Special Report : एक होतं इर्शाळवाडी गाव! अवघ्या काही तासांत इर्शाळवाडीच होत्याचं नव्हतं झालं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #raigadlandslide #landslide
    अवघ्या काही तासांत इर्शाळवाडीच होत्याचं नव्हतं झालं. कित्येक जीवंत जीव जमिनीमध्ये गाडले गेले. छोटसं टुमदार गाव उध्वस्त झालं आणि अवघ्या काही क्षणांत कहाणी वाऱ्याच्या वेगानं पसरली. पाहूयात कसा होता हा इर्शाळवाडीचा आदिवासी पाडा आणि दुर्घटनेनंतर काय झालं
    #IrsalwadiLandslide #HeavyRains #MaharashtraNews
    #IrsalwadiLandslide #HeavyRains #MaharashtraNews #RaigadIrshalwadiLandslide
    Khalapur: A massive landslide was reported in Irsalvadi village in Maharashtra's Raigad district after parts of IrshalGad fort fall down. A total of five people have died in the landslide.Two teams of NDRF, revenue, police, local administration, government departments, civil defence forces and representatives of NGOs have reached the spot, for the rescue work.
    आता एक धक्कादायक बातमी येतेय रायगडमधून. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळलीय. 25 हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची माहिती समोर आली असून, दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय. तर बचावासाठी आलेल्या एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 65 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलंय. ढिगा-याखाली 50 पेक्षा अधिक जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, गिरीष महाजन घटनास्थळी दाखल झालेयत...जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत हे गाव आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतीसाठी अनेक रेस्क्यू टीमकडून बचावकार्य सुरू आहे. रायगड पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेयत. या दुर्घटनेमुळे रायगड, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अग्निशमन दल, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यायत.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.co...
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 UA-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 19

  • @kashinathrathod6715
    @kashinathrathod6715 Рік тому +12

    इर्षालवडीच्या सर्व लोकांना सुखरूप सुटका मिळो इतकीच ईश्वराकडे प्रार्थना करतो...

  • @banduchakote8900
    @banduchakote8900 Рік тому +8

    या तालुका सानिक आमदार झोप घेत कि काय या गावाला अजून रस्ता नाही लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र सरकारला

  • @shrishantadurgabharibhawan1592

    खुप दुखद घटना आहे, दुःख व्यक्त करायला पण उर दाटुन येतोय! त्या निष्पाप लोकांचा काय दोष होता? दर वर्षी अशा दरड कोसळणार, मग आपले नेते, आमदार, खासदार, मंत्री फक्त दसरे दिवशी जाऊन पाहणी करणार?! ऐवढी मदत केली, आम्ही तेवढी केली, त्या त मिडिया वाल्यांचा मसाला! अरे बस करा आता,,, अजून किती जीव घेणार आहात! पाऊस पडायच्या आधी गड किल्ल्यांच्या पायथ्याशी राहणारी वस्ती, गाव, यांची पाहनी का होत नाही? तेथील प्रत्येक ठिकाणी चा आमदार जे अजूनही कोणी असतील ते,काय करतात, आज तेथे, तळयी गावाच्या घटनेनंतर सर्वे झाला असता तर ही घटना घडली नसती, नसती? या घटनेला सर्व प्रशासन व सर्व राजकीय पक्ष नेते जबाबदार आहेत. त्यांचा वेळ फक्त आपली संपत्ती जमा करणे. या पक्षातून त्या पक्षात या पलीकडे राजकीय लोकांना वेळ नाही?जरा जास्त च बोलाव लागले. रहावल नाही!

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 Рік тому +5

    शासन विशाल वाडीच्या दारी जाऊ द्या

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol Рік тому

    फार वाईट झाले ..
    आणि इकडे या असल्या प्रसंगी पण मुख्यमंत्र्याना गिरिश महाजन काय बोलायाचे ते शब्द सांगतोय तोंडातल्या तोंडात ! 😢

  • @navnathjadhavphaltan6967
    @navnathjadhavphaltan6967 Рік тому +1

    अतिशय वाईट घटना घडली

  • @infotrack6908
    @infotrack6908 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐💐🙏

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 Рік тому

    खूपंच वाईट घटना पण माळी न सारखी उदाहारण समोर असताना डोंगराखालची गावे सावध का राहत नाही त?

  • @swapnilshinde2375
    @swapnilshinde2375 Рік тому +1

    आमदार कोण त्याला मारा पहिला

  • @omprakshrdafale5992
    @omprakshrdafale5992 Рік тому +1

    खुप वाइट झाल

  • @mangalghadge4201
    @mangalghadge4201 Рік тому

    😢😢 1:06

  • @vinodkadam6029
    @vinodkadam6029 Рік тому +1

    😢😢

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 Рік тому

    इरसाल वाडी असं आहे ते

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Рік тому

    Irshal Wadi ek dukaht ghatna man sunna zhale

  • @motebabasaheb3220
    @motebabasaheb3220 Рік тому

    😢

  • @user-zk3rj7sh5v
    @user-zk3rj7sh5v Рік тому

    😢😮

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 Рік тому

    Atishay durdaivi ghatna
    Ishwar mrataynchya atmas shanti do.

  • @nainapatil827
    @nainapatil827 Рік тому

    🥲🥲🥲😞😊

  • @kalevihal1418
    @kalevihal1418 Рік тому

    😢😢