Landslide in Irshalwadi Raigad : Khalapur इर्शाळवाडीवर दरड कोसळली त्या रात्री काय झालं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #rain #maharashtra #ndrf #raigadh #irshalwadi #khalapur #landslide #BBCMarathi
    रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर 19 जुलैला रात्री दरड कोसळली. खालापूर जवळच्या या इर्शाळवाडीत ठाकर आदिवासींची 48 कुटुंब राहात होती. तर तिथली लोकसंख्या 228 आहे. रात्री अकराच्या सुमारास संततधार पावसानानंतर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 मृत्यू झाल्याची माहिती आहे. NDRF, SDRF आणि TDRF यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
    मातीच्या ढिगाऱ्याखालून लोकांची सुटका करण्याचे प्रयत्न बचावपथक करतंय.
    रिपोर्ट- प्राजक्ता पोळशूट- शाहिद शेख
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 241