हा फारच भयंकर प्रकार आहे .पण समाजातील लोकांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणे , हीच खरी पत्रकारिता आणि ती राहुल सर तुमच्याकडे पाहीले की त जीवंत आहे यावर विश्वास बसतो. मनापासून तुमच्या कामाला सलाम
राहुल कुलकर्णी सर खूप विदारक आहे हे सगळे माझ्या वीटभट्टीवर 40 मजूर काम करतात सगळे वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील आहेत पण सांगायला अभिमान वाटतो की ते सगळे मागील 7 वर्षांपासून ते माझ्यासोबत काम करतात त्यांच्या मुलांचे admission पण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत करून दिलाय. दरवर्षी 15 मे नंतर ते गावाला जातात आणि दिवाळी मध्ये परत येतात.
महाराष्ट्रात अशी अवस्था आहे तर बिहार, ऊत्तरप्रदेशामध्ये कसी अवस्था असेल? फसव्या लोकांना कठोर शिक्षा करावी। पहावत नाही असे दृश्य आहे। माहिती उजेडात आनली। धन्यवाद।
@@vilas-shinde2121UP Bihar wale majur advance ghetlyavar kam sodun palun jaat nahit...ulat kaam zalyavarach paishe ghetat...mi swata shetat anubhav ghetla ahe...maharashtra madhle labour saglyat faltu ani darude...Mumbai Pune madhe local labour kunihi thevat nahi...sagale UP Bihar WB..
@@dhanorilohegaon3472 नुसते गाढवा गत कामं करून घेवून अडाणी आणि अंबानी मोठं करायला महाराष्ट्रतील लोक खुळे नाहीत तूम्ही याला काही म्हणा पण टाटा सारखे लोक संपत आहेत हि धोक्याची घंटा आहे सामान्य जनतेसाठी अंबानी सारख्या चुत्यांना कुठं ठेवायचे हे महाराष्ट्रतील लोकांना चांगले कळते यूपी आणि बिहारी यांच्याशी तुलना करण्यापेक्षा चीन सारख्या देशाशी करा माझा अनुभव आहे यूपी बिहारी स्मार्ट नाहीत त्यांना फक्त गाढवा सारखं राबायला जमते
भयानक परिस्थिती आहे,, ह्याला आपण सर्व जबाबदार आहोत।कारण आपण शिक्षणाला महत्व देत नाही. आपण महत्त्व देतो राजकीय राजकारण आणि धर्माचं राजकारण त्यामुळे हे दिवस आले आहेत. 😢
राजकारण करणारे स्वतःला नेते म्हणवणारे सतत राजकारण करणारे अशा गोष्टीकडे लक्ष नाही तर सामान्य नागरिकांनी जागरूक होऊनच आता समाज घडवणे आहे सरकारकडून आणि नेत्याकडून अपेक्षा न करता आता त्यांना जॉब विचाराची गरज आहे
राहुल भैय्या, सर्व प्रथम आपले धन्यवाद , आपण ही वस्तुस्थिती कथन करताय ही परिस्थिती कमी जास्त प्रमाणात सारखिच आहे, आपल्या सर्व महाराष्ट्रात, शहरी एम आय डी सी मध्ये कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहेच, लेबर सप्लायर अस त्या व्यवसायाच नाव, आपल्या मराठवाड्यातील बरेच मुल लग्न होत नाही म्हणून पुणे, मुंबई सारख्या शहरात कामाला जातात, आणी कमी जास्त प्रमाणात वेठबिगारी च आहे.
जो कोण हा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला साखळ दंडाने बांधून, तस काम करायला लावा. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला स्थानिक राजकारण्याचा नक्की Support असणार. तिथल्या आमदाराला आधी शोधा. त्याच लक्ष कुठे आहे.
कमी शिक्षण आणि बेरोजगारी च खुप घाण सत्य आहे हे ...आणि आपल्या ला जात पात धर्म ह्या मध्ये अडकून ठेवत आहे .. खुप खुप धन्यवाद साहेब ह्या अश्या बातम्या ची च गरज आहे अपल्या देशा ला 😢😢😢
हे खरच खूप भयानक आहे राहुल कुळकर्णी साहेब तुम्ही हे सर्व जगा समोर आणले त्या bdhhal तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे पण आत्ता ह्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हे बघा जय महाराष्ट्र
कुलकर्णी साहेब आपण अत्यंत विदारक परिस्थितीवर एक जबाबदार वार्ताहर म्हणून प्रकाश टाकलाय...सलाम आपले पत्रकारितेला आणि पत्रकारितेच्या एकनिष्ठतेला...मात्र स्वत:ला विकावू न होता व लाचार न होता हा सर्व वार्ताहरांनी आदर्श घेतला आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजून पत्रकारिता केली तरच राज्य व देश सुजलाम सुफलाम होईल असे वाटते...
तुम्ही जे बोलतायत ते जरी खर असल तरी सुद्धा अस नाही होऊ शकत. कारण त्याला पोलिस पकडणार त्याने हे चुकीचे कृत्य केल आहे म्हणून नाय. तर त्याच्या कडून भरपूर पैसे उखळता येतील म्हणून त्याला पकडतील . दोन चार दिवस नुसत नावाला आत मध्ये ठेवल्यागत करणार अणि देणार सोडून. त्या मुळे तर असल्या लोकान मध्ये पोलिसाची भीती च उरली नाही.
दोष यांचा नाही कारण आज बेरोजगारीच अशीच झाली है. याला जबाबदार हे सरकारे असून यांच्या फक्त घोषणा असतात. प्रती वर्ष दोन करोड बेरोजगारांना नौकरी देणार. महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्राबाहेर पाठवले जाते. मग बेरोजगारी वाढत जाणार नाहीत का.
आपण छान रिपोर्ट करत आहात. पूर्ण रिपोर्ट मध्ये आपण या घटनेस जबाबदार व्यक्तींची नावे अथवा ओळख कोठेही उघड केली नाही आणि त्यांना दाखवले नाही ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
आमच्या 6 जन्नाच्या टोळी सोबत पण अशीच घटना घडली होती अहमदनगर स्टेशन वरून शिरूर ला कंपनी मध्ये काम आहे म्हणून घेऊन गेले आणी तिथे जाऊन बघितलं तर वेगळंच काही घडलं...आम्ही त्यांना सांगितलं आम्हांला इथे काम नाही करायचं तर लाठ्या काठ्या घेऊन मारायला आले कशी तरी सुटका करून आलो तिथून सुटका झाली तेच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती म्हणून आम्ही कंप्लेंट नाही केली कुणाजवळच
असं जर घडणार आशैलतृर सरकार का डोळे झाकून बसले आहे कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे या गुन्हेगारांना ज्या पद्धतीने या या लोकांना त्याने राबवले तशाच पद्धतीने त्याला शिक्षा करायला पाहिजे
राहूलजी आपले आभिनंदन आसे उत्क्रष्ट काम करता,काही पत्रकार फक्त मंत्री व आमदाराला विचारतात की ते आमदार मंत्री तुम्हाला आसे म्हणतात नंतर यांचे आयकून समोरच्याला सांगतात ते तुम्हाला आसे म्हणतात
साहेब हेच नाही तर कित्येक मुले मुळी गायब होतात ते कुठे गायब झाले त्यांचा शोध का लागू शकत नाही कुठे आहे गुप्तचार यंत्रणा? पोलीसांना हफ्ते देऊन विविध काळे धंदे चालू आहेत.. त्याबद्दल बातमी लावा, कित्येक मुले engeener, mba, graduate होऊन नोकरी नाही परिणामी बरबाद होत आहेत
हा व्हिडीओ पाहून व त्यातील बोलणे ऐकून असे वाटते की मिडीयाची प्रतिक्रिया चांगली वाटते, यात एक सुचवावेसे वाटते की, तो विहीर मालक, त्या गावाचा सरपंच, यांचेवरही कारवाई केली पाहिजे. या सर्कलचा पी आय व तेथील हे काय करतात, यांना माहिती कसे होत नाही, ते एवढे अकार्यक्षम असतील तर त्यांच्येवरही कारवाई नियमानुसार करावी. गुंड प्रवृत्तीचा ठेकेदार यांना व त्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग असेल त्यांना मिडीयांनी पोलिस व जनतेच्या सहकार्याने आणून रस्त्यावर चपलाचा हार, तोंडात शेण घालून त्याच्या ढुंगणावर 2 किलो मीटर काठ्नेया फटके मारतआणून वरात काढावी. असे वाटते
यांच्या सोबत तर kgf move झालं ना..खूप भयानक वाटत आहे.. ते पण महाराष्ट्रात ...sir तुमचे खूप खूप धन्यवाद जी माहिती जनतेसमोर आणल्याबद्दल...तुमच्या कार्याला सलाम...जय हिंद..❤
साहेब माझ्या भावाला पण असंच फसवून नेलं होतं 2017 मध्ये असच इंजिनियर होता तो सांगायचे इंजिनिअर चे पोस्ट आहे वरून पैसे पण आमच्याकडून भरून घेतले आणि तिकडे जाऊन हेल्पर चे काम लावले त्याला मोबाईल पण शिकून घेतल्यानंतर चार पाच दिवसानंतर तो तिथून निसटला
पुणे या शहरात पण असेच भरपूर मजूर आहेत पुणे या शहरात पण मोठे रॉकेट सापडेल पुणे व आजू बाजू च्या गावात पण बरेच मजूर न्यायाची वाट पाहत आहेत. पुण्यातील काही एजंट पेपर ला जाहिरात देतात नामांकित कंपनीत नौकरीची सुवर्ण संधी भरपूर पगार, राहणे, खाने फ्री आणि तिथे गेल्यावर दुसऱ्याच कामाला लावतात . सत्य परिस्तिथी अनुभव हाच गुरू
ज्याने ज्याने हा प्रकार केला त्यांना पोलिसांनी ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी व पोलिसांनी थर्ड डिग्री वापरून आजन्म कारावास व सश्रम शिक्षा द्यावी
आरोपी कडून पैसे वसूल करा आणि यांची मजुरी देऊन टाका तसेच चौपट रेट ने द्या आणि आरोपीला न्यायव्यवस्थेने जन्मभर सख्त मजुरीची शिक्षा द्यावी म्हणजे असे परत कोणीही करणार नाही..तरच असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. आरोपीला शिक्षा न झाल्यास असे प्रकार पुन्हा पाहायला मिळतील..
अप्रतिम छान काम केलं आशिष अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत राहा आमच्यासारख्या चेस्ट नागरिकांची तुम्हाला आशीर्वाद आहे तुला कसं काय साध्य झालं याचे नवल वाटते ठीक आहे छान गोष्टी चा तू शेवटपर्यंत पाठपुरावा कर आणि आपल्यात महाराष्ट्रातील भाऊबंदांना न्याय दे त्यांना तू विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिली त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या परंतु तू जे काही मध्ये बोललास कि व्यसनाधीन झालेले हे व्यसनाधीन नव्हते त्यांना संध्याकाळी दारू पाजायची ती पोटाची खळगी भरायला आणि दोन पैसे कमवण्यासाठी बाहेर पडले होते व्यसनाधीन हा शब्द आमच्या सारख्या शुद्ध नागरिकाला खटकला ठीक आहे एवढ्या मोठ्या प्रकरणांमध्ये एखादी चूक घडू शकते परंतु इयत्ता पाठपुरावा नक्की कर आमचे आशीर्वाद आहे जय महाराष्ट्र
एजंट विहीर मालक मालक गावचे सरपंच पोलीस पाटील आणि कोणी असेल त्ये असेल यांच्यावर कडक गुणे दाखल करून 14 ते 15 वर्षे शिक्षा झाली पाहिजे गोरगरीब कामगारांना न्याय मिळाला पाहिजे
हा फारच भयंकर प्रकार आहे .पण समाजातील लोकांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणे , हीच खरी पत्रकारिता आणि ती राहुल सर तुमच्याकडे पाहीले की त जीवंत आहे यावर विश्वास बसतो. मनापासून तुमच्या कामाला सलाम
vgs😊😊😊 😂
😊😊😊
😊P😊⁰😊⁰
कुलकर्णी साहेब आपण एक रक्ताचा प्रत्रकार आहात याचा आम्हला सार्थ अभिमान आहे...
राहुल कुलकर्णी सर खूप विदारक आहे हे सगळे
माझ्या वीटभट्टीवर 40 मजूर काम करतात सगळे वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील आहेत पण सांगायला अभिमान वाटतो की ते सगळे मागील 7 वर्षांपासून ते माझ्यासोबत काम करतात
त्यांच्या मुलांचे admission पण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत करून दिलाय.
दरवर्षी 15 मे नंतर ते गावाला जातात आणि दिवाळी मध्ये परत येतात.
Khup Chan sir
तुमच्या सारखे प्रेमळ मालक ह्या जगात लय कमी आहेत
मी जेव्हा शाळेत होतो त्या शाळेच्या भिंतीवर लिहिले होते, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे,
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान
किती भयंकर जूलूम आहे...एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा घटनाक्रम आहे..कुठे चाललाय महाराष्ट्र,कुठे चालली माणूसकी ..असा कसा तो ठेकेदार....
महाराष्ट्रात अशी अवस्था आहे तर बिहार, ऊत्तरप्रदेशामध्ये कसी अवस्था असेल? फसव्या लोकांना कठोर शिक्षा करावी। पहावत नाही असे दृश्य आहे। माहिती उजेडात आनली। धन्यवाद।
तुला त्याची लयच लागलंय 😂😂😂
आपली बघ आधी
Maharashtra बाकीच्या पेक्षा वेगळा नाही राहिला आता
@@vilas-shinde2121UP Bihar wale majur advance ghetlyavar kam sodun palun jaat nahit...ulat kaam zalyavarach paishe ghetat...mi swata shetat anubhav ghetla ahe...maharashtra madhle labour saglyat faltu ani darude...Mumbai Pune madhe local labour kunihi thevat nahi...sagale UP Bihar WB..
@@dhanorilohegaon3472 नुसते गाढवा गत कामं करून घेवून अडाणी आणि अंबानी मोठं करायला महाराष्ट्रतील लोक खुळे नाहीत
तूम्ही याला काही म्हणा पण टाटा सारखे लोक संपत आहेत हि धोक्याची घंटा आहे सामान्य जनतेसाठी
अंबानी सारख्या चुत्यांना कुठं ठेवायचे हे महाराष्ट्रतील लोकांना चांगले कळते
यूपी आणि बिहारी यांच्याशी तुलना करण्यापेक्षा चीन सारख्या देशाशी करा
माझा अनुभव आहे यूपी बिहारी स्मार्ट नाहीत त्यांना फक्त गाढवा सारखं राबायला जमते
@@vilas-shinde2121 ।
राहूल सर तुमच काम खुप छान आहे तुम्ही नक्कीच या बांधवांना न्याय मिळवून द्याल आणि त्या नराधमाला नक्कीच शिक्षा द्यावी
राहुल सर आपण खूप चांगले काम केले आहेस या भारतीय नागरिकांना छळ छावणीतून मुक्त केलेत!
Tyanni mukta nahi kele o
Rahulsaeb aapanyek change Kar kartay
सर कधीच असा विचार केला नसेल कोणीच. की महाराष्ट्रात असे अन्याय अत्याचार कामगारांवर होतय. त्याला लवकरात लवकर कडक सजा झाली पाहिजे. 😠😠
भयानक परिस्थिती आहे,, ह्याला आपण सर्व जबाबदार आहोत।कारण आपण शिक्षणाला महत्व देत नाही. आपण महत्त्व देतो राजकीय राजकारण आणि धर्माचं राजकारण त्यामुळे हे दिवस आले आहेत. 😢
🙏👌👍
त्यात पोस्ट ग्र्याजुएट आहे.....
राजकारण करणारे स्वतःला नेते म्हणवणारे सतत राजकारण करणारे अशा गोष्टीकडे लक्ष नाही तर सामान्य नागरिकांनी जागरूक होऊनच आता समाज घडवणे आहे सरकारकडून आणि नेत्याकडून अपेक्षा न करता आता त्यांना जॉब विचाराची गरज आहे
न्याय मिळवून दिलच पाहीजेत जय महाराष्ट्र 🙏
कोण म्हणतो देश स्वतंत्र आहे... स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव😢😢कठोरात कठोर कारवाई करावी..
Desh fhakt nete aani majlelya srimant lokansathi Swatantra aahe
नुसती बातमी करू नका, जो गुन्हेगार आहे त्यांच्यापर्यंत पोहचा, पोलीसांची मुलाखत का घेत नाही, ही बातमी फडणवीसांच्या पर्यंत का पोहचत नाही
भावा कशी पोचणार गतिमान निर्णय गतिमान महाराष्ट्र आहे
फडणवीस टरबूज काय करणार जा भाऊ घरी जा नवीन आयुष्य चालू कर तुला काय जीवे ठार नाही केले कोर्ट पन आरोपी ला सोडून देणार तू गरीब आहे तुला असच जगावे लागेल
L
L
L
L
ही बातमी समोर आणली खूप बर झाल. तरुणांनी सावधगिरी ने राहिले पाहिजे.काही ठिकाणी किती बेरोजगारी व गरीबी आहे याची कल्पना करुशकत नाही
या सर्वाना दहापट पगार देऊन पाठवावे ,,,,सर्व अपराधी ना जेल मधे पाठवावे ,,,अशी हजारो वेठबिगार असतील तपास करावा
@Vishnu Ji
❤❤❤97
नोकर भरती यासाठी च तर बंद ठेवली
तो कॉन्ट्रॅक्टर किंवा त्या विहिरीचा मालक यांची अॉन कॅमेरा धिंड काढायला पाहिजे
पैशासाठी आणि स्वार्थासाठी माणूस किती निष्ठुर वागू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. असल्या नीच वृती च्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
खरच आपला महाराष्ट्र कुठे जातोय 😢😢
राहुल भैय्या,
सर्व प्रथम आपले धन्यवाद , आपण ही वस्तुस्थिती कथन करताय ही परिस्थिती कमी जास्त प्रमाणात सारखिच आहे, आपल्या सर्व महाराष्ट्रात,
शहरी एम आय डी सी मध्ये कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहेच,
लेबर सप्लायर अस त्या व्यवसायाच नाव,
आपल्या मराठवाड्यातील बरेच मुल लग्न होत नाही म्हणून पुणे, मुंबई सारख्या शहरात कामाला जातात,
आणी कमी जास्त प्रमाणात वेठबिगारी च आहे.
खरंतर त्या गावातील लोक याला कारणीभुत आहेत सगळे घडतांना कुणाला तरी दिसलं असेल ना
खरंय तुमचं
राहुल सर तुमच्या पत्रकारपणाला सलाम ...तुम्ही जशी बातमी समोर आणली तशीच आरोपींना कठोर शिक्षा होई पर्यंत पाठ पुरावा करावा ही नम्र विनंती...
काय चाललय देश पुन्हा एकदा स्वतंत्र करायला लागेल..
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम तालुक्यातील घटना आहे.. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत ..
इंग्रज काळात गुलामगिरी होती तशीच या तरूणांची गत केली ज्यांनी हे वेठबिगारी केली त्यांना तत्काळ जेलमध्ये टाकले पाहिजे
जेल मध्ये टाकण्याच्या अगोदर त्या कंत्राटदाराला नागळ करुन त्या गावात वाजत गाजत त्या कुत्र्याची धिडं काढा गाडं मारा त्याची
Fashi dili pahiije
इंग्रज काळात अशी गुलामगिरी न्हवती. जाती-भेद जिथे असतात, तिथे गुलामगिरी जागृत होते.
जो कोण हा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला साखळ दंडाने बांधून, तस काम करायला लावा. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला स्थानिक राजकारण्याचा नक्की Support असणार. तिथल्या आमदाराला आधी शोधा. त्याच लक्ष कुठे आहे.
@@ajaygothal607😊à😊😊😊a😊
आपल्या पत्रकारितेला सलाम❤❤
याबद्दल महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठेल का...???
राहुल सर तुमच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच. सर खरच मला तुमच्या मध्ये एक अलौकिक शक्ती आहे. सर तुम्हाला मनापासुन लाख लाख धन्यवाद.
गतिमान महाराष्ट्र वेगवान महाराष्ट्र तसाच बंदिवान महाराष्ट्र
corporate वाल्यांची पण हीच अवस्था आहे, फक्त inshirt आणि tip top कपडे घालून जातो, पण हालत same आहे.
Right
त्या विहीर ठेकेदारचा चेहरा समोर आणून त्याला अटक झाली पाहिजे...
कमी शिक्षण आणि बेरोजगारी च खुप घाण सत्य आहे हे ...आणि आपल्या ला जात पात धर्म ह्या मध्ये अडकून ठेवत आहे .. खुप खुप धन्यवाद साहेब ह्या अश्या बातम्या ची च गरज आहे अपल्या देशा ला 😢😢😢
हे खरच खूप भयानक आहे राहुल कुळकर्णी साहेब तुम्ही हे सर्व जगा समोर आणले त्या bdhhal तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे पण आत्ता ह्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हे बघा जय महाराष्ट्र
ही news ज्यांनी जगासमोर आणली त्याचे करावं तेवढं कौतुक कमी आहे
हा लोकशाहीचा खरा स्थंभ आहे
Gret job
हा तर kgf सारखा प्रकार दिसतोय 😮
कुलकर्णी साहेब आपण अत्यंत विदारक परिस्थितीवर एक जबाबदार वार्ताहर म्हणून प्रकाश टाकलाय...सलाम आपले पत्रकारितेला आणि पत्रकारितेच्या एकनिष्ठतेला...मात्र स्वत:ला विकावू न होता व लाचार न होता हा सर्व वार्ताहरांनी आदर्श घेतला आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजून पत्रकारिता केली तरच राज्य व देश सुजलाम सुफलाम होईल असे वाटते...
न्याय मिळालाच पाहिजे
जे कोणी नराधम आहेत त्याना भर चौकात आनुन गोळा झाडाव्या जनेकरून पुना अस घडु नाही 😢😢
खरंतर विहीर मालकावर कारवाई झाली पाहिजे
हा सर्व प्रकार विहीर मालक विहिरीवर गेल्यावर बघत असेल
महाराष्ट्राचा बिहार झालाय,, हे आहेत अच्छे दिन,,
अशा उलट्या काळजाच्या नराधमांनी जी जी रानटी कृत्ये केलीत ती बाहेर काढून वेठबिगारी बरोबरच जी जी कलमं लागू होतील ती लावून खडी फोडायला पाठवलं पाहिजे.
तुम्ही जे बोलतायत ते जरी खर असल तरी सुद्धा अस नाही होऊ शकत. कारण त्याला पोलिस पकडणार त्याने हे चुकीचे कृत्य केल आहे म्हणून नाय. तर त्याच्या कडून भरपूर पैसे उखळता येतील म्हणून त्याला पकडतील . दोन चार दिवस नुसत नावाला आत मध्ये ठेवल्यागत करणार अणि देणार सोडून. त्या मुळे तर असल्या लोकान मध्ये पोलिसाची भीती च उरली नाही.
दोष यांचा नाही कारण आज बेरोजगारीच अशीच झाली है. याला जबाबदार हे सरकारे असून यांच्या फक्त घोषणा असतात. प्रती वर्ष दोन करोड बेरोजगारांना नौकरी देणार. महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्राबाहेर पाठवले जाते. मग बेरोजगारी वाढत जाणार नाहीत का.
हजारों अमराठी मुंबई, नाशिक, पुणे , नागपुर अश्या अनेक शहरात येऊन नोकऱ्या करतात, धंदे करतात ....... अजुन पण अमराठी लोकांचा लोंढा येने चालुच आहे 😌🙏🚩
Kharokar aaj ABP ni khara aapla kaam kela hai, salute to ABP.
यांच्या केसचे पुढे काय झाले ?? या वर पुढील प्रत्येक महिन्यात कळवले तर बरे होईल. कायदा जिवंत आहे का हे तरी कळेल. अन्यथा नुसते TRP होईल.
Right
Kharay
जो कोणी agent आहे,,, तो आपल्या समोर आला पाहिजे
आला पाहिजे दादा याला शोधून काढला पाहिजे जसे यांना दारू पाजली तशीच त्याला पाजून हणला पाहिजे
कमाल झाली सगळ्यांना कबीर सिंग, बनवणारा आहे तरी कोण?
आपण छान रिपोर्ट करत आहात. पूर्ण रिपोर्ट मध्ये आपण या घटनेस जबाबदार व्यक्तींची नावे अथवा ओळख कोठेही उघड केली नाही आणि त्यांना दाखवले नाही ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
Ho na. Ek don vela ullekh kelay pn yat details madhye jayla have
कल्पना से भी . विचीत्र होता है ये सच.....
खूप वाईट वाटतय . अशी परिस्थिती आजुन कुठे आहे का याची चौकशी झाली पाहिजे
भयानक आहे हे सगळं! कठोर कारवाई झाली पाहिजे.
ट्ओस
आमच्या 6 जन्नाच्या टोळी सोबत पण अशीच घटना घडली होती अहमदनगर स्टेशन वरून शिरूर ला कंपनी मध्ये काम आहे म्हणून घेऊन गेले आणी तिथे जाऊन बघितलं तर वेगळंच काही घडलं...आम्ही त्यांना सांगितलं आम्हांला इथे काम नाही करायचं तर लाठ्या काठ्या घेऊन मारायला आले कशी तरी सुटका करून आलो तिथून सुटका झाली तेच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती म्हणून आम्ही कंप्लेंट नाही केली कुणाजवळच
असं जर घडणार आशैलतृर सरकार का डोळे झाकून बसले आहे कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे या गुन्हेगारांना ज्या पद्धतीने या या लोकांना त्याने राबवले तशाच पद्धतीने त्याला शिक्षा करायला पाहिजे
वेगवान आणि गतिमान सरकार आहे बघा सामान्यांचे काय हाल. गृहमंत्री काय करतात? त्यांचे फोडाफोडीचे कार्य जोरात, फडतूस गृहमंत्री, नपुंसक सरकार
न्याय मिळाला पाहिजे
पोलीस काय झोपलेपका त्याला अजून कसा अटक केला नाही
विश्वास बसत नाही आहे अजून पण वेठबिगार पद्धत.... कठोर कारवाई केली पाहिजे त्या लोकांवर
Yana nyay dya sir Tumi khup changli batmi dakhvat Maharashtra til bhayanak vastav dakvly
कित्येक लोक गायब असतील.शोध घ्या साहेब,शेवटपर्यंत पाठपुरावा करा.अजून बरीच प्रकरणे उजेडात येतील.
आरोपि ला आमचया 5 मिनिट ताब्यात द्या की आम्ही बगतो बाकीचं
सलाम आपल्या कार्याला
खूपच भयानक आहै
काय चाललय ऊठसूठ हिंदू मुस्लीम करण्यात पेक्षा चांगलाकामात लक्ष देत नाही
ABP la salute, News sathi
राहूलजी आपले आभिनंदन आसे उत्क्रष्ट काम करता,काही पत्रकार फक्त मंत्री व आमदाराला विचारतात की ते आमदार मंत्री तुम्हाला आसे म्हणतात नंतर यांचे आयकून समोरच्याला सांगतात ते तुम्हाला आसे म्हणतात
साहेब हेच नाही तर कित्येक मुले मुळी गायब होतात ते कुठे गायब झाले त्यांचा शोध का लागू शकत नाही कुठे आहे गुप्तचार यंत्रणा? पोलीसांना हफ्ते देऊन विविध काळे धंदे चालू आहेत.. त्याबद्दल बातमी लावा, कित्येक मुले engeener, mba, graduate होऊन नोकरी नाही परिणामी बरबाद होत आहेत
हा व्हिडीओ पाहून व त्यातील बोलणे ऐकून असे वाटते की मिडीयाची प्रतिक्रिया चांगली वाटते, यात एक सुचवावेसे वाटते की, तो विहीर मालक, त्या गावाचा सरपंच, यांचेवरही कारवाई केली पाहिजे. या सर्कलचा पी आय व तेथील हे काय करतात, यांना माहिती कसे होत नाही, ते एवढे अकार्यक्षम असतील तर त्यांच्येवरही कारवाई नियमानुसार करावी.
गुंड प्रवृत्तीचा ठेकेदार यांना व त्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग असेल त्यांना मिडीयांनी पोलिस व जनतेच्या सहकार्याने आणून रस्त्यावर चपलाचा हार, तोंडात शेण घालून त्याच्या ढुंगणावर 2 किलो मीटर काठ्नेया फटके मारतआणून वरात काढावी. असे वाटते
वेट बिगारी, क्रूरपणाचा कळस झाला. जुन्या काळातली हुकूम शाही, गुलामी होय.
Bapre 😢
हे महाराष्ट्रात घडलय यावर विश्वास च बसत नाही
सरकारने ताबडतोब अशा सर्व घटनांची चौकशी केली पाहिजे
नान्या दोन्ही बाजू सांगा /मालका चा पण बाईट घ्या
खुप वाईट परिस्थिती आहे...
हे सर्व बेरोजगारीमुळे आणि गरीबीमुळे भरपूर ठिकाणी हा प्रकार चालू आहे
महाराष्ट्रातील विकासाच्या मागील भयानक वास्तव यंत्रणा न्याय देईल का प्रश्नाचे उत्तर मिळणारच नाही
मला वाटत नाही यांना न्याय मिळेल,,,,,,, कारण अशीच परिथिति सरकारला आणायची aahe
आगदी बरोबर हीच ती चाल आहे सर्व पक्ष नष्ट्र करून हुकूम शाहीकडे चालला .आहे . देश व राज्य उघड़ा डोळे आणि बघा नीट त्यात महाराष्ट्रात वर जास्त डोळा आहे .
पत्रकार साहेब कॉन्ट्रॅक्टर कोण आणि त्याच्यावर काय अँक्शन घेतली ते पण सांगा शोध घेतल्यानतर
फार वाईट आहे. भावांनो मुंबई त या
काम मिळेल
वीटभट्टी, ऊसतोड मजुरांची पण काही काही अशीच परिस्थिती असते.
Jay lokani aase bhandhale aahe thy lokanver karyawahi zali pahije. Nished Nished.......
जय महाराष्ट्र कुलकर्णी साहेब
जात पात कोणतीही का असेना आरोपी नराधमास तशीच शिक्षा द्यावी
वाईट अवस्था आहे .... अशी मोगलाई चालू असताना सरकार करतंय काय..?? कठोर कारवाई करायला पाहिजे.. 😢😢
यांच्या सोबत तर kgf move झालं ना..खूप भयानक वाटत आहे.. ते पण महाराष्ट्रात ...sir तुमचे खूप खूप धन्यवाद जी माहिती जनतेसमोर आणल्याबद्दल...तुमच्या कार्याला सलाम...जय हिंद..❤
हे खूपच भयानक आहे 😮
साहेब माझ्या भावाला पण असंच फसवून नेलं होतं 2017 मध्ये असच इंजिनियर होता तो सांगायचे इंजिनिअर चे पोस्ट आहे वरून पैसे पण आमच्याकडून भरून घेतले आणि तिकडे जाऊन हेल्पर चे काम लावले त्याला मोबाईल पण शिकून घेतल्यानंतर चार पाच दिवसानंतर तो तिथून निसटला
डोल्यात अश्रु आले😢😢
डोळे डोले नाही😂
@@Jungle_boy123😂😂😂😂
मा अजितदादा पवार यांनी यामध्ये लक्ष्य घालून ताबडतोब चौकशी करावी सबधितांना अटक करून कठोर शिक्षा मिळेल याची पूर्ण कार्यावाही करावी
खुपचं भयानक प्रकार
पुणे या शहरात पण असेच भरपूर मजूर आहेत
पुणे या शहरात पण मोठे रॉकेट सापडेल
पुणे व आजू बाजू च्या गावात पण बरेच मजूर न्यायाची वाट पाहत आहेत.
पुण्यातील काही एजंट पेपर ला जाहिरात देतात नामांकित कंपनीत नौकरीची सुवर्ण संधी
भरपूर पगार, राहणे, खाने फ्री
आणि तिथे गेल्यावर दुसऱ्याच कामाला लावतात .
सत्य परिस्तिथी
अनुभव हाच गुरू
इंग्रज चांगले होते हया पेक्षा मुख्य मंत्री कुठे आहात
😂
राहुल सर फार भयानक आहे 😢खूप कडक शिक्षा मिळाली पाहिजे. कसा देश, कशी माणसं, गरिबी हाच कलंक, शिक्षण मिळालं पाहिजे.
अमानवी कृत्य कठोर शिक्षा दिली पाहिजे
अत्यंत वाईट परिस्थिती आहे,
आरोपींचे नाव जाहीर करा
आपण राज्यातलं फारच भयानक दाखविलंत.तुम्हाला सलाम.
याच्या शेवटापर्यंत जाऊन अंतिम यश जे
मिळवाल ते कृपया दाखवा
ज्याने ज्याने हा प्रकार केला त्यांना पोलिसांनी ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी व पोलिसांनी थर्ड डिग्री वापरून आजन्म कारावास व सश्रम शिक्षा द्यावी
सलाम सर
भयानक वास्तव आहे.
कुलकर्णी साहेब खूप महत्त्वाची बातमी दिली
Shocking
Rahul Sir 👍👍
Very strange... Unfortunately same is going on in corporate world..!!
Be safe dear all
कुलकर्णी साहेब
आपलं अभिनंदन! अतिशय विदारक सत्य आपण बाहेर काढले ,
दोषी हरामीना कडक सजा होईल असे करा धन्यवाद abp
👍👍👍👍
आले की अच्छे दिन... सर्वांना रोजगार मिळाला...
महाराष्ट्र चा बिहार झाला.
कारवाई काय झाली?
आरोपी कडून पैसे वसूल करा आणि यांची मजुरी देऊन टाका तसेच चौपट रेट ने द्या आणि आरोपीला न्यायव्यवस्थेने जन्मभर सख्त मजुरीची शिक्षा द्यावी म्हणजे असे परत कोणीही करणार नाही..तरच असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. आरोपीला शिक्षा न झाल्यास असे प्रकार पुन्हा पाहायला मिळतील..
अप्रतिम छान काम केलं आशिष अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत राहा आमच्यासारख्या चेस्ट नागरिकांची तुम्हाला आशीर्वाद आहे तुला कसं काय साध्य झालं याचे नवल वाटते ठीक आहे छान गोष्टी चा तू शेवटपर्यंत पाठपुरावा कर आणि आपल्यात महाराष्ट्रातील भाऊबंदांना न्याय दे त्यांना तू विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिली त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या परंतु तू जे काही मध्ये बोललास कि व्यसनाधीन झालेले हे व्यसनाधीन नव्हते त्यांना संध्याकाळी दारू पाजायची ती पोटाची खळगी भरायला आणि दोन पैसे कमवण्यासाठी बाहेर पडले होते व्यसनाधीन हा शब्द आमच्या सारख्या शुद्ध नागरिकाला खटकला ठीक आहे एवढ्या मोठ्या प्रकरणांमध्ये एखादी चूक घडू शकते परंतु इयत्ता पाठपुरावा नक्की कर आमचे आशीर्वाद आहे जय महाराष्ट्र
संबधीत ठेकेदार गावचे सरपंच पोलीस पाटील यांच्या वरती कठोरातली कठोर शिक्षा होणे अपेक्षीत आहे . तरच या गोष्टी ना आळा बसेल नाहीतर यारे माझ्या ......
अपराध्याला ताबड़तोड़ फांसी द्यायला पाहिजे संगीन जुर्म केला आहे hya अपराध्याने
एजंट विहीर मालक मालक गावचे सरपंच पोलीस पाटील आणि कोणी असेल त्ये असेल यांच्यावर कडक गुणे दाखल करून 14 ते 15 वर्षे शिक्षा झाली पाहिजे गोरगरीब कामगारांना न्याय मिळाला पाहिजे
राहूल कुलकर्णी साहेब तुमी लयचं सर्वसामान्या गत वाघता तुमच्या कार्याला सलाम