राहुल बाळा तुझं वर्णन करण्यास शब्दच अपूरे अपुरे पडतात.विठ्ठल नाम ऐकताना डोळे मिटले जातात आणि दोन्ही हात आपोआप वरती उचलले जाऊन टाळ्या वाजवू लागतात आणि साक्षात विठ्ठल येऊन माझ्या हृदयात येऊन अंतर्धान पावल्याचा भास होतो. अतिशय परम चर्मोच्य आनंद लाभते. किती वेळा ऐकते तेवढे आनंद व्दीगुणीत होत जाते. समर्थ कायम तुझ्या पाठीशी उभे राहून अशीच तुझी किर्ती अखंडित वढवू देत आणि तुला उदंड, निरारोग्य आयुष्य देऊ देत अशी समर्थ चरणी प्रार्थना करते 🙏🙏🙏.
राहुल ..वसंतराव देशपांडेचा नातू असल्याचा खूप अभिमान आहे..
खूप छान.. आर्याची साथ छानच..
विठ्ठलाचे दर्शन तुझ्यातच झाले
निशब्द...दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती
राहूल देशपांडे सर.. खुप छान सादरीकरण... ऐकतच राहावे वाटले.. डोळ्यासमोर अगदी विट्ठलाची मूर्ती दिसली... ❤😊
अप्रतिम अत्युत्कृष्ट दीर्घकाळ मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण!
👌👌👌🙏💕
भारत मातेच्या कीर्ती मुकुटा अस्सल हिरा राहूल साहेब देशपांडे सर .......❤
❤
❤❤
Pp😂🎉@tukaramgavali279
केवळ अप्रतिम... वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं अभंगाला आणि प्रेक्षकांना सुध्दा
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
राहुल देशपांडे... म्हणजे सुरांचे सौन्दर्य...
गायक वादक सर्वच जबरदस्तच......👌👌👌👌खतरनाक सादरीकरण।जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल नावाचा जप करताना डोळ्यात पाणी आले. आपले खुप आभारी आहे...❤
राहुल दादा आपल्या स्वरांमधुन साक्षात परब्रह्म परमात्मा दर्शन देतो.धन्य आपण धन्य आपली स्वर्गिय आनंद देणारी गायकी.
अंतरीच्या विठ्ठला पर्यंत नेऊन ठेवले आहे .🙏🌹🙏
खूप छान खूप छान सुरेल भारतीय परंपरा असलेल्या भजन अभंग वाणी अनमोल ठेव पुढे चालू राहावी❤❤
खूपच सुंदर सादरीकरण मंत्र मुग्ध करणारी गायकी जीवनाचे पारणें फिटले.
कर्ण मधुर आवाज जीवन सार्थकी जाहले रे
भारत मातेचे अनमोल रत्न. अप्रतिम गायन.
राहुल बाळा तुझं वर्णन करण्यास शब्दच अपूरे अपुरे पडतात.विठ्ठल नाम ऐकताना डोळे मिटले जातात आणि दोन्ही हात आपोआप वरती उचलले जाऊन टाळ्या वाजवू लागतात आणि साक्षात विठ्ठल येऊन माझ्या हृदयात येऊन अंतर्धान पावल्याचा भास होतो. अतिशय परम चर्मोच्य आनंद लाभते. किती वेळा ऐकते तेवढे आनंद व्दीगुणीत होत जाते. समर्थ कायम तुझ्या पाठीशी उभे राहून अशीच तुझी किर्ती अखंडित वढवू देत आणि तुला उदंड, निरारोग्य आयुष्य देऊ देत अशी समर्थ चरणी प्रार्थना करते 🙏🙏🙏.
Wah. The best I heard so far. This is such a great Bhajan, my favourite.
Great singing.
❤नतमस्तक झालो !
Thank you 🙏🏼
अत्यंत मंत्रमुग्ध करणारी सादरीकरण . .
प्रत्यक्ष विठ्ठल दर्शनाचे अनुभूती 😊
खूप सुंदर गायन खूप खूप सुंदर
साक्षात विठ्ठल गाण ऐकण्यासाठी आला असेल.कमालीची गायकी.निशब्द
फार छान आवाज आगदी वसंतराव देशपांडे यांच्या सारखा
अप्रतिम गायन महाराष्ट्र राज्याचा अनमोल रत्न श्री राहुल देशपांडे
राहुल सर विठ्ठलाच्या गजराने अगदी डोळ्यात पाणी आले खूपच अविस्मरणीय सादरीकरण
वा!राहुलजी आणि ताई धन्य झालो, सुखावलो ❤
Khup mast Rahul dada
अतिशय सुंदर , अफलातून !! 👏👌👍🙏
अप्रतिम आवाज महेश भाऊ वाकून मुजरा धन्य झाली आज भूमी साक्षात पांडूरंग पंढरपुरीच्या मंदिरातून घरी येईल असा तुमचा आवाज आहे महेश भाऊ 🙏🙏
अप्रतिम, शब्दांच्या पलीकडले. 👌
Powerful ahe he abhang....... Takes you on diff level of frequency....... Apratim
Khupch chhan ..Jai shri ram
❤एक सुखद अनुभव, धन्यवाद ❤
सर्व टिम चे आभिनंदन ❤ स्वर्गात गायन चालु आहे आंनद मृत्यु लोकात ❤❤❤❤❤
मन प्रसन्न होऊन गेले
Aniruddh bhai, thank you for sharing this video.🙏
आत्ती उत्तम आवाज लय बद्दता आत्ती सुरेख पांडुरंगआपण स उदंड आयुष्य देवे
RAHUL JI DESH PANDEY.BOLETO TRU LOVE MUMBAI 100% 🇮🇳 ❤🇮🇳🙏🙏🙏🙏💙❤️🇮🇳❤️💙🙏🙏🙏
Tumchya doghanchyaSvargeey suramadhe aani Vitthal naama madhe mann rangun gele,Malkouns Ragachi survatichi Aalapi tar Mantramugdha karnaari hoti ,waa, Dhanyvaad , bless you
अद्भूत... ईश्वरीय
यालाच म्हणतात रियाज.... दंडवत सर.
the vithhal chanting at the end is sublime and out fo this world
शब्द नाहीत इतकं अप्रतिम..... मंत्रमुग्ध...🎼🎵🎶🎧...🙏🏻🙇🏻♀️
आवाजाचा जादूगार❤
Classical samajnare khupach Enjoy kartil
खूप खूप छान राहुल सर. तोडच नाही. एक नंबर
Bhgwan neeche aa gye ❤❤❤..
😂अगदी खर आहे
Khup samadhan vatl e
मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण
Best performance I have ever heard
"ARYA 5:22 to 06:00 u just nailed it" mesmerizing!
अप्रतिम गायन
माझी खूप इच्छा हा अभंग तुमच्या वाणी तून एका चि साहेब
👏👏👏👏👏
खुपच सुंदर,
अप्रतिम राहूल सर
वाह्ह एकदम मस्त ❤
Hu ⁶47
खुपच आती सुंदर राहुल सर अप्रतिम सदारीकरण ❤❤❤❤❤
खूप सुंदर . . . . जनु मनाची तार . . .❤❤❤
आज खूप आनंद झाला
👏👏
Great gift to Maharashtra and india too.God bless Mr Rahul (The great man)
स्वर सम्राट राहुल जी
One of the genius of the present Indian classical musical arena Sri Rahul Despande.Congratulations.
Respect from heart...
Class class, the climax !! What a manifestation of your divine power Rahul ji !! ❤❤❤
And Aarya Ambekar too.👍👍👍👌👌👌
खूप सुंदर गायन 🙏🙏नतमस्तक झालो !
दैवी आवाज आहे 🙏🙏
अप्रतिम
खुप छान
Bohut accha ❤❤❤
अविस्मरणीय आनंद😊
Superb sir apratim
True music is nectar to ear and heart.
God bless you.
Sakhsat ajoba dhanyawad amchya kalat nelet
I got goosebumps while listening to this
वावा सुंदर
all the artists are superb. It is pleasing to see the appreciation by the audience. Pl. mention the special guests for information.
Ekdam man bharun takala. Modern, still impressive
Both are just excellent. instruments are also v. good. Nice that we get to see the appreciation by the audience.
Apratim ,mantramugdh Gayan.❤
छान प्रयत्न केला
superb. v. good that audience is also shown.
Superb singing ,Blissful experience
Awasome👌
खुपच सुंदर मन भरून पावलं
फारच सुंदर
मस्त
अप्रतिम ❤
Waw, waw, great performance❤
अतिशय सुंदर आहे ❤
Very good great ❤
his mastery makes you pause and just focus on his voice.
अप्रतिम ❤😢❤
super 👍
सर तुमचे स्वराने पंढरपूरला जाऊन आल्या सारखे वाढलं
Superb ❤
Dhannya dhannya gayansamraat
Excellent
खूप छान ❤
Very nice.
खुपच अप्रतिम आहे ❤
Mind blowing one, So, nice.