0:28 बिनलाजरे !!! या मीडिया वाल्यांना काही लाज !! लोकाचे नातेवाईक मेलेत आणि हे कीडे लागले trp साठी !!!....तुमच्या घरचे मेले का मग आम्ही विचारू , कसं वाटतंय तुम्हाला !! निषेध !!
त्या रात्री काय त्या माऊलीची परिस्थिती असेल..विचार करवत नाही..!!! एकटी ती माऊली रात्रभर जीव स्वतःचा वाचवत होती तेही जेव्हा संपूर्ण कुटुंब गायब झालं असताना.. देव तुम्हाला ताकद देवो🥺😭😭😭🙏
राजकारण्यानो तुमच राजकारण चालू आसू दया। आशा घटना घड़तच असतात। एकमेकावर टिका करने, उनिदुनी काढ़ने तसेच श्रेयवाद, अम्हीच जनतेचे कसे कैवारी आहोत हे फक्त दाखवने सुरु ठेवावे। आम्ही सामान्य जनता अहोत अमचा पीड़ित सामान्य लोकानसाठी।
Pradhan mantri aawas yojana 2022 paryant sarvana pakke ghar denar mane .......garib lokana jase ki Adani, ambani, ramdev . Shameless Central and State governments😡😡😡
एखाद्या गरिबाच्या दुःख दुःखच माणूस समजू शकतो. अशा घटना वारंवार घडत असतात . अशा घटना घडू नये यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. घटना घडली की मदत जाहीर. अशा प्रकारचे सहानभूती नको.आहे त्या ठिकाणी पाहणी त्या ठिकाणी पाहणी करून झाल्यानंतर निघून जाणे. पावसाळ्यात येण्यापूर्वी कोणत्या ही काही घटना घडणार नाही याची अगोदरच खबरदारी घेतली पाहिजे. त्या प्रकारचे प्रशिक्षण स्थानिक विभागाला दिले पाहिजे. मदत करणे एखाद्याचा जीव येत येत नाही
These villagers are responsible for what is happening around them. They cut jungles, mountains and aquire land government lands which they are selling to outside people for corers of rupees. Now they are facing consequences. Dont worry jaisi karni waisi bharni
Pradhan mantri aawas yojana 2022 paryant sarvana pakke ghar denar mane .......garib lokana jase ki Adani, ambani, ramdev . Shameless Central and State governments😡😡😡
वाईट वाटतंय खुप... डोळ्यात पाणि आले.. देवा यांची मदत कर 🙏🙏
देवाच्या आशेवर बसण्यापेक्षा आपणच मदत केली तर
@@Onkarjadhav0 हो मदत पाठवली आहे आमच्या सर्व मित्र परिवाराने एका राजकिय पक्षा मार्फत, पण जीव परत आणु शकत नाही त्यामुळे देवाला प्रार्थना.
@@user-sb9ey2ct3r ha 🙏
बापरे खूपच भयंकर, अशी वेळ कोणावर येऊ नये, सरकार ने यांना लगेच मदत करावी ही अपेक्षा. मावशी खूप धीराच्या आहेत, प्रणाम तुम्हाला 🙏
फक्त सरकार कशाला, तुम्ही एक छोटं पारले बिस्किट दिलं तरी चालेल
@@sumedhtayade821 पाजळू नको रे
@@sumedhtayade821 विनिता ना possible झाले tr देतील त्या तू किती मदत केलास हे सांग
@@omkarajetrao105 मी दान दिलं, खुप दिलं, किती दिलं हे सांगुन मोठेपणाचा ठेंभा नाही मिरवायचा आणि मी विनिता ताईंना नाही, जनरल बोललो
@@omkarajetrao105 ओमकार भाऊ; तुम्ही ही मदत करा
या जगातला जर श्रीमंत माणूस कोणी असेल तर तो ज्याच्या जवळ त्याची सगळी माणसं आहेत..
He khary 😢😢
👍👍
माय माऊली तुमची हिंमत पाहून जगणीयाची उमेद मिळते ..
Gunvntekumdhre
आशा वस्ती ऊठवून शासनाने त्याच एरीयात त्या लोकाना घरे बांधून द्यावीत. कारण आख्ख गावच गायब होत आहेत. हे फार दुर्देवी आहे.
प्रश्न न विचाराता त्याना तूमच्या media कडुन मदत करा... हया माय माऊली ला...ही नम्र विनंती...
भयानक स्तिथि झाली आहे ... आपण सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे हे आमदार खासदार काहीही कामाचे नाहीत 😭😭😭😔😔🙏🙏🙏🙏
भावपूर्ण आदरांजली
खुप वाईट झाल देवा असं कोनावर संकट येऊ देऊ नको
मायबाप सरकारला अशी कडकडीची विनंती आहे की त्यांनी डोंगर माथ्यावरच्या वस्ती करणार्या लोकांना सुरक्षित स्थळी कायमचे विस्थापन करावे!
0:28
बिनलाजरे !!! या मीडिया वाल्यांना काही लाज !! लोकाचे नातेवाईक मेलेत आणि हे कीडे लागले trp साठी !!!....तुमच्या घरचे मेले का मग आम्ही विचारू , कसं वाटतंय तुम्हाला !! निषेध !!
Khar ahe Kahi emotions nahit tyana
त्या रात्री काय त्या माऊलीची परिस्थिती असेल..विचार करवत नाही..!!! एकटी ती माऊली रात्रभर जीव स्वतःचा वाचवत होती तेही जेव्हा संपूर्ण कुटुंब गायब झालं असताना.. देव तुम्हाला ताकद देवो🥺😭😭😭🙏
या तळीये मध्ये मदत पोहोचवा. दाखवुन द्या सामान्य आणि चांगल्या मराठी माणासांची ताकत
Tu kiti dilis madat tikde ?? 🙄🙄🙄
@@primary5050 मी मदत केली, पण किती केली हे सांगुन मोठेपणाचा ठेंभा नाही मिरवायचा मला
@@sumedhtayade821 changla kaam kelas 👍🏼👍🏼👍🏼
@@primary5050 bhau, apan sarv karuya, 1 parle biscuit cha 5 Rs cha puda dilas na tari Dev khush hoil
Kai marathiya chi baat karto amhi panvel taloja varon konknat 15 tempo ration biscuit kapda pathvila sarve musalman ahot.laz sodu naka
हे परमेश्वरा एवढा नको निष्ठुर होऊ अजुन किती दुःख भोगावं लागेल त्या लोकांना 😢😢😢
राजकारण्यानो तुमच राजकारण चालू आसू दया। आशा घटना घड़तच असतात। एकमेकावर टिका करने, उनिदुनी काढ़ने तसेच श्रेयवाद, अम्हीच जनतेचे कसे कैवारी आहोत हे फक्त दाखवने सुरु ठेवावे। आम्ही सामान्य जनता अहोत अमचा पीड़ित सामान्य लोकानसाठी।
Khup wait zal ahe. Man helaun takale ahe ghatnane .
God bless you always
सगळयांना भावपूर्ण श्रदधांजली
झाडं तोड केल्यामुळे आपल्याला अशा निसर्ग कोपाला सामोरे जावं लागेल.
नाही भाउ नीतिमत्ता सुध्दा बदलली आहे भाउ
mala he samajat nahi sarkarla madat karyala yevdha time ka lagto ...........
वाईट वाटतंय खुप... डोळ्यात पाणि आले........ देवा यांची मदत कर
Deva kai challia hey.Please thambav.🙏
आपण प्राणी आहोत.प्राण्यासारखं जगायचं शिकावे लागेल
निसर्गाच्यापुढे देवाचंसुध्दा काय चालत नाही हेच खरं, ह्या काकींना जगण्यासाठी बळ मिळो.
Pradhan mantri aawas yojana 2022 paryant sarvana pakke ghar denar mane .......garib lokana jase ki Adani, ambani, ramdev . Shameless Central and State governments😡😡😡
Kahi nahi honar ...aapalay kadun gala chepun taxes ghenar ...sagle mahag karnar aani yanche politicians aapale paise khanar.....
Khup vait zala😔😔😔😔😔😔😔
Khup vait zale
हे देवा, या माई ला हिम्मत दे.
😭😭😭😭🙏❤️देव त्यांच्या आत्म्यास शांती दे l
Govt. Plz hya lokanna help kara.
Ani hya madhe corruption karu naka. Tyanna je Nidhi milel tyat ghotale karu naka.
😭😭😭 shameless state and central government.
खरय भाउ
त्याच म्हणजे डोंगर पायथा सोडून. लांब सपाट जागेवर .
खूपच दुर्दैवी घटना
काही गोष्टी अश्या असतात त्या कुटुंबाला च माहीत का तिथे राहावं लागतं...
भीमाशंकर मधील लोकाछे पण लवकर अशी परिस्तिथी येऊ शकते लवकर punrvasan केले पाहिजे
🙏🙏
निःशब्द............😢
Deva kay ahe he
kharch khup dukh vatat ahe
Khup tikani darad. Kosli ahe kdi hi sankat dur honar kay mahit
एखाद्या गरिबाच्या दुःख दुःखच माणूस समजू शकतो. अशा घटना वारंवार घडत असतात . अशा घटना
घडू नये यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. घटना घडली
की मदत जाहीर. अशा प्रकारचे
सहानभूती नको.आहे त्या ठिकाणी पाहणी त्या ठिकाणी पाहणी करून झाल्यानंतर निघून जाणे. पावसाळ्यात येण्यापूर्वी कोणत्या ही काही घटना घडणार नाही याची अगोदरच खबरदारी घेतली पाहिजे. त्या प्रकारचे प्रशिक्षण
स्थानिक विभागाला दिले पाहिजे.
मदत करणे एखाद्याचा जीव येत
येत नाही
Vultures trying hard for TRP
absolutrly . just like ambil odha case . after 2 days they will move on to something new .
If they could have helped them. 🙏
Dhukha kay he tumi samju shakta
Amchaya sarkhe fakt deva kade prathna karu shaktat
Ndrf needed to salute, and also police
Gadkari saheb manat aahet ki aamhi 35 km road dar hr banvat aahot ha road ya thikani aala nahi vatate .
Shameless government
Tu neamaki paidas kunachi yedzavya...
@@vishwajitpatil8394 lagali ka mirchi . dimaak se paidal bhakt
Sagli Kade road banavnaar tarhi asach honar. These mountains are fragile in monsoon. It's dangerous to build wider roads here.
Paus yaychya aadhi kahich tayari nahi Keli govt ne. Sagle astil nastil te sagle efforts lockdown karnyat lavle jatat.
Shivpratishtan Hindustan also working harder
😭😢😭
Aata tari dardikhali ghar bandu naka plz.
Nahitr asech hot rahnar
So sad khup vaet zal
Sarkarchya gharavar darad kosayla pahije hote
Lok mele nahi ki kidey(media) laagle !!!!
खूदरत का खेल है
उस खुदरत को मनाने की जरूरत है जिसने मुझे और आप सभी को धरती आकाश को बनाया है
khup vait zhale
Khup kharab zala pan he lok kamwayacha time la hyanche mansa daru pitat hech jar hyani Saving karun slap cha ghar bandhla asta tar itka zala nasta
बाप्पा काळजी घे रे चारी दिशेनं राज्याला घेरलं
NDRF la airlift kel ast tr kadachit tyanni lawkar madat keli asti
👍
😢😢
😭😭😭😭
😌😌😌😌
प्रश्न जास्त नका विचारू रे खुप दुख होतय
😔
🤐😥😥😢
Radu nko aai. ..
😟
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺💔💔💔
😭😭😭😟😟🙏🙏🙏🙏😟😟
sarkar rosa bolte zade lava tari tumbu zade vikata
😪
असं नको व्हायला होतं.
Deva nakore evdhe dhukh deu konala
😪😪😪🙏🙏
Modiji ke 7 saal mein , Bharat sirf 30 saal peche gaya hai !!!
2024 Tak to Andh bhaktoo ki Chaddiya bech deni padhengi 🤣🤣🤣
Modi # Modi # Modi
🥲 😨😨
These villagers are responsible for what is happening around them. They cut jungles, mountains and aquire land government lands which they are selling to outside people for corers of rupees. Now they are facing consequences. Dont worry jaisi karni waisi bharni
Tu dyayches na ghar tyana mg tula evdhich kalji hoti kiva aahe tr ugach badbadtoy ith yeun
@Abhishek Bhosale... Jaun satya paristiti bagha pavasala kiti veg asto mhntoy jungle cut kele..
Are zad todli koni bhogtoy kon..
Comments aahets mhanun kahihi type karayc.buddi aahe ki vikun khallis ????
मस्तच..... अभिनंदन यार एकदम मस्त comment
@@aaichi.Princess vikali ahe... Koni nasel hyanch tikde.. Mhnun tondala yeil te bolaych..
Pradhan mantri aawas yojana 2022 paryant sarvana pakke ghar denar mane .......garib lokana jase ki Adani, ambani, ramdev . Shameless Central and State governments😡😡😡
Nice point !!! People should take up this point!!
😔
😢😢😢