शक्ती विठ्ठलाची... जिला मराठी बोलता येत नाही... जी महाराष्ट्राची नाही... पण वरदान पांडुरंगाचा तिच्या पाठीशी.... सुरुवात केली घाबरली साहजिक दडपण मराठी माहित नाही फक्त मोजके शब्द माहित...विश्वास स्वतावर..पांडुरंगाची किमया आत्माविश्वासाने स्टेज गाजवला.... 👌👌👌👌
@@Saibaba-u1r pan korus ka tila koni skikay la manayee keli ka Pan nahi shiknar te uttar Pradesh kinva bihari marathi Udhahar 60 varsha maharastra madhe ghavili pan tyala Marathi yet nahi shame
अनंत शहारे, परमोच्च आनंद अश्रू... आर्त गायन. चैतन्य कुलकर्णी (अभंगरंग) नंतर आपलं आवाजाने तृप्त झालो पण न भागणारी कानांची तहान भागवेन पुनः पुन्हा ऐकून. विठ्ठल विठ्ठल
खूपच सुंदर कानडा राजा पंढरीचा तुझा. आवाज खूपच छान आहे, अजून खूप मराठी अभंग आहे, मोहम्मद रफी चे सुंदर गाणे मराठी भाषेत आहे, ते पण गाऊन दाखव, भविष्य उज्वल आहेः ❤
सुंदर लेख आवडला आहे खरचं यार सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे छायाचित्रं संग्रहातून मिळवलेली कमाई करणारी अभिनेत्री परी आहेस प्रयत्ना यशस्वी रित्या पार पाडली आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम प्रेमकहाणी आहे म्हणून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे
मैथली बेटा मै आपके विडीओज २०२० से देख रहा हुँ। तभी से मुझे ऐसा लगता था की ये बिटीया एक दिन बहोत बडी होगी। और बहोत नाम कमायेगी। उस वक्त मैने वैसी कंमेट भी करी थी। आज मुझे मेरे अल्फाज सच होते नजर आ रहे है। बिल्कुल "भिमसेन जोशी" ! ❤
एक अमराठी व्यक्ती आणि ते पण इतक्या चांगल्या आवाजात 🚩🙏
अमराठी असताना मराठी अभंग इतक्या प्रभुत्वाने गाने इतके सोपे नाही. पण मैथिली ने आपल्या गायनाने महाराष्ट्रातील भाविकांची मने जिंकली
भक्ती आणि संगीत याला भाषेची मर्यादा नसते हेच आज सिद्ध झाले…मैथीली ठाकूर यांचे सुमधुर संगीत
शक्ती विठ्ठलाची... जिला मराठी बोलता येत नाही... जी महाराष्ट्राची नाही... पण वरदान पांडुरंगाचा तिच्या पाठीशी.... सुरुवात केली घाबरली साहजिक दडपण मराठी माहित नाही फक्त मोजके शब्द माहित...विश्वास स्वतावर..पांडुरंगाची किमया आत्माविश्वासाने स्टेज गाजवला.... 👌👌👌👌
जय जय रामकृष्ण हरी !!🎉🎉🎉🎉🎉
सुंदर अति सुंदर धन्यवाद
सुंदर अति सुंदर धन्यवाद
@@Saibaba-u1r pan korus ka tila koni skikay la manayee keli ka
Pan nahi shiknar te uttar Pradesh kinva bihari marathi
Udhahar 60 varsha maharastra madhe ghavili pan tyala Marathi yet nahi shame
लवढ्या तेला सराव म्हणत्यात.
मैथिली अतिशय छान गायन ईश्वर चरणी तंद्री लागावे इतके छान
अनंत शहारे, परमोच्च आनंद अश्रू... आर्त गायन. चैतन्य कुलकर्णी (अभंगरंग) नंतर आपलं आवाजाने तृप्त झालो पण न भागणारी कानांची तहान भागवेन पुनः पुन्हा ऐकून. विठ्ठल विठ्ठल
Jai Hari Vitthal....
Maithili thakur you are simply the great...
खूपच सुंदर अखंड सरस्वती गळ्यात आहे
खूपच सुंदर कानडा राजा पंढरीचा तुझा. आवाज खूपच छान आहे, अजून खूप मराठी अभंग आहे, मोहम्मद रफी चे सुंदर गाणे मराठी भाषेत आहे, ते पण गाऊन दाखव, भविष्य उज्वल आहेः ❤
आवाज के रूप में साक्षात परमेश्वर के दर्शन होते है वा गजब आवाज है
अतिशय अप्रतिम गायन आहे.ज्यांना माहीत नाही तो मराठी भाषिक नाही असं म्हणणार नाही.🎉
मैथिली हिंदी भाषिक असूनही मराठीचा एकही शब्द माहिती नसताना मराठीतून इतका अप्रतिम सादरीकरण 🎉गजब 💫
भक्ती ,विश्वास आणि साधनेच्या जोरवर सुंदर पेललेय , lot of blessings Maithili. 🎉🎉
अतिशय सुंदर आवाज,, भीमसेन जोशी नंतर असा आवाज आणि अंदाज 👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हृदय स्पर्शी गायन... त्याच मोलाचं वादन... बासरी वादन 💯💯🔥
अमृत वाणी.खुप छान आवाज. ईश्वरीय देण.
अपूर्वम.... खूप खूप सुंदर.... Very very beautiful.....
वाह!.. 👌🏻 सुंदर! 👍💐
गायकी ❤ काय अप्रतिम सुरुवात झाली वाह क्या बात है प्रभू मजा आली
कानडा राजा पंढरीचा खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरि माऊली
अभंग अप्रतिम गायली. अमराठी असुनही शब्दोच्चार ऊत्तम. ऊज्वल भविष्य!
ताईंचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. छान 👌
अप्रतिम मैथली ताई तुझ्या आवाजाला तोड नाही❤😢
Dhyna ho maithli maratit abhng gayla badhal parmeshawrane god awaj dilay
आतापर्यंत कानडा राजा... कधीच ऐकले नाही... Lots blessing Maithili
Heartouching voice, my eyes are full of tears. May Lord Krishna Vitthal Rukumini bless her. 🙏🙏
धन्य हो मैथिली बाली.
राग मालकौंस अप्रतीम
मराठी नसून सुद्धा छान गायिले
खूप छान आवाज आहे मैथली ताईंचा खूप समस्त अभंग राहिला❤❤
अशा अभंगात कोरस का लावला, मैथिलीचा आवाज गोड आहे,तोच कानावर पडला पाहिजे❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर आणि गोड आवाज ऐकू येऊ लागले....❤
राधे राधे मैथिली बेटा
खरोखरच भक्ती गीत श्रवणीय आहे.
Most beautiful voice... 💖
खूप खूप छान मन अगदी भरून आले.....
I am from gujrat but i laik supper bhajn.
अप्रतिम खूप मोठी हो बेटा
Music is god gift, there is no language barrier, we have to enjoy the sweetness of sound &lyrics 👌
सुंदर लेख आवडला आहे खरचं यार सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे छायाचित्रं संग्रहातून मिळवलेली कमाई करणारी अभिनेत्री परी आहेस प्रयत्ना यशस्वी रित्या पार पाडली आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम प्रेमकहाणी आहे म्हणून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे
Bahut badiya didi
Exllent
अतिशय सुंदर 🎉🎉🎉
खूपच छान 👌👌
खूप छान आवाज आहे 👌🙏🙏
फारच सुंदर व मनमोहक आवाज व गायन.
This an opportunity for all living creatures to have this holy voice👍🙏
वा mast ताई 🚩🚩🚩🚩🚩जय हरी 🚩🚩
Maithili Thakur ji 🙏 namaste 🙏
Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙌
Waaaav better performance. Didi. Really
Very nice.. Super se bhi upper
अतीसुदंर मि तर रोज ऐकत आहे
❤❤
मैथिली ठाकुर हिचे अजून व्हिडिओ टाका.
अमराठी असून सुद्धा एक नंबर आवाज
आवाजाला तोडच नाही इतका भारी आवाज आहे
व्हिडिओ अपलोड केले आहेत कृपया चेक करा
हो नक्की बघतो 🤝🤝@@SagarRaje
आपल्यापेक्षा खूप सुंदर गायले ताईने 😊❤
जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम, मस्तच
अप्रतिम आवाज ❤❤
खूप छान वाटले माझ्या मनाला खूप शांती
अतिशय सुंदर ❤
God Bless you Maithili Thakur sister 🙏🙏🙏🙏🙏Jai Vithal
Super bata sabse nhie lajvabb
God gifted voice. Maithili beta khup khup Aashirwad.
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठु माऊली अप्रतिम गायन ताई ❤❤❤❤
मराठी नसून सुद्धा खूपच छान गायिले आहे.
साक्षात सरस्वती
पाण्या मधूनही तिर्थ वाहते,तसे
सु मधूर आवाज ,,ओम शांती ओम,,
मंथली मस्त सगळ्याना मत्रंमुग्ध केलस
गायन आणी संगीत साथ खुपच सुंदर
अतिशय सुंदर मनाला भावणारा स्वर 🙏🙏
खुप मस्त भजन ताई
आवाजात अप्रतिम माधुर्य मैथिली खूप उत्तम
खुप छान आवाज अभिनंदन 🌹🙏
सुपर से भी ऊपर
Atishay chan tai bhimsen joshinchi athvan karun dili.jai hind.
मैथली बेटा मै आपके विडीओज २०२० से देख रहा हुँ। तभी से मुझे ऐसा लगता था की ये बिटीया एक दिन बहोत बडी होगी। और बहोत नाम कमायेगी। उस वक्त मैने वैसी कंमेट भी करी थी। आज मुझे मेरे अल्फाज सच होते नजर आ रहे है।
बिल्कुल "भिमसेन जोशी" ! ❤
खुप छान, खुप सुंदर
खुप छान माऊली खुप खुप अभिनंदन ताई
🎉बहोत. बढीया.बेटी.
अतिशय सुंदर...
Khup sundar
Jabardast Maithili
अतिशय सुंदर मधुर आवाज
Chhan. Madhur. Vitthal Vitthal.🎉
Ek number ch❤❤❤ जय हरी विठ्ठल
,,वा बेटा अतिशय सुंदर
Gayan phar chan... Jai Jai Vithal......
Very nice....
devine music.....
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम आहे 🎉🎉🎉🎉
अतिसुंदर बेटी ❤️🌷🙏
अतिशय सुंदर अतिशय सुंदर🌹🌹🌹🌹👌
Apratim mitaliji khup ashirwad tumhala mahesh kale ji chi athvan aali
Sakshat tumchya gayna ne vitho ba che darshan zale, God bless you maithil
सुपर🎉
अनेक संगीत मैफिली मधून सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती, परंतु इतकं अप्रतिम सादरीकरण खूप कमी वेळा ऐकायला मिळतं. Keep it up,
Very very nice sister keep it up
Excellent 🎉🎉🎉
1number khatarnak danger really khupch chan ❤👌👌👌 avaj sudha khup chan ahe god ahe ❤❤
Very good, very good, very good, lord vitthal bless you
सुंदर आवाज ताई
खूपच अप्रतिम
Jay. Shree. Ram. Jay. Shree. Krishna. Har. Har. Mahadev
खूप छान..