्कार दंडवत ताई तुझ्या शौर्याला 🎉

  • @kashiramdokhe2227
    @kashiramdokhe2227 5 місяців тому +40

    शासनाने तारा बाई माऊली इला शौर्य पुरस्कार प्रदान केला पाहिजे 🙏

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 5 місяців тому +384

    शासनाने यांच्या शौर्याची दखल घेऊन राष्ट्रपतीकडे प्रस्ताव पाठवावा

  • @dS-hz1ls
    @dS-hz1ls 5 місяців тому +32

    हे आहेतः हिरो ,10 ,10 लाखाचे ड्रेस घालून कोणी हीरो होऊ शकत नाही

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 5 місяців тому +273

    महिलांचे कपडावरून जज करणाऱ्या पेक्षा कामाचा सामान केला पाहिजे जय माऊली

  • @kanifnathkarad7808
    @kanifnathkarad7808 5 місяців тому +10

    माझ्या कडे तर शब्दच नाहीत कौतुक करण्या साठी पण खरंच खुप छान धाडस केलाय

  • @PrabhakarShelke-lm4dc
    @PrabhakarShelke-lm4dc 5 місяців тому +308

    राष्ट्रपती हाताने यांना पुरस्कार 15आगसत लां महाराष्ट्र सरकारने दिले पाहिजे

  • @pandurangbhise7008
    @pandurangbhise7008 5 місяців тому +7

    कौतुकास पात्र ❤❤खूप हिम्मत दाखवली डोळ्यात पाणी आलं ऐकून

  • @सामान्यमाणूस4464
    @सामान्यमाणूस4464 5 місяців тому +1883

    राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने नाव पाठवावे

  • @inspirofvillage1512
    @inspirofvillage1512 5 місяців тому +19

    सत्यातली हिरकणी सप्तशृंग प्रणाम ऍड्रेस पाठवा या गृहिणींचा हिरकणी मातेचा

    • @prabhabankar4240
      @prabhabankar4240 5 місяців тому

      शासनाने माऊलीच्या कार्याचे कौतुक करू. काही मदत करावी.

    • @Bhaktimarg_H05
      @Bhaktimarg_H05 5 місяців тому

      At post.karwadi (manjur)
      T. Kopargaon D.ahamad nagar

  • @realindian278
    @realindian278 5 місяців тому +264

    सरकार कडे खेळाडूंना द्यायला ११ कोटी आहेत... या माऊलीला ११ लाख तरी द्या...

    • @indian62353
      @indian62353 5 місяців тому +11

      खेळाडूही प्रचंड मेहनत घेऊन आपल्या देशासाठी पदक जिंकत असतात

    • @Pratik2436-o5x
      @Pratik2436-o5x 5 місяців тому

      ​​@@indian62353😂😂 त्यांना मेहनतीचे पैसे भेटत असतात aani छाताडावर गोळ्या खरणारे जवान नाही दिसत का? गरिबाला नाही भेटणार पण पैसेवल्याला पैसे द्या तुम्ही

  • @gsj733
    @gsj733 5 місяців тому +10

    25 कोटी रूपये बक्षिस द्यावे ताराबाईंना स्टेट गव्हर्मेंन्टने 🙏🙏

  • @ShetiOfficial
    @ShetiOfficial 5 місяців тому +66

    ह्या आईला पुरस्कार भेटला पाहिजे, महाराष्ट्र सरकार ने ह्या परिवारास आर्थिक मदत करावी..

  • @RahulUgale-x8v
    @RahulUgale-x8v 5 місяців тому +5

    ताराबाई ही एक व्यक्ती नसून ही त्यांच्यासाठी एक माऊली च्या रुपात आली होती शासनाने तिचा सत्कार व सन्मान करून त्यांना 11 लाखाची बक्षीस जाहीर करायला पाहिजेल खूप खूप पुण्य लागेल सरकारला

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 5 місяців тому +1102

    शासनाने ५ लाख देऊन पुरस्कार द्यावा

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 5 місяців тому +13

      ✅✅✅✅✅🙏

    • @ishwarmane4111
      @ishwarmane4111 5 місяців тому +7

      👍👍👍👍

    • @GajananMakhane-rm7zf
      @GajananMakhane-rm7zf 5 місяців тому +17

      सलाम तया माउलीचे

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 5 місяців тому +4

      💯💯

    • @karanchavan8241
      @karanchavan8241 5 місяців тому +7

      आई ताराबाई म्हणजे साक्षात आई जगदंबा 🙏🏻🙏🏻🧡

  • @RSnagri4318
    @RSnagri4318 5 місяців тому +7

    ❤ताराबाई नी जे कार्य केल्याबद्दल सलाम करण्यायोग्यच आहे,,,,खूप छान नमन या मातेला

  • @priyankaraut2157
    @priyankaraut2157 5 місяців тому +114

    मातेच्या शौर्याला सलाम 🙏🙏
    आज जेव्हा अशा घटना घडतात ( उदा. भुशी डॅम ) तेव्हा शिकलेली स्वतःला स्मार्ट समजत असलेली लोक reels, video बनवतात व व्हायरल करतात. ही पद्धत जर तिथे वापरली असती तर त्यांचा जीव कदाचित वाचला असता. आज एवढ्या वयामध्ये सुद्धा त्या माऊलीने छान धाडस केलं त्या धाडसाला माझा सलाम 🙏🙏💐💐

  • @कल्लु....भाय
    @कल्लु....भाय 5 місяців тому +5

    राष्ट्र पती पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी......सलाम या माऊलीच्या कर्तुत्वाला.........

  • @nileshnahire8749
    @nileshnahire8749 5 місяців тому +128

    शौर्य पुरस्कारानं सन्मानित करा आईला❤

  • @ravindramali6642
    @ravindramali6642 5 місяців тому +15

    गरीब आणि कष्टकरी लोकांमुळे समाज व्यवस्था टिकून आहे. कोणत्याही प्रलोभनाची त्यांना गरज नाही. टेबलाखालून घेणाऱ्यांनी डोळे फोडून पाहिले पाहिजे

  • @rahimshahfakir2465
    @rahimshahfakir2465 5 місяців тому +93

    सलाम तुम्हाला शुर आहे तूम्ही

  • @manishdeshmukh4870
    @manishdeshmukh4870 5 місяців тому +3

    ATI sunder 🚩🚩🚩🚩💐🙏🙏🙏
    Aai sewati Aai cha aste🙏🙏
    Koti Koti Namaskar 🙏🙏🙏🚩🚩💐💐

  • @SachinSajane
    @SachinSajane 5 місяців тому +125

    शासनाने या माउलीला राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 5 місяців тому +11

    पुरस्कार. व त्यांना.. योग्य बक्षिस द्यावे.. क्रिकेट खेळणाऱ्या ना11 कोटी देण्यापेक्षा अशा व्यक्तींना द्या.. ज्यांनी प्राण वाचवले.. पुरामध्ये.. salutes या मातेला

    • @prajaktavast8038
      @prajaktavast8038 5 місяців тому +1

      खरच या माऊलीला बक्षीस दीलेच पाहीजेत सरकारांचे या माऊलीला दहा लाख द्मवे

  • @chandrakant17misal95
    @chandrakant17misal95 5 місяців тому +56

    माय माऊलीला कोटी कोटी प्रणाम
    महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपती पदासाठी शिफारस केली पाहिजे

  • @mohankale2305
    @mohankale2305 5 місяців тому +2

    ताराबाई आई तुमाला कोटी कोटी प्रणाम 🎉🎉जय जय जिजाऊ 🎉🎉🎉🎉

  • @rahuldange1640
    @rahuldange1640 5 місяців тому +72

    शतशः आभार आईसाहेब

  • @ravindrapalkar3142
    @ravindrapalkar3142 5 місяців тому +6

    त्या दोघांना तारा माता ने वाचवलं. देवीचं रूप घेऊन त्यांना वाचवले. साई बाबाचा त्याना खूप आशीर्वाद. माऊली तुम्हाला दंडवत प्रणाम.

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 5 місяців тому +68

    शौर्ये पदक 2024 -25 दया

  • @Tiger03222
    @Tiger03222 5 місяців тому +1

    धन्य आहे तू माऊली,शासनाने तत्काळ या ताराबाई छबूराव यांना शौर्य चक्र प्रदान करायला हवे

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 5 місяців тому +98

    मानाचा मुजरा या वीर मातेला..
    सरकारने शौर्य पुरस्कार देऊन या मातेचा गौरव करावा.
    🙏

  • @kevitpatil3644
    @kevitpatil3644 5 місяців тому +3

    या माऊली ला दंडवत प्रणाम पुरस्कार मिळालाच पाहिजे.

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 5 місяців тому +60

    सलाम सलाम सलाम या मातेला लाखो सलाम❤❤

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 5 місяців тому +1

    मातुझे सलाम ❤❤❤❤

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 5 місяців тому +32

    यमराजला खाली हात परत पाठवणाऱ्या माऊलीला सलाम

  • @riyazpathan71
    @riyazpathan71 5 місяців тому +1

    माऊली चरणी प्रथम साष्टांग दंडवत. यांना महाराष्ट्र भूषण हिरकणी पुरस्कार नक्कीच ✔️ दिला पाहिजे, असे मत व्यक्त वैयक्तिक माझे. जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩 नक्कीच

  • @bhupendrabanait1742
    @bhupendrabanait1742 5 місяців тому +83

    महाराष्ट्र शासनाला विंनती राहील की त्यांनी या माय माऊली चा यथोचित सत्कार करावा

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 5 місяців тому +1

    Thanks so much 🙏 Tarabai Pawar.

  • @Gaurishinde-16
    @Gaurishinde-16 5 місяців тому +60

    सलाम या माऊलीच्या कर्तव्याला

    • @kailashpatil8928
      @kailashpatil8928 5 місяців тому +2

      सलाम माऊलीच्या शौर्याला...

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 5 місяців тому +1

    शिंदे साहेबांनी यांना मदत जाहीर करावी

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 5 місяців тому +23

    हिरकणी सुद्धा धनगरीन होती आणि ताराबाई सुद्धा धनगरीन आहे शासनाने त्यांना मदत जाहीर करावी तर आता पासुन या दोन लेकरांचि आइ मरेपर्यंत ताराबाई आसेल

  • @janhavi7793
    @janhavi7793 5 місяців тому

    🎉🎉🎉🎉 ताराबाई शतशः चरण स्पर्श

  • @sumanskitchen1979
    @sumanskitchen1979 5 місяців тому +34

    तारा आईला मानाचा मुजरा साष्टांग दंडवत

  • @AnitaRaut-ul3zb
    @AnitaRaut-ul3zb 5 місяців тому +1

    Aajina shat shat pranam 🙏

  • @Usha-n9n4b
    @Usha-n9n4b 5 місяців тому +56

    शासनाने जीवनदान पदक व रोख रक्कम १० लाख देऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे

  • @darshannikam1985
    @darshannikam1985 5 місяців тому +1

    सलाम आहे ताई ना

  • @yogeshshinde5112
    @yogeshshinde5112 5 місяців тому +19

    माऊली ती माऊली च, साष्टांग प्रणाम.

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 5 місяців тому +1

    माऊली आगदी मनापासून धन्यवाद नुसतं कौतूक नका करू आशा धाडसी माऊलीची शासनाने दखल घेतली पाहिजे आणी त्या माऊलीला मोठे बक्षीस दिले पाहिजे ❤❤❤❤

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 5 місяців тому +29

    नक्कीच या कार्यासाठी शासनाने ताराबाई यांना योग्य तो सन्मान आणि मदत करावी

  • @amarsurwade9409
    @amarsurwade9409 5 місяців тому +1

    धन्य आहे ती माऊली🙏🙏🙏

  • @dharmrajnawale714
    @dharmrajnawale714 5 місяців тому +12

    शासनाने किमान 50 लाखाचे बक्षीस द्यावे.आ या माउलीला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया वेळ का सकया लावियेला . द्रौपदीला जसे देवाने वस्त्र पुरवले. त्याचप्रमाणे या माऊलीने आपले वस्त्र देऊन मुलांचे प्राण वाचवले. माऊलीला कोटी कोटी धन्यवाद

  • @machhindrapawar7608
    @machhindrapawar7608 5 місяців тому +1

    माता माऊलीचे शब्दात आभार व्यक्त करणेसाठी शब्द कमी पडतील
    त्रिवार नमन ताईसाहेब परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 5 місяців тому +27

    आई. तुम्हाला. भरपूर आयुष्य. लाभो

    • @shaikhghudusab3059
      @shaikhghudusab3059 5 місяців тому

      ताराबाई यांच्या कार्याचा गौरव शासनाने करावा तसेच ताराबाई आपल्या कार्यास सैल्युट🌹🌹🙏🙏

  • @murlidharsontakke-i2y
    @murlidharsontakke-i2y 5 місяців тому +1

    आशा आई या काळामध्ये जन्मल्यास पाहिजे या आईसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @sudhirbansode5431
    @sudhirbansode5431 5 місяців тому +9

    माऊलीला शतशः प्रणाम

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 5 місяців тому +1

    ताराबाई तुमचे आभार किती मानले तरी ते कमीच मस्त तुम्ही दोघांचेही जिव वाचवले देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही पांडुरंगाडे प्रार्थना हरी ओम आई

  • @laxminarayanbhattad6995
    @laxminarayanbhattad6995 5 місяців тому +30

    या मातेच्या प्रसंगावधानला व धाडसाला
    *त्रिवार नमन*
    सरकार दरबारी नोंद होवून सन्मानित करण्यात यावे.

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 4 місяці тому

    वाचताना उर प्रेमाने का कशाने माहीत नाही.खूप भरुन आला.डोळे भरुन आले.माझीच लेकर वाचवली अस वाटत होत.धन्य ते जोडप.माउली तू एका आईची लेकर वाचवून त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण होण्यापासून थांबवलस.संतोष वाचला नाही.फार वाईट वाटल.ही दोघ तरी वाचली.देव तुम्हाला भरभरुन सुख समाधान आरोग्य देओ.शासनाने यांची दखल घेउन मोठी रक्कम द्यावी.खणा नारळानी ओटी भरावी.
    वाचलेल्या मुलांच्या आईवडिलांनी त्यांचे पायधरुन आशीर्वाद घ्यावा.❤

  • @ramprasadkokare8628
    @ramprasadkokare8628 5 місяців тому +25

    शासनाने 10 लाखाचा मदत करावी

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 5 місяців тому

    ताराबाई ना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद माई❤❤

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 5 місяців тому +10

    ❤माऊली ल राष्ट्रपती ने पुरस्कार प्रदान करण्यात यावा ❤😢

  • @sharadmuttur9755
    @sharadmuttur9755 5 місяців тому +1

    यांना भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे
    यांच्या धाडसाला मनापासून सलाम

  • @rama-ri5bk
    @rama-ri5bk 5 місяців тому +45

    जय माता दी तारा बाई ला

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 5 місяців тому +1

    राष्ट्र पती हस्ते शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे

  • @Befikar-h9u
    @Befikar-h9u 5 місяців тому +23

    स्त्री शक्ती 🙏

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 5 місяців тому

    माय माऊलीचे मनस्वी आभार 🌹

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 5 місяців тому +28

    यासर्व मागे मातृत्व आहे

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 5 місяців тому

    खरी माऊली.....हे खेड्यातील लोकचं करू शकतात🙏🙏

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 5 місяців тому +7

    तारा माऊशी च्या चरणी दंडवत

  • @dipakrane9512
    @dipakrane9512 5 місяців тому +1

    शासनाने पुरस्कार व रोख रक्कम देणे गरजेचे आहे

  • @swarajyaacademypune01
    @swarajyaacademypune01 5 місяців тому +6

    माऊली जगाची मना पासून 🙏🏻🙏🏻

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 5 місяців тому +2

    हृदय स्पर्शी ताईबाई सलाम

  • @indian-t9p
    @indian-t9p 5 місяців тому +6

    ताई सलाम तुमच्या कार्याला 🎉🙏🏻

  • @marutidalvi6347
    @marutidalvi6347 5 місяців тому

    माऊली कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @laxmanbhokare1200
    @laxmanbhokare1200 5 місяців тому +9

    माता तारा आई साष्टांग दंडवत , तुझ्यातील मातृप्रेमाच्या संस्काराची जनतेत नक्कीच नोंद घेतली जाईल . शासनाने तुझा सत्कार करून चांगल्या स्वरूपात मदत करावी . तारा आई तुझे खुप खुप अभिनंदन तुला दिर्घ आयुष्य लाभो हि परमेधर चरणी प्रार्थना ! 💐💐🙏🙏

  • @swapnalikelkar8323
    @swapnalikelkar8323 5 місяців тому +1

    खरंच किती कौतुक आहे, माणुसकी खेड्यात आजून जिवंत आहे ह्या लोकांमुळे, ग्रेट, नक्कीच ह्याची दखल घ्यावी hi विनंती

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 місяців тому +7

    मातृदेवता ताराबाई 🙏🙏🙏 खरी तारणहार तू, जगदंबा तुमच्या रुपाने ,जीव वाचवण्यासाठी धाऊन आली.वीरमाता ताराबाई मावशी मानाचा सलाम तुम्हाला.यथोचित सन्मान गौरव केला जावा,या मातृदेवतेचा.

  • @ajitshendge5520
    @ajitshendge5520 5 місяців тому

    माऊलीला शतशत नमन

  • @rohitjadhav5952
    @rohitjadhav5952 5 місяців тому +5

    सलाम यांच्या कार्याला 🙏❤

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 5 місяців тому +1

    Shabd nahit mazya kde. Salute 🫡

  • @jadhavlaxman9961
    @jadhavlaxman9961 5 місяців тому +5

    अतिसुंदर ताई दोन मुलांना जीवदान दिला

  • @swatisatav3908
    @swatisatav3908 5 місяців тому

    👍🏻👍🏻 माऊली तुला सलाम 💐💐

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 5 місяців тому +14

    आई तारा बाई सलाम..

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 5 місяців тому

    या माऊलीच्या कार्याला जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swatipatil7415
    @swatipatil7415 5 місяців тому +20

    धाडसाचे कौतुक केलेच पाहिजे

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 5 місяців тому

    माऊलीला.शतंशहा.नमन.

  • @dipakchavan8639
    @dipakchavan8639 5 місяців тому +5

    सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @rajeshsalis4554
    @rajeshsalis4554 5 місяців тому +1

    ❤ Love you AAi