अभंगाची शब्दरचना ऐकल्यानंतर, काही क्षण असं वाटलं की, ही शब्दरचना एखाद्या संतांनी रचली असावी, इतकी सुंदर शब्दरचना आहे. अतिशय सुंदर शब्दरचनेस तेवढाच सुंदर स्वरसाज आणि त्यास राहुल देशपांडे यांच्या सारख्या सुरेल गायकाची साथ, फार सुंदर योग एकत्र जुळून आलेला आहे. उत्कृष्ट श्रवणीय अभंग सादर केल्याबद्दल सर्व सहभागी कलावंतांचे मनापासून अभिनंदन...
सुंदर गीत आणि गायन मी हे गीत जिम मधे प्ले केल. गाणं पूर्ण झाल्यानंतर एक गुजराती मित्र आणि साऊथ इंडियन ट्रेनर यांनी हे गीत पुन्हा 2 वेळा प्ले केल. त्यांना अक्षरशः अंगावर शहारे येत होते ऐकताना. 🙏🙏🙏🙏
भक्तीरंगात भिजलेलं ' श्रीरंग विठ्ठला ' हे प्रियारंग project चं नवं गाणं खूप खूप आवडलं . शब्द ,संगीत आणि राहुल दादाचा भावपूर्ण आवाज सगळचं अप्रतिम .👌🏻👌🏻😊
दिव्य, अद्भुत अनुभुती, कधीच संपू नयेत असे सूर-ताल 🎶🎶✨🥺पांडुरंगाच्या नामातच अवघा जन्म रंगून जावा असा अलौकिक अनुभव ✨, मृदंगाचा अंगात संचारणारा गडद नाद आणि सोबत पांडुरंगाच्या नामाचा गजर...मन तल्लीन होऊन अगदी देवाशी एकरुप होऊन जाते...अशाच क्षणी हे शरीर सोडून मुक्ती मिळावी अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना..🎶🎶🤗🤗✨✨🙏🏻🙏🏻🌳🍀☘️ पांडुरंग..पांडुरंग 🙏🏻🙏🏻✨✨🤗
खरंच हे गाणं ऐकून ना खरंच खूप मन प्रसन्न होत मंत्रमुग्ध होऊन गेलेले समजत सुद्धा नाही आणि त्यातच हरवून जातो.....🙏🙏🚩 खरंच तुम्ही मला सुर ताल दिल्याबद्दल आणि एवढी शब्दरचना सुंदर केल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे..... सलाम तुमच्या सुंदर अशा कार्याला....🔈🎵🎼🔊❤️
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आजोबांची आठवण आली..❤❤ पांडुरंग रंगातूनी, रंग रंगुनीया रंगी रंगला अभंग.. शब्द अतिशय सुरेख आहेत.. छान लिहिलय. तुमच्या पाठीशी विठ्ठल उभा आहे.. What a song.. Unbelievable ❤❤❤❤
रात्रीचे 2 वाजताय आणि मी हे गाणं ऐकतेय. इतकं सुंदर खरंच काही असू शकतं का? ते संगीत, ती शब्दरचना, तो आवाज, ते तबला वाजन एवढं अप्रतीम. किती प्रेरणा देणारा आणि शरीरात ऊर्जा संचरणार गाणं आहे. मराठी संगीतातील एक अतिउत्तम उदाहरण असेल हे.
Absolutely overwhelming lyrics by Sarang Kulkarni, singing by Rahul, the entire chorus team, musicians… the intensity was transmitted and on a special day like Ashadi Ekadashi… jai Panduranga🙏🙏🙏 Words fall short
The lyrics,the music आणि त्यात असलेल्या भाव अप्रतिम शब्द कमी पडतील... ह्या जगाच्या माऊली विठ्ठल सुद्धा रंगला असेल ही गोड रचना ऐकून ❤ खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सर्व टीम मेंबर्सला 🙏
अप्रतिम गाणं झालंय!♥️ शब्द, संगीत, राहुल दादाचा आवाज हे सगळं एकत्रित ऐकताना भान हरपून जातं आणि अंगावर काटा येतो.. ♥️♥️😍😍 entire team behind this song you all nailed it❤️👏🏻🙌🏻
अभंगाची शब्दरचना ऐकल्यानंतर, काही क्षण असं वाटलं की, ही शब्दरचना एखाद्या संतांनी रचली असावी, इतकी सुंदर शब्दरचना आहे. अतिशय सुंदर शब्दरचनेस तेवढाच सुंदर स्वरसाज आणि त्यास राहुल देशपांडे यांच्या सारख्या सुरेल गायकाची साथ, फार सुंदर योग एकत्र जुळून आलेला आहे. उत्कृष्ट श्रवणीय अभंग सादर केल्याबद्दल सर्व सहभागी कलावंतांचे मनापासून अभिनंदन...
AAPLA MARATHI SANGEET FAARCH SUNDAR AAHE KIRANJI
संताची रचना आहे हि
L ll 8 ii o9 oi
😊😊😊😊😊😊😊0
😊😊😊😊😊😊😊0
हे गाणं ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू, आणि अंगावर शहारे आले, जे लोक देवाला मनात नाहीत तेही हे गाणं ऐकून दंग राहतील, अप्रतिम गाणं,👌 शुभेच्छा सर्व टीम ला 👍💐
Agdi Barobar.. Kharach angavar kaata yeto ani rangun jato agdi.
same mala pan asach zhal.. Khup cha sundar
या वारीची भेट👏
@@ShivKrupaMultiservices-93 पहिली गोष्ट म्हणजे हे गाणं नव्हे हा अभंग आहे...
agdi barobarr
Bhakti geet आणि राहुलजी यांचा भावपूर्ण रेशमी आवाज दुग्ध शर्करा योग ,विठू माऊली ला भेटल्याचा आनंद झाला राहुलजी आपण धन्य आहात जय हरी विठ्ल
मन स्तब्ध झालं आईकताणा 🙏🏻🙏🏻🌺 डोळे बंद करून खरचं पंढरीनाथ दर्शन देत आहे आसा भास होत होता...... पंढरी ला न जाता आज विठुरायाचे दर्शन झाले
साक्षात भगवान पंढरीनाथाचे दर्शन करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद राहुल जी व टीम 🙏
अवर्णनीय, निशब्द ❤❤❤
सुंदर गीत आणि गायन
मी हे गीत जिम मधे प्ले केल. गाणं पूर्ण झाल्यानंतर एक गुजराती मित्र आणि साऊथ इंडियन ट्रेनर यांनी हे गीत पुन्हा 2 वेळा प्ले केल. त्यांना अक्षरशः अंगावर शहारे येत होते ऐकताना. 🙏🙏🙏🙏
💪👌
राहूल देशपांडे अप्रतिम तसेच सरोदची उत्तम साथ
खूप खूप सुंदर......
अप्रतिम........ गाणं जस जस पुढे जात तस तस डोळ्यात पाणी आणि मुखी मौन प्रगट होतो......
भक्तीरंगात भिजलेलं ' श्रीरंग विठ्ठला ' हे प्रियारंग project चं नवं गाणं खूप खूप आवडलं .
शब्द ,संगीत आणि राहुल दादाचा भावपूर्ण आवाज सगळचं अप्रतिम .👌🏻👌🏻😊
दिव्य, अद्भुत अनुभुती, कधीच संपू नयेत असे सूर-ताल 🎶🎶✨🥺पांडुरंगाच्या नामातच अवघा जन्म रंगून जावा असा अलौकिक अनुभव ✨, मृदंगाचा अंगात संचारणारा गडद नाद आणि सोबत पांडुरंगाच्या नामाचा गजर...मन तल्लीन होऊन अगदी देवाशी एकरुप होऊन जाते...अशाच क्षणी हे शरीर सोडून मुक्ती मिळावी अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना..🎶🎶🤗🤗✨✨🙏🏻🙏🏻🌳🍀☘️ पांडुरंग..पांडुरंग 🙏🏻🙏🏻✨✨🤗
Ooooo0999
Ooooo0999p
🥺
रंग विठ्ठला, श्री रंगा विठ्ठला
सुंदर शब्द रचना,उत्तम संगीत
आणि राहुल चा अप्रतिम सूर
अती सुंदर!!💐
Shriranga Pandurang ekachranga Priyarang 🙏🙏🙏🙏. ...Can't stop the tears ...pure ecstasy!! ❤️
सुंदर, काव्य, संगीत आणि राहुलजीं चा आवाज सगळंच जुळुन आलय.
अप्रतिम शब्द, अप्रतिम संगीत आणि राहुल यांचा आवाज सुरेखच.
सारंग तुझे मनापासूनअभिनंदन आणि शुभेच्छा!!!👌👌👍💐
अप्रतिम गाणे... उत्कृष्ट गीत रचना.. आणि संगीत अप्रतिम... खूप खूप शुभेच्छा..
खरंच हे गाणं ऐकून ना खरंच खूप मन प्रसन्न होत मंत्रमुग्ध होऊन गेलेले समजत सुद्धा नाही आणि त्यातच हरवून जातो.....🙏🙏🚩 खरंच तुम्ही मला सुर ताल दिल्याबद्दल आणि एवढी शब्दरचना सुंदर केल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे..... सलाम तुमच्या सुंदर अशा कार्याला....🔈🎵🎼🔊❤️
तुमच्या नामात ज्ञानेश्वर आहे म्हणजे पहा👏
👍👍
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आजोबांची आठवण आली..❤❤
पांडुरंग रंगातूनी, रंग रंगुनीया
रंगी रंगला अभंग..
शब्द अतिशय सुरेख आहेत..
छान लिहिलय.
तुमच्या पाठीशी विठ्ठल उभा आहे..
What a song..
Unbelievable ❤❤❤❤
🥺
अप्रतिम झालं आहे. शब्द, सूर, संगीत सगळंच जमून आलं आहे. सुंदरच !!!
आज एकादशी दिवाशी मी हे गान पाहिलंद्य एकल खुप भरी वाट तय.
अप्रतिम अशी रचना, सुंदर असा आवाज, ऐकून मन तल्लीन झाले खरच शब्ददात सांगता येत नाहीये इतक सुंदर आहे 🙏🙏🙏
अतिशय सुंदर गाण झालाय
lyrics -1no
आवाज-1no
best wishes for future song to ur team
Thanks for such a lovely song
सारखं सारखं ऐकावं वाटते ,संपूच नये वाटते ❤
नादब्रह्म आर्त साद आहे पांडूरंगाला 🙏🏻
पांडुरंगी रंगात खरच रंगत गेलो मी तुमचे सूर ताल आणि विठ्ठल लयात विलीन होत गेलो मन प्रसन्न सुंदर वातावरण निर्मिती झाली
अप्रतिम, मी रोज एकदा तरी एकतो...जय हरी 🙏🏻
एका या गाण्याने पूर्ण घराचे माहोल बदलून जातय, काय शब्द रचना आहेत ,,❤❤❤❤❤
खूप सुंदर ……. पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतंय🙏🏼🙏🏼🌼♥️
रात्रीचे 2 वाजताय आणि मी हे गाणं ऐकतेय. इतकं सुंदर खरंच काही असू शकतं का? ते संगीत, ती शब्दरचना, तो आवाज, ते तबला वाजन एवढं अप्रतीम. किती प्रेरणा देणारा आणि शरीरात ऊर्जा संचरणार गाणं आहे.
मराठी संगीतातील एक अतिउत्तम उदाहरण असेल हे.
Rahul dada Khupch sundar zale Aahe Gan…Sarang Kulkarni Hats off to you!!
Such a Devine voice Rahul Dada..!!! Gr8 composition....👍👌✨🌠 Vitthalache roop manat taralat rahte....🙏
गाण्याचे बोल, सुर, ताल त्यासोबतच मृदुंगमनीचा आवाज कानावर पडताच अंगावर भरभरून शहारा येतो....खूप छान अप्रतिम 👌 👍♥️♥️
खूप खूप मनापासून आभार दादा... तुझ्या या गाण्याने माझ्या विठ्ठल भक्तीला एक नवीन उमेद मिळाली... साक्षात माऊली दर्शन झाले❤😊 🙏🙏
खूप दिव्य, अद्भुत अनुभुती, कधीच संपू नयेत असे संगीत.मन प्रसन्न झाले हे गाणं ऐकून.परत परत ऐकावं वाटत.
पुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्या.
Khup Sundar👌👌Jay Hari Vitthal 🙏
Apratim. Very captivating. A perfect offering on Ashadhi Ekadashi.🙏
अप्रतिम......मन जस विठ्ठलाच्या चरणीच जाऊन पोचत.......पांडुरंग हरी...❤❤❤❤
गान शोधायला 2 दिवस gele maze ।।khup khup सुंदर ❤❤❤
Absolutely overwhelming lyrics by Sarang Kulkarni, singing by Rahul, the entire chorus team, musicians… the intensity was transmitted and on a special day like Ashadi Ekadashi… jai Panduranga🙏🙏🙏
Words fall short
वाह साक्षात विष्णू भगवान रूप घेऊन आले समोर अस वाटल ❤जय जय राम कृष्ण हरी,,
best best best best best best sakshat Panduranga ubha rahila asa vatla
जय श्रीराम खूपच सुंदर अप्रतीम ऐकतच रहावे वाटते
खूप मस्त आणि आलाप जो आहे सर आणि जे गीत लिहिलं गेलंय ग्रेट...
Khup Chan Rahul dada 👍
Wahh.. Sagalach kamal aahe.. Lyrics,music aani gayki.. Top most👏👌
कुणाच्या ही डोळ्यात पाणी येईल असा अभंग आहे खूप खूप धन्यवाद आमच्या दिवसाची सुंदर सुरुवात फक्त तुमच्या अभंगा ने झाली
हरीनामत रंगल्याची दिव्य अनुभूती जाणवते...... राहुल देशपांडे सरांच्या आवाजातून ❤😊
Hats off to Rahul Deshpande & Sarang Kulkarni & his team किती
Xtream टॅलेंट दडलेले आहेत मराठी लोकांमधे खरच अप्रतिम ❤❤
श्री. राहूलजी देशपांडे याचे गोड आवाजातील गाणे ऐकून विठू माऊली समोर उभी असल्या सारखे वाटत. संगीतही सुरेख.......
Wow mi varnan karu shakat nahi evadhe sunder aahe apratim majhe aavadate gane
वाह.... क्या बात है..... अप्रतिम
Apratim.... Kharach shabd nahit varnayla.👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐
राहुल दादा खूपच म्हणजे शब्द अपुरे पडतील एवढ सुंदर अणि त्या बरोबर पखवाज वादन खूपच सुंदर.❤
माझा,छोटा दीड वर्षाचा नातू सध्या ताप असतांनाही म्हणतो आजी पांडुरंग आला ,लाव म्हणतो आणि छान टाळ्या वाजवतो.एवढी या गाण्यात ताकद आहे राहुलजींच्या
जय जय विठ्ठल जय हरी माऊली
देव न मानणाऱ्या माणसानो एकदा एका हे अभंग ... नाही तुमचा कंठ दाटून आला तर बोला.... खूपच छान 👌👌👌 राम कृष्ण हरी जय हरी माऊली 🚩🙏👌🙏🙏
खरचं हे अभंग ऐकल्यावर अलगत डोळ्यातुन अश्रु आले. अप्रतिम अशी रचणा. गायन आणी संगीत सुद्धा कमालीच आहे. सर्व सहभागी माऊलींनी दंडवत
😢🥹
राहुल सर आणि टीम जबरदस्त.....
विशेष अभिनंदन ओंकार साहेब दळवी🔊🔊🔊
अप्रतीम शब्द आणि असे वाटले की साक्षात विठ्ठल रखुमाई चे दर्शन झाले.....
अप्रतिम शब्द, संगीत, सुर.... राहूल सरान साठी तर शब्दच नाहीत मन प्रसन्न झालं
अप्रतिम पहाटे ४:३० वाजता ऐकतोय खूप छान मन प्रसन्न झालं ❤
Appreciate your efforts....I'm anticipating more such Abhangas from you..... I missed Priyanka's voice ...
Khupach Chhan 🌹
The lyrics,the music आणि त्यात असलेल्या भाव अप्रतिम शब्द कमी पडतील... ह्या जगाच्या माऊली विठ्ठल सुद्धा रंगला असेल ही गोड रचना ऐकून ❤
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सर्व टीम मेंबर्सला 🙏
सुंदर शब्द...सुंदर संगीत..ऊत्तम गायलय राहुलजी...अप्रतिम😊
Mastch khoop mast....purn vari karun ata padharpurla aloy aapan aani motthi vitthalachi murti dolyasamor aahe ..to anand , ti aas khoop bhari....he gan aikun me mazya mulikadun hyawar bharat natty suddha basun ghetlay
Lyrics,music, composition,awaj saglech mast👌👌👍
Kuphach sundar.... Jai Hari Vitthal💐💐
अप्रतिम, lyrics, voice, music खूप छान, कमाल....
👌👌
Khupch sunder composition
अभंगाची रचना इतकी सुंदर आहे.... की पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत....
अप्रतिम लिखान.. आणि त्याहून अधिक सुंदर असे सादरीकरण....👌👌
Sarang Very nice lyrics and music👌👌👌
As well sang
Best Singing Best Composition
It is Desirous to listen repeatedly like new song
अप्रतिम...
काल वारी घेतली आज सकाळ पासून हा अभंग..
दुग्धशर्करा योग...
राम कृष्ण हरी..
🤦🏻♂️🤦🏻♂️
👌👌 a future for classical music
नि:शब्द..🙏🙏🙏🌹
Yekhadya panduranga chya mandirat neun basavanara ha aawaj ... parmeshwar dhakhavnara aawaj Tumhich aamche tukaram maharaj, Dyaneshwar Maharaj, 🙏🙏🙏
🥺
साक्षात भगवान पंढरीनाथाचे दर्शन करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद राहुलजी व टीम 🙏
अवर्णनीय, निशब्द....................................
Lay bhari saheb mast zala mood sakal sakal ❤
🙏🙏🚩🚩🚩 जय जय श्री राम जय जय राम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली 🚩🚩🚩🙏🙏
Rahul dada kharach tumache gane apratim...Sangeet pan khupach sundar jhale aahe..
खूपच छान all team 👍🙏😘avaj pn गोड मधुर वाटतोय❤️❤️
Pratyek matechya poti tumchyasarkha hira jnmala yeo hi pandurnga charni prarthna karte sir khup chan tumcha voice madhe jadu ahe
अप्रतिम ! 🙏🏼🚩 श्रीरंग विठ्ठल !
अप्रतिम 👌👌👌
कधी संपूच नये असं वाटत
राहुल all team ek vinanti ahe amhala tumachya team madhe samil होण्याची इच्छा आहे आमची इच्छा पूर्ण करावी ही विनंती आहे🙏
खुप सुंदर शब्द रचना आहे आणि संगीत ही अप्रतिम शब्द कमी पडतील .
अप्रतिम 🙌🙏
Khup chan composition! Loved it!!
💐💐या वर्षीच्या वारीतील उच्च स्वराचे हे अभंग गाणे ठरेल.👏💪💯💯 DAWN निर्मिती अप्रतिम😌☺️🤗🫡😊
so beautifuly sung and composed . khup sundar
खूप सुंदर!
आणि ते विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर, मनाला मोहून टाकतो पूर्ण
खूप छान क्रिएटिव्ह अभंग.खरोखर नाद तयार केला आहे अभंगात.Amazing
Faarch apratim! 🙏🏻
खूपच सुंदर अभंग आणि सुरेख आवाज .....खूप गोड गायला अभंग.....
अप्रतिम 😍😍😍
अस वाटत की खरोखर पांडुरंग या अभंगात रगंत आहे❤साक्षात पांडुरंग आले
🥹
Amazing 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻khupp avadla dada 🙏🏻🙏🏻🙏🏻
ओढ लावी जीव सावळा हा रंग...😌🙏👍
Kay to awaj ooòooooooo wow
Music tar wahhhhh
Abhang tar tod ch nahi ooooo
अप्रतिम गाणं झालंय!♥️ शब्द, संगीत, राहुल दादाचा आवाज हे सगळं एकत्रित ऐकताना भान हरपून जातं आणि अंगावर काटा येतो.. ♥️♥️😍😍 entire team behind this song you all nailed it❤️👏🏻🙌🏻
Hats off... Ekdum Bhan Harpun Tallin houn Pandurang Vitthal may zale